महाराज तुम्ही मराठाकेशरी आहात.खरंच तुमच्या प्रत्येक शब्दाचा विचार या बेमान सरकारला करावाच लागणार. नाही तर हे वादळ थोपवन यांच्या आवाक्यात राहणार नाही.एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराज असे वाटते की तुम्ही बोलतंच रहावे आणि आंम्ही ऐकतंच रहावे, किती मुद्देसुद आणि अभ्यासपूर्ण मांडनी, अतिशोक्ती वाटेल पण महाराज असे कणखर भाषण दिल्लीच्या संसद भवनात करायला हवे, संपूर्ण देश हालला पाहिजे, जय हरी महाराज
लहानपणापासुनचा माझा स्वःताचा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेस गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर माझा संघर्ष झाला त्यावेळस मला फक्त मुसलमान मित्र व दलित मित्र यांनी मला साथ दिली .त्यामुळे हेच आमचे खरे साथी आहेत .
महाराज आपले प्रबोधन हे एकदम उत्कृष्ट आहे . पण हा विषय लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार खाली कराव लागेल आणि सुप्रीम कोर्टात आपली माणसे न्याय देण्यासाठी बसवली आहेत पाहीजेत .
धन्यवाद महाराज खुपच छान विचार - समाज प्रबोधन असच चालू असूद्या ही पवाराची अवत्याद शिदे . वडेटीवार भुजबळ याना आतातरी हे ऐकून लाज वाटली पाहीजे समाज एवढ्या टोकाला का गेला विचार करा पक्का आरक्षणावर मारा शिक्का
बारुळकर महाराज मराठा समाजाचा मुख्यमंत्री चार वेळेस होते त्यावेळेस आता जसा संघर्ष केला यहां संघर्ष केला असतातर। आरक्षण मिळाले असते परंतु त्या काळातल्यानिच आरक्षण मिळु दिले नाही
या महारांजाचे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजेत. खुपच सुंदर समाजप्रबोधनपर कीर्तन. महाराजांना मानाचा मुजरा.
मधुकर महाराज यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
एक दम खरे खरे बोलत आहे महाराज जय महाराष्ट्र खुप खुप छान 🙏🙏
महाराज खुप परखड चिंतन केल एक मराठा दिड कोटी मराठा 🚩🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🌹
सर्व महाराजांचे आभार. आपले प्रखर मत मांडले आपल्या नेत्यांना अजुनही समजत नाही. असेच प्रभोदणाची महाराष्ट्राला गरज आहे. नेत्यांना पण समजावून सांगा.
यांचे महाराष्ट्रभर किर्तन व्हावेत
महाराष्ट्र भर किर्तन करावे महाराज अप्रतिम समाज प्रबोधन
महाराज अभिनंदन खूप छान विचार आपले तुम्ही सर्व समाजासमोर मांडले त्याबद्दल तुमचे धन्यवाद
अभ्यास पूर्ण कीर्तन खरोखर खर आहे.❤🎉🎉🎉
महाराज तुम्ही मराठाकेशरी आहात.खरंच तुमच्या प्रत्येक शब्दाचा विचार या बेमान सरकारला करावाच लागणार. नाही तर हे वादळ थोपवन यांच्या आवाक्यात राहणार नाही.एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकदम मस्त सेवा केली महाराजांनी ✌🚩🙏🤝
महाराज असे वाटते की तुम्ही बोलतंच रहावे आणि आंम्ही ऐकतंच रहावे, किती मुद्देसुद आणि अभ्यासपूर्ण मांडनी, अतिशोक्ती वाटेल पण महाराज असे कणखर भाषण दिल्लीच्या संसद भवनात करायला हवे, संपूर्ण देश हालला पाहिजे, जय हरी महाराज
लहानपणापासुनचा माझा स्वःताचा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेस गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर माझा संघर्ष झाला त्यावेळस मला फक्त मुसलमान मित्र व दलित मित्र यांनी मला साथ दिली .त्यामुळे हेच आमचे खरे साथी आहेत .
अभ्यासपूर्ण कीर्तन , जय हरी महाराज
एक नंबर महाराज आहेत अभ्यासु आहेत यांचे कीर्तन प्रत्येक गावी मराठा बांधवांनी ठेवावे
महाराज आपली गरीबांसाठी तळमळ व खरे बोलने आणि हूशार बुद्धी चांगले विचार या सर्व गुन्हाच अभिनंदन
राम कृष्ण हरी माऊली खूप छान माहिती दिली धन्यवाद महाराज
अगदी बरोबर महाराज तुमचं
आजची गरज प्रबोधन. ती आपण पुर्ण करत आहात...धन्यवाद.
आदरणीय हभप मधुकर महाराज बारुळकर यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन .....आपले मनःपूर्वक अभिनंदन..!
खुप सुंदर चिंतन केले महाराज
एक मराठा लाख मराठा
राम कृष्ण हरी
खुप छान किर्तन
एकदम खरे आहे मुसलमान व Dhanagar आपले खरे मित्र आहेत
फक्त धनगर,
पण मतापुरतच बरका .. परत कोलायचं रितसर ..
अभ्यासपूर्ण कीर्तन महाराज ...राम कृष्ण हरी माऊली!!!
