सदावर्ते V/S सराटे LIVE | मराठा नेते सराटे, आरक्षणविरोधी याचिकाकर्ते सदावर्ते यांच्यात जुंपली-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • सदावर्ते V/S सराटे LIVE | मराठा नेते सराटे, आरक्षणविरोधी याचिकाकर्ते सदावर्ते यांच्यात जुंपली
    #TV9MarathiLIVE #MarathiNews
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.co...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @bhivarajlokhande7915
    @bhivarajlokhande7915 3 роки тому +47

    Yektach Bhari Padla Sadavarte Sir .🇪🇺Jaybhim 🙏🇪🇺🙏🇪🇺🇪🇺

  • @amolpawar3571
    @amolpawar3571 5 років тому +157

    सदावर्त हे एकटे भारी पडले जय obc जय ज्योति

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 3 роки тому +6

      @HANMANT SHEJWAL tumhi marathye gaand marnar amhi OBC lok jae desh ani Maharashtra 60% ahet harmhokrno

    • @ashishashish4473
      @ashishashish4473 3 роки тому +13

      @HANMANT SHEJWAL मराठा फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे विसरू नये

    • @ashishashish4473
      @ashishashish4473 3 роки тому +9

      @@bahujanwarrior1806 मराठा फक्त महाराष्ट्र पुरता मर्यादित आहे .
      सोडा विषय बाहेर दाळ गळत नाही यांची ,
      ओबीसी क्या कुठे नदी लागतो बाबू .
      सरकार बनू शकतो आणि पाडू पण शकतो .

    • @ashishashish4473
      @ashishashish4473 3 роки тому +3

      @HANMANT SHEJWAL आम्ही बाहेरून आलोय 😂🤣🤣😂
      तुमचा इतिहास आणि आम्ही काय गोट्ट्या खेळत होतो काय 🤣😂😂
      मुद्दा काय बोलतोस काय ,

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 3 роки тому +2

      @HANMANT SHEJWAL tumchi kashi marto te paha ata supreme court madhe ani Maharashtra fakta west Maharashtra basun swatla 35% samja ta Na ata ek swtala jast husar samju naka vidhrbha marthwada ,kahadesh,kokan madhe OBC samja 80% mag tumha marathychi kashi marto te bagha fakta

  • @shivavanjari864
    @shivavanjari864 5 років тому +32

    Ekata sadavarte sagalyana purun uratoy rav kya bat hai

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 5 років тому +83

    Correct explaination by sadavarte.

    • @govindbhalerao5275
      @govindbhalerao5275 10 місяців тому +1

      😊

    • @RaghunathraoKhillare
      @RaghunathraoKhillare 10 місяців тому +1

      ​@@govindbhalerao5275😊😊 disawar control p😊😊

    • @NamdevPawar-ft2wq
      @NamdevPawar-ft2wq 9 місяців тому

      ​@@govindbhalerao5275यछतछतछत😢😢तततछतछछत😢‌😢छत😢😢छ😢😢😢😢😢😢च😢😢😢छ😢छ😢😢😢ण😢😢😢😢😢😢च😢😢च😢च😢च😢च😢😢😢😢 ची😢😢

    • @hariom9616
      @hariom9616 Місяць тому

      Lllllllllllllllllllllll को मी मी​@@RaghunathraoKhillare

  • @vishalthakare531
    @vishalthakare531 5 років тому +92

    सदावर्ते अभ्यासू आहे, संवैधानिक पद्धतीने चर्चा व्हावी नुसतं आवाज मोठा केल्याने जमत नसतं.

