चोखामेळा संपूर्ण जीवन चरित्र|chokhamela full life story in 11 min |
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- Chokhamela was the great saint of Maharashtra This video shows the whole life story of Chokhoba in 10 min
Kundalini Jagran by Shri Mataji
• Kundalini Self Realiza...
The Power Of Kundalini Shakti
• Video
Dnyaneshwari meaning in marathi - All Videos
• Dnyaneshwari with mean...
Pasaydan marathit arth
• पसायदान मराठीत अर्थ |P...
Sant Dnyaneshwar SCIENTIFIC VIDEOS Playlist
• Sant Dnyaneshwar scien...
Dnyaneshwari adhyay 1 part 1
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
Dnyaneshwari adhyay 1 part 2
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
Dnyaneshwari adhyay 1 part 3
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
Dnyaneshwari adhyay 1 part 4
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
Dnyaneshwari adhyay 2 part 1
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
Dnyaneshwari adhyay 2 part 2
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
Dnyaneshwari adhyay 2 part 3
• श्री ज्ञानेश्वरी |अध्य...
#chokhamela
#चोखामेळा
#चोखामेळासंपूर्णजीवनचरित्र
#चोखामेळाअभंग
#chokhamelafullmovie
#chokhamelasongs
#chokhamelafulllife
#chokhamelaabhang
#chokhamelalifestory
#chokhamelajeevancharitra
#sahajbodh
जय चोखा जय ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई सोपान जय हरी माऊली 🥇🎖🌈🙏
Great sant chokhoba his sublime Love with panduranga chokhoba devoted panduranga namo budhay Jai bhim thank you for your help
By99oooo😂 hu@@SakhahariTribhuvan
धन्य तो चोखोमेळा.......धन्य त्याची भक्ती...धन्य झाला चोखामेळा❤ जे
😭😭😭 रडायला अल 🙏 मोठा संथ होऊन गेले आपल्या महाराष्ट्र त 🙏
तू जर अशा खोट्या गोष्टींवर कथेवर विश्वास ठेवलास तर तुला दुसरा पर्याय नाही बाई आयुष्यभर रडतच राहशील, ब्राह्मणाचे कामच आहे दुसऱ्याला रडवायचे स्वतः हसायचे आणि मजेत राहायचे,तुझ्या मुला मुलींना भरपूर शिक्षण दे म्हणजे तुझ्यावर रडायची वेळ येणार नाही,
संत चोखामेळा यांचे संपूर्ण जीवन चरित्र ऐकून धन्य झालो . खुप आनंदी झालो. धन्यवाद !. || राम कृष्ण हरी ||
धन्य तो चोखा धन्य ती भक्ती🌈🙏🎖🥇
जय जय राम कृष्ण हरी हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे.
संत चोखोबा ना कोटी कोटी प्रणाम.
विलक्षण सत्यकथा ! आनंद तर देणारच.
जय चोखामेळा जय विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली 🙏💐
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील देवुळगाव राजा तालुक्यातील मेहुणा गाव चे होते संत चोखा मेळा 🙏💐
chhan sageetali pratyakasha vitthobamauli tyancya ghari jevle khup chhan video aahe 👍👍👍👍👍🙏
🙏🙏
असे सर्व संत मंडळी चे जीवन चरित्र व्हिडीओ बनवावे म्हणजे या धावत्या काळात लोकांना वेळ नाही असा थोडा वेळ कडून ऐकतील
Ho nakki
चोकोबाच्या घरी विठ्ठल जेवायला आलेत हा सर्व प्रकार काही गावातील निवडक लोकांनी खिडकीतून पाहिला ते परम भाग्यवान आहेत की त्यांना चोकोबामुळे विठ्ठलाचे दर्शन झालं राम कृष्ण हरी
पुन्हा कसं कोणालाच देव भेटला नाही
चोकोबा महाराज एवढी कुणाची भक्ती नसेल म्हणून पुन्हा देव दिसला नाही
जय चोखोबा महाराज
ग्रेट
विठल आणि शिवाजराजांचे समाजातील सर्व घटकांचे प्राण प्रिय भक्त आणि सैनिक ,त्यात म्हार ,चाम्हार ,न्हावी , मराठा, ब्राम्हण सर्व समजतील होते म्हणून ते आजुन मराठी माणसाच्या मनात निष्ठा .
