कीर्तन सूर्य घाग बुआंचे कीर्तन ऐकणे म्हणजे पर्वणी असते. गायन ,भक्ती , रसाळकथा आणि उत्तम निरूपण. यांचा संगम घागबुआंचे कीर्तन!! धन्यवाद. मी कितीतरी वेळा घाग बुआंची कीर्तने ऐकलित . प्रत्यक्ष आणि कॅसेट स्वरूपात. असा कीर्तनकार होणे नाही.
तिर्थरुप दादांंच कीर्तन !!!!!!वाssssया रेकाँर्डींगचे वेळी .गप्पा आजही आठवतात .दादांचा आवाज गाता गळा पुर्वभाग्यानेच श्रीदत्तकृपेनेच प्रासादीक व रसाळ वाणी . नवोदीत कीर्तनकाराना सुंदर कीर्तन श्रवणाची संधी
कीर्तन सूर्य हभप दत्तदास बुवा घाग यांना शत शत नमन कीर्तन ऐकतांना स्वर्गीय सुख प्राप्त होते अतिशय श्रवणीय मंगलाचरण वा वा खूपच सुंदर दादांची खूप आठवण येते जय हरी 💐
मला सुद्धा खूप आनंद वाटतो हे कीर्तन शेअर करण्यात. माझ्याकडे जी काही जुनी रेकॉर्डिंग आहेत ती मी सर्वांनी ऐकावीत या उद्देशाने यूट्यूब चैनल उघडला आहे. 🥰❣️🙏🏻
आपला व्हाॅटसऍप गट तयार करावा त्यावर हे ज्ञान,भक्ती, वैराग्य, धैर्य, शौर्य युक्त शिक्षण द्यावे. जेणे कर्तव्यपरायण विवेकी वैराग्ययुक्त आचरण सहज आणि सुलभ होईल.
कीर्तनविश्व नावाचा यूट्यूब चॅनेल आहे, त्यावर अनेक विषयांची कीर्तने उपलब्ध आहेत, तसेच 78430 83706 ह्या WhatsApp नंबर वरती मेसेज केल्यावर तुम्हाला कीर्तनाचे अपडेट्स येतील
धन्यवाद सुंदरच दुर्मिळ असे बुवा होणे नाही , युगातुन एकदाच जन्मला येतात यांच अजुन एक सुंदर किर्तन मिळत नाही दुभभात भिक्षा जरा मिळाले कर कृपा होईल धन्यवाद
💐💐💐दिगम्बरा दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 💐💐💐
कीर्तन सूर्य घाग बुआंचे कीर्तन ऐकणे म्हणजे पर्वणी असते. गायन ,भक्ती , रसाळकथा आणि उत्तम निरूपण. यांचा संगम घागबुआंचे कीर्तन!! धन्यवाद. मी कितीतरी वेळा घाग बुआंची कीर्तने ऐकलित . प्रत्यक्ष आणि कॅसेट स्वरूपात. असा कीर्तनकार होणे नाही.
0
Aprateem 🙏🏼👌👌
Guru dev Datta 🙏🏼🙏🏼
बुवांची कीर्तन अजून ऐकवा, अतिशय सुंदर आहेत.
तिर्थरुप दादांंच कीर्तन !!!!!!वाssssया रेकाँर्डींगचे वेळी .गप्पा आजही आठवतात .दादांचा आवाज गाता गळा पुर्वभाग्यानेच श्रीदत्तकृपेनेच प्रासादीक व रसाळ वाणी . नवोदीत कीर्तनकाराना सुंदर कीर्तन श्रवणाची संधी
खरच ह. भ. प. दत्तदास घाग बुवा च्या सुमधूर अमृत तुल्य वाणीने भगवंत कीर्तन कथा नी कान आणि मन तृप्त होते. प्रसन्नता आणि आनंदाची प्राप्ती होते. 🙏🙏🙏🙏🙏
तृप्त झाले कान ....तन,मनाने ....किर्तनसूर्य...ह.भ.प. दत्तदास घाग बुवा यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
खुप सुंदर उपक्रम खरोखरच मनाला खुप समाधान वाटले असेच सर्व आख्यान ऐकायला मिळावे ही आपल्या चरणी प्रार्थना
श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेवदत्त. आयोजकांना खुप खुप धन्यवाद.
योगराज माऊली खूप खूप आभार.बुवांची कीर्तने म्हणजे अनमोल धन.
गुरुदेव दत्त 🙏
खुप सुंदर 👌🙏🌹 श्रीपाद राजमशरणम prpade धन्यवाद
कीर्तन सूर्य हभप दत्तदास बुवा घाग यांना शत शत नमन कीर्तन ऐकतांना स्वर्गीय सुख प्राप्त होते अतिशय श्रवणीय मंगलाचरण वा वा खूपच सुंदर दादांची खूप आठवण येते जय हरी 💐
फारच उत्तम कीर्तन मनाला तृप्त करणारे
श्रीराम चंद्र महाराज की जय 🙏🙏🙏
Dhanyavad.
Shri Gurudev Datt 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹
खुप खुप आभारी..🙏🏻🙏🏻🙏🏻
बुवांच्या दुर्मीळ अश्या कीर्तनानचा आस्वाद घ्यायला दिल्या बद्दल..🙏🏻
मला सुद्धा खूप आनंