Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खरंच खुप छान रेसिपी आहे😊😊
तात्या तुम्ही आणि काकी मला खूप आवडते आणि तुमचे रेसीपी पण खूप छान असतात
Ek number🚜🐄🌾 taje macchi kalvan. Bestech.
Maushi tumhi jevan apratim banavta...❤
मला माशे चिकण किवा मटन पेक्शा तुम्हची जोडी आवडली ❤
किती छान वातावरण आस वाटते तीथ येव आणि निवांत बसाव ती घर किती किती छान आहे मज्जा च वेगळी👌👌
Khup chan aastye tumche j1 😋😋
फारच छान तात्या.
Akdam zhakhaas ❤❤
Khup Kam krtana distat, tyamule kiti hi khalle tri chalte. Khup chaan
Super Cooking Video very nice 👍👍😊😊
तात्या तुमचं शेतीच नियोजन लयच भारी आहे
Khup chan❤
Khupch chan👍👍👍
तात्या अप्प दोनों साथ मे बहुत अच्छे लगते तात्या अप्प सच मे legeng हो 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏मेरे दादा जी भी ऐसे ही थे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई तुम्ही खूप हुशार गॄहकतॆव्यदक्ष गॄहिणी आहात🎉
khup chan rasipe
Tatya mast 1 number
Tatya ...khup chan
आजी तात्या जरा आम्हाला पण बोलवा की ...आम्ही पण जरा खावाव म्हणाल तो...मला जरा जास्तच आवडली रेसिपी तुमची...😊
Khup chan video ahe
Tatya ,Mai ,...Navin chul ,navin zopdi keli distey 😊
छानरेसिपी
रेसिपी छान 😋😋
तात्यासाहेब आमचे कोल्हापुरी हाय असे वाटत्यात. 👍👍👍
तात्या तुम्ही आणि आजी लई गोड हायसा
Delicious recipe
तेलकट खाऊदेत.... दारू, सिगरेट, गांजा तर घेत नाहीत
तात्या खूप छान रेसिपी करता तुम्ही पण खूप तेलकट ही खाता तुम्ही हे शरीराला हानिकारक आहे
ते काम कष्टाचं करतात..नो प्रोब्लेम
Te khup kast karatat
Kasturi karnarya mansani tel khalla tari jirun jata .
काही नाही होत.
ओके
तात्या खुप छान रेसिपी असते मावशींची. आपण कोणते गाव सांगा आम्ही भेट द्यायची प्लान आहे. आर्मी मधुन सुट्टीवर आल्यवर
फार छान तात्या...
Tatya tumhi kakuchi khup koutuk karatat fish amti 1no jhalai ani karlychi welcha kachra ka kadla nahi 😘👌🌹🌷💐
Tatyana khup hard work aste tya mule kitihi Telcat bhaji khaalli trihi pachun jate.
छान तात्या किती एकर क्षेत्र आहे बागायती आपल्याकडं
50
खूप छान
खुप मस्त मच्छी
🙏❤️🌹खूप छान आहे तुमचं जेवण 🌹❤️🙏
🙏👌👌👌
चुल मस्त आहे
Vary nich🎉🎉🎉🎉🎉🎉
रेसिपी छानच.पण खोबर नाही घातल
हेच खरे सुख
तात्या आमाला तुमच्या बरोबर जेवणाचा वीडियो करायला आवडल बगा
राम राम तात्यासाहेब
Kaku chatnic kasi banvtat packing karun patva baki recipe ek num🙏🙏
Te setat rabun mehanat karun khub kastakarun gham galuntat tayla takadicha khav lagatay Tay sar telsetat rabaun giravatat
Tatya tumala ghar ny ka shetat rahata chan soipak karta
तात्या तुमची रेसिपी खूप छान आहे पण तुम्ही तेलकट खूप खाता
They are doing lot of hard work, I think they can burn it.
Aaji tumi chatni kuthli paprta bhajit
तात्या तुमची मुलं कुठे आहेत आणि काय करतात सांगा
तात्या तुमचा पत्ता दयाना प्लीज मी येईन तुमची रेसिपि बघायला फक्त पत्ता पाठवा तुमचे विडिओ शेता मधले खूप छान वाटतं बघायला
12:26
Mala yayche ahe tumchyakade
Bap re kiti tel vaprta kmi vapra
❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
तात्या धार लागेल
"हॉटेल तात्याचा मळा" सुरु करा . गर्दी आवरायची नाय.