जय हरी माऊली जय संत चोखामेळा महाराज की जय
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी ् 🙏🙏 उस डोंगा परी रस नोहे डोंगा ्चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा ् ््््
देव महारा घरी जेवला.माणसं का जवत नाहीत? याचं कारण शोधा.
देवाला काय समजतंय!
Mala bolav mi yeto
Amhi jevto
थोडा तुम्हीच विचार करून पहा
Dev aahe bhava to tyachi barobari Manas Kashi karnar
राम कृष्ण हरी 🙏
सर्व संताना त्रिवार नमस्कार करतो मी मला धन्य समजतो कि मी महाराष्ट्रात जन्मलो 🙏🙏🙏🙏🙏
Jai bhim,Jay bhawani,Jay shivajiii
1,vp
संत चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेव्हणा राजा येथे झाला आहे
जय जय राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी।हिन्दू संत चोखामेला जी संत रविदास जी महाराज के चरणों में कोटि कोटि दंडवत ।
🙏जय हरि 🙏
देवांनी कधीही कुणाचा जातीभेद केला नाही जातीभेद करणारे हे माणसच आहेत
Chan mahiti dili Santa chi...
Kharacch khup Chan Mahiti aahe Dhanywwad 🙏
Khupch chhan
विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठल
खुपचं सुंदर 👌
विठुमाऊली 🌺🌺🙏🙏🌺🌺
राम कृष्ण हरी
Pranam pranam sashtang sirsagar bhagwantaon ko bharaye ki Jay Ho
राम कृष्ण हरी ताई
रामकृष्णहरि
माऊली
🙏JaiHariVitthal🙏
Phar Sundar
Thank u so much
देवाला सुद्धा ब्राह्मणाची एवढी भीती होती की ते म्हणाले "तुला काकड आरतीच्या आधी बाहेर पडावे लागेल" ?
जय सद्गुरू
Ram krishna hari
विठ्ठल प्रभू च्या इतर संता बदल ही माहिती सांगावी, धन्यवाद!
जय जय राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल 🙏
भक्ती तेथे शक्ति ,म्हणूनच देवाला भेटायला यावे लागले ,हेच उच्च मानणार्या लोकांनी समजले पाहिजे,मनात माणुसकी नसेल तर देवाला असे मान्य नाही
जय हरि विठ्ठल
Jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadewar saheb Jay modiji
Jay sant chokha mela 🙏
Jai Hari.
🙏🙏🙏🙏🙏
केव्हढी ही माया विठलच्या आणि चोखा ची
एवढा पवित्र चोकोबा महार होता तरी त्याच्या समाजाला तुम्ही का इतका छळलं त्याच्या समाजाला अण्णा पाण्या वाचून तुम्ही छळलं त्यांच्या सावली चा सुद्धा विटाळ होत होता, तेव्हा तुमचा देव कुठे गेला होता चोख्या महारा महारा च्या घरी जेवायला येणाऱ्या देवाला हे दिसत नव्हतं का कळत नव्हतं का
𑀚𑀕𑀸𑀘𑁂 𑀏𑀁𑀢𑀻𑀫 𑀲𑀢𑁆𑀬 𑀩𑀼𑀤𑁆𑀥 𑀐𑀳𑁂𑀢.... 💙💙
🙏🙏
Jay chokha mela
Jay hari
Jai Hari virtualization
🙏
🙏🏾🙏🏾🙏🏾🌹
रामकृष्ण हरी
चोखोबाचा बहिण झाला शारंगधर
Jay bhim 🙏🏻jay shivray 🙏🏻jevha vitthlane chokhamelala aapla ratn har dila aani pujarine chokhamelala khup marle tevha vitthalane sakshyatkar ka nahi dakhvala ka nahi chokhamelala vachvle mansane mansashi tirskar karnayaraya lokana ka ny shiksya dili devane ashya lokancha mi dhikkar karte
बुद्ध आहे, चोखोबा द्यानी, नमो नमः बुद्ध नमो नमः
ताई साहेब आपण दिलेली माहीती खुप चांगली होती पण चोखोबा यांचे मुळ गाव हे मेव्हणा राजा हे आहे हे गाव बुलढाणा जिल्ह्या मधे आहे.आजही त्यांचे वंशज मेव्हणा राजा या गावामधे आहे.मंगळवेढ्याला चोखोबा नंतर गेले आणी तीथे राहू लागले ते तीथले आहे याचा कोणताच पुरावा नाही.