  • @user-ng7ii3gw8j
    @user-ng7ii3gw8j 5 років тому +65

    Sadavarte saheb aple kam khup chan ahe

    • @niteenKadam-sc1tq
      @niteenKadam-sc1tq 10 місяців тому +1

      आरडा ओरड बंद करा

  • @rushikeshmeshram7339
    @rushikeshmeshram7339 5 років тому +27

    Sadavarte sir your genius

  • @ravindrasonwane3190
    @ravindrasonwane3190 5 років тому +71

    सबसे भारी सदावरते

  • @vinayakchorghe8870
    @vinayakchorghe8870 5 років тому +70

    बाळासाहेब सराठे आणि विनोद भैया पाटील
    या दोन्ही बंधुना आमचा मराठ्यांचा मानाचा मुजरा

    • @yatirajgarad4765
      @yatirajgarad4765 5 років тому +1

      @Shantanu Giri tumchyat ase manase nahit vatata

    • @yatirajgarad4765
      @yatirajgarad4765 5 років тому

      @Shantanu Giri ho ka mg it ke divas kelela tujya aaichya bhosadyala jaun vichar

    • @yatirajgarad4765
      @yatirajgarad4765 5 років тому

      @Shantanu Giri ho .. tumchyapexha tri aamche changle

  • @akashshewale1025
    @akashshewale1025 5 років тому +105

    गुण रत्न यांना कायदाचा अभ्यास आणि घटना डोक्यात आहे

  • @aniketsuryawanshi6205
    @aniketsuryawanshi6205 5 років тому +14

    सदावर्ते विरोधात न्यायालयीन आवमान याचिकेचा प्रस्ताव मांडला पाहिजे

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz 3 роки тому +1

      Kahi nahi hou shakate

  • @Useptsr3264
    @Useptsr3264 5 років тому +16

    श्री सदावर्ते साहेब आपलं प्रत्येक मत अत्यंत योग्य व कायद्याला धरून आहे, मत मांडणी अतिशय मुद्देसूद
    👌👌👌👌👌
    सर्व सूज्ञ भारतीय समाजाच्या वतीने आपल्या मताच स्वागत।।।

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 4 роки тому +70

    सदावर्ते जिंदाबाद ✌️✌️

  • @rameshsurvase8272
    @rameshsurvase8272 3 роки тому +50

    खरे गुणरत्न साहेब.

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 3 роки тому +27

    तुमचा नावातच "गुण" आणि " रत्न " आहे . खूप मस्त काम !!

  • @sunilsutar4050
    @sunilsutar4050 5 років тому +107

    सदावर्ते यांचे मुद्दे कायद्याने खोदून काढता आले नाहीत या लोकांना

  • @satishkadam5517
    @satishkadam5517 3 роки тому +42

    एक था टायगर
    गुणरत्न सदवर्ते

  • @kk_.5
    @kk_.5 3 роки тому +46

    Sadavarte sir : one man army

    • @sagaragale-pp6xd
      @sagaragale-pp6xd 9 місяців тому

      🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳

  • @Iam-px4et
    @Iam-px4et 5 років тому +20

    bhari saddvarte saheb. ..
    asch jaluu dyaa 96 khrate. .
    ataaa hynaaa saglyyytt jaastt bacward banyych mhne. ..16 %

  • @ashoksawant2242
    @ashoksawant2242 5 років тому +44

    निखिला समाजातील विद्ववान लोकांना सदावर्ते यांच्याशी चर्चा करायला पाचारण करीत जा .

  • @yogeshsirsat7164
    @yogeshsirsat7164 3 роки тому +85

    सदावर्ते ज्ञानी असल्याने सर्वांवर मात करत आहे,आणि खरं पण आहे त्यांचे मत

    • @bahujanwarrior1806
      @bahujanwarrior1806 3 роки тому +11

      Yes you right jai OBC ani jai bhim jai joyti jai saivdhan

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 11 місяців тому +2

      सदावरते सर्वज्ञ असल्यासारखे भासवितात, मराठा विरोधी आहेच,पण फार अतिरेकी कारवाया करत आहेत,
      इतकी दुश्मनी बरी नाही साहेब.
      मराठ्यांच्या आरक्षणात आपण आडवे येऊ नये ही
      विनंती बर का साहेब!

    • @BaliramChonde
      @BaliramChonde 11 місяців тому

      ​@@bahujanwarrior1806😮

    • @BaliramChonde
      @BaliramChonde 11 місяців тому

      😊

  • @proudindian7568
    @proudindian7568 3 роки тому +24

    Arey hya gawathi yedzhavyana naka basvu panel madhe..., Sadavarte saheb is Knowledgable Legend , barobari cha manus ana marathyan kadun...

