आज वाचवलेस म्हणून तुझा जयजयकार करतील पण उद्या तुला समोर पण उभ करणार नाहीत.... कारण तुझी टोपी आणि दाढी..... बदल झालाय रे मित्रा... नाही राहिले पहिले.... पण तूझ्या कार्याला सलाम भाई
संकटकाळात जात धर्म पाहिला जात नाही. माणुसकी हाच धर्म आहे. आपला शेजारी किंवा मित्र परीवार कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला जपा.. तोच आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला येतो..
ह्याला म्हणतात माणूसकी!! लोकांचं जीव वाचवताना बघितलं नाही कोण मुसलमान आहे आणि कोण हिंदू. अशा माणसाला आणि त्याच्या माणूसकी ला सलाम. भेदभाव करण्यारानी काही तरी शिकवावे .
मी अल्लापाशी प्रार्थना करतो , जगातील उत्तोम-उत्तम सुख , शांती आणी आनंद आरिफ आणी त्याचा मित्र आणी दोघांच्याही कुटुंबासाठी मिळो! तसेच माझ्या देवापाशीही अशीच प्रार्थना करतो. अरिफ आणी मित्र तुमचे धन्यवाद , आणी अभिनंदन !! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
majha ishwar Ani tujha Allah koni wegla naahi re bhawaa tu jal mhantos mee Pani tu WARA mhantos HAWA tu LOKHAND mhantos mee LOHA tu DONGAR mhantos mee PAHAD tu MAASLI mhantos mee MACHLI tu MAJHA mhantos mee MERA LOVE YOU BROTHER
वाह! तू तुझे कर्म केले त्याचे फळ नक्कीच अल्लाह तुला देईल. पण NRC, CCA प्रक्रियेत जेव्हा तुझ्याकडे कागदपत्रे नसतील तेव्हा तुझे हे कर्म वाया जाईल. कुठे नेऊन ठेवला देश माझा.
@@dhananjaymodak4028 तुझा हा जो पुरेसा अभ्यास आहे तो अभ्यास नसून शहाणपणा आहे. CAA, NRC चे उद्दिष्ट काय आणि त्याची गरज ह्या संघी लोकांना का भासली ह्याचं विश्लेषण कर. काहीही केलं तरी मुसलमानांचे काही कोणी वाकडे करू शकणार नाही हे मात्र नक्की.
संकटात कोणी जात धर्म बघत नाही.. प्रथम लोकांचा जीव वाचावा हीच सर्वांची भावना असते... इलेक्शन मध्ये फक्त बटेगे तो कटेगे असते.. बाकी लोक कोणत्याही धर्माचे मदत करत असतात.. हिंदू मुस्लिम लोकांना मदत करतात असे किती उदाहरण आहे... जय महाराष्ट्र
अरीफ महमदचा सरकारने गौरव करून त्याला बक्षीस दिलं पाहिजे त्याने 30 व्यक्तीचें प्राण वाचवले. सलाम तुझ्या धाडसाला. सरकारने या घटनेची कसून चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे दुर्दैवी अपघात होणार नाहीत. दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏
वास्तविकता हीच आहे की आपल्याला मदत आपल्या जवळचेच करतात ते कोणत्याही धर्माचे अनुयायी असू द्या, समाजाला हे कळायला हवे. राजकारणाला बळी पडून आपल्या गावातल्या, शेजारच्या लोकांबद्दल मनात द्वेष ठेउन आपल्याला काहीच फायदा होणार नाही. आपल्या जवळचे लोकच आपले लोक असतात, ते कोणत्या पण धर्माचे असू द्या. तुम्हाला ज्या पार्टीला सपोर्ट करायच आहे करा पण दुसऱ्या लोकांना वाईट समजु नका. जय हिंद जय महाराष्ट्र
ये तो फ़र्ज़ था जो आरीफ ने अदा किया यही कहेगा आरीफ ....इतरायेगा नहीं की, मैंने ऐसा तिर मारा इतने लोगों को बचाया बस यही कहेगा मैंने अपना फ़र्ज़ निभाया इनाम और शोहरत का लालच भी नहीं इनाम अल्लाह से लेना चाहेगा उसे ये भी पता है कोई हुकुमत कोई सरकार उसे इनाम नहीं देगी ना उसकी सराहना करेगी
मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म हे महाराष्ट्रातील धर्माचे राजकारण करणाऱ्या राजकीय मंडळींनी कळलेच असेल. मग आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री त्याच्या या धडसा बद्दल त्याला पुरस्कार जाहीर करणार का?