खूप सुंदर माहिती दिली, thank you so much for uploading this video and keep it up.🙏🙏🙏
Thank u
Vitthal Vitthal
Chocobar ki Jay Ho chocobar ki Jay Baba ki Jay Ho Jay Jay Raghuvir
I'm MAHAR & I Don't believe on fake storys
Karan tumhi shiklele ani aarakshit ahat na
चोखामेळा एक काल्पनिक पात्र आहे .
तुझ्या आईचा नवरा सुद्धा काल्पनिक पात्र आहे... पण तुझा जन्म कसा झाला हे गहन आहे... मनुवादी किड्या, सनातन्या, नासक्या रक्ताच्या... 😡
Marathi
Dhurmil mahiti miali d he aynewad
Choka mela Nyaneshwar MAHARAJ Bhit chalwali Alandhit
Tyawar Wagache wahan ani
Sapacha chabuk karun Chal karun alela Shiv hota pan Nyanobane Char bhawande Bintiwar basle hote tya bhintila ch chal kaldnad apan khala
Cha ka kana dila Nahi Bhint chalu lagli he pahun Chokoba magar ghetli
Karan Vittalal Shiv sadhane Dev Mhanun Vittewari Ubha kela ahe
अरे ते संत चोखामेळा न्हवते ते संत चांगदेव महाराज होते जे वाघावर बसुन सापाची चाबुख घेऊन आलेले 👍👍😅
Log abhi sudharte nahi jab unse koi bimari ki wajah se asptal jana padta hai aur blood ki jarurat padati hai o blood kisika hai o bade log aaye hai unse malum hai kya isiliye unhe chup batane ki jada jarurat hai nahi to ek din hoga aisa ye trijal satya hai Jay sri ram🙏
Vitthal vitthal
👏🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹💐💐💐
ताई संत Aajamel यांची माहीती सांगा ना
Ok banvel
🙏🙏🙏🙏🙏🙏😥😥😭😭😭
सर्व विठ्ठल/विष्णु (२४ अवतार) चे आहे.
Divas bhar time nauta bhetaila. Jhopdi la khidki hoti,
M
😅
विठ्ठलाचे दर्शन घेतले म्हणून बडव्यांनी येथेच्छ झोडपले
आधी चोखोबा ह्वा ! आम्ही ही आपल्या घरी जेवुत !
जेव्हा किंवा नको जेव्हा. हिंदू धर्मात कोणत्या महार समाजाच्या व्यक्तीला संकराचाऱ्य बनवून पाया लागाल का? कारण बामनांचे मानसिक गुलाम म्हणून जगण्यात काही शान नाही आहे अशा मला वाटते.
इतर संताची कथा मांडणी केल्यास अधिक ज्ञानाची माहिती मिळेल.
Baryach santanchya katha mandlya aahet sahajbodhchhanel var video var click karun sarv video pahata yetil
खोटी कथा आहे देव भेद भाव करीत नव्हता मग भट्ट का करीत होते पाखंडी
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