पांडू भावा अतिशय भावनिक आणि माणूसकीचे दर्शन झाले असुन अशा अनेक प्रसंगावधाने या लॉक डाउन मुळे हतबल झालेले गोर गरिबांना संकट समयी मदत केली पाहिजे व माणूस म्हणुन आनंदाने जगुया ! ॥ जय श्रीराम ॥🙏🌹🌹🙏
हा वीडियो बघुन खूप खप छान वातला दादा आनी शेवट ला अश्रु पन आले डोल्यातुन 😊...... वीडियो ला dislike karnare कोन लोक आहेत ही means यानाचा ❤️ काय डगडाच आहे की काय हे समजत नाही we all love you dada kharch tuze sarvv videos madhe khup Chan message asto nehami ❤️❤️❤️
पांडुरंग वाघमारे व त्यांच्या संपूर्ण टीमला 🙏 धंन्यवाद त्यांनी शेतक-यांची भावना😭 समजुन हा भाग बनला .पांडुरंग वाघमारे आणि सुंदरी तुमची दोघांची भूमिका खुप छान असते.👌🙏🌹 मला तुमचे संपूर्ण भाग खुप-खुप आवडले.
Pandu sir aaj nakkich mi radley aani tumhi aaj lockdown made ji garib shetkaryachi aaj manapasun paristhiti chi janiv tumhi aaj saglya jaga Samor dakhun Dili Corona made shremant lokana kahi Farakh padat nahi o pn aaj garib manus matr horpalun nigtoy 🥺🥺🥺😭😭😭😭😭😭best of luck asech video banva ki shetkari tumhala nakki changle aashirvad detil 👍👍👍👍👍👍👍
Pandurang Dada .. Ha. Videos mala khup Aawdla .. Mala ashru . 😢😢... Khup Sundar video Bnvila Aahet .. tumi .. me khup motha Fan Zalo Aahet Tumcha Mala Tumcha Team Shi Bhetaycha Aahe Ho .... जय महाराष्ट्र ...
पांडुरंग दादा हा व्हीडिओ बघुन डोळ्यात पाणी आले...😭😭😭😭😭. व्हीडिओ छान होता 👍👍👍👍
लोक डॉन मध्ये शेतकऱ्याने आपल्याला अन्नपाणी दिले आहे सर्व शेतकऱ्याला कोटी कोटी प्रणाम
एक च नंबर पाडु भावा मदत केल्या
पांडू भावा अतिशय भावनिक आणि माणूसकीचे दर्शन
झाले असुन अशा अनेक प्रसंगावधाने या लॉक डाउन मुळे हतबल झालेले गोर गरिबांना संकट समयी मदत केली पाहिजे व माणूस म्हणुन आनंदाने जगुया !
॥ जय श्रीराम ॥🙏🌹🌹🙏
हा वीडियो बघुन खूप खप छान वातला दादा आनी शेवट ला अश्रु पन आले डोल्यातुन 😊...... वीडियो ला dislike karnare कोन लोक आहेत ही means यानाचा ❤️ काय डगडाच आहे की काय हे समजत नाही we all love you dada kharch tuze sarvv videos madhe khup Chan message asto nehami ❤️❤️❤️
पांडुरंग वाघमारे आणि त्यांच्या कंपनीला सलाम
०कचस
pandu1 no comedy banvato Bhava Aani shivaji maharajanch gana khupach chan hota 😃😃😃❤❤❤❤👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
सर गरीबांना काळजी लाॅकडाउनची आणि श्रीमंतांना कोरोना व्हायची 😷👍👌
भावा एक नंबर व्हिडिओ आहे.असेच असते भावा शेतकऱ्याच्या नशिबी कायम दुःखच आलंय कधी न्याय मिळणार शेतकऱ्यांना कुणास ठाऊक
भाऊ खूप भारी 👌👌👌 शेतकऱ्यांचर मत तुम्ही व्हिडीेवो च्या माध्यमातून भावना खूप सुंदर पद्धतीने सादर केल्या दादा सलाम तुम्हला🙏
खुप छान दादा मला हा विडीओ खुप आवडला🙏🙏🙏
दिपकराव मानलेराव तुम्हाला खरच शेतकर्यांच्या व्यथा मांडली खरच खूप छान अभिनय केला सलाम तुमच्या अभिनयाला
धन्यवाद विवेक सर
@@Maharashtrafilmsproduction hi
@@Maharashtrafilmsproduction nice dada video
पांडू भाऊ अंगाला काटा आला राव.....😢🫠☺️
पाडु भाऊ तुमच्या टिम न lockdown मध्ये ऐका शेतकराची दुःख विचार सादर केले खुप खुप छान आहे All the best Next Video sadi
❤️❤️❤️
Kadkkkkk 🔥🔥🔥🔥पांडू शेठ
पांडुरंग सर व्हिडिओ खूप छान काढला आहे 👍
खरंच खूप छान आहे शेतकऱ्याला मदत करणारा हा आपला धर्म व स्वाभिमान आहे
खर खुप च चांगला विडियो आहे अशी माणस जगात पाहिजे आहे मदत करणारी👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👩🌾👩🌾👩🌾👩🌾👩🌾👩🌾👩🌾
तुमची कलाकरी अप्रतीम आहे सुंदरी ताई ताई ची कलाकरी माझ्या मुली ना खुप आवडते नविन भाग येण्याची वाट पाहत रहातो आम्ही सर्व
पांडुरंग वाघमारे व त्यांच्या संपूर्ण टीमला 🙏 धंन्यवाद त्यांनी शेतक-यांची भावना😭 समजुन हा भाग बनला .पांडुरंग वाघमारे आणि सुंदरी तुमची दोघांची भूमिका खुप छान असते.👌🙏🌹 मला तुमचे संपूर्ण भाग खुप-खुप आवडले.