  • @avinashjanjal7064
    @avinashjanjal7064 3 роки тому +33

    सदावर्ते सर सलाम तुमच्या बुद्धीला आणि सलाम तुमच्या अभ्यासाला सलाम तुमच्या हिमतिला... बाबासाहेबांनी म्हटले होते शिक्षण वाघिनीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरल्या शिवाय राहत नाही....🐅🐅🐅 अकेला सदावर्ते शेर🐅🐅🐅 बाकि सब ढेर 😂😂😂

  • @KK-cp9lz
    @KK-cp9lz 3 роки тому +24

    Sadavarte ekta bhari padla.....tighavar

  • @ratang7476
    @ratang7476 5 років тому +27

    SADAVRTE IS A REAL LION !!
    I am marwari

  • @nitinwagh2956
    @nitinwagh2956 3 роки тому +21

    Gunrtn sadavarte great man

  • @nitinasaramkambale6188
    @nitinasaramkambale6188 3 роки тому +29

    लाख को एकच भारी !Adv. सदावर्ते साहेब

  • @akashdivse5612
    @akashdivse5612 5 років тому +22

    द ग्रेट मँन "डॉ बाबासाहेब आंबेडकर"

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 місяців тому +3

    खोट जास्त दिवस चालत नाही सत्याचा नेहमी विजय होत असतो.

  • @milindgodse7024
    @milindgodse7024 5 років тому +63

    सराटे सर आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Iam-px4et
    @Iam-px4et 5 років тому +15

    tumhi grate ahet. ...saddvarte saheb
    baki 96 khrate. ....
    fad 20 che chele

  • @thefloatinglife9911
    @thefloatinglife9911 3 роки тому +30

    किंग सदावर्ते✌️

  • @omsai9632
    @omsai9632 5 років тому +57

    याचिका कर्ते जयश्री पाटील आहेत..
    याचिका कर्त्याचे वकील गुणरत्न सदावर्ते आहेत....
    याचिकेला विरोध करण्यापेक्षा कायदेशीर बाबी पूर्ण करण्याकडे लक्ष दिले तर अधिक चांगले होईल...

  • @Harsh-od9ot
    @Harsh-od9ot 5 років тому +25

    Sadavrte saheb aage badho hm aapke saath hai... Khra wagh ekta nyayane ldhnara 😊😃

    • @SantoshYadav-yz6pl
      @SantoshYadav-yz6pl 3 роки тому +1

      सर्वच जाती जमातींना बऱ्यापैकी सर्व काही मिळालं आहे त्यामुळे असे आहे बाकी काही नाही.
      शिवाजी महाराजांचे काळात काही मिळतं नव्हतं म्हणुन सर्व जन एकत्र होत .
      बाकी काही नाही.

  • @prasenjitwahule8269
    @prasenjitwahule8269 3 роки тому +10

    Sadavarate Is Good
    Jay Bheem

  • @pravinwakchaure137
    @pravinwakchaure137 10 місяців тому +2

    सर्व साधारण मराठी मानसला र्चचेत सामील करा करा करा

  • @nikd8993
    @nikd8993 5 років тому +18

    सदावर्ते sir ek number .. एका टे असून जिरावली सगळ्याची ...

  • @panditpawale1536
    @panditpawale1536 9 місяців тому +2

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @milindbhalerao3117
    @milindbhalerao3117 5 років тому +21

