कोकणातली सोबनं फोडणी | कोकणातली एक परंपरागत चालत आलेली पद्धत.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @deepakmalap6666
    @deepakmalap6666 Рік тому

    #आमच्याकडे पण चालू आहे दादा ही परंपरा.... 🙏आणि ही कोकणची परंपरा अशीच आपण कोकणकर जपून ठेऊया.. 🙏 माझे रत्नागिरी आगवे मालपवाडी गावं.. जाकादेवी पंचक्रोशी..गणपतीपुळे ..खूप छान संदेश दादा लोकांपर्यंत पोहचवत आहेस.. 🙏

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    आपलं कोकण म्हणजे ग्रेट

  • @kavitakhaple5136
    @kavitakhaple5136 Рік тому

    प्रितेश दादा मस्त विडियो

  • @vijayjadhav4674
    @vijayjadhav4674 Рік тому

    प्रितेशसर कोकणातील सोबन फोडणी ही काय असते हे आपण प्रत्यक्ष दाखवल अप्रतिम जुन्या रितीरिवाज काय असतात हे सुध्दा आपण चांगले सांगितले सोबन फोडणी च्या वेळी करण्यात आलेला पाहुणचार अप्रतिम झाला लहानपणी ची हातात घड्याळ घातले की किती वाजले या बाबत ची आठवण अप्रतिम खूप छान अति सुंदर

  • @sohamneman9859
    @sohamneman9859 Рік тому

    👌👌👌👌 मस्त 👌👌👌

  • @chandrakantmandavkar1173
    @chandrakantmandavkar1173 Рік тому

    प्रेतेश तुझं विडिओ फ़ार छान आहेतुझे वक्तृत्व फ़ार छान आहे अनिकेत रासम सारखं नाव कमव 👌👌

  • @sunnywalam1295
    @sunnywalam1295 2 роки тому +10

    आमच्या कड़े पण ही परंपरा चालू आहे अजून

  • @user-shankar14
    @user-shankar14 Рік тому

    सोबन फोडणी

  • @nareshthombre1777
    @nareshthombre1777 2 роки тому +3

    कोकण ते कोकण

  • @dilipchinkate7533
    @dilipchinkate7533 Рік тому

    आमच्याकडे दिवसभर असते दुपारी जेवण असते सर्वांना . यजमान्यांच्या ऐपती प्रमाणे .

  • @pranalinachare2034
    @pranalinachare2034 2 роки тому +4

    खुपच छान व्हिडिओ ... गावाकडच्या आठवणी मस्त ताज्या झाल्या सारखं वाटतं ♥️♥️👌👌😍😍

  • @amolyadavyadav6069
    @amolyadavyadav6069 Рік тому

    खर बोलला तू भावा मशीन मुले खूप रोजगार कमी झालं

  • @kokanwari
    @kokanwari 2 роки тому +3

    लगीन सराई सुरू झाली तर पित्या दादा👌👌👌👌👌आमच्याकडे सोबणच बोलतात

  • @pradipthik240
    @pradipthik240 Рік тому +1

    आमच्या कडे पण ह्या परंपरा चालू आहेत खूप चांगले अनुभव येतात 🥰🥰🥰🥰

  • @prakashagre6881
    @prakashagre6881 Рік тому

    आमच्याकडे पण याला सोबनं बोलतात पित्या दादा 👍👍

  • @ShubhamSakharkarVlogs
    @ShubhamSakharkarVlogs 2 роки тому +1

    Khup Chan dada #shubhamsakharkarvlogs

  • @anantgavankar9953
    @anantgavankar9953 2 роки тому

    लय भारी प्रितेश भाई

  • @poojagavali4016
    @poojagavali4016 2 роки тому +1

    खूप छान वाटल दादा एकत्र येऊन काम करत आहेत आणि जे काही असेल ते आनंदने खात आहे फारच मजा असते त्यात

  • @mahendrasakpal8674
    @mahendrasakpal8674 2 роки тому +2

    दादा आमच्या कडे पण सोबनाच बोलतात खुप छान

  • @shivprasadjagade
    @shivprasadjagade 2 роки тому +2

    बर् वाटले दादा khup chan 👌👌

  • @saurabhbhekarevlog4469
    @saurabhbhekarevlog4469 2 роки тому +1

    जस तू म्हणालास की या परंपरा खूप विस्कळीत होत चालल्या आहेत खरंच खुप छान वाटलं या विडिओ च्या माध्यमातून ।।।।या परंपरा खूप जमल्या पाहिजेत मज्जा आली खूप 🤝👍Great

