गोगलगाय साठी उपचार | माझी बाग 371 | majhi baag | slug | snel | how to control Snail & Slug

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 97

  • @smitasawant4626
    @smitasawant4626 Місяць тому

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली मी दोन वेळा तुळशी तील माती बदली

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिलीत. आमच्या बागेत खूप शंखा च्या गोगलगायी झाल्या आहेत. तुम्ही सांगितलेले उपाय करून बघते. धन्यवाद.

  • @sunandabirajdar7804
    @sunandabirajdar7804 2 роки тому +3

    नमस्कार ताई
    योग्य वेळी योग्य आणि
    उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद ताई

  • @anitadalvi9682
    @anitadalvi9682 2 роки тому +1

    खूपच छान.‌माझ्या लाजाळूच्या कुंडीमध्य जवळ जवळ १८-२० शिंपले नखाएवढे छोटे छोटे झाले होते मी चमच्याने ती कढूनच फेकली ताई

  • @leenam5722
    @leenam5722 2 роки тому +1

    Khoopach upyogi mahiti dilya baddal dhanyawaad

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 2 роки тому +1

    खुपच चांगले उपाय सांगीतले आपण.

  • @dancewithvarsha2370
    @dancewithvarsha2370 2 роки тому

    Bilkul sahi kaha di aapne aapne swasthya podhe dekhkar dil ko bahot sukun milta h

  • @aartisusar
    @aartisusar 2 роки тому +1

    Thank you ताई. आज बारीक शंख दिसले जुई च्या कुंडीत हलचाल करताना आणि झाडाच्या खोडावर 2 चॉकलेटी रंगाचे जाड टिकल्यां सारखे काहीतरी होते ते काढून टाकले

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 5 місяців тому

    तुमचे video माहिती पूर्ण असतात thank you ❤🙏

  • @shubhangirebbawar8708
    @shubhangirebbawar8708 2 роки тому +2

    ताई नमस्कार तुम्ही जी माहीत सांगता ती खुप खुप छान असते

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 2 роки тому +1

    नक्कीच नेहमी प्रमाणे समग्र माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला,आणि तो इतर संबंधित गृप्स्वर शेअर देखील केला....
    धन्यवाद,
    अशीच महत्त्वपूर्ण समग्र माहितीचा खजाना घेऊन पुन्हा लवकरच भेटुयात!!

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      Thank you for appreciating me. Always waiting for your valuable feedback

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 2 роки тому

      @@majhibaag
      धन्यवाद,
      फळमाशी नियंत्रण कसे करावे याबाबत माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करा,तो सर्वानाच खुपचं उपयुक्त ठरेल.
      किंवा यापूर्वी तयार केला असेल तर कृपया त्याचा अनुक्रमांक द्या

  • @shailajadhav5317
    @shailajadhav5317 2 роки тому +1

    Tai khup chan mahiti dili 🙏

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 2 роки тому +1

    Khup chan 👌👍🙏

  • @chhayagaikwad3497
    @chhayagaikwad3497 Рік тому +1

    👍👍👌👌👌👌

  • @vaibhavparshuramgawde8577
    @vaibhavparshuramgawde8577 11 місяців тому +1

    आवडला वेडीओ❤

  • @anjanachavan4217
    @anjanachavan4217 2 роки тому +1

    Chan mahiti

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 2 роки тому +1

    Nice.info

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 2 роки тому

    Thanku

  • @pradeepwani3709
    @pradeepwani3709 2 роки тому

    छान माहिती दिली ताई

  • @NINJAOM1981
    @NINJAOM1981 2 роки тому +2

    नमस्कार ताई खूप छान माहिती दिली आज सकाळीच मी माझ्या एका कुंड्यामध्ये पाहिलं बारीक बारीक शंख होते तुम्ही जी माहिती दिली ती माझ्या खूप उपयोगी पडणार आहे exam saltच्या जागेवर राख किंवा कोळसा पावडर चालेल का आणि अशीच घरातल्या घरातले उपयोग करता आला पाहिजे होईल तेवढ अशीच माहिती देत जा कारण जो आनंद याच्यात आहे तो पैसा खर्चून भेटत नाही आणि तुम्ही ते लसूण खोसायचा सांगितलं ते मला खूप आवडतं मी नेहमीच करत असते

    • @NINJAOM1981
      @NINJAOM1981 2 роки тому +2

      पण झाड पावसात आहेत

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      राख / कोळसा नाही उपयोगाची.