आज वाचवलेस म्हणून तुझा जयजयकार करतील पण उद्या तुला समोर पण उभ करणार नाहीत.... कारण तुझी टोपी आणि दाढी..... बदल झालाय रे मित्रा... नाही राहिले पहिले.... पण तूझ्या कार्याला सलाम भाई
भाऊ काळजी नसावी दोन्ही धर्मात १५/२० टक्के धर्मांध आणि नासके आहेत. बाकी ८०/८५ टक्के लोक चांगल्या विचारांचे आहेत ❤
Correct 💯
@@aslamshaikh8026 खरंच आहे परंतु हेच 15/20 % लोक दोन धर्मात तेढ वाढवतात
Tyane kaahi farak padta naahi changulpana Ani dhaadas he gun janmjaat asave laagtaat dharm konata hi aso😊
Va je nalayk v murkh lokana joedyane marle Mitra shabas Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
संकटकाळात जात धर्म पाहिला जात नाही. माणुसकी हाच धर्म आहे.
आपला शेजारी किंवा मित्र परीवार कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला जपा.. तोच आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला येतो..
तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा - जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज
बर मग संकट काल नसेल तेव्हा हिंदू मुस्लीम करत रहायच का मग?
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
👌👌@@_NiteshMhatre
हे मात्र बरोबर आहे
बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्या लोकांना हे समजावून घेणे आवश्यक आहे
नितेश राणे ला समजला.
Barobr bollat bhau. Manuski pahili aahe nantr caste. Kahi lokaanmule aamhi sgle duravle jaat aahot. Khup vayit vatte
@@hasinashaikh8827 parprantiya mughalman mule asa hotay,,,,,
एक आरिफ मुळे लगेच प्रशस्ती पत्रक घेऊन फिरू नको,,,,आपल्या लोकांचा हाच तर प्रॉब्लेम आहे लगेच नाचायला लागतील
Tula nahi kalnar jayncha jive vachalna tunna vichar jara
लाख लाख धन्यवाद कोटी कोटी प्रणाम आपको भाईजान,उप्परवाला हमेशा आपकी रक्षा करे.
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
सलाम ऐसे भाई जान को बहुत बढीया काम किया भगवान आपकी उमर लंबी करे 👌🙏🙏🙏🤲
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
अभिनंदन अरिफ भाई .
@@sunitapatil8299 बाकी नव्हते का जीव वाचविणारे हा एकटाच होता का
असे पण आजकाल काही लोकांना हे फार आवडायला लागले आहे थे रद्या मुळे
Aamin summa aamin
@@sunitapatil8299 pan serw hindu Muslim wer khup atyachar kertat tyach kay 😢😢😢😢😢from kuwait.
महाराष्ट्रात जातीत दुषित होत असताना,जात-पात न पाहता माणुसकी ला प्राधान्य दिले.सलाम भाऊ तुमच्या माणुसकीला ❤
नेपाळी डुक्कर कुठाय
Tuzya ghari..
@shaileshmulik8m तूझ्या वर उडायला गेला वाटत 😂😂😂
Gu khaat basla asen
@@shaileshmulik8mnalayak tuzya kushit basla asen tond lapwat
Daru pine gaya hoga
मिळुन मिसळून रहा ना धन्यवाद भाईजान 🙏🙏👍👍👌👌
आरिफ भाई मनपूर्वक धन्यवाद तुमचे
ह्याला म्हणतात माणूसकी!! लोकांचं जीव वाचवताना बघितलं नाही कोण मुसलमान आहे आणि कोण हिंदू. अशा माणसाला आणि त्याच्या माणूसकी ला सलाम. भेदभाव करण्यारानी काही तरी शिकवावे .
