अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून केलेला गौरव हा त्या पुरस्काराचा च सन्मान आहे. योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार.
वशिला ने मिळालेला पुरस्कार. वारसाहक्काने मिळालेले आयते कार्य पुढे नेले. यात एवढा मोठा पुरस्कार देण्यासाठी काय केलं. शिंदे मुख्यमंत्री मंत्री नसता तर मिळाला असता?😢
अभिमान आहे श्री समर्था की ahamhi तुझी लेकरे आहोत .आणि आज आमच्या देवाचे साक्षात दर्शन घडले. अखंड श्री सेवादास भक्ती करून घ्यावी या तुझ्या लेकरं कडून. 🙏जय सद्गुरू 🙏
महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन अशा संताना पुरस्कार देऊन पुरस्काराचा सन्मान वाढवला आणि आशा संतांना राष्ट्रीय संत पुरस्कार देऊन आणि भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा जय हरी
खारघरमध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना. पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे.
मृत्यू हा अटळ आहे तो कुणालाही चुकलेला नाही, एक दिवसाचे बाळ असो, तरूण असो जन्म मृत्यू हे चक्र व्यक्तीच्या प्रारब्धानुसार चालूच असते. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांचे बलिदान सदगुरू वाया जाऊ देणार नाही. त्यांना मोक्षप्राप्ती होईल. लहान मुलांना, वयस्कर माणसांना, आजारी माणसांना कार्यक्रमाला येण्याची आज्ञा नव्हती.
तुम्हाचा सोहळा झाला पन ह्या दुर्घटनेच काय. तूम्ही सावलीत बसून मोठ मोठी भाषन केली लोकांचा उनाचा आंपासाहेबानी विचार करायला पाहिजे होता. आणी बैठका मापात घ्या लोकांना काम दंधा करू द्या.
१:-जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) झाले तेव्हा त्यांचा हस्ते एक पुरस्कार देण्यात आला. २:-आता आपल्या भारत देशाचे गहमंत्री(अमितशहा) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. ३:- म्हणजे आता ह्याला नक्की पुरस्कार म्हणायचं की प्रचार 🤔???
तुम्ही कधी गेला आहात का श्री बैठकीला? एकदा जाऊन बघा... मुंबई मधील बरेच श्री सेवक, एक दिवस आगोदरच जाऊन बसले. तसेच स्पष्ट सूचना होती की वयस्कर, आजारी, लहान मुले असलेल्या स्त्रिया ह्यांनी कार्यक्रमाला येऊ नये. पण लोकांनी ह्या सूचना ऐकल्या नाहीत.... 😢
@@sameershinde7982 " हे श्री सेवकांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ कि ......?" खारघरला एवढे लोक का जमले?आप्पासाहेब व त्यांचे वडील हे दासबोधाचे निरूपणकार. लोकमान्य टिळकांच्या संशोधनानुसार हे युरोपातून आलेल्या आर्य ब्राह्मणांचे वंशज. ते गेले शेकडो वर्ष मालक व भूतलावरील देव या अधिकारात आम्हा गुलामांना ज्ञानप्रकाश देत जगण्याचा मार्ग दाखवण्याची भूमिका पार पाडत आपले श्रेष्ठत्व टिकवून पोट भरत आहेत. सामाजिक कार्याच्या नावाखाली रामदासी बैठका भरवून दासबोधातील तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे काम आप्पा धर्माधिकारी करीत आहेत. " ब्राह्मण कितीही असो भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असे दासबोधामध्ये म्हटले आहे.