    Good sadavarte sir

  • @user-oe2li9gp8k
    @user-oe2li9gp8k 5 років тому +18

    *अजून आरक्षण शाबूत आहे*
    *एक मागास लाख मागास*

    • @shivajideore2195
      @shivajideore2195 5 років тому

      Shabut rahil sudha . jai shivrai

    • @user-oe2li9gp8k
      @user-oe2li9gp8k 5 років тому +9

      @@shivajideore2195 नव मागासवर्गीयांचे स्वागत...
      आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कोडा, फोर्च्युनर, स्कॉर्पियो गाडीतून *मागासवर्गीय* उतरतील....
      तेव्हा गाड्यांच्या मागची "बघतोस काय रागानं , ओवरटेक केलंय वाघाने" या ओळीच्या प्रचंड यशानंतर आता त्या जागी खालील प्रमाणे ओळी दिसतील
      १. बघतोस काय रागानं *आरक्षण* मिळवलंय वागानं...
      २. माज आहे मी *मागासवर्गीय* असल्याचा
      ३. मी ९६ कुळी *मागास* ...
      ५. *आबा , दादा* यांची कृपा...
      ६. कळपातून येतात ते कोल्हे , *आरक्षणातून* येतात ते वाघ....
      ७. नको आता खर्च, *आरक्षण* आहे घरचं....
      ८. फटक्यात *आरक्षण* , झटक्यात अॅडमिशन...
      ९. दादा *आरक्षणाच्या* तो-यात , बाकी सगळे खो-यात...
      १०. केला *आरक्षणाचा* नाद , सर्वे झाले बाद...
      ११. मारली *आरक्षणाची* गोळी, खल्लास समदी टोळी...
      तळटिप :
      एका बाजूला लिहा *राजकीय पूर्वजांचा आशिर्वाद* ...आणि दुस-या बाजूला ... *जनता बॅंकेच्या अर्थ सहाय्यातून* ...

    • @rambhise9989
      @rambhise9989 5 років тому +1

      @@user-oe2li9gp8k लवङया त्या गाङया आरक्षण तुन नाही तर कष्ट करून घेतला आहेत तुम्ही भिकारी भिकारी च राहणार

    • @ajitghare4238
      @ajitghare4238 5 років тому +3

      आजही आम्ही छाती ठोक बोलतो 96कुळी आहोत आम्हला कोणत्या atrocity act ची गरज नाही 😜😜😜😜😜😉😉😉😉

    • @prashantshinde4915
      @prashantshinde4915 5 років тому

      Agashya tuzya aaiwar chadle na marathe mg kalal tulA

  • @vishalthakare531
    @vishalthakare531 5 років тому +17

    सर्व समाजाने एकोपा ठेवावा, न्यायालयाचा निर्णय जो येईल तेच मान्य करावे लागेल.

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 5 років тому +58

    सगळे बालिश बुद्धीचे बसवले आहेत सदावर्ते सरासोबत.

  • @manoharbhise1043
    @manoharbhise1043 5 років тому +14

    सदावर्ते सर सॅल्युट.....

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 4 роки тому +37

    या हेमलतिला प्रवक्ता नेमले कोणी? हीला कायद्याचे काडीमात्र ज्ञान नाही, आणि मोठी चँनेलवर बोलायला.

  • @kingmaker0074
    @kingmaker0074 3 роки тому +21

    सदावर्तै साहेबांनां विनंती आहे की संविधान डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहले आहे हे खरे आहे आरक्षण बंद झाल तर झाल आपण बौध्दांनी खूप प्रगती केली आहे आपण याचिका माघारी घ्यावी तूमच्यामूळे बौध्द समाज टारगेट होत आहे आरक्षण आपणच ऐकटे ऊपभोगत नाही बौध्द प्रत्येक वेळेस रस्त्यावर येतो व ऊच्चवर्णियांना आपणच अगांवर का घ्यायच बाकीचे ओ बी सी SC ST VJ NT मादरचोद लोक गंमत बघत बसतात फूकटचे आरक्षण घ्यायला पूढे पण आपल्याला मदत करत नाहीत आरक्षण रध्द होवू दया मग कळेल या आयझवाडयानां भीकमांगायची वेळ आली तर आली मांग चांभार भंगी माळी साळी कोळी वंजारी बंजारा अदिवासी पारधी धनगर कूठे आई घालायला गेलेत का हरामखोर लोक का दारू पिऊन गांजा ओढून झोपलेत

