Tuzya Sobatiche | Phulrani | Subodh Bhave, Priyadarshini| Swapnil Bandodkar, Aanandi Joshi, Nilesh M
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Song - Tuzya Sobatiche
Movie - Phulrani
Singers - Swapnil Bandodkar & Aanandi Joshi
Music - Nilesh Moharir
Lyricist - Guru Thakur
Choreographer - Subhash Nakashe
Arrangers/Programmers - Nilesh Moharir
Additional Programming - Nilesh Dahanukar
Recorded by - Avadhuut Wadkar at Ajivasan Sounds
Mixed & Mastered by - Ajinkya Dhapare at The Sonic Station
Assisted by - Virat Bhushetty
Cast - Subodh Bhave, Priyadarshini Indalkar, Vaishnavi Andhale, Ashwini Kulkarni
Production House - Fincraft Media & Entertainment Pvt Ltd
Producer - Jaee Joshi, A Rao, Swanand Kelkar
Director - Vishwas Joshi
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi
फार गोड चाल…. चित्रीकरण ही तितकच सुरेख! नीलेश मोहरीर यांचे खूप खूप कौतुक. स्वपनील बांदोडकर व आनंदी जोशी यांच्या आवाजात अप्रतिम गाणं तयार झालय. सर्वांचे अभिनंदन!
Thanks😊
Ok
फारच छान गाणे 👌👌
@@aanandijoshi10 खूप छान गाणं झालय. खूप वेळा ऐकलं तरी मन भरत नाही
कितीतरी दिवसांनी कांहीतरी वेगळं,छान ऐकायला मिळालं.शब्द,चाल,आवाज एकदम कड...क!
तुझ्या सोबतीचे ऋतू जीवघेणे, मिळे ओंजळीला जसे चांदणे
♥️ थेट काळजाला भिडलय
अप्रतिम गाणं
👌🏽kharay hraday sparshich ahe
😭
चाहूल साऱ्या वाटेवरची ,
तुझीच सारी किमया ही ,
ओल्या बरसत्या मेघांनाही लाजवेल
असा ओला तुझा बांधा ,
त्रस्त जीवनात ह्या ,
फक्त हवा मला तुझा खांदा .
-सूर्यकुमार
गुरु ठाकूर यांचे शब्द ,निलेश मोहरीर यांचे संगीत व त्यावर कळस स्वप्नील व आनंदी याचा आवाज निव्वळ अप्रतिम. वातावरणात सर्वत्र केवळ प्रेम आणि धुंदी.❤ 5:31
पुन्हा पुन्हा पाहावे, ऐकावेसे वाटते हे गाणे. Composition and picturisation is mind blowing. १०० पेक्षा अधिक वेळा ऐकले हे गाणे तरीही पुन्हा ऐकण्याचा मोह आवरत नाही.
अप्रतिम... गुरू सरांची शब्द रचना, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी यांचा स्वर आणि निलेश मोहरीर यांचं मधुर संगीत सर्वकाही अतिसुंदर.
Tula pahte re serial baghitlya nantarch aamhi subodh bhàvennche khup mothe fans aahot apratim abhinay subodhcha jabardast acting Subodh bhàvencha outstanding performance Subodh bhàve phulrani super hit cinema aahe no words God bless you subodh ❤🙏🌹👍👌💯
गाण्याची चाल अप्रतिम,गाण्याचे शब्द अप्रतिम.
स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी या दोन्ही दिग्गजांचे आवाज मस्तच.....
हया गाण्याची चाल हृदयाला भिडणारी, आणि मेंदूला शांत करणारी ....❤❤
Right..Mendu la shant karnare ...Dokyala manala haluvar gaarva denare....nahitr aajkal nusta doka dukhvnare gaane jast bantat...
निराळीच काही तुझी भूल आहे. ..हया ओळीतून मनात जी कुणाची छबी आहे ती डोळ्यासमोर तरळून गेली असे वाटते. ..so amazing feeling. ..आणि swapnil sir voice तर अप्रतीमच. ..