Andhbhakt bhedbhav kartat modi bhakt
Mag netya lokana zoedyane marle pahije na
जिवावर उदार होऊन जिवाची बाजी लावून मदत करणारे मुस्लिम धर्मात वेळोवेळी पहावयास मिळतात. मागे ही खाणीत अडकलेल्या मजुरांचे जिव वाचविणारा मुस्लिमच होता.
योग्य वेळेत मदत करणारा हा देवदूतच असतो
या मदत कार्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहे.....
निशब्द ❤❤
मोहम्मद आरीफ ना सलाम शासनने आरीफ ना किमान २ कोटी मदत दयावी २५ लोकांचे जीव वाचवले म्हणून
2 कोटी कशाला भारतच नावावर करू कि
Nyc ha😂😂@@pseries3746
Hindu khatre mai hai hya ghosna dikyawar tumcha vichaar veglach asto muslimann baddal 😂😂😂
26 जानेवारी ला सन्मान करा.
Tu gap🤫 re bewdyaa🤣😆😂😇tujya khishatun nahi denar. 9T .@@pseries3746
हिंदू मुस्लिम करणाऱ्या अंधभक्तांना जोराची कानाखाली ...👏👏👏💐💐💐👌👌👌
@@Autum313 औकात दाखवलीस
मी अल्लापाशी प्रार्थना करतो , जगातील उत्तोम-उत्तम सुख , शांती आणी आनंद आरिफ आणी त्याचा मित्र आणी दोघांच्याही कुटुंबासाठी मिळो!
तसेच
माझ्या देवापाशीही अशीच प्रार्थना करतो.
अरिफ आणी मित्र तुमचे धन्यवाद , आणी अभिनंदन !!
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
majha ishwar Ani tujha Allah koni wegla naahi re bhawaa
tu jal mhantos mee Pani
tu WARA mhantos HAWA
tu LOKHAND mhantos mee LOHA
tu DONGAR mhantos mee PAHAD
tu MAASLI mhantos mee MACHLI
tu MAJHA mhantos mee MERA
LOVE YOU BROTHER
आरिफ भाई तुमने करोडो दिल जिते हैं
अल्लाह तुम्हे हमेशा सलामत रखे और हमेशा अवाम की खिदमत करने का जज्बा अता करे....
म्हणून तर म्हणतात मेरा भारत महान
आत्ता राहीला कोठे😂😂😂
मुख्यमंत्री यांनी ह्यांना हि बशीस द्यावे
ये है सच्चे भारतीय, जय हिंद
भारतीय नहीं. इंसान है.
आम्ही मराठी मुस्लिम आहे त्याच आम्हाला अभिमान जय शिवराय जय महाराष्ट्र
👍
सलाम, तुमच्या कार्याला. पद्मभूषण पुरस्कार दयावा. शासन जागे व्हा.
Muslim log har time madat kartai h Aalla Aap ko salamat rakhai
हा कोकणी माणूस आहे यांचा आयुष्य समुद्र आणि खाडीत जातो खूप अनुभव असते यांना
बहुत खूब आरिफ भाई... आप साचे देश भक्त हो....जय महाराष्ट्र जय भारत .....
सलाम भाईजान आपको हमारे तरफ से
आरीफ भाई को दीलसे सॅल्युट.❤❤❤
वाह! तू तुझे कर्म केले त्याचे फळ नक्कीच अल्लाह तुला देईल. पण NRC, CCA प्रक्रियेत जेव्हा तुझ्याकडे कागदपत्रे नसतील तेव्हा तुझे हे कर्म वाया जाईल. कुठे नेऊन ठेवला देश माझा.
@@SatyaDarshan-s2e प्रत्येक भारतीय हे आमचे बांधव आहेत, त्यांच्या सुख दुखात आमी सदैव सहभागी आहोत, कागद नसें ल तरी आमही सदैव भारतीय आ होत
लय हसवलंस, CAA काय, कशासाठी कुणासाठी गूगल कर, NRC बद्दल पण नीट माहिती घे, अभ्यास वाढवू नकोस, पण पुरेसा कर
@@dhananjaymodak4028 तुझा हा जो पुरेसा अभ्यास आहे तो अभ्यास नसून शहाणपणा आहे. CAA, NRC चे उद्दिष्ट काय आणि त्याची गरज ह्या संघी लोकांना का भासली ह्याचं विश्लेषण कर. काहीही केलं तरी मुसलमानांचे काही कोणी वाकडे करू शकणार नाही हे मात्र नक्की.