  • @bhagyashrimanjarmkar3364
    @bhagyashrimanjarmkar3364 3 роки тому +11

    Sadavarte is great Advocate

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 5 років тому +28

    reporter पण येडी दिसती मला अरे 50 टक्के जो ओपन चा कोटा असतो तो सर्व जाती धर्मा साठी खुला असतो त्यात sc st obc सोबतच ओपन चे विध्यार्थी पात्र असतात,,,जर ओपन च्या जागा ओपन वल्यानाच ठेवल्या तर ओपन साठी 50 टक्के आरक्षण होईल,,,,

  • @vin7041
    @vin7041 5 років тому +15

    Hem lata kaku..baykanche bhandan nahi mudywar bolv lagt☺☺😌😌Haste fakt hi bai😂

  • @rohanbhosale491
    @rohanbhosale491 5 років тому +8

    माँ जिजाऊ आमच्याच रक्ताच्या - सदावर्ते 👌👌
    Great सदावर्ते सर

  • @jaysada
    @jaysada 5 років тому +27

    Bindok patil, kahi mudda nahi nusti phaltu badbad

  • @akashkamble477
    @akashkamble477 5 років тому +14

    Sadavarte 👍👍👍😎😎😎😎

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 3 роки тому +17

    भरपुर अभ्यास आहे सदावर्तेचा

  • @swapnilsasane6770
    @swapnilsasane6770 5 років тому +54

    या बाई ला अक्कल नाही,,,कायदा वाचा बाई नंतर प्रवक्त्या बना

    • @amarmohite6320
      @amarmohite6320 3 роки тому

      हे खरं आहे. या बाई एवढया का चिडतात का हेच काही समजत नाही

    • @amarmohite6320
      @amarmohite6320 3 роки тому

      सदावर्ते यांना किती गलिच्छ ही भाषा करतेय बाई. काँग्रेसने प्रवक्ता पद काढून घेतले पाहिजे.

    • @santoshkamble3708
      @santoshkamble3708 3 роки тому

      Hi bai ugach oradtey

  • @vidyadhargaikwad4468
    @vidyadhargaikwad4468 3 роки тому +6

    Jai bhim jai vba

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 11 місяців тому +1

    गुण रत्न सर यू आर राईट

  • @laxmanshingare1989
    @laxmanshingare1989 3 роки тому +13

    सदावर्ते सोबत , विद्वान व आभ्यासू लोक हवेत

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 5 років тому +30

    Sadawarte looking smart, as hero vinod Khanna

  • @tillupawar3486
    @tillupawar3486 5 років тому +10

    tumhi abhyaas karun yaare....nahitar to sadavarte 1 no geil

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 3 роки тому +6

    मास्तर गडबड करू नका🤣🤣

  • @IASBIRDCHANNEL
    @IASBIRDCHANNEL 5 років тому +21

    Aho patil madam tumhi tr congress chya spokes person disat nahit.😂😂😂😂😂😂😂 as waatat ahe ki jas tumhi shezarya sobat bhaandat ahaat😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajahire3881
    @rajahire3881 10 місяців тому +1

    Sadavarte sar🙏🙏🙏

  • @creativemusic6399
    @creativemusic6399 5 років тому +74

    52%याआधी आरक्षणाच होत मग 50%कधीच उलटलेत आणि आता म्हणतायत की 50%ची मर्यादा असावी 😂

  • @sopankadule6339
    @sopankadule6339 5 років тому +9

    आरक्षण रद्द करा समान नागरी कायदा करा तेच देश हित आहे बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षण मर्यादा संपली तरी चालु आहे त्यांचा मान राखून आरक्षण सोडून द्या हिच त्यांना मानवंदना ठरेल

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 11 місяців тому

      हेच करावे,मग जिरेल,
      आता ह्यांची टर टर बंद करावीच.

  • @pramilapathrikar5730
    @pramilapathrikar5730 5 років тому +3

    विषय अतिशय संवेदनशील आहे.सर्व मान्यवरांनी संयम ठेवून,भाषेची मर्यादा सांभाळून सकारात्मक भूमिका ठेवून संवाद साधावा। संघर्ष करून कांही साध्य होत नाही.क्रपया प्रत्येकांनी परस्परांशी सन्मानपूर्वक उद् बोधक अशी चर्चा करावी।

  • @prashant7309
    @prashant7309 5 років тому +8

    न्यायालय योग्य तो निर्णय देईल.