हेच तत्त्वज्ञान आम्हा गुलामांना सांगत ब्राह्मणांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व कायम राखणारे अप्पा धर्माधिकारी ही असामी तीन टक्क्यांची भूषण ठरते. आमचे नव्हे. असे असताना आर्य ब्राह्मण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भूषण पद दिले. माणसे जमवली. अनेकांना मृत्यूच्या दारी ढकलले! मृत्यू कांडास जबाबदार कोण? सत्कार घेणारे अप्पासाहेब, त्यांना मोठे करणारे, हयगय व निष्काळजीपणे जमाव जमवून फडकूस नियोजन करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोष जातो. तरीही त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे कोणी धाडस करणार नाही. विरोधीपक्ष नेते ही तशी मागणी करणार नाहीत. कारण ब्राह्मण असो कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ठरतो. मग आमच्या दासबोध व सनातन ब्राह्मणी धर्मानुसार 'कर्मफल' सिद्धांत मान्य करावा लागतो. सिद्धांतानुसार हे 'मृतात्म्यांच्या पूर्वजन्मी च्या कर्माच्या पापाचे फळ ठरते! कर्माला दोष देत असंख्य पिढ्या असेच दुःख सहन करीत राहिल्या! त्यावर उत्तर आहे. हे आपल्या पूर्व जन्माचे पाप नाही. तो आर्य ब्राह्मणांचा कावा आहे. तो ओळखू या. त्यासाठी चिकित्सा करायला शिकले पाहिजे. सुरेश खोपडे
@@sameershinde7982 डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वास्तव पत्रकारितेचे शिक्षण घेऊनही बाजारू व्यवस्थेमुळे पत्रकारिता करावी वाटली नाही पण शोधपत्रकार शांत बसत नाही सगळ्या श्रीसेवकांना कुटूंब मानणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र आपल्या "डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" ट्रस्टमध्ये खालील फक्त चार विश्वस्त नेमले आहेत..! १. श्री. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी पद अध्यक्ष २. श्री. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी पद सचिव ३. श्री. उमेश दत्तात्रय धर्माधिकारी पद खजिनदार ४. श्री. राहुल दत्तात्रय धर्माधिकारी पद सहखजिनदार आणखी विशेष म्हणजे "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या किंवा व्यवस्थापकांच्या जागी दुसरा विश्वस्त किंवा व्यवस्थापक येण्याची रीत " या न्यासाचे विश्वस्त मंडळात ४ विश्वस्त राहतील. हे विश्वस्त मरेपर्यंत राहतील व त्यांचे पश्चात त्यांचे वारसाहक्काने पद भरले जाईल व तोही विश्वस्त मरेपर्यंत राहील" अशी कायदेशीर तरतूद केली आहे..! कोट्यवधी माणसांकडून, कंपन्यांकडून आणि शासनाकडून सामाजिक सेवेच्या नावाखाली कुटूंबासाठी काढलेल्या खाजगी ट्रस्टसाठी देणग्या घेऊन घरातील चौघांच्याच मनमर्जीप्रमाणे खर्च केले जात आहेत आणि सामान्य माणसाला केवळ प्रवचनातून श्रीसदस्य कुटूंबीय असल्याचे भासवले जाते आहे पण ट्रस्टवर मात्र घराणेशाही आहे...! सगळीकडे केवळ कालच्या कार्यक्रमावर टीका होत आहे पत्रकार केवळ पोकळ बातम्या देत आहेत पण यावर आता बोलले पाहिजेच म्हणून प्रयत्नपूर्वक "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टची घटना मिळवून हे वास्तव मांडले आहे यातून कोणी श्रीसेवक शहाणा झाला तर ठीकच आहे..! "बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि" अशी संत तुकारामांची शिकवण असल्याने ही पोस्ट केली आहे बाकी कुणाच्या भावना दुखावणे असा उद्देश नाही..! गुलाम लोक जातात बैठकीत
@@ajaygulvi9845 bhai sarva ashech boltata je jatat te maja javlchet ahe mala nahi smjycha baki jaycha ki nahi te jychi tyachi choice ahe जय गणेश🙏जय सदगुरू
Gul मि माझ्या अनुभवाने बोलतोय, मला पटतय जे खर आहे तेच बोलतोय, आज येवढी लोक दगावले त्याच काय? जाऊदे तुला नाही समजनार ज्या दिवशी समजेल तेव्हा तु पन जान बद करशील, जाऊदे आपन ईथे युक्तीवाद करुन फायदा नाही
अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून केलेला गौरव हा त्या पुरस्काराचा च सन्मान आहे. योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार.
