तीर्थकुंडाचे महत्व शक्तीने सांगितले.-005
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- मठाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या तीर्थकुंडाचे महत्व | शक्तीने सांगितले | 🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान ) ता. माणगाव. जि. रायगड.
|| श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज ||
🚩श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )
ता. माणगाव, जि. रायगड.
मठामध्ये दर गुरुवारी नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचे कार्य चालू आहे. महाराजांच्या आशिर्वादाने मठाच्या ठिकाणी तीर्थ कुंडाची उभारणी केली जात आहे. हे तीर्थकुंड गाणगापूर येथील अष्टतीर्थापैकी तीन तीर्थ आहेत.
1. नृसिंह तीर्थ
2.पापविनाशी तीर्थ
3.भागीरथी तीर्थ (काशी तीर्थ )
तरी या तीर्थ कुंडाच्या उभारणी साठी आपल्या इच्छेने मदत करू शकता. आपल्याला ट्रस्ट ची ऑनलाईन रिसीट देण्यात येईल. अधिक माहिती साठी व्हाट्सअप वर मेसेज करु शकता.
संपर्क :- 7038147853 / 8459550921
श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान )
कार्याध्यक्ष :- adv. Tejasvini patil.
ट्रस्ट ची माहिती :-
बँक ऑफ इंडिया
श्री दत्त सेवा ट्रस्ट
खाते क्र. 124710210000306
शाखा - माणगाव रायगड.
IFSC CODE :-. BKID0001247
Bank details :-
Bank of india
Shree datta seva trust
A/C No :-. 124710210000306
Branch :- Mangaon raigad
IFSC CODE :- BKID0001247.
अधिक माहिती साठी संपर्क करावा.
🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
#shree #gangapur #datta #motivation #dattatrey #dattseva #gurudev datt #dattbhakti #datttemple
ओम् श्री गुरुदेव दत्त ❤