  • @Vickyvlog24
    @Vickyvlog24 5 років тому +33

    एकटेच आहेत सदावर्ते.....?

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 роки тому

      Adv Sadvate Yanchya Barobar Sarv Purogami Lok ahae 🇮🇳✍️📢

  • @tanajisargar4922
    @tanajisargar4922 5 років тому +30

    गुनवंत सदावर्ते; आम्ही तूम्हाला पाटींबा देतो.

  • @avinashdhobale9647
    @avinashdhobale9647 3 роки тому +6

    समान नागरीक कायदा करावा

  • @user-pf4gw4dt4f
    @user-pf4gw4dt4f 3 роки тому +2

    राज्यातील सर्व वकील =Gunratn Sadavarte Sir
    काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील या डॉक्टर आहेत. डॉक्टर की करावं कायद्याच्या अंतर्गत घुसू नका.
    त्यांच्यासोबत कायदेतज्ञ चर्चेला बसवा.

  • @werindians6938
    @werindians6938 5 років тому +16

    सदावर्ते चौघांवर भारी 👍👍😂😂

    • @akshaygaikwad7373
      @akshaygaikwad7373 4 роки тому

      Sadavarte hijda aahe, police security madhe firto 😂😂😂

  • @omsai9632
    @omsai9632 5 років тому +52

    सदावर्ते कडे जितके मुद्दे आहेत, त्याच्या 1 % सुद्धा या तिघांच्याकडे माहिती नाही...

    • @shaileshpattil853
      @shaileshpattil853 5 років тому +4

      Om Sai सदाला बोलायची तरी तमीज आहे का किती ओरडतो राव

    • @cryptorevolution777
      @cryptorevolution777 5 років тому +2

      Hhari gheun ja ani arati kar mag

    • @SOULOFAVI
      @SOULOFAVI 5 років тому +2

      तो धंधा आहे त्याचा,बाकीच्यांचा तो नाही.
      Om sai,मला तू सांग इलेक्ट्रान माइक्रोस्कोप मधून जी बीम पास होत ती प्रत्येक मेटल साठि किती असावी लागते?

    • @manoharmore9142
      @manoharmore9142 5 років тому +1

      Om Sai tuzya aaila kiti Jan zhavtat yababat tuzya aaila sudha mahiti Nasel tevdhe sadandyala mahiti ahe karan tyacha to dhanda aahe

    • @shamaher3479
      @shamaher3479 5 років тому

      सदावर्ते कोणते मुद्दे आहे. काय अभ्यास आहे.आडवे तिडवे बोलणे म्हणजे विद्वता नव्हे.

  • @aniketsuryawanshi6205
    @aniketsuryawanshi6205 5 років тому +4

    सदावर्ते फुकटा

  • @sunilgaware8676
    @sunilgaware8676 6 місяців тому +1

    ओपन जागा गेल्या कुठे मराठा कुणबी आरक्षण गेले कुठे हे सांगा गुणारत्न सदावर्ते, बाकी सोडा.

  • @rahulsangaonkar945
    @rahulsangaonkar945 5 років тому +18

    एक सदावर्ते लाख सदावर्ते....
    ONE MAN ARMY....

  • @sarvatirthbhaganagare2668
    @sarvatirthbhaganagare2668 10 місяців тому +2

    सुपर मॉम

  • @satishsarode5337
    @satishsarode5337 5 років тому +21

    Three Vs one man........ Carry on sir

    • @angaddere3321
      @angaddere3321 2 роки тому +1

      Wrong ❌
      Lakh Vs one man...now carry on

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 5 років тому +18

    आम्हाला आरक्षण नाही मिळाले तर ...
    मा बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेत त्यांना आभिप्रेत आसलेला व त्यांनी लिहून ठेवलेल्या समान नागरी कायद्याची रचना आमलात आणा !!!!
    आणि तुमचे गुण_ रत्न उधळा !!
    बरं सदावर्ते ... आणि फुकटचि दारू प्यायची सवय सोडून द्या... प्रेमाचा सल्ला !