PM
वशिला ने मिळालेला पुरस्कार.
वारसाहक्काने मिळालेले आयते कार्य पुढे नेले. यात एवढा मोठा पुरस्कार देण्यासाठी काय केलं.
शिंदे मुख्यमंत्री मंत्री नसता तर मिळाला असता?😢
न भूतो न भविष्यती असा सोहळा 🙏🙏🙏जय सद्गुरु 🙏
?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
अभिमान आहे श्री समर्था की ahamhi तुझी लेकरे आहोत .आणि आज आमच्या देवाचे साक्षात दर्शन
घडले. अखंड श्री सेवादास भक्ती करून घ्यावी
या तुझ्या लेकरं कडून.
🙏जय सद्गुरू 🙏
Kharokar tai jay sadguru 🙏🙏🙏 aapn samrthanchi lekre aahot
@@ajaygulvi9845 Jay sadguru 🙏
किती लोक मेली यात फक्त राजकारणाचा फायदा आहे
😊😊
❤
जय सद्गुरु , अप्पा स्वारी आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमचे दास श्री सदस्य आहोत.
Pn mansa meli tyach kay
@@nishant2115 त्यांना दुसरा काही प्रॉब्लेम असेल
तुम्ही दास..
दास म्हणजे गुलाम..
मानसिक गुलामगिरीच आहात.😢
@@ASGXYZ टोणगे असल्यापेक्षा दास असणे बरे आहे
@@tusharpatil3517 चला मग सचिन च्या पुरस्कार ची तयारीला..🤣🤣
ॐ श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः
जय सदगुरु 🙏 आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार मिळाला आणि मिळत राहणार, जय जय रघूवीर समर्थ 🙏💐🙏
जय जय रघुवीरसमर्थ कोटी कोटी प्रणाम ✨🙏🙏🙏🙏
आप्पासाहेब यांचा आम्हाला खुप अभिमान आहे.
🎉🎉.जय. सद्गुरू. ..... माननीय. महाराष्ट्र. भूषण.
कार. आप्पासाहेब. ...,... आभिनंदन.
Samarth charni koti koti pranam... Jay sadguru..🙏🙇
🙏 जय सद्गुुरू 🙏
🎉 जय सद्गुरू
जय जय रघुवीर समर्थ
Jay jay Raghuveer samrth samrtha asch tumchya charnashi aamhla rahudya jay sadguru🙏🙏🙏🙏
Jay सद्गुरू
जय जय रघुवीर समर्थ.
जय सद्गुरू🙏🙏
🙏🙏 JAY SADHGURU 🙏🙏
Jay Jay Raghuvir Samarth 🙏🌺🙏
जय गुरुदेव दत्त.नमस्कार.
" जय सदगुरु "
जय सदगुरू, 🙏💐
जय सद्गुरू 🚩🚩🇮🇳🇮🇳
Very nice
Jaishresadgaru
🙏jay sadguru🙏 koti koti prnam
Jay jay raghuveer samrth
🙏🚩 जय जय रघुवीर समर्थ 🙏🚩
आमचा जीव गेला तरी चालेल पण सद्गुरू चरण नाय सोडणार....
जय सदगुरू 🙏🙏🙏💐
अभिनंदन 🙏 श्री राम समर्थ 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏 जय सद्गुरु 🙏
Mauli 💐💐💐💐💐💐💐💐 Jai sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay sadaguroo
महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन अशा संताना पुरस्कार देऊन पुरस्काराचा सन्मान वाढवला आणि आशा संतांना राष्ट्रीय संत पुरस्कार देऊन आणि भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करावा जय हरी
जय सद्गुरु
Jai jai raghuveer Samarth🙏🙏
यांच्या sachin देवाचा confidence बघा बोलताना.आणि दोघेही स्वारी बोलत आहे की पुरस्कार मिळाला की स्फुर्ती येते यांना पुरस्काराचे भुकेले.