रंगा तुला काय बोलू ... खरंच कळत नाही... खूप छान व्हिडिओ...तुला नमस्कार
पांडुरंग सर तुमच्या सारखे कलाकार कमी असतात ❤️😘
हो राईट आहे
डोळे भरून आले पांडू दादा खूप छान संदेश दिला धन्यवाद 👌👌👌👌👌👌👌
छान आहे पाडो वा वा
खुपच छान भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद सत्य परर्तीथी आहे शेतकर्या चि खुपहाल झाले होते
1 no Bhava ❤️❤️ ❤️ शेतकरी जाणीव या व्हिडिओ तू दाखवली .
Thanks
Jay javan jay kishan
सुदरीचं लग्न ज्यांच्याशी होईल त्याचं कसं व्हायचं काय माहित 😜🤭🤫🤪🤔
Zoo fgdfdfk
९बिलचत🍖🥙🍖🎂🎂🍬🍬🍩🍩🍰🍰🍰
आजपर्यंतचा सर्वात छान हा एपिसोड मला भारी वाटला!.
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ पण हा व्हिडिओ बघून खरचं डोळ्यात पाणी आलं
आतापर्यंत चा सर्वात भारी एपिसोड
aajcha apisode khup bhavnik hota. sir asech chan apisode banva. Thank you sir.
खरच पांडुरंग सर माणसातली माणुसकी जागी करण्याचा प्रयत्न आपण केलात
मनोरंजन आणि कॅमेडी विश्वातील बेताज बादशाह!
आणि बरोबरच विदारक सत्य 💯👌
आखरी पाठ लयच भारी पाडु़ंरग सर
खूप मस्त आहेत
यार मला हा व्हिडिओ खूपच आवडला well done ✅
खूप छान विडीओ पांडू भाऊ.Hatts offs. डोळ्यात पाणी आले.
खूपचं छांन व्हिडिओ
पांडुरंग वाघमारे खूप छान व्हिडिओ बनवला आहे शेतकरी साठी
Lay bhari video Dada 👌👌👌👌👌👏👏👏👏
ऐक नंबर लय भारी 👍👌 झकास
पांडुरंग सर तुमचा हा व्हिडिओ पाहून मन अगदी कासावीस झाले very nice video👍🙏
वीडियो खुप छान आहे आसच गरीबाला मदत करत राह दादा
Nice dipak Rao 👌👌👌👌
धन्यवाद
अशिच मदत करा पुढील ऐपीसोडची वाट बघतोय
पाडुंभाऊ सलाम तुमला 🙏🙏🙏🙏छान video आहे
खूप छान सत्य परिस्थिती दर्शविली.
पांडुरंग भाऊ आणि सुंदरी ताई nice खुप छान दिसतात.
हा विडीओ मला खुप आवडला माझा डोळ्यातुन पाणी आलं
खुप खुप छान आणि अतिशय सुंदर व्हिडीओ 👌👌🤝🤝
Kharch ha episode khup chhan hota.. emotional... Comedy 👍👍 tumche sarv episode asech houdet... Keep it up...
Khup chan shetkaryachi bhumika tyache duukh vyvstit sadar kele tumhi
Mastt-panduu dada ek number kaam kels tu gbu
Khup mast kelay video lockdawn varun ...mla avadla khupach
खरच खुप छाण आहै विडियो 👌👌👌👌
👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 दादा फार छान व्हिडिओ अशी मदत लोकांना करा 🙏🙏🙏🙏❤️👌👌
Super video..salam tumchya video ka🙏🙏
जय शिवराय लई भारी झाला यार व्हिडीओ भाऊ आवडला खुप मला पन आणि माझ्या घरच्या ना पन ✌😍😘👌👌👌👌👌
Thanks tome शेतकरा च दुःख समज ता !💙😭😭💜
Bhari ahe vidieo👌👌
Mast aha video dhanyvad
पांडू तुम्ही हा विडिओ खुप छान बनवला आहे
ALL THE BEST AND KEEP IT UP🙏🙏🙏
खुप छान 🤣🤣🤣👍
Khup chhan aahe ha video. Shetkari hya lock down mule ks jivan jagt asel yachi janiv karun Dili.
