Prise the Lord Mazi sardi kami yet navti 15 दिवस झाले तरी मी आज बरी आहे मी प्रभू येशू ख्रिस्त ला धन्यवाद देते paster maze लोन मंजूर होऊ दे या करिता prayer kara please
Praise the lord pasterji maza natu ajari aahe mi sangli Dist Miraj gavatu aahe pls prayar Kara mi cancer mukt vhavi yasathi pls prayar Kara mazya navaryasathi Bp sugar nashta honyasathi prayar Kara amen
माझ्या जीवनातील त्रास आत्ता माझ्या सहनशक्तीचा पलीकडे झालंय माझी आशा नष्ट होण्या आधी देवाने मला आणि माझ्या मुलीला आम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती पासून दूर करून देवाच्या लोकांनमध्ये आम्हाला घेऊन जावे म्हणून plz प्रार्थना करा मला त्रासाला कंटाळून मारायचा नाही मला माझ्या मुलानं सोबत शांतीने आणि आनंदाने जगायचं आहे plz help me
Praise the lord paster माझ्या नवऱ्याने मला स्वतः हुन कॉल करू द्या मी 6 महिने झालं माहेरी राहते तेच मला कॉल करत नाहीत, मी स्वतः कॉल केला तर रिसिव्ह करत नाही त्यासाठी प्रे करा आमेन 🙏
Amen.
Amen amen
Praise the lord amen
आमेन
Prise the Lord Mazi sardi kami yet navti 15 दिवस झाले तरी मी आज बरी आहे मी प्रभू येशू ख्रिस्त ला धन्यवाद देते paster maze लोन मंजूर होऊ दे या करिता prayer kara please
Hallelujah Dhanyavaad prabhu yeshu
✝️✝️✝️✝️✝️🛐🛐🛐🛐🙏🙏
पास्टर माझ्या घरातील भांडण मिटावे यासाठी प्रार्थना करा
Yes Amen🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Praise the lord pasterji maza natu ajari aahe mi sangli Dist Miraj gavatu aahe pls prayar Kara mi cancer mukt vhavi yasathi pls prayar Kara mazya navaryasathi Bp sugar nashta honyasathi prayar Kara amen
माझ्या मूलाला सर्दी चा खूप ञास होतो हाड वाढलं आहे, प्रार्थना करा पास्टर धन्यवाद येशू पिता परमेश्वर आमेण 👏👏👏👏🙏🙏
माझ्या वडिलांचा पायाला खूप त्रास होत आहे त त्यांच्यासाठी साठी प्रार्थना प्लीज हालेलुया हालेलुया हालेलुया आमेन
Mazya sister che nav vidhya Sagar aahe tiche heart blokej aahet heart blokej nigun jave report normal vhave yasathi prayer kra ❤ pls pls ❤ brather and sister prayer Kara pls pls ❤yeshu chya navat ❤amen❤
Yeshu mala maf Kara,Ani mla kuthcha hi pariksha madhe padu deu nka
माझ्या अंगावर खुप खाज येते तर पिज प्रथ़णा करावी
माझ्या जीवनातील त्रास आत्ता माझ्या सहनशक्तीचा पलीकडे झालंय माझी आशा नष्ट होण्या आधी देवाने मला आणि माझ्या मुलीला आम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती पासून दूर करून देवाच्या लोकांनमध्ये आम्हाला घेऊन जावे म्हणून plz प्रार्थना करा मला त्रासाला कंटाळून मारायचा नाही मला माझ्या मुलानं सोबत शांतीने आणि आनंदाने जगायचं आहे plz help me
Praise the lord paster माझ्या नवऱ्याने मला स्वतः हुन कॉल करू द्या मी 6 महिने झालं माहेरी राहते तेच मला कॉल करत नाहीत, मी स्वतः कॉल केला तर रिसिव्ह करत नाही त्यासाठी प्रे करा आमेन 🙏
नाव विकी आहे
Amen 🙏🙏🙏🙏