NRC ho ya CAA we don't care mar kr is mitthi may hi jany ka ghamand hai ...
95% भारतीयांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीच आहे फक्त सत्ता घेण्यासाठी देशाला गृह युद्धाकडे ढकलण्याच्या प्रयत्न करत आहे हे भाजप आणि मोदी
आल्हा का. बंदा हो तो ऐसा 🙏🙏
Are Nitesh rane video bgtli ka ?
माणुसकी हिच खरी जात आरिफ भाई सलाम तुमच्या कार्याला
कुठे गेला आता तो नेपाळी 😅😅
To buday pahije nepali
भाई इस्लाम में मुसीबत के वक्त काम आना,, यही नेक काम है,,
@@SalimSayyed-z1fनेकी करते जावो यही हैं इस्लाम❤
धन्यवाद आरिफ भाई
सलाम दादा तुमच्या कार्याला
Nitesh Rane la दाखवा , बेडकाला .
इंसानी यत् यही सबसे बडा धरम हैं 😊
आरिफ जी फारच मोठे काम झाले तुमच्या हातून.
ही बातमी पेपर माध्यमातून प्रसिद्ध झाली पाहिजे
तो आरिफ आहे मनुन काही होणार नाही भाउ
संकटात कोणी जात धर्म बघत नाही.. प्रथम लोकांचा जीव वाचावा हीच सर्वांची भावना असते... इलेक्शन मध्ये फक्त बटेगे तो कटेगे असते.. बाकी लोक कोणत्याही धर्माचे मदत करत असतात.. हिंदू मुस्लिम लोकांना मदत करतात असे किती उदाहरण आहे... जय महाराष्ट्र
Right brother. Mai b muslim hu or mere lie hindu bhai behen log bht kaam aye. Allah unhe hamesha khush rkhe or sahi salamat rkhe
Jis ne ek insaan ki jaan bachayee oos ne saari insaniyat ki jaan bachaee MashaAllah proud of you
हींदु - मुस्लीम - दलीत - शिख - ईसाई -इ.सब-भाई- बहेण हम सब एक है ❤जयहींद
अरीफ महमदचा सरकारने गौरव करून त्याला बक्षीस दिलं पाहिजे त्याने 30 व्यक्तीचें प्राण वाचवले. सलाम तुझ्या धाडसाला.
सरकारने या घटनेची कसून चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे दुर्दैवी अपघात होणार नाहीत.
दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्याना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🙏
वास्तविकता हीच आहे की आपल्याला मदत आपल्या जवळचेच करतात ते कोणत्याही धर्माचे अनुयायी असू द्या,
समाजाला हे कळायला हवे.
राजकारणाला बळी पडून आपल्या गावातल्या, शेजारच्या लोकांबद्दल मनात द्वेष ठेउन आपल्याला काहीच फायदा होणार नाही. आपल्या जवळचे लोकच आपले लोक असतात, ते कोणत्या पण धर्माचे असू द्या. तुम्हाला ज्या पार्टीला सपोर्ट करायच आहे करा पण दुसऱ्या लोकांना वाईट समजु नका. जय हिंद जय महाराष्ट्र
जीवन दान देणारा हा देवदूत....यांनी फक्त माणुसकी जपली..कोणती जात नाही..वंदे मातरम्
धन्यवाद आरिफ भाई.
सलाम
आभार और शुभकामनाये अरीफ भाई,
ये तो फ़र्ज़ था जो आरीफ ने अदा किया यही कहेगा आरीफ ....इतरायेगा नहीं की, मैंने ऐसा तिर मारा इतने लोगों को बचाया बस यही कहेगा मैंने अपना फ़र्ज़ निभाया इनाम और शोहरत का लालच भी नहीं इनाम अल्लाह से लेना चाहेगा उसे ये भी पता है कोई हुकुमत कोई सरकार उसे इनाम नहीं देगी ना उसकी सराहना करेगी
I love my INDIA ❤ . Real hero 🎉🎉🎉abhinandan bhai 👌👌
आरिफ भाईचाच कट होता बोट उलटवण्यात असे आरोप ना झाले म्हणजे धन्य झाल.