❤
स्वप्निल बांदोडकर याचे गाणे नीलेश मोहरीर संगीत,आणि गीतकार गुरू ठाकूर आणि सुबोद भावे अप्रतिम.या चौघाचे हि खूप आभार येवढे छान आणि सुंदर गाणे मराठी चित्रपटा साठी दिले.शत शत आभार.
स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेली प्रत्येक गीत हृदयस्पर्शी असते खूप सुंदर चाल आणि खूप छान सादरीकरण मण तृप्त झालं .. बहार ❤
❤❤barobar heart touching
माझ्या शाळेतील स्टाफरूम मध्ये मी हे गाणे लावले,विशेष करून माझ्या शाळेत दाक्षिणात्य महिला शिक्षक आहेत गाणं लावल्या लावल्या एक 3 मिनिटाने वा काय सुंदर गाणं आहे,संगीत आहे ,अस प्रतिक्रिया
खरोखरच अस संगीत व बोल ,अभिनय असला पाहिजे,जे सीमा पार करून इतरांनाही आपलंसं करावं
खूप छान सुंदर गाणे🎤🎶🎵 👏👏👏🥳🥳🥳
सुबोध सर ऑलवेज फेवरेट अभिनेता❤❤❤❤
बघून कुठेही वाटत नाही की सुबोध सर मोठे आहेत 👍👌👌💞💞
मी शितल जाधव🙏
अप्रतिम चाल, निलेश मोहरीर यांची संगीत बांधणी काही वेगळी आहे, मनाला भिडणारे संगीत. निलेश स्वप्नील गुरू ठाकूर यांचे त्रिकुट जादुई संगीत देतात ❤
गाणं फारच चांगला आहे. निलेश सर याचं promotion करा. हे गाणं लक्ष वेधणं deserve करतो.
निलेश तू कमालच आहेस. स्वप्नील आणि आनंदी एकमेव आहात तुम्ही. सर्वच कमाल. 👌👍
अप्रतिम अप्रतिम 👌👌 गीत, संगीत,गायक.. सर्वांगसुंदर👌👌
आनंदी किती गोड गायलस ग... माझ्या डोळ्यासमोर नेहमीच सारेगमपा कार्यक्रमतील आनंदी उभी रहाते... ❤
धन्यवाद
फक्त ४५०के व्यूजस !! 😮 I can’t believe. This song is masterpiece ❤. More power and love to entire team. Kudos!
सुंदर जमून आलं आहे गाणं, संगीत....अगदी ताजं आणि टवटवीत असं कानावर पडून कान आणि मन तृप्त होऊन गेले.... गुरू ठाकूर यांनी खूप सुरेख रचना केली आहे. मी सलग तीन वेळा ऐकले. खूप उत्सुकता आहे या चित्रपटा बद्दल... शुभेच्छा प्रियदर्शिनी....
Night time+ alone + on Terris+ this song = amazing experience ❤️
स्वच्छंद प्रेम करायला आणि प्रेम निभावायला, साद घालणारे संगीत....अप्रतिम❤
स्वप्निल बांदोडकर, निलेश मोहरीर, गुरू ठाकूर हे त्रिकूट एकत्र आले की काहीतरी वेगळं आणि अफाट करतात 🫡 फुलराणी अभूतपूर्व यश नक्कीच मिळवेल 👏
आणि i कोकणाच्या निसर्गाची जादू ❤👍
Very true best wishes 👍
खूप दिवसातून एक अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं. सलाम गुरु ठाकुरजी! 🙏🙏
मौसम बदल गया... चाल,शब्द,आवाज....अप्रतिम..!
नव्याश्या हव्याश्या अशा वागण्याची
मला मीच द्यावी किती कारणे! ❤❤❤
स्वप्नील बांदोडकरच्या स्वरांची किती आतुरतेने वाट पहात होतो? आणि फुलराणी निमित्ताने का होईना स्वर पुन्हा आयकायला मिळाले, धन्यवाद निलेश दादा.
