अप्रतिम कीर्तन उत्तम जेवण झालं मकरंद बुवा सद्गुरू कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आम्हाला तुमच्या मुखातून सर्व कीर्तने 7ooo सद्गुरू चरणी प्रार्थना जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आई नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ
इतकी सुंदर कथा गुरुचरित्र प्रथमच ऐकली. मकरंद बुवा तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. या आधी तुमच्या मुखातून ऐकलेली भागवत कथा याप्रमाणेच ही पण मंत्रमुग्ध करणारी कथा ऐकून जीवन धन्य झाल्याचा भास कधी कधी गाणगापूर नर्सोबावडी मध्ये असल्याचा भास. बुवा तुम्हाला साष्टांग दंडवत.
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 मकरंद बुवा साष्टांग नमस्कार तुमचे प्रवचन रवूप छान मन प्रसन्न होते अगदी सोप्या समजेल अशा शब्दांत सांगता त्यामुळे ते ऐकावेसे वाटते धन्यवाद 🙏🙏🙏
Shree Ram Shree Gurudev Datta 🙏🏼 First time we had an opportunity to listen to Pujya Makaranda Buva pravachan on Shree GURUCHARITRA. Devine mesmerizing experience. Looking forward for Day 5,6,7 Pravachan. Shata Pranams 🙏🏼🕉
ऊ नमो भगवते वासुदेवाय नम मु साताय्रातुन बोलते मला मकरद बुवाचां नबर मीळेल काय या साटी की मला त्याच्याशी बोलावयाचे आहे म्हनुण की ते कीर्तन करतात का या साटी छाण प्रवचन आसतात म्हनुण ते जर कीर्तन करत आसतील तर माला त्याची तारीक मीळेल काय होळीच्यि दुसय्रा किवा तीसय्रा कीवा चौवथा दीवसाची हे वीच्यारावयाचे आहे राम क्रुष्ण हारी 🎉🎉
जय गुरुदेव मकरंद बुवा तुम्ही खूप सुंदर रसभरीत वर्णन करून गुरुचरित्र सांगत आहात अतिशय प्रसान वाटत आहे मी आणि माझा मुलगा जो मंद बुद्धी आहे पण तो ही तल्लीन होऊन गुरुचरित्र ऐकतो खरच खूप सुंदर अनुभव आहे गुरुदेव दत्ताचे आणि सर्वांचे खूप खूप आभार आणि या सुंदर technology तंत्रज्ञानाचे ही आभार ज्यामुळे घरी बसून गुरुचरित्र याचा आस्वाद घेता येतो आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
अप्रतिम कीर्तन उत्तम जेवण झालं मकरंद बुवा सद्गुरू कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आम्हाला तुमच्या मुखातून सर्व कीर्तने 7ooo सद्गुरू चरणी प्रार्थना जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आई नमः ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय रघुवीर समर्थ
वरती दिलेल्या अभिप्राय यामध्ये चुकून शब्द झालेली आहे क्षमा असावी
तुमचे कीर्तन उत्तम श्रवण व्हावेत ही नम्र विनंती
श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत , श्री. मकरंद गुरुजींचे रसाळ प्रवचन ऐकणे चे भाग्य लाभले. आयोजकांना धन्यवाद! ,
रामकृष्ण हरी**माऊली**सांष्टांग दंडवत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Ram krishna Hari
Shree Gurudev Datt
खुपच श्रवणीय गुरुदत्त खुप खुप धन्यवाद 1:45:00
Tumacha adhikar farach motha ahe , mi sadhya UK la yeun mulikade sadar Gurucharitra aikat aahe. U tube che Dhanyavaad v aapnas. sas. namaskar.
खुप सुंदर कथा ऐकत राहावे वाटते धन्यवाद आदरणीय मकरंद बुवा आणि नमस्कार. आपणास दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर कडे प्रार्थना.
🙏shree Swami Samartha 🌹
Jay Jay Ram Krishna Hari 🙏🙏🌷🌷
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏👏🌸🏵️🪷
श्री गुरु देव दत्त
Wonderful presentation of Gurucharitra.Sweet and graceful.Namaste Buva.jai ✋🙏
इतकी सुंदर कथा गुरुचरित्र प्रथमच ऐकली. मकरंद बुवा तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही. या आधी तुमच्या मुखातून ऐकलेली भागवत कथा याप्रमाणेच ही पण मंत्रमुग्ध करणारी कथा ऐकून जीवन धन्य झाल्याचा भास कधी कधी गाणगापूर नर्सोबावडी मध्ये असल्याचा भास. बुवा तुम्हाला साष्टांग दंडवत.