    • @NINJAOM1981
      @NINJAOM1981 2 роки тому +1

      @@majhibaag ok धन्यवाद 🙏🙏

  • @rupaliborate1324
    @rupaliborate1324 2 роки тому

    खूप छान माहिती दिली तुम्ही ताई माझया कडे कमळाचे झाड आहे आणि त्याचा शंख गोगल गाई झाले आहेत काय करता येईल

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      पालक किंवा कोबी ची पान पाण्यावर तरंगतील अशी ठेवा संध्याकाळी आणि सकाळी त्याला लवकर काढून टाका. अस काही दिवस करा

    • @rupaliborate1324
      @rupaliborate1324 2 роки тому +1

      🙏🏻🙏🏻

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 2 роки тому +1

    उपयुक्त माहिती, कृपया झाडाला वाळवी लागते त्यावर उपाय सांगा

  • @pritibagwe6833
    @pritibagwe6833 2 роки тому

    Chan mahiti👍👌

    • @critic8134
      @critic8134 2 роки тому +1

      माझं पपईचं झाड वरच्या पानांपर्यंत पूर्ण खाऊन टाकलं.

  • @pushpakhadse9818
    @pushpakhadse9818 Рік тому

    Thank you tai
    Tai mazya tulsichya vrundavanat barik shankh zale aahet tar te ya upayane jatil ka

  • @dianaprince5258
    @dianaprince5258 2 роки тому

    खूप उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
    मी कालच पिवळ्या अबोलीची छोटीशी कटिंग लावली आहे रुजेल का?
    मंजुषा सातारा🙏🙏

  • @vanditapathare6008
    @vanditapathare6008 2 роки тому

    Tumbhakucha upay money plant la ani kalya mungyasathi vapru shakto ka?? Mahiti dilyabaddal khup dhanyawad...🙏🙏🙏

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      हो वापरू शकता

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 роки тому +2

    ताई , रोपाच्या कुंडीत जर , चिलटे , छोट्या माश्या येत असतील आता पाऊसात तर काय करायचे

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      शिजवलेलं कीव कच्च अन्न पदार्थ मिसळू नका

  • @swapnalitodkar1782
    @swapnalitodkar1782 2 роки тому

    Khup jast shankhi kide zale aahet ,mati uhnat walat takalyas snail kayamache marun jatat ka???

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      Un कुठंय आता. व्हिडिओत सांगितलेले उपाय करा. तुम्ही शेणखत जास्त वापरता का?

  • @nandabhatkar2845
    @nandabhatkar2845 2 роки тому +2

    नमस्कार ताई आजचा विडीओ खुपच महत्वाच पण माझी समस्या उदीर 🐀 आहे तुळस व इ तर रोपाना आलेली कोब खावून टाकतो मला रोजच रात्रीचे ठराविक झाडे गील मधुन घरात घ्या वी लागतात कधी विसरले ती खावुन टाकतात यावर काय उपाय करु धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      😂😂😂 किती त्रास होतो अस झाल्यावर. नक्की बनवेल या विषयी व्हिडिओ. आत्ता तरी पिंजरा कीव मेडिकल मध्ये मिळणारी आऊषध वापरा कीव चिकट pad मिळत ते ठेवा

    • @nandabhatkar2845
      @nandabhatkar2845 2 роки тому

      Thanku 😊 हे करुन बघेन

    • @anirudhakasture1350
      @anirudhakasture1350 2 роки тому

      पुदिना ची पाने टाक , किंवा पुदिना लाव

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 2 роки тому +1

    ताई, खूप छान माहिती सांगितली.मी इंग्लंडला आहे. मी माझ्या बागेला खूप मिस करते आहे. बागेशिवाय मलाही करमत नाही. पण आपला आवाज ऐकून मला वाटले मी बागेतच आहे. येथेही मी गवती चहा, मेथी लावली आहे. मेथी छान आली आहे. मी आठ सप्टेंबरला परत आले की बागेची। काळजी घेईन. धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      भारी. तिकडे पण पाऊस असतो का या सीझन ला

    • @padmavatikulkarni9629
      @padmavatikulkarni9629 2 роки тому +1

      @@majhibaag ताई,जून जुलै,आँगस्ट येथे छान सिझन असतो. मस्त ऊन असते. पावसाळा असा रूतु नसतो. पाऊस केव्हाही पडतो.आत्ता येथे पहाटे चारला ऊजाडते व रात्री दहाला अंधार पडतो.जेमतेम पाच साडे पाच तासांची रात्र असते. आत्ता अजिबात पाऊस नाही.