खूपच छान गाणं.👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
Priyadarshini...a very big role...what a break.. All the Best!
अतिशय गोड गाणे सुमधूर आनंदीचा आवाज खरचं छान जमून आलाय. सर्वाचं खूप खूप अभिनंदन. ❤
खरच हे गाण खूप सुंदर झालंय...त्यातले शब्द आणि त्याचा अर्थ खूपच भावला.....निलेश मोहरीर यांच खूप कौतुक.....स्वप्नील जींचा आवाज पहिल्यापासूनच आवडतो...
आनंदी जोशी ....सा रे ग म मध्ये असतांपासून मला आवडायची.....तिचा आवाज खूप वेगळा होता.....
तीने म्हंटलेलं त्यावेळच्या स्पर्धेतलं गाण...समईच्या शुभ्र कळ्या हे गाण अप्रतिम झाल होत
अप्रतिम शब्दारचना आणि मधुर आवाज..❤ स्वप्नील बंदोडकर माहोल☺️
निलेश मोहरीर... तुम्ही काय सुंदर composition देता.. दिवस सुंदर जातो, हे गाणं ऐकल की...god bless you..
❤wow! Khoop madhoor aanee Manabhaawan Gaana aanee Gaayanhi 😊❤.
Bhavana ( USA).
🎉Sarwa kalakarancha NOOTAN WARSHAABHINANDAN! Hardik Shubhaechychyansah.
Bhavana!❤
वा ! खुप दिवसांनी एक सुंदर मराठी गाणे ऐकायला मिळाले. स्वप्नील, आनंदी, निलेश आणि गुरू जी खूप अभिनंदन.🎉
मी हा चित्रपट फक्त प्रिया साठी पाहणार. काय गोड दिसली आहे ती. मराठीत अजून एका गोड हेरॉईन ची entry झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. मी सुबोध छा फॅन आहे पण इथे मी प्रिया च फॅन झालो आहे ❤
स्वप्नील बांदोडकर चा आवाज स्वर्गीय आहे, मनाला भुरळ घालते हे गाणे....त्यात सुबोध भावे आणि प्रियदर्शिनी....
वाह!! सुंदर शब्दांनी सजलेले आणि मोहक संगीत👌👌
शब्द च नाहीत. इतके सुंदर😍💓
गीत, संगीत आणि आवाज!!!
आनंदी चा आवाज फारच गोड❤
Superb combination
Swapnil's silky smooth voice.
Superb composition ani presentation yaar ❤❤❤❤
असे शांत नितांत सुंदर गीत खुप दिवसांनी मराठीत आले.🎉🎉
फारच सुरेख बनलेलं गाणं, ऐकताच क्षणी आवडून गेलेलं, मनाला भावून गेलेलं!.. 👌👌👍👍🎉🎉
Marathi gane aikle ke kharach kiti chaan vatate..agadi apalses karun takte marathi gane....🥰🥰🥰
चाल, शब्दरचना आणि चित्रिकरण सर्वच अप्रतिम आहे ♥️ किती वेळा पाहिलं तरी पुन्हा पुन्हा पाहावा वाटते असे गाणे आहे ☺️
request😢 to to to😢😢toto ga to to to useuu😮u😮Uuuuuuuuuuuuuuj HUUUUUUUUK ji kya uuummuuujkiii😮😮😢😢
. v, tott o. v v, v
Vvivt
,,. I, Iiimiiouuui uuu so I my friend r😢
request😢 to to to😢😢toto ga to to to useuu😮u😮Uuuuuuuuuuuuuuj HUUUUUUUUK ji kya UUUMMUUUJKIIIU iiu😮😮😢😢
. v, tott o. v v, v
Vvivt
,,. I, Iiimiiouuui uuu so I my friend r😢
request😢 to to to😢😢toto ga to to to useuu😮u😮Uuuuuuuuuuuuuuj HUUUUUUUUK ji kya UUUMMUUUJKIIIU ii😮😮😢😢
. v, tott o. v v, v
Vvivt
,,. I, Iiimiiouuui uuu so I my friend r😢
सर्वांग सुंदर सिनेमा आहे, तुझ्या सोबतीचे...