❤ Jay Sadguru 🇮🇳🙏
❤❤❤❤❤❤❤❤ jay Sadguru
🙏🙏💐💐जय जय रघुवीर समर्ध
अविस्मणीय सोहळा
Jai sadguru 🙏🙏koti koti pranam
🙏🌻"अभिनंदन"💐🌼🌻🙏
🙏🌻"जय महाराष्ट्र"💐🙏
जय महाराष्ट्र
jay sadguru 🙏🏻🌺🙏🏻
Shree. Swami. Samarth🙏
Jay Jay Raghuvir samrath 🙏🙏🙏 Jay sadguru 💐💐
Jay jay raghuveer smarth 🙏🌺
जय सद्गगूरू
Congratulations.
Jay sadguru ❤Hardik Abinanadan Appa swari🎉
👌👌
Jay sadgur🙏🙏🙏🙏🙏
Jay maharashtra...
Abhinandan
Jay sadguru❤🙏🙇♀️
Jay sadguru ❤
❤❤❤❤❤
🙏🙏💐💐
Om
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏
❤🎉
Mahavishnu shreeram shreekrishna tukaram maharaja
Jay sadaguru
6:58 6:59 6:59 😅😅 7:00 7:01 7:01
Jaysadguru
Jay satguru 🙏🙏🙏🙏
Jay sadguru 🙏
Jay sadgura
Jay sadguru
Jai sadguru
खारघरमध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत ही प्रार्थना.
पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे.
Jay jay sadguru
Jay Sadhguru
🙏❤️ Jay jay raghuveer samarth Jay sadguru ❤️🙏
😅😅p
P😅 hey g
लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार एका बिन कामाच्या हातून भेटतोय.
🙏🙏
ज्याचा जीव गेला त्याचा निषेध म्हणुन. अप्पा साहेब पुरस्कार परत करणार का ??
मुख्यमंत्री साहेब यांच्याच परमार्थात असल्याने सर्व पुरस्कार एकाच घरात देनार
मुख्यमंत्री आता बैठकीला जायला चालू झाले आहेत .स्वरीना असे भरपूर पुरस्कार आधी दिले गेले आहेत.
@@naynathakkar8950 जय सदगुरू
I have no work form 3 years
🙏🙏Jai Sadguru 🙏🙏Congratulations Koti Koti pranam 🙏🙏
महाराष्ट्र द्वेष असलेल्या कडून महाराष्ट्र भूषण म्हणायचं का
Ks ahe na koni Dil ya peksha konala Dil he moth ahe khup
उत्तराधिकारी सचिन स्वारीच का बापाचं दैवी बळ पुत्रात कसं जातं संपत्ती आहे का ती
Lokana dhrma chya navakhali chivtya banvnyasathi award dila vatte
मुख्यमंत्री यांचाच परमार्थाचा आहे मग सर्व पुरस्कार एकाच घरात देनार भाऊ
Jay sadguru
🙏💐🙏जय सद्गुरु
मृत्यू हा अटळ आहे तो कुणालाही चुकलेला नाही, एक दिवसाचे बाळ असो, तरूण असो जन्म मृत्यू हे चक्र व्यक्तीच्या प्रारब्धानुसार चालूच असते. कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांचे बलिदान सदगुरू वाया जाऊ देणार नाही. त्यांना मोक्षप्राप्ती होईल.
लहान मुलांना, वयस्कर माणसांना, आजारी माणसांना कार्यक्रमाला येण्याची आज्ञा नव्हती.
Vote bank for bhajapa
Tuza visar na vhava tuza visar na vhava
Advertising नाहीं,गाजावाजा नाही, पब्लिसिटी नाही मग हे काय आहे,एवाढी गर्दी कशासाठी,शक्ति प्रदर्शन कशाला,जय हिंद
सूर्याचा आपसूकच उदय होतो... त्याला सुद्धा तुम्ही बोलणार का की तो आकाशात येऊन ऍडव्हर्टीसिंग कशाला करतो... कुठे तरी लपून सृष्टी चालवायची
Changl nhi bolta yet tr vait pn nhi bolaych.. Itkya lokanchi shradha ahe mhnun gele te.... Advertising sathi nhi...
