आदरणीय महाराज काय आपले एक मराठा कोठी मराठा विजयाचे अभूतपूर्व असे कीर्तन. आदरणीय श्री मनोज जरागे पाटील युग पुरुष यांना मनाचा मुजरा जई शिवराय जय जिजाऊ असा युग पुरुष पुन्हा होणे नाही काय धन्य त्यांचे आई वडील पुत्र व्हावा एसा त्यांचा त्रिलोको झेंडा. धन्य ती माता माऊली.
नर अपनी करणी करे तो नर का नारायण होताय, बोले तैसा चाले त्याची वनंदावी पाऊले . जरांगे दादा आपणास कोटी कोटी दंडवत. जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनीवाशी जय भारत.🎉🎉
महान महाराज......मनोज दादांचा त्याग, संघर्ष यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना सहज मुख्यमंत्री बनवेल. मुख्यमंत्री जनतेतून निवडला पाहिजे म्हणजे त्याच्यावर कुणाचा दबाव असणार नाही... एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩🚩 जय जरांगे पाटील🙏🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
या लोकांनी मराठ्यांच्या सहन शक्ती चा अंत पाहू नये आज मराठा हात जोडून उभे आहेत जर हात सोडले तर काय होईल. एकदा इतिहास वाचून पाहा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
वारे वा देठे महाराज खूप सुंदर किर्तन तूमचे आभार धन्यवाद
👌राम कृष्ण हरी महाराज 👏 मनोज जरंगे पाटील दादांचा विजय असो 👏 जय शिवाजी जय भवानी 👌👌👌
माझ्या आयुष्यात आजपर्यंत असं कीर्तन कधीच ऐकलं महाराज तुम्हाला 100 तोफांची सलामी खरंच महाराज मी तुमचा फॅन झालो..... एक मराठा करोडो मराठा
आदरणीय महाराज काय आपले एक मराठा कोठी मराठा विजयाचे अभूतपूर्व असे कीर्तन. आदरणीय श्री मनोज जरागे पाटील युग पुरुष यांना मनाचा मुजरा जई शिवराय जय जिजाऊ असा युग पुरुष पुन्हा होणे नाही काय धन्य त्यांचे आई वडील पुत्र व्हावा एसा त्यांचा त्रिलोको झेंडा. धन्य ती माता माऊली.
देटे महाराज छान अनुभव आहे राम कृष्णा हारी शिंदे बीड जिल्हा ❤
🌹🌹🌹महाराज तुमचे पण कोटी कोटी आभार🌹🌹
समाज प्रबोधन करून महाराज तुम्ही सुद्धा फार मोठे योगदान दिलं त्याबद्दल तुमचं सुद्धा फार ऋणी आहोत
❤
संत तुकाराम महाराज राज्याचे मागे होते तसे आपने पाटील यांच्या मागे कायमस्वरूपी ऊभे र हायवे हार्दिक शुभेच्छा महाराज
नर अपनी करणी करे तो नर का नारायण होताय,
बोले तैसा चाले त्याची वनंदावी पाऊले . जरांगे दादा आपणास कोटी कोटी दंडवत. जय जिजाऊ जय शिवराय जय मुलनीवाशी जय भारत.🎉🎉
महाराज आपल्या आंदोलनाला
मुस्लिम बांधवांनी ही सहकार्य केलं आहे
नगर व पनवेल येथुन त्यांचें ही किर्तनातुन आभार व्यक्त केले पाहिजे..❤
एकच नंबर महाराज
💐💐 जरागें पाटील दादा यांचा विजय असो जय भवानी जय शिवाजी💐💐
महाराज एक नंबर प्रबोधन याच फळ आपणास व आपल्या समाजाला मिळाले🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शब्बारे वाघ . कीर्तन भारीच बुआ, मानल तुम्हाला. मनोज दादा नंतर.
महाराज चांगलं धुतलं सगळ्यांना ❤
जय जिजाऊ जय शिवराय. मराठा योद्धा आदरणीय मनोज जी जरांगे पाटील युग पुरुष छत्रपतींचा अवतार असा युग पुरुष पुन्हा होणे नाही
महाराज खर्च तुम्ही मराठा मराठ्यांचा गर्व आहे एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा क्रांती सुर्य मनोज जरागे पाटील जिदाबाद 🚩🚩🚩
एकच दादा मनोज दादा
एक मराठा लाख मराठा
फार छान आहे किर्तन धन्यवाद
हरी ओम देठे महाराज हर हर शंभो हर हर महादेव
खूप मेहनत घेतली आहे... त्याना माझा मनापासून.... नमस्कार
पैशांसाठी जरगे, पाटील पैशाचे लोभी नाहीत एक, मराठा लाख मराठा
😊😊😊😊
1 nombar kirtan समजून घ्या
खूप छान कीर्तन केला महाराज धन्यवाद तुमची धन्यवाद
महान महाराज......मनोज दादांचा त्याग, संघर्ष यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना सहज मुख्यमंत्री बनवेल.
मुख्यमंत्री जनतेतून निवडला पाहिजे म्हणजे त्याच्यावर कुणाचा दबाव असणार नाही...