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      भारी. Enjoy weather & gardening

    • @aniljagtap6683
      @aniljagtap6683 2 роки тому

      @@padmavatikulkarni9629
      विचित्र च परिस्थिती आहे ना तिकडे म्हणूनच ब्रिटिश भारत देश सोडायला तयार न्हवते असे मला वाटते !!

    • @padmavatikulkarni9629
      @padmavatikulkarni9629 2 роки тому

      @@aniljagtap6683 अनिलजी,येथील हवामान खूप विचित्र आहे. क्षणात पाऊस,क्षणात कडक ऊन.उन्हाळा व थंडी दोनच रूतु.आता येथे खूप छान हवामान आहे. रात्र पाच तास बाकी दिवस.भरपूर हिरवी झाडे, फुले. थंडीत खूप थंडी. फुलं गायब.झाडं निष्पर्ण.भकास वातावरण. पाच तासांचा दिवस. बाकी भली मोठी रात्र.पण या वातावरणाची इथल्या लोकांना सवय असते. दार सतत बंद.कोणी कोणाकडे जात नाही. कोणी कोणाशी बोलत नाही. आपली भारतीय कुटुंब मात्र सुट्टीच्या दिवशी एकत्र येवून धमाल करतात. आपण माणूसप्रिय लोक आहोत. येथे खूप स्वच्छता,शिस्त आहे.

  • @sadhanajoshi5087
    @sadhanajoshi5087 2 роки тому

    नमस्कार नेहमीप्रमाणे माहिती खूपच छान आणि घरगुती उपाय कमी खर्चाचे. अंड्याच्या टरफलांमुळे आणि तंबाखू मुळे गांडूळांना काही त्रास नाही का होत

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      नाही होत. जास्त नाही वापरात एवढी तंबाखू. आणि गांडूळ पुन्हा पुन्हा तयार पण होतात

  • @snehaphadte8438
    @snehaphadte8438 5 місяців тому

    ताई कुंडीत मातीत छोटे छोटे शंख खुप झाले त्यानी निशिगंध चे कंद खाऊन टाकले तर काय ऊपाय करू जेणे करून शंख मरतील प्लीज सांगा 🙏

  • @pawandhote7446
    @pawandhote7446 2 роки тому

    Okay thanks di, micronutrients कसे घावे, झाड पावसात भिजत आहेत..

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      Sea weed fertilizer दया. स्प्रे किंवा दाणेदार स्वरूपात

  • @sourabhprinters4595
    @sourabhprinters4595 Рік тому

    नमस्कार ताई मी पूर्ण व्हिडीओ बघितला., पण माझ्या टेरेस वर 50 पेक्षा जास्त कुंड्या आहेत आणि अचानक भयानक गोगल गाई शंख झाले आहेत मी कोणता त्वरीत उपाय करू 🙏🏻🙏🏻

  • @sandeshshinde1551
    @sandeshshinde1551 2 роки тому

    आणि आता पावसात कोणतं खत झाडाला द्यावे

  • @vidyasable585
    @vidyasable585 2 роки тому

    Tai mazhya jasvndiche pruning kelya pasun dhul yet nahit upay sanga

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      केव्हा केली

  • @vaishaligurav5752
    @vaishaligurav5752 2 роки тому

    Tai majhi jhad pavsat aahe ...mi saf takle hote tyacha kahi fayda. Honar nahi ka goglgai var

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      नाही. Saaf आणि गोगलगाय यांचा काही संबंध नाही

  • @anajimore8648
    @anajimore8648 2 роки тому

    कुंडीतील *गारा* वर काय उपाय ?