    • @rangari01
      @rangari01 5 років тому +5

      तुमची प्रॉब्लम अशी आहे की डोक्यावरचे केस गळाले तरी सुद्धा बुद्धि तशीच गंजलेली आहे.
      समान नागरी कायदा हा technicaly Uniform Civil Code आहे. त्याचं हिन्दू धर्मातील जातींशी काही सम्बन्ध नाही. तो भारतातील प्रस्थापित धर्मबद्दल आहे. म्हणजे सर्व धर्माला समान नागरी कायदे.
      जरा google तरी करत जावा.

    • @shrinivasjambhale8084
      @shrinivasjambhale8084 5 років тому +4

      तू rss चा कार्यकर्ता दिसतोय..समान नागरी कायदा हा धर्माशी निगडित विषय आहे..त्याचा आरक्षणाशी काही संबंध नाही

    • @bagulnitin95
      @bagulnitin95 5 років тому +5

      केस गळाले पण अक्कल काय अजुन आली नाही, तस तर बाबासाहेबानी समान भुमी वाट्प पन सांगीतलय तेही अमलात आणायला हव

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 5 років тому +1

      Evadh asel tar swatachya mulicha intercast marriege kar aani saman bhoomi vaatapala back up de mg kar saman naagari kayadyachya goshti

    • @prashantahire-7358
      @prashantahire-7358 5 років тому +2

      taklu uncle tumhi malish kara dokyachi

  • @djakki1094
    @djakki1094 5 років тому +29

    सदावर्ते साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे.......जय भीम🙏

    • @sureshjankut884
      @sureshjankut884 5 років тому +1

      Jai bhim

    • @riteshshinde41
      @riteshshinde41 5 років тому

      Arey Bhava reservation mulech bhed Bhaav aahe

    • @djakki1094
      @djakki1094 5 років тому

      Kayda pude koni hi nahi...jo kayda tharvel te amhala manya asel.....🙏

    • @akshaytathe4049
      @akshaytathe4049 5 років тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @djakki1094
      @djakki1094 5 років тому

      Shevti dakhavli tumchi layki....

  • @vishalthakare531
    @vishalthakare531 5 років тому +10

    हेमलता पाटील जरा ऐकून घेण्याची तयारी ठेवा, अभ्यास नसेल तर घरी बसावे.

  • @rangari01
    @rangari01 5 років тому +24

    *सगळं सदावर्ते च्या अवती भोवती फिरतय.*

  • @deepakmaske4825
    @deepakmaske4825 5 років тому +6

    Jay bhim

  • @panchnamanews
    @panchnamanews 5 років тому +3

    सर्वच आरक्षण रद्द करा

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 5 років тому +13

    सदावर्ते सरांसोबत चर्चा करण्यासाठी हुशार लोक बसवावे..
    अजुन चार पाच लोक सदावर्ते सरांसोबत चर्चेला बसले तरि ते पुरुन उरतील.

    • @ashoksawant8132
      @ashoksawant8132 4 роки тому +2

      सराटे कमी पडले. बाई उगीच कालवा करते,

    • @user-sr3jw2sg7r
      @user-sr3jw2sg7r 3 роки тому +3

      लाख जरी आले ना तरी सदावर्ते भारी

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f 10 місяців тому +2

    सदावते आई जिजाऊ साहेब बदल बोलले तर याद राखा

  • @thefloatinglife9911
    @thefloatinglife9911 3 роки тому +3

    Sarate इतके हुशार असणार तर नयायालयात जिंकावे

  • @goutambhadarge5238
    @goutambhadarge5238 10 місяців тому +1

    चर्चा खूप चांगली आहे पण् ऐकावं कोणाचं
    हेच मात्र कळतं नाही.....!