एक मराठा कोटी मराठा 🙏🚩🚩🚩 जय जरांगे पाटील🙏🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
।।जय जय रामकृष्ण हरि।।
।। श्री हरि विठ्ठंल जय हरि विठ्ठंल।।
देठे महाराज आपंणास कोटी कोटी सांष्टांग दडवंत माऊली खुपंचं मनोमनं आपले किर्तन आवडले मधुरं खुपं छानं।।
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।
खूप छान महाराज खरंच आहे जरांगे पाटील देव
आजच्या काळातील खरे शिवाजी महाराज मनोज जरांगे पाटिल आहेत हे पण एक खूप मोठं युध्द होतं
एकच वाघ 🐅 जरांगे दादा
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा अभिनंदन महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी महाराज एक मराठा कोटी मराठा
Super maharaj. Tumachya. Sarkhe. Vichar. Paahije. Tumhala. Koti. Koti. Pranam
देठे महाराज एकदा तरि आमच्या कडे कुलौगावात.बिडजवळ.पेंडगाव.जवळ.कितृनकरा.महाराज
आपले योगदान अनमोल
रामकृष्ण हरि
एक मराठा कोटी मराठा
होय खर आहे दादा कलियुगातला देवच आहे
एकदम सत्य बोलले महाराज
Jarange. Patil Ek Maratha. Lakh Maratha Thaks
रामकृष्ण हरी धन्यवाद महाराज
हेच खर वास्तव
कुळी कंन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा !! गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे !!
आमदारा साधे बोलत नाहीत खरा मंगेश साबळे भारी मानुस
एक मराठा कोटि मराठा
महाराज हे खरं आहे जरांगे पाटलांनासारखा मराठा योध्दा या कलियुगात होणं शक्य नाही ❤🎉
खरच
😊ऑक🎉शश@@anshiramtukaramdhage6006
i😊😊 4:34 @@anshiramtukaramdhage6006
😊😊 17:42 😊😊😊😂@@anshiramtukaramdhage6006
😊😊😊😊😊😊😊😊😊
खरच महाराज पण खुटा उपटीला त्यांचा
एक मराठा कोटी मराठा
😂😂😂😂 अन् एकच गुणरत्न सदावर्ते
जय जिजाऊ जय हरी महाराज
एक मराठा लाख मराठा 🚩🙏🏽
जय जिजाऊ जय शिवराय
जय. हरि. महाराज
बरोबर बोल महाराज
राम कृष्ण हरी माऊली
मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुमारे सात है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
😢आती सुंदर
नराचा नारायण तोच माणूस होतो जो स्वार्थ सोडून समाज्याच्या कल्याणासाठी सर्वस्वाचा त्याग करतो असा कलियुगात एकाच युगपुरुष मनोज जरांगे.
जैसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले . अमचे जरगे पाटील जय हारी जय शिवराय
Mahraj tumhi khup chan bolta yak nambar💯☝️✌️🔥🔥👌👌
जरांगे पाटील तुमच अभिनंदन
जय हो दादा
रामकृष्ण हरी धाराशिवकर
राम कृष्ण हरि
वास्तव वर्णन महाराज
जय हरी
जय हरी 🎉 एक मराठा कोटी मराठा
Jay shivray jay jarange patil🎉🎉
महाराज आपलं सगळं खरं पण शेवटी गाजर मिळालय जरा कायदेशीर बाजू पहा.
जय हरी महाराज
Aamcha netha aani samaj bhushan manoj jarange patil saheb jithe aapan tithe jay shivray 🚩
राम कृष्ण हारी
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील❤
संघर्ष योध्दा झाला मनोज दादा
इंदोरी कर महाराज गजानन महाराज की जय हो राम आणि लक्ष्मण मराठे वीर . या वडनेर भैरव गावी .
खुप छान माऊली राम कृष्ण हरी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🚩🚩🚩🚩🚩
1 नंबर कीर्तन ⛳
एक मराठा लाख मराठा🚩
अगदी बरोबर बोललात महाराज
Ram Krishna hari mauli jai shivrya dada ek Martha lakha Martha jai jijau jai shivrya jai bhim jai savidhan
या लोकांनी मराठ्यांच्या सहन शक्ती चा अंत पाहू नये आज मराठा हात जोडून उभे आहेत जर हात सोडले तर काय होईल. एकदा इतिहास वाचून पाहा एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
मराठा आरक्षण योद्धा
👏👏
मनोज जरांगे ही व्यक्ती नसून विचार आहे.
एक मराठा लाख मराठा❤❤
मराठा समाज एकत्र करनारा देव मानुस
Maharaj marata samajala APN ek tra anle apla abaryi ahe❤❤❤🎉🎉
मनोज जरांगे पटल्याचे उपकार मराठा समाज कधीच विसरू शकणार नाही
एक गोष्ट म्हत्चाची आहे..
सर्व दिड शाहाने पुढे येत आहेत
यांना एकच करायचं आहे ते आसं..आहे
मराठा आणि पाटलांमध्ये फुट पाडायची आहे.😮
Ha manus kattar maratha ahe 🧡💪
जय हारी एक. मराठा. कोटी. मराठा
Best
माउली तू 😂❤🎉
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठला
Jay shivaji jay bhavani 🎉🎉🎉😢😮😅
, dhanya dhanya, sarangi, Patil
वावा
❤🎉🎉
Marathani Kirtana viral kra..