हे गाणे,चाल संगीत, उत्तम आहे,❤
खुप सुंदर आहे हे गाण आकतच राव अस वाटत ❤
निलेश मोहरीर साहेबांच्या सर्व गाण्यात एक वेगळीच जादू असते मी खासकरून त्यांची सगळी सीरियल टायटल ट्रॅक शिवाय पिक्चर मधील गाणी सर्च करून करून ऐकत असतो सगळी गाणी एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात
उदा. एकटी मी दिन रात. तरीही तू भोवती😌
स्वप्न की आभास हा वेड लावी ह्या जीवा😌
जग सारे इथे थांबले वाटले...😌
आणि हे तुझ्या सोबतीने ऋतू जीवघेणे 😌
Apratim kalakruti Ani uttam sadarikaran, ha abhutpurva anubhav dilyabaddal sarva kalakarnche Manahpurvak Aabhar 😊
This song deserves millions of views and likes, it is so ssweet ❤
☺️😊👌👌👌💫✨ अप्रतिम.....
इतके चागले गाणे बनवून सुद्धा बघणार्यांची संख्या खूपच कमी?
Nilesh Moharir is god send for Marathi music! Apratim chal, najuk shabda an madhur swar-Swapnya, lai bhari!
Listening to this song on repeat 🔁 mode.
Don't know when it will stop.
Swapnil Bandodkar listening to your song after a long time. ❤❤
❤ केवळ अप्रतिम। खूप दिवसांनी एक गोड गाणं ऐकलं. सगळ्यांचीच कमाल।
Guru Thakur ji...Hats off to you 👌👌👌👌👌🔥
Nilesh mohrir che song mla khub aawdtat ek veglyach vishwat gheun jat
खुपच गोड गीत ❤❤ सुरेख काव्य.. उत्तम संगीत.अप्रतिमच गायन आणि फारच सुंदर चित्रीकरण ! #subodhbhave आणि प्रियदर्शनी WOW ❤❤
Khupch sundar gane aahe aani Subodh bhàvennchi acting tar Kamalch aahe fact subodhlach baghat rahave ase watate jabardast acting Subodh bhàve 👍 dolyannich khup abhinay karto super star Subodh bhàve no one hero in Maharashtra 💯👌👌👌👍👍👍❤
तुझ्या सोबतीचे ऋतु जीवघेणे मिळे ओंजळीला जसे चांदणे.....अप्रतिम शब्द
अप्रतिम गीत, संगीत आणि गायनही उत्तम.....
सुरेल भावनांची शब्दगुंफन ...... सुपर 👌👌♥️♥️
गाणी अतिशय अप्रतिम आहे आवाज खूप सुरेख आहे.
As song is refreshing, visuals are more addorable.... Subodh sir is definately a legend but love u priyadarshini❤❤❤❤
Swapnil is superstar,, kay ha aawaj,, he gane, ashi chal,, tyachyashivay itarachya aawajat eikane shakyach nahi,, swapnil sir you are jadugar,, love you
ह्रदयस्पर्शी ❤
Swapnil bandodkar marathila hira ahet 🎉👍
छान भाव, चित्रीकरण, आवाज तर काळीज चिरत नेणारं, अप्रतिम
Beautiful Composition & Vocals and What a next level arrangement Nilesh sir 💫❤
Hats off 👏
अप्रतिम गाणं परत परत प्रेमाची आठवण करून देणार 😊❤
खूप तरल चाल, आणि अतिशय मोहक गायन आणि तितकेच ताकदीचे शब्द. आणि त्या दोघांविषयी काय बोलणार? Speechless...