😋😋😋😋🤤🤤🤤🤤
तात्याने श्रावणमास अगोदर खाऊन घ्या
आजी तात्या तुम्ही मला ऍड्रेस सांघा तुम्हाला मी भेटतो, मला तुमच्या हातचे जेवण खायेच आहे.जो पण खर्च आहे मी करतो.
😮
मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
नास्तिक लोक एकादशीच्या वारी चालू असताना मांसाहार करतात😢
लोक आषाढी एकादशीला पंढरपूरला चाललेत
मराठी माणूस मागे रहाणार नाही ,huगद्या बाया का पाहतात आपली संस्कृती पाहाना,
तात्या कांदा पात चावुन खा कराकरा
1st viewer
Mahatari la pan kay kam nay
Tatya no dya ho
मेहनत बघा वय पन बघा कसं खाऊ द्या काय होणार नाही
अदरक लसन नहीं टकला
तात्या, मासा कसला हाय? आवाज कमी आहे माईक लावून पण
Make video in Hindi languages i love your videos but can't understand your language
काही होत नाही तेलकट खाल तरी काम करतात शेतात रीकामे बसत नाही
तेलकट पदार्थ खाण्याचा तर त्रास शहरी लोकांना होतो.कष्टकरी शेतकरी लोकांना होत नाही.
Sukh
Telakat kami khawa tatya
तात्याचा मोबाईल नंबर कोणाकडे असेल तर द्या रे..
Mahatareya nuste non veg che video takto
फालतू भाषा वापरू नकोस म्हाताऱ्या काय म्हणतोस भाडव्या
मासे ज्वारीचे पीठ लावून धुवून घ्यावेत व नंतर त्यावर लिंबू पिळून लावावे म्हणजे माश्याला घट्टपणा येतो
एकदम बरोबर
तात्या पाऊस नाही वाटत तिकड ....
तात्या ईतका तेल खाओ नका
Khup telkat khata tumhi tatya
.😅v😅
पाय पडू तात्या 🙏🏻
Gap khava fkt natak karu nka
Swata khata swtache video banavta are jara lok seva kara ki kiti like ahe thuuuuuuuuu.....
स्वतः कष्ट करून स्वतः खाणे चांगले , तुमच्या सारख्या भुरट्या ना खायला घालून समाज सेवा होत नाही 😂 वासावर असलेले कुठे काय मिळतय का 🤭
खरंच खुप छान रेसिपी आहे😊😊
तात्या तुम्ही आणि काकी मला खूप आवडते आणि तुमचे रेसीपी पण खूप छान असतात
Ek number🚜🐄🌾 taje macchi kalvan. Bestech.
Maushi tumhi jevan apratim banavta...❤
मला माशे चिकण किवा मटन पेक्शा तुम्हची जोडी आवडली ❤
किती छान वातावरण आस वाटते तीथ येव आणि निवांत बसाव ती घर किती किती छान आहे मज्जा च वेगळी👌👌
Khup chan aastye tumche j1 😋😋
फारच छान तात्या.
Akdam zhakhaas ❤❤
Khup Kam krtana distat, tyamule kiti hi khalle tri chalte. Khup chaan
Super Cooking Video very nice 👍👍😊😊
तात्या तुमचं शेतीच नियोजन लयच भारी आहे
Khup chan❤
Khupch chan👍👍👍
तात्या अप्प दोनों साथ मे बहुत अच्छे लगते तात्या अप्प सच मे legeng हो 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
मेरे दादा जी भी ऐसे ही थे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई तुम्ही खूप हुशार गॄहकतॆव्यदक्ष गॄहिणी आहात🎉
khup chan rasipe
Tatya mast 1 number
Tatya ...khup chan
आजी तात्या जरा आम्हाला पण बोलवा की ...
आम्ही पण जरा खावाव म्हणाल तो...