योग्य विचार आणि परखड नेतृत्व जय हरी माऊली
महाराज कोटी कोटी प्रणाम
धन्य वाद महाराज आपण खरं बोलत आहे
Lay bhari maharaj anek aangane aapale kirtan suphal zale aikun khoop samadhan zale
धन्यवाद महाराज काय अभ्यासू किर्तन आहे
एकदम बरोबर आहे महाराज म्हणजे सुर्यप्रकाश आहेत.हे सगळं खरं आहे. एक मराठा कोटी कोटी मराठा. हे प्रबोधन व्हायलाच पाहिजे. 🚩🚩👏👏🤝🤝✌✌👏👏
धन्यवाद महाराज
गाव गावी किर्तन झाले पाहिजे
राम कृष्ण हरी माऊली एकच नंबर महाराज
एकदम बरोबर बोललात महाराज राम कृष्ण हरी
जय हरी महाराज
तुम्हाला मनाचा जय शिवराय🚩
महाराज आपण आता दररोज हेच किर्तन करीत रहावे .
यक मराठा लाख मराठा 🚩🚩🙏🙏
मधुकर महाराज बारुळकर यांनी मराठा बांधवांना आरक्षण विषय महिती दिली त्या च्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
😊
महाराज धन्यवाद सत्य मेव जयते एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र
Time ali RAM KISHAN HARI
खुप छान
एक मराठा कोटी मराठा
खरोखर महाराज तुम्हाला मानाचा मुजरा
धन्यवाद महाराज खूप छान किर्तन सेवा
वा महाराज वा ! अंत करणा पासून बोलत. धन्यवाद
एकदम खर खर कीर्तन
जय हरी महाराज
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
खुप खुप अभिमान वाटतो आहे माऊली आमच्या गावाकडचे आहेत
एक मराठा कोटी मराठा
धन्य वाद महाराज असेच सर्व शेतकरया च्या हका करता शेतकरया ला। सर्व महाराजांनी एकत्र कराव हिवईणंती
काय अभ्यास आहे, महाराज.
महाराष्ट्राचे खरे कीर्तनकार
महाराज खूप छान
धन्यवाद 🙏
#कोटं मराठा 🔥❣️
महाराजांना कोटि कोटी प्रणाम एक मराठा कोटि मराठा
महाराज आपले प्रबोधन हे एकदम उत्कृष्ट आहे . पण हा विषय लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार खाली कराव लागेल आणि सुप्रीम कोर्टात आपली माणसे न्याय देण्यासाठी बसवली आहेत पाहीजेत .
छान विश्लेषण आहे महाराज ❤
एक नंबर बाबा किर्तन केला तुम्ही अभिनंदन
जय हरी
महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत
महाराजांचे पूर्ण महाराष्ट्र कीर्तन करावेत🚩🚩🚩🙏🙏🙏👌👌✊✊💯✅✅
Ram krishna Hari
अतिशय सुंदर महाराज किर्तन धन्यवाद
जय जिजाऊ जय शिवराय 🙏
खूप छान राम कृष्ण हरी 🙏
ग्रेट महाराज ग्रेट जारांगे
महाराज आपल्या र्कितनाने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना स्पुती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे आपन संपूर्ण महाराष्ट्रात र्कितन करावे
राम कृष्ण हरी
एक मराठा लाख मराठा
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी हे गर्जना गाजली पाहिजे मुंबईमध्ये
Obc मध्ये काय आहे आरशन तुमचं
बरोबर महाराज
Maharaj manal tumala love you
सत्य बोलत 🙏🙏🙏🙏🙏
RAM KRUSHNA HARI MAHARAJ
महाराज ❤🚩🚩🚩
हे बरोबर आहे महाराज जय महाराष्ट्र
Muslim bandhayache manapasun dhanyawad ek maratha koti maratha
ठराविक वेळ बोला पूर्ण वेळ बोलण्यासाठी हे ते कीर्तनाचे स्टेज नव्हे स्वतंत्र सभा घ्यावी.... कीर्तनात अभंगाचे चिंतन करावे
खर आहे महाराज.
सर्व सामान्य जनता,नेते मंडळी,महाराज मंडळी,लहान मुले,महिला,सर्वाना आता कुठे आरक्षण हा विषय समजला आहे एवढे मात्र खरे...😂😂
💯 राम कृष्ण हरी महाराज 🎉🎉
धन्यवाद महाराज खुपच छान विचार - समाज प्रबोधन असच चालू असूद्या ही पवाराची अवत्याद शिदे . वडेटीवार भुजबळ याना आतातरी हे ऐकून लाज वाटली पाहीजे समाज एवढ्या टोकाला का गेला विचार करा पक्का आरक्षणावर मारा शिक्का
राम कृष्ण हरी महाराज🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
बच्चू कडू _ मराठा कुणबी एकच
प्रहार झिंदाबाद
रामकृष्णहरि महाराज 🎉🎉
महाराजाण.एकदम.हुबेहुब.जणतेची.मणोगाधा.माडली.आगदीबरोबर
खुप खुप अभिनंदन माहाराज 🙏🙏
Maharaj Barobar aahe
राम कृष्ण हरी माऊली
खर बाबा
बारुळकर महाराज मराठा समाजाचा मुख्यमंत्री चार वेळेस होते त्यावेळेस आता जसा संघर्ष केला यहां संघर्ष केला असतातर। आरक्षण मिळाले असते परंतु त्या काळातल्यानिच आरक्षण मिळु दिले नाही
अप्रतिम
महाराज एकदम भारी
राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली .🙏
सर्व बांधवानी यांच्या पगारी कमी करण्यासाठी आंदोलने करायला पाहिजे
कुणभी आणि मराठा एकच आहे आसे सागणारे बच्चू कडू एकमेव आमदार त्याच्याच मागे ऊभे राह
अप्रतिम महाराज
सुंदर कितन
😢हे समजदार लोक आहेत,
किर्तन मराठी चँनलचे मनपुर्वक आभार
अतिशय सुंदर आणी अभ्यास पुर्वक किर्तन सर्वानी ऐका वे जिजाऊ जय शिवराय जय महाराष्टू
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय 🚩🚩🚩🚩