Subodh ❤
सुश्राव्य कर्णमधुर गाणे व तितकेच सुंदर चित्रीकरण!! आवडले!! 😍🥰
Apratim song agdi ikatach rahave ase ❤️❤️❤️Swapnil chya avajachi kahi jaduch vegli aage 🥹❤️❤️composition, music ,picturisation sagalach chan jamum alay. Subodh ani Priyadarshani yachi pair hi chan distey ….perfect casting .
Apratim kalakar Subodh bhàve superb actor my favourite actor Subodh bhàve 👍👌💯❤️
Khup god Song........ sampurn team la khup khup shubhechha..........👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
एकदम जुन्या आठवणींना उजाळा देणारी चाल. छान आवाज.
अप्रतीम संगीत,गायन,चित्रीकरण,दोघांचा अभिनय.हे सगळे म्हणजे दुग्ध शर्करा योग.
हे गाणे superhit तर आहेच, मात्र प्रियदर्शिनी मुळे ते blockbuster होणार आहे...
सुंदर, अत्यंत सुंदर चाल आणि तितकेच गोड गायले आहे.. मजा आली ऐकताना..
kay madhur gane ahe...ekatach rahave.....thank you for this great song....
Nilesh Moharir...
What a beautiful composition 🙌🏻
I hope they make more such soothing songs in Marathi
Khup chan ahe movie khup avadla mala subodh sir evedhe chan ahet ❤
अजय अतुल अप्रतिम संगीतकार आहेत यात शंका नाही पण पुढे जाताना त्यांनी स्वप्नील बांदोडकर , बेला शेंडे , ऋषिकेश रानडे या गुणी कलाकारांना मागे टाकून गेले...
पण परमेश्वराने या रत्नांचा वापर करायला आणि त्यांच्या आवाजांनी आपले कान तृप्त करायला निलेश मो(जो)हरी र ला पाठवलं आहे नक्की....
Nilesh Mohrir - खूप सुंदर चाल. You are one of the best.
काय बोलावं अप्रतिम गाणं ❤❤❤ खूप सुंदर
This type of songs are timeless.
I want to hear it for my lifetime.❤💖💝
What a lyrics unforgatable
ह्याला म्हणतात रोमँटिक गाणं.
Khup sundar geet, beautiful voice ❤
Sundar chitrikaran...
आधी मला वाटल सुबोध स्वताच्या आवाजात गातो की काय... एवढं सुंदर अक्टिंग..
Even - our फुलराणी just looks like Meenakshi शेषाद्री
👌👌👌
This is the limit.
मराठी गाणी ❤ आणि रात्रीची झोप 😊🫂🥺🙂
सर्व गाणी अप्रतिम झाली आहेत
विशेष कौतुक निलेश मोहरीर यांचे,
अजय नी अतुल सोडून वेगळा संगीतकार प्रकाशात आले
Excellent Music and Excellent voice and off course Excellent acting as well.
Khupch chaan aprtim 👌👌❤️ swapnil bandodkarcha aavaj atisunder
Nilesh Moharir is really nice when it comes to words
अप्रतिम काव्य, सुर , संगीत, शब्द , चित्रित करण, 🤩😍🌈
अप्रतिम....!
I like subodh bhave's every serial and love story
New pre-wedding song.....😍❤️
wowwww kiti chaan..lovely song...❣️❣️😘😘
मनाला भिडणारं गाणं ...अप्रतिम संगीत आणि तितकीच उत्तम स्वर साथ ...🙏
3:10 is dope.
Khupach chaan Gane..sarkha ekto.
Apratim awaj Ani Kalakar khup bhari...love this song
@swapnil bandodkar , Aanadi josi Nilesh moharir. - Great song
Khup chan movie aahe ❤😍सुबोध sir che sarv movie khup chan astat