Khup Chan Nerupan Dhanyawad
मला मकरंद बुआ यांना भेटायचे आहे, तरी कृपया कुठे भेटु शकतो ते सांगाल का ?
@@surajneharkar6816
Sajjangadavr jav lagel.
खूप सुंदर प्रवचन तरुण मुलांनी ऐकावे असे आधुनिक प्रवचन
Shri Swami Samarth
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹जय. सदगुरू
श्री राम जय राम जय जय राम श्री गुरूदेव दत्त
🌹🙏🙏🙏🌹श्री गुरुदेव दत्त
गुरुजी त्रिवार वंदन
Shree Gurudev Datta
नमस्कार नमो नमः श्रीपाद श्रीवल्लभ राजम् शरणं प्रपद्दे! धन्यवाद आभार आयोजकांचे मकरंद बुवा नमस्कार
अतीशय सुंदर आहे,गुरुचरित्राचा असाही
सप्ताह असुशक्तो वा.
Shri gurudev datt datt
खूपच सुंदर मनाची मोठी भ्रांत फिटली
जय श्री गुरुदेव दत्त
🙏🏻🌹🌿🌹🙏🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻💐
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
मकरंद बुवा साष्टांग नमस्कार तुमचे प्रवचन रवूप छान मन प्रसन्न होते अगदी सोप्या समजेल अशा शब्दांत सांगता त्यामुळे ते ऐकावेसे वाटते धन्यवाद 🙏🙏🙏
Dhanya tumchi aai tumchysarkhe ratnya samajala dile khup chan pravachan 🙏🙏
खूप सुंदर भस्म महिमा 🙏🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹
🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
Jai jai Ramkrishna Hari🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
Please गुरूजी शिवपुराण ऐकावयास मिळत असेल तर फारच उत्तम होईल.आपण मनावर घ्याच कृपया🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹
श्रीगुरु देवदत्त अवधूत चिंतन श्रीगुरु देवदत्त
मकरंद बुवा जेव्हा सांगतात तेव्हा अस वाटत ऐकत राहावं ,खरच अगदी मनापासून धन्यवाद
🙏जय सद्गुरू 🙏
गुरुजी तुमचे ऋणी आहोत...काय सुंदर सांगितले तुम्ही...
Dhanyawad Makarand Guru
श्री गुरूदेव दत्त🌹🌹👏👏🙏🙏🙏 गुरुचरित्र अगदी समजेल अशा सोप्या भाषेत अनुवाद केले आहे 🌹🌹🙏🙏🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🌹🌹👏👏🙏🙏
शब्द आणि शब्द समजून सांगतात सुमंत महाराज 🎉🎉🎉
आयोजकांचे आभार
जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये 🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏💐श्री राम जय राम जय जय राम श्री गुरूदेव दत्त
Jai jai raghuveer samartha
अवर्णिय.ऐकत रहावे असेच प्रवचन.धन्यवाद.
🌸🙏🙏🙏🌸
अप्रतिम कान तृप्त झाले..आपले प्रवचन भावपूर्ण असते...खूप खूप धन्यवाद!