  • @pravinwagh1528
    @pravinwagh1528 5 років тому +13

    तीघांना एकटाच वाघ तोंड देतोय
    जय महाराष्ट्र

  • @sumitbansode4171
    @sumitbansode4171 10 місяців тому +1

    Sadavarte sar jigar ahat tumhi amhi tumchya pathi ahe sara bahujan vanchit samaj jay bhim sar

  • @suyashsalunkhe1890
    @suyashsalunkhe1890 5 років тому +21

    मानवी मैला साफ करणे हाच सामाजिक मागासलेपणाचा निकष असेल तर सांगा कोणती जात obc मधील हे काम करत होती

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 2 місяці тому +1

    सदावरते साहेब मराठाच्या आरक्षणला ‌आडवे‌ येऊनका ही‌‌ विनंती

  • @tusharsalunkhe6813
    @tusharsalunkhe6813 5 років тому +23

    सदावर्ते आरक्षण घटनेनुसार मर्यादित काळासाठी होत.पण ते अजुन सुरूच आहे.याला घटनाबाह्य म्हणत नाहीत का?

    • @rohitkamble4870
      @rohitkamble4870 5 років тому +1

      Wrong

    • @yatirajgarad4765
      @yatirajgarad4765 5 років тому

      Barobar bolalas 10 varshasathi hota ... Ani vote sathi he vadavtat... Mag sarkrla pn marthyani aaple vote dakhvun deut

    • @surajgaikwad4575
      @surajgaikwad4575 5 років тому +2

      @@yatirajgarad4765 fakt political reservation 10 year sathi hot

    • @yatirajgarad4765
      @yatirajgarad4765 5 років тому

      @@surajgaikwad4575 barobar 10 varshasathi hota taripn 70 varshe chaluch aahe.... Ani ghatanadurusti karun nokari sathi chapn cancel karta yeu shakata.. hepn tula changalach mahit asel

    • @yatirajgarad4765
      @yatirajgarad4765 5 років тому

      @@surajgaikwad4575 tu sang...Amhi tumchya aarakshanala kadhi virodh kela nahi... Ulat tumhala sarv pratham aarakshan denare marathe hote...Tar tumhi amchya aarakshnala virodh ka karata

  • @PrincePatil-ri9mj
    @PrincePatil-ri9mj 10 місяців тому +1

    सदावर्ते तुम्ही फक्त एक वेळेस मराठ वाड्यात या... तुम्हाला गम्मत देतो

  • @vaibhavpawar6699
    @vaibhavpawar6699 5 років тому +9

    सदावर्ते भाऊ,
    खुप छान,सर्वांना गार केलं

    • @India00171
      @India00171 5 років тому

      vaibhav pawar sadavarte yeda aahe

    • @aditya_gund
      @aditya_gund 5 років тому +2

      आता सदावर्ते ला गार केलाय हाय कोर्टाने.

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 10 місяців тому

    लोकांचा शिवशाप घेऊ नये आशीर्वाद घ्यावा.लबाडी सगळ्यांच्या लक्षात आली आहे.

  • @nitinsadawarte3982
    @nitinsadawarte3982 5 років тому +11

    सदावर्ते साहेब हे एक चांगले कायदे पंडीत आहेत.

  • @ShrikantShinde-qd9um
    @ShrikantShinde-qd9um 10 місяців тому +1

    सदा. ओपनच्याजागा मराठा समाजालाद्याव्या आरक्षणाच्या जागा आरक्षण वाल्या द्यावे सदा 🙏

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 3 роки тому +9

    सराटे सर एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-bh9cn7ri4c
    @user-bh9cn7ri4c 5 років тому +7

    akela obc ka kafi hai

  • @amarmohite6320
    @amarmohite6320 3 роки тому +5

    शिकलेला माणूस हा नेहमी हुशारच असतो पण जे तिथपर्यंत त्या शिक्षणापर्यंत पोचलेत नाहीत ते असे मग जर तर वर बोलत असतात. आता हसायची वेळ आली आहे.
    सदावर्ते अभ्यासू माणूस आहेत.

  • @AK-qe5pk
    @AK-qe5pk 3 роки тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम... डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... सदावर्ते झिंदाबाद