शक्ती प्रदर्शन करायला हे काय पैसे / पोकेट्स वाटप करून आलेलं नाहीत
अरे बाबा माणसा बग किती मेलीत ह्या उन्हामुळे 🤬
Hindi translate bhi upload kriyee naa.. Please..
Bjj
तुम्हाचा सोहळा झाला पन ह्या दुर्घटनेच काय. तूम्ही सावलीत बसून मोठ मोठी भाषन केली लोकांचा उनाचा आंपासाहेबानी विचार करायला पाहिजे होता. आणी बैठका मापात घ्या लोकांना काम दंधा करू द्या.
F
Prachar sabha
स्वतः सावलीत बसून भक्ताना 42 डिग्री तापमानात उन्हात बसवून उपदेश करणारे महान मान्यवर?
१:-जेव्हा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) झाले तेव्हा त्यांचा हस्ते एक पुरस्कार देण्यात आला.
२:-आता आपल्या भारत देशाचे गहमंत्री(अमितशहा) यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
३:- म्हणजे आता ह्याला नक्की पुरस्कार म्हणायचं की प्रचार 🤔???
धर्माधिकारी चे सगले काम आज 0 आहें एवड़े म्हातरे झाले साधी गोष्ठ समजली नाही ऊन आहें ऊनात लोकाना बसवले
कशाचा महाराष्ट्र भूषण हा बिन डोक कार्यक्रम ठेवता
शहाणी बालदी पलटली 😂
Teble khalun kiti ghetalet tepan sangav....
खुनाचा गुन्हा दाखल करा आयोजक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री आणि पुरस्कार घेणारी व्यक्ती यांच्यावर कारवाई केली पाहिजे
तुम्ही कधी गेला आहात का श्री बैठकीला? एकदा जाऊन बघा... मुंबई मधील बरेच श्री सेवक, एक दिवस आगोदरच जाऊन बसले. तसेच स्पष्ट सूचना होती की वयस्कर, आजारी, लहान मुले असलेल्या स्त्रिया ह्यांनी कार्यक्रमाला येऊ नये. पण लोकांनी ह्या सूचना ऐकल्या नाहीत.... 😢
@@sameershinde7982 " हे श्री सेवकांच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ कि ......?"
खारघरला एवढे लोक का जमले?आप्पासाहेब व त्यांचे वडील हे दासबोधाचे निरूपणकार. लोकमान्य टिळकांच्या संशोधनानुसार हे युरोपातून आलेल्या आर्य ब्राह्मणांचे वंशज. ते गेले शेकडो वर्ष मालक व भूतलावरील देव या अधिकारात आम्हा गुलामांना ज्ञानप्रकाश देत जगण्याचा मार्ग दाखवण्याची भूमिका पार पाडत आपले श्रेष्ठत्व टिकवून पोट भरत आहेत.
सामाजिक कार्याच्या नावाखाली रामदासी बैठका भरवून दासबोधातील तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे काम आप्पा धर्माधिकारी करीत आहेत. " ब्राह्मण कितीही असो भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असे दासबोधामध्ये म्हटले आहे.हेच तत्त्वज्ञान आम्हा गुलामांना सांगत ब्राह्मणांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व कायम राखणारे अप्पा धर्माधिकारी ही असामी तीन टक्क्यांची भूषण ठरते. आमचे नव्हे. असे असताना आर्य ब्राह्मण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भूषण पद दिले. माणसे जमवली. अनेकांना मृत्यूच्या दारी ढकलले!
मृत्यू कांडास जबाबदार कोण? सत्कार घेणारे अप्पासाहेब, त्यांना मोठे करणारे, हयगय व निष्काळजीपणे जमाव जमवून फडकूस नियोजन करणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोष जातो. तरीही त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याचे कोणी धाडस करणार नाही. विरोधीपक्ष नेते ही तशी मागणी करणार नाहीत.
कारण ब्राह्मण असो कितीही भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ठरतो. मग आमच्या दासबोध व सनातन ब्राह्मणी धर्मानुसार 'कर्मफल' सिद्धांत मान्य करावा लागतो. सिद्धांतानुसार हे 'मृतात्म्यांच्या पूर्वजन्मी च्या कर्माच्या पापाचे फळ ठरते! कर्माला दोष देत असंख्य पिढ्या असेच दुःख सहन करीत राहिल्या!