Khup khup aabhari🙏🙏
प्रत्यक्ष समोर ऐकल्या सारखे वाटते
अतिशय प्रेरणादायी प्रवचन
खूप खूप धन्यवाद बुवा
गुरु देव दत्त
खुपचं छान सांगता आहात आपण कथा , माहिती अतिशय अप्रतिम
! ॐ श्री गुरुदेव दत्त ! 🙏🙏
खूपच छान सुंदर 🙏🌹
Shree Ram Shree Gurudev Datta 🙏🏼 First time we had an opportunity to listen to Pujya Makaranda Buva pravachan on Shree GURUCHARITRA. Devine mesmerizing experience. Looking forward for Day 5,6,7 Pravachan. Shata Pranams 🙏🏼🕉
Jai shri Gurudatta
बुवा महाभारताची कथा पण टाकावेत ही विनंती आम्हाला श्रवण करण्याचे भाग्य लाभेल
त्यांच्यावर खरोखरच देवाची कृपा आहे 🙏
खुपच सुंदर प्रवचन आहे
🌺🌺🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏🙏 Namaha shivaya
Khup khup uttam🙏🙏🙏
पुढच्या अपलोड ची आम्ही आतुरतेने वाट बघतो य खूप सुंदर आहे
Pranam gurudev
🌺🌺👋👋👋
अतिशय प्रसन्न वाटत आहे
नमस्कार.. श्रीराम समर्थ
!! श्री गुरुदेव दत्त!! मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
🙏🙏👌👌👌👌👌👌
ऊ नमो भगवते वासुदेवाय नम मु साताय्रातुन बोलते मला मकरद बुवाचां नबर मीळेल काय या साटी की मला त्याच्याशी बोलावयाचे आहे म्हनुण की ते कीर्तन करतात का या साटी छाण प्रवचन आसतात म्हनुण ते जर कीर्तन करत आसतील तर माला त्याची तारीक मीळेल काय होळीच्यि दुसय्रा किवा तीसय्रा कीवा चौवथा दीवसाची हे वीच्यारावयाचे आहे राम क्रुष्ण हारी 🎉🎉
धन्यवाद
नमस्कार बुआ . खूप खूप धन्यवाद.
Kup Chan buva🙏🙏🙏
Khup chan buva
सततच ऐकावंसं वाटतं 🙏
Day 5 part2kadhi yenar?aaturtene wat baghat aahot
1
Namskar , guruji , khup khup Sundar
Tumache aabhar
Namaskar 🙏🙏
खूप खूप माझे अहो भाग्य गुरू धन्यवाद
किती सुंदर बोलतात 🙏
गुरू चरित्र ऐकुन गुरु चरित्र पारायण केले चरित्र ऐकणे चालूच आहे राम कृष्ण हरी
Shree Ram🙏🏼 Day 7 upload honar ka? Ananta aabhar pahile 6 divas.🙏🏼
श्रीगुरूचरीत्रा प्रमाणे इतरही पुराणावरील प्रवचनाची लिंक मिळेल का?
खरं तर आपण सर्वांनी प्रत्यक्ष बुवांच्या कथा श्रवण केल्या पाहिजे 👍
गुरुजी नमस्कार
तुम्ही ज्या वैद्यांबद्दल बोलत होता त्यांचा नंबर द्याल का ?
5व्या अध्याचा 2रा पार्ट कधी येणार
कबीर महाराज म्हणाले
Ram krishna hari please upload next part
Please upload Day 5 part 2 🙏.Our continuity gets disturbed.
जय गुरुदेव मकरंद बुवा तुम्ही खूप सुंदर रसभरीत वर्णन करून गुरुचरित्र सांगत आहात अतिशय प्रसान वाटत आहे मी आणि माझा मुलगा जो मंद बुद्धी आहे पण तो ही तल्लीन होऊन गुरुचरित्र ऐकतो खरच खूप सुंदर अनुभव आहे गुरुदेव दत्ताचे आणि सर्वांचे खूप खूप आभार आणि या सुंदर technology तंत्रज्ञानाचे ही आभार ज्यामुळे घरी बसून गुरुचरित्र याचा आस्वाद घेता येतो आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
pl upload day5 part 2 & next....thank you.
Want to listen day 5 part 2
Airtim shriram smarth J.y.undrikar
Namaskar,
खूप ऐकत रहावेसे वाटते बुवा आपली सर्व प्रवचने मी ऐकत आहे खुप आनंद मिळतो
अतिशय उत्तम प्रथम साखरपा येथे आपले प्रवचन ऐकण्याचा योग आला होता तेव्हा पासून आपले प्रवचन ऐकन्याचे व्यसनच लागले आहे. धन्यवाद श्री मकरंद बुवा
नमस्कार दिवस ५ वा भाग २ भाग अपलोड करणे,विनंती.
श्री गुरुदेव दत्त
मी न चुकता भस्म स्नाना नंतर रोज लावते मी कुठेही गावाला किंवा जाते तेवहा प्रवासाला जाते तेव्हा बरोबर घेऊन जाते.
आणि पदे किती जीव ओतून सुंदर म्हणतात 🙏