लय भारी दादा मला खूप खूप छान वाटलं दादा
Far chhan comedy barobar ch emotional 👌👌👍
छान आहे व्हिडिओ👍👍👍
खुप छान 👌
पांडुरंग सर एकच नंबर
सलाम तुम्हाला पांडुदादा आणि तुमच्या संपूर्ण टिमला
गतरहडेधमबघhjgykgdohcyyyyyyhgfffffy IMG du ol by op j hi I'm ng to j
Layi bhari १ number sir 👌👏
Last seen super ahe sir
Pandubahu khup chan hota bhag dolyat pani aanl rajabahuni 👌👌
🙏🙏🙏lay bhari aahe video supar ripalay de paandu 🙏🙏
Veri good padu lokadaun made garibache kase hal hote te dakhvun dile
Khupch mst video bnvli 👌👌👌
Pandu sir aaj nakkich mi radley aani tumhi aaj lockdown made ji garib shetkaryachi aaj manapasun paristhiti chi janiv tumhi aaj saglya jaga Samor dakhun Dili Corona made shremant lokana kahi Farakh padat nahi o pn aaj garib manus matr horpalun nigtoy 🥺🥺🥺😭😭😭😭😭😭best of luck asech video banva ki shetkari tumhala nakki changle aashirvad detil 👍👍👍👍👍👍👍
Nice video tumche video mla khup avdat 👍
गरीब शेतकरी ची दशा एक गरीब शेतकरी च समजू शकतो हे सरकार नाही ही सारी लोक नाही🙏🏻🙏🏻
Dipak rao shethkari hay patra khup chan rangawle dipak rao tumche sarwan episode saha autumn saga pariwar rahat asto tumhi abhinay khup chan aahe
धन्यवाद
शेतकरी बांधवांना कोटी कोटी प्रणाम
Ak number video Hoti bhawa dolyat pani anla tu ❤️❤️ you
Mast aahe 😭😭🙌🏻🙌🏻👌👌
पाडू भाऊ शेवट जगाचा पोशिंदा शेतकरी त्याला मदत केली लई भारी वाटलं
khupch chan vatala ha episode sir....
पांडुरंग सेलुट तुझ्या आजच्या व्हिडिओ ला 🙏🙏🙏🙏🙏🙏
Pandurang Dada ..
Ha. Videos mala khup Aawdla ..
Mala ashru . 😢😢... Khup Sundar video Bnvila Aahet .. tumi .. me khup motha Fan Zalo Aahet Tumcha
Mala Tumcha Team Shi Bhetaycha Aahe Ho ....
जय महाराष्ट्र ...
Khupa khupa Chan
सुपर भाऊ👌👌👍👍
ज्या दिवशी शेतकरी स्वतःसाठी जगेल त्या दिवशी संपूर्ण जग उपाशी झोपेल....B.R
मि अमेरिकेला राहतो पण मि तुमचे सर्व भाग आवडीने पाहतो कारण तुमचे एपिसोड बघितल्या नंतर थकवा निघून जातो
पांडू सर तुम्ही मला एकदा कॉल करा व सुंदरी ताईला पण मला बोलायचे आहे प्लीज .........!!! 🙏
@@Maharashtrafilmsproduction हाय 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀💓💓💓🌷🌷🌷🌷🌷🌷🌷💓🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷😀😀😀😀😀😀😃😃😃😃😀🙂🙃☺😑😶🤗😝🤑
डजब्वष🌹🌷🌹🌷🌹🥞🍖🍖🎂🍰🍩🎂🍰🍬🍬🍩🍬🍩
@@Maharashtrafilmsproduction कोग्धंड चiidyysuwusuiaooqwiiq विचार व्यायायुसुवुसुषाज्जाई येईश्र्विसुवूसुसुझुषेशश
Nice video padurang bhau👌👌👌
Khup mst video hota...Hart touching❤
Video khup mast ahe dada ❤️ ...last je message dil n ..te krch khup bhari hot 👍 ..
पांडू निम्या विडोवो मध्ये खूप हसलो पण शेतकर्याचा सीन पाहून रडायला आले राव आणि आज सर्व गरीब शेतकर्यांचे हेच हाल आहेत ,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔
Saglya video mdil tumche Kam khup Chan aste pn ya video mde Kam 👏👍🙏
खुपच छान
दाला मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला खूप छान
Saglyat bhari vedio ahe ha 1 number .
लय भारी
Ekdam bhari
all team gret work
😭😭😭👍👍 पांडुरंग दादा लय भारी