त्यावर उत्तर आहे. हे आपल्या पूर्व जन्माचे पाप नाही. तो आर्य ब्राह्मणांचा कावा आहे. तो ओळखू या. त्यासाठी चिकित्सा करायला शिकले पाहिजे.
सुरेश खोपडे
@@sameershinde7982 डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे वास्तव
पत्रकारितेचे शिक्षण घेऊनही बाजारू व्यवस्थेमुळे पत्रकारिता करावी वाटली नाही पण शोधपत्रकार शांत बसत नाही सगळ्या श्रीसेवकांना कुटूंब मानणाऱ्या महाराष्ट्र भूषण श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मात्र आपल्या "डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" ट्रस्टमध्ये खालील फक्त चार विश्वस्त नेमले आहेत..!
१. श्री. दत्तात्रय नारायण धर्माधिकारी पद अध्यक्ष
२. श्री. सचिन दत्तात्रय धर्माधिकारी पद सचिव
३. श्री. उमेश दत्तात्रय धर्माधिकारी पद खजिनदार
४. श्री. राहुल दत्तात्रय धर्माधिकारी पद सहखजिनदार
आणखी विशेष म्हणजे "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टमध्ये विश्वस्तांच्या किंवा व्यवस्थापकांच्या जागी दुसरा विश्वस्त किंवा व्यवस्थापक येण्याची रीत " या न्यासाचे विश्वस्त मंडळात ४ विश्वस्त राहतील. हे विश्वस्त मरेपर्यंत राहतील व त्यांचे पश्चात त्यांचे वारसाहक्काने पद भरले जाईल व तोही विश्वस्त मरेपर्यंत राहील" अशी कायदेशीर तरतूद केली आहे..!
कोट्यवधी माणसांकडून, कंपन्यांकडून आणि शासनाकडून सामाजिक सेवेच्या नावाखाली कुटूंबासाठी काढलेल्या खाजगी ट्रस्टसाठी देणग्या घेऊन घरातील चौघांच्याच मनमर्जीप्रमाणे खर्च केले जात आहेत आणि सामान्य माणसाला केवळ प्रवचनातून श्रीसदस्य कुटूंबीय असल्याचे भासवले जाते आहे पण ट्रस्टवर मात्र घराणेशाही आहे...!
सगळीकडे केवळ कालच्या कार्यक्रमावर टीका होत आहे पत्रकार केवळ पोकळ बातम्या देत आहेत पण यावर आता बोलले पाहिजेच म्हणून प्रयत्नपूर्वक "डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" या खाजगी ट्रस्टची घटना मिळवून हे वास्तव मांडले आहे यातून कोणी श्रीसेवक शहाणा झाला तर ठीकच आहे..!
"बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि" अशी संत तुकारामांची शिकवण असल्याने ही पोस्ट केली आहे बाकी कुणाच्या भावना दुखावणे असा उद्देश नाही..!
गुलाम लोक जातात बैठकीत
आई बापाचे फोटो कधी गोल्डन फेम करुन घरात लावले नाही, आणि याचे फोटो गोल्डन फेम करुन मस्त घरभर लावले
Bhau te tula ny smjnar ok aapsahebanche bhithkila yeun bs smarthnchcha tevha smjl ok
@@ajaygulvi9845 bhai sarva ashech boltata je jatat te maja javlchet ahe mala nahi smjycha baki jaycha ki nahi te jychi tyachi choice ahe जय गणेश🙏जय सदगुरू
@@rupeshbhanse1134 mg bhau asa kashla bolto tula ks vtt
Gul मि माझ्या अनुभवाने बोलतोय, मला पटतय जे खर आहे तेच बोलतोय, आज येवढी लोक दगावले त्याच काय? जाऊदे तुला नाही समजनार ज्या दिवशी समजेल तेव्हा तु पन जान बद करशील, जाऊदे आपन ईथे युक्तीवाद करुन फायदा नाही