  • @audiosbykalpna
    @audiosbykalpna 4 місяці тому

    कुंडीत शँख झाले होते त्यांनी कुंदाच झाल वाळलं . आता त्याच कुंडीत सोनचाफा लावला तर चालेल का.. शंखाचा त्रास नकोय मला. ..

  • @sapanajoshi6109
    @sapanajoshi6109 2 роки тому

    In pune shop sanga khata sathi...

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      9563885555 pls call & watch 119 number video for exact address

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 2 роки тому

    Mazya.garden.madhe.khup.Gogalgai.aahet..Khup.zadanchi.pane..Tulashichi.pane.khatat

  • @sujatapatil57
    @sujatapatil57 2 роки тому +1

    Jamineta zade aahe pausa gele var karave4

  • @shailajadhav5317
    @shailajadhav5317 2 роки тому

    Tai mazhya 10 zadayncya kundya pavsat ahe. Paus khup padto ahe. tar soil khat kevha ani kase deu. Mati khupc oli ahe.

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      शक्य असेल तरच वराची माती थोडी हलवा आणि मिक्स करा खत अन्यथा नाही दिलं तरी चालेल

    • @shailajadhav5317
      @shailajadhav5317 2 роки тому

      Thank you tai.

  • @amrutadeshpande8181
    @amrutadeshpande8181 2 роки тому

    ताई, माझ्या कुंडीत खूप शंख झाले आहेत, काय उपाय करावा? कुंडी पावसात नाहीये. धन्यवाद

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      ua-cam.com/video/K3t94sGYq1Q/v-deo.html

  • @makrandtambe6030
    @makrandtambe6030 2 роки тому

    ताई माझ्या कढीपत्ता च्या कुंडीत गोम झाल्या आहेत. काय करू ?

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      Nimboni पेंड मिक्स करा मातीत

    • @makrandtambe6030
      @makrandtambe6030 2 роки тому +1

      @@majhibaag thank you. Karto mix

  • @janardanshinde3850
    @janardanshinde3850 2 роки тому

    लोणी काढल्यावर जे पांढरे पाणी राहते ते खत म्हणून वापरले तर चालेल का?
    वापरायचे असेल तर त्याचे माप कसे घ्यावे?

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      2-3 वेळा गाळून घ्या बारीक गाळणीने आणि दुप्पट साधे पाणी मिसळून थोड थोड सगळ्या रोपांना द्या

  • @car__videos1101
    @car__videos1101 2 роки тому

    ताई मी अनंत झाड आणलं ताई 🌹 ताई छान मार्गदर्शन करता ताई एक झाड अनंत खराब झालं ताई

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      पावसाळ्यात लावलं तर नाही खराब होणार आता

    • @surekhasurana439
      @surekhasurana439 2 роки тому

      मि दोन महिन्या पुर्वी अनंत झाड लवला तो खूप छान वाढलाआहे पण त्याला फूल अजून आले नाही कारन सागावे

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      Attashi lavalay lagech ghaai karu nak

    • @anirudhakasture1350
      @anirudhakasture1350 2 роки тому

      कमळाच्या टपात काळ माव झाला आहे तो पाण्यात पण झाले आहे

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому

      पाणी बदलून टाका. नवीन पाण्यात बुरशीनाशक मिसळा

  • @sandeshshinde1551
    @sandeshshinde1551 2 роки тому

    माझ्या पण झाडाचं रोज रात्री गुलाब आणि मोगऱ्याच्या पान कोण खात आहे माहिती नाही तर गोगलगाय लहान दिसतात दारांत आणि मी झाड जमिनीत लावलं आहे कोणता उपाय करू

    • @majhibaag
      @majhibaag  2 роки тому +1

      गोगलगायच खतात

  • @vanitakedare8283
    @vanitakedare8283 Рік тому

    लवकर सांगा बडबड कमी करा जे बोलता ते माहीत असत

    • @majhibaag
      @majhibaag  Рік тому

      माहीत असतं तर कशाला वेळ घालवता व्हिडिओ पाहण्यात

  • @meghaghandamahajan5061
    @meghaghandamahajan5061 Місяць тому

    khoop chan nahi to.

    • @meghaghandamahajan5061
      @meghaghandamahajan5061 Місяць тому +1

      Sorry above typing mistake jhale .khoop chan mahiti dile dhanyawad.

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 2 роки тому +1

    छान माहिती