Arif Bhai zindabad ❤
सेल्युट मोहम्मद आरिफ को ❤
सलाम वालेकुम
सलाम तुझ्या कार्याला💪
Thank u arif bhai
Hindustani Arif bhai ko hamara Salam ❤❤❤
२६ जानेवारी ला सन्मान करावा.
@nisha280 aagdi barobar
सलाम भाई
सारे जहांसे आच्छा हिंदुस्था हमारा
शे व टी ❤❤❤❤❤
कठ मुल्ले च कामी आले ❤❤❤❤❤❤❤❤❤
आरिफ खूप अभिनंदन
Mashaallah shukriya bhai😢
Sarv thikani vachavnare devdut muslim samajache astat hi ek abhimanachi gost ahe❤❤😊
Gujrati marwadi mg
आता बोला हिरवा साप पाण्यात वळवळत होता......
In शॉर्ट...
गुड जॉब
Great Bhai
Arif bhai ko dil se salam bhai aap ne bhot nek Kam kiya allha aap ko hamesha salamat rakhe
अशीच चांगली काम हातात तून घडू दि.. 🙏dhanyavad
Jabardasta kamgiri❤
सलाम भाई 🙏We are proud of your work Arif bhai🙏

Alhamdulillah.. Allah ajwajall jaza e khair ataa kare.,, Aameen....❤❤❤
मजहब नहीं सिखाता आपस मैं बैर् रखणा ❤
Hindi h hum watan h hindustaan hamara
दुसरोनका भला करनेवाले अल्लाह करे
तेरा हमेशा कल्याण.देवदूत .यांना पुरस्कार द्यावा.त्यांचे सत्कार करा.
No matter Who are these people?
Matter is "all are our brothers and sisters "
Thats all...
Mohammad Arif bhai - salaam to you. May Almighty God bless you for doing such important work for humans.
Aarif bhai 🫡🫡🫡 Rashtrapati Shaurya puraskar deun yogya to sanman karava 🙏
हिंदू धर्म हा फक्त मुस्लिमांशी लढणे येवढी एकच गोष्ट शिकवतो का ❓
Bhampak आणि संदर्भ विरहित
Nahi....he phakt rajkarni shikavtat.
Thank you ❤❤❤
Great work bhai 👍
Great job bro for the sake of humanity.
Hats off to your daring action ! 👌👌🙏🙏
धन्यवाद आरिफ भाई. 🙏🏻
Great work done 👍
Excellent ❤
Congratulations for saving precious human life.
अप्रतिम छान छानच मदत केली
मानव धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म हे महाराष्ट्रातील धर्माचे राजकारण करणाऱ्या राजकीय मंडळींनी कळलेच असेल. मग आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री त्याच्या या धडसा बद्दल त्याला पुरस्कार जाहीर करणार का?
सैलूट है इस फरिश्तेको जिसने पचीस लोगोको जीवन दान दिया
Great job sir🎉❤
Gret work ❤❤❤
आरेफभाई को,,, दिल से,,, सलाम ❤❤❤
सरकार ने कुछ तो,,, ईनाम,,, बक्शीस,,, देना चाहिए 🙏🙏🙏
दाढी टोपी वरून कळते हा सच्चा मुस्लिम❤
Allah aapki Umar me barkat de Aarif bhai salam hai tum jaise bahadur ko aapke jazbe ko salam❤❤❤❤
सलाम भाईजान ❤❤
Bhai dil jeeta bhai tune....❤ Hamesha aapne ko hindustan ki hifajat karni hai .
Salam. Mere. Bhai. Aap. Ne. Bhot. Nek. Kam. Kiya. Ensan. Ne. Ensan. Ko. Banaya. ❤❤❤❤😢😢
Masha Allah
Great salut❤❤❤❤❤
Arif.bhai..you.grat.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
BHARAT RATAN MILNA CHAIYE INKO ❤👌👍
नेकी कर दर्या मे डाल !!❤
Salam hai arif bhai insaniyat ko bachaya
खुप छान कार्य . धन्यवाद आभार जय महाराष्ट्र❤
Bht badiya❤
Ram Ram Saleem bhai
Salute ❤❤❤ भाई