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +3

    मस्तच👌👌🏼👍

  • @avinashbate3131
    @avinashbate3131 2 роки тому +1

    आमच्याकडे पण ही परंपरा चालू आहे भावा

  • @virajjadhav2887
    @virajjadhav2887 2 роки тому +1

    आमच्याकडे पण ही पद्धत चालू आहे पित्या दा❤️

  • @kokanchananu
    @kokanchananu 2 роки тому +2

    Khup chan dada

  • @kalpeshpadave
    @kalpeshpadave Рік тому

    Ajun hi bharpur aahe te pn yeu de dada

  • @kavyakodere9524
    @kavyakodere9524 3 місяці тому

    आमच्याकडे रायगड मध्ये फाटी फोडणी म्हणतात

  • @maneshkasar8235
    @maneshkasar8235 2 роки тому +2

    Chan pitya bhai

  • @tejaskhochade4294
    @tejaskhochade4294 Рік тому +1

    सोबन फोडणीला सकाळी नस्त्याला पोहे आणि दुपारी जेवण खूप मज्जा असते 😇😇

  • @Kokaniporgya
    @Kokaniporgya 2 роки тому +2

    Mst दादा 🎊

  • @sandeshgurav3290
    @sandeshgurav3290 Рік тому

    खुपच छान आहे 👌👌👌👌

  • @antarasawant7939
    @antarasawant7939 2 роки тому +1

    Very nice video Dada

  • @sanket3510
    @sanket3510 2 роки тому

    भावा चांगले संदेश दिले तू

  • @akshaykhabde6555
    @akshaykhabde6555 2 роки тому +2

    Khup chan

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 2 роки тому +1

    Khup Chan video ❤️👌

  • @virajjadhav2887
    @virajjadhav2887 2 роки тому +1

    आमच्याकडे पण सोबनं च बोलतात❤️

  • @vaibhavdhadave3378
    @vaibhavdhadave3378 Рік тому

    आमच्या कडे पण ही परंपरा चालू आहे..

  • @pramodtambe546
    @pramodtambe546 2 роки тому +1

    आमचा कडे ही परंपरा अजूनही आहे 👌

  • @niteshmahadik5699
    @niteshmahadik5699 Рік тому

    Bhava aaplya koknatach he aahi

  • @sachinjanaskar8376
    @sachinjanaskar8376 2 роки тому

    मस्त दादा

  • @chetannalawade4603
    @chetannalawade4603 Рік тому

    मी लहान असताना अशी परंपरा बघितलेली आहे,
    पण आता ही परंपरा मोडकळीस आली आहे.

  • @nareshthombre1777
    @nareshthombre1777 2 роки тому +1

    खुप छान दादा

  • @vikrantnatekar8668
    @vikrantnatekar8668 2 роки тому +1

    👌👌👌👌

  • @manish2421
    @manish2421 2 роки тому +1

    Mast Dada ❤

  • @saurabhbhekarevlog4469
    @saurabhbhekarevlog4469 2 роки тому

    100% दादा खूप च जबरदस्त

  • @kokaninaresh6137
    @kokaninaresh6137 2 роки тому +1

    खूप छान दादा कोकणातील एक आठवण करून दिली

  • @dineshkhedekar5901
    @dineshkhedekar5901 2 роки тому +3

    प्रथमतः आपल्या चॅॅनेल व नववरास शुभेच्छा! प्रत्येक क्षेत्रातील पारंपारिक प्रथा परंपरा जोपासणे काळाची गरज आहे. परंतु काही अव्यावहारिक प्रथा बंद करणे ही तितकेच काळाची गरज आहे. आमच्या कडे सुद्धा याला सोबण फोडणे म्हणतात. यादिवशी आमच्याकडे सर्व उपस्थितांना दुपारची जेवणावळ देण्याची प्रथा आहे. लाकडे चार ते पाच हजाराची मात्र त्यादिवशीचा खर्च सात ते आठ हजाराचा 😀 पुन्हां बांधिलकी आलीच. त्या मालकाला दुसऱ्याकडे जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हाच जायलाच पाहिजे.🙂 आजच्या परिस्थितीत लाकूड तोडण्यासाठी कुशल माणसे सुद्धा मिळत नाही. त्याचसोबत तीनशे ते पाचशे रुपये रोजंदारीवरील पुरुष- महिला यादिवशी सुट्टी घेऊन या प्रत्येकाच्या कार्यक्रमात हिरहिरीने सहभाग घेत असतात. त्यामुळे ही अव्यावहारिक प्रथा त्या मालकाला व भावकी / गावकीला सुद्धा परवडणारी नाही. त्यामुळे ही प्रथा बंद होणेही तितकेच गरजेची आहे असे वाटते. अशा अव्यावहारिक प्रथांवर समाजात कोणी बोलल्यास त्याला टार्गेट केले जाते हे ही तितकेच दुर्दैव आहे... असो.. आमच्या रोखठोक स्वभावामुळे कोणाचे मन दुखावले असेल दिलगिरी. keep it up!