मला जरा जास्तच आवडली रेसिपी तुमची...😊
Khup chan video ahe
Tatya ,Mai ,...Navin chul ,navin zopdi keli distey 😊
छानरेसिपी
रेसिपी छान 😋😋
तात्यासाहेब आमचे कोल्हापुरी हाय असे वाटत्यात. 👍👍👍
तात्या तुम्ही आणि आजी लई गोड हायसा
Delicious recipe
तेलकट खाऊदेत.... दारू, सिगरेट, गांजा तर घेत नाहीत
तात्या खूप छान रेसिपी करता तुम्ही पण खूप तेलकट ही खाता तुम्ही हे शरीराला हानिकारक आहे
ते काम कष्टाचं करतात..नो प्रोब्लेम
Te khup kast karatat
Kasturi karnarya mansani tel khalla tari jirun jata .
काही नाही होत.
ओके
तात्या खुप छान रेसिपी असते मावशींची. आपण कोणते गाव सांगा आम्ही भेट द्यायची प्लान आहे. आर्मी मधुन सुट्टीवर आल्यवर
फार छान तात्या...
Tatya tumhi kakuchi khup koutuk karatat fish amti 1no jhalai ani karlychi welcha kachra ka kadla nahi 😘👌🌹🌷💐
Tatyana khup hard work aste tya mule kitihi Telcat bhaji khaalli trihi pachun jate.
छान तात्या किती एकर क्षेत्र आहे बागायती आपल्याकडं
50
खूप छान
खुप मस्त मच्छी
🙏❤️🌹खूप छान आहे तुमचं जेवण 🌹❤️🙏
🙏👌👌👌
चुल मस्त आहे
Vary nich🎉🎉🎉🎉🎉🎉
रेसिपी छानच.पण खोबर नाही घातल
हेच खरे सुख
तात्या आमाला तुमच्या बरोबर जेवणाचा वीडियो करायला आवडल बगा
राम राम तात्यासाहेब
Kaku chatnic kasi banvtat packing karun patva baki recipe ek num🙏🙏
Te setat rabun mehanat karun khub kastakarun gham galuntat tayla takadicha khav lagatay Tay sar telsetat rabaun giravatat
Tatya tumala ghar ny ka shetat rahata chan soipak karta
तात्या तुमची रेसिपी खूप छान आहे पण तुम्ही तेलकट खूप खाता
They are doing lot of hard work, I think they can burn it.
Aaji tumi chatni kuthli paprta bhajit
तात्या तुमची मुलं कुठे आहेत आणि काय करतात सांगा
तात्या तुमचा पत्ता दयाना प्लीज मी येईन तुमची रेसिपि बघायला फक्त पत्ता पाठवा तुमचे विडिओ शेता मधले खूप छान वाटतं बघायला
12:26
Mala yayche ahe tumchyakade
Bap re kiti tel vaprta kmi vapra
❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂
तात्या धार लागेल
"हॉटेल तात्याचा मळा" सुरु करा . गर्दी आवरायची नाय.
😋😋😋😋🤤🤤🤤🤤
तात्याने श्रावणमास अगोदर खाऊन घ्या
आजी तात्या तुम्ही मला ऍड्रेस सांघा तुम्हाला मी भेटतो, मला तुमच्या हातचे जेवण खायेच आहे.जो पण खर्च आहे मी करतो.
😮
मांसाहार सोडा सर्वांना विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
नास्तिक लोक एकादशीच्या वारी चालू असताना मांसाहार करतात😢
लोक आषाढी एकादशीला पंढरपूरला चाललेत
मराठी माणूस मागे रहाणार नाही ,huगद्या बाया का पाहतात आपली संस्कृती पाहाना,
तात्या कांदा पात चावुन खा कराकरा
1st viewer
Mahatari la pan kay kam nay
Tatya no dya ho
मेहनत बघा वय पन बघा कसं खाऊ द्या काय होणार नाही
अदरक लसन नहीं टकला
तात्या, मासा कसला हाय? आवाज कमी आहे माईक लावून पण
Make video in Hindi languages i love your videos but can't understand your language
काही होत नाही तेलकट खाल तरी काम करतात शेतात रीकामे बसत नाही
तेलकट पदार्थ खाण्याचा तर त्रास शहरी लोकांना होतो.
कष्टकरी शेतकरी लोकांना होत नाही.