    • @priteshrahate6632
      @priteshrahate6632  2 роки тому +1

      दादा तुम्ही तुमच्या या चुकीच्या पद्धती आहेत
      आमच्या कडे असे कोणाला वेठीस धरले जात नाही
      त्यामुळे तुम्ही तुमच्या कडाच्या प्रथा अवश्य बंद करा
      🙏🙏🙏🙏🙏

    • @rupeshdhawde6601
      @rupeshdhawde6601 Рік тому

      खरेतर आंबा काजू फणस त्यात ही फळ देणारी ही झाड सोबनासाठी वापरु नयेत... सुकलेली झाड असेल तर तोड़ा...
      एक निसर्ग प्रेमी म्हणून आंबा झाड तोडलेत अजिबात आवडले नाही मला.. एक झाड तोड़ताय तर 2 झाड लावतानी दाखवले असतेस तर अजुन छान वाटले असते .. A stitch in time saves nine :🙏

  • @mangeshghavale7048
    @mangeshghavale7048 2 роки тому

    आमच्या कडे पण पदृधत आहे

  • @mabhavisawant3967
    @mabhavisawant3967 Рік тому

    Aamchay kade pan ahe hi pratha

  • @vaibhavbhekare3194
    @vaibhavbhekare3194 2 роки тому +1

    👌👍👍👍👍

  • @prajaktamandavkar7026
    @prajaktamandavkar7026 2 роки тому

    आमच्याकडे पण सोबनाचं म्हणतात

  • @roshanghadvale1408
    @roshanghadvale1408 Рік тому

    आमच्या मंडणगड फाटी फोडणी बोलतात

  • @bhushanpawar5232
    @bhushanpawar5232 Рік тому

    Aamcyakad pan hi parampara chalu aahe

  • @kokaninaresh6137
    @kokaninaresh6137 2 роки тому +1

    आमच्या मंडणगड मध्ये फाटी फोडणे बोलतात दादा

  • @sandeepkamble9803
    @sandeepkamble9803 Рік тому

    आमच्या कडे पण सोबन च बोलतात त्या दिवशी
    जेवण पण असते वाडीला.

  • @dineshkamble7948
    @dineshkamble7948 Рік тому

    आमच्या कडे हि परपरा चालु आहे

  • @ramchandramohit1934
    @ramchandramohit1934 Рік тому

    Aamchya kade pan sobanch bolata
    Pan kahi lokan mule aamchya vadi madhe hi parampra band keli

  • @sunilnawale3499
    @sunilnawale3499 Рік тому

    Aamchya kade rajapur la pan aahe hi paddat pan lakade fodane boltat. Sobana fodani ha word first time aaikala

  • @karunaramgade2982
    @karunaramgade2982 2 роки тому +3

    सोबन बोलतात लग्नाची

  • @dineshkamble6492
    @dineshkamble6492 Рік тому

    मित्रानो झाड नका तोडू

  • @surelnavale3340
    @surelnavale3340 Рік тому

    Pudhe ya parampara chalu rahtil vaatat naahi

  • @ANDY-ri5tg
    @ANDY-ri5tg Рік тому

    Aamchya kade band zhal he sirv aata malak bgto tyachi fhati biti sagla fkt jevayla jaych aani haldila nachayla jaych bus yevdhch majaa nahi rahili re dada pahilya sarkhi 😥

  • @ravindrakadam9834
    @ravindrakadam9834 2 роки тому +1

    खुप छान

  • @akashgogawale5547
    @akashgogawale5547 2 роки тому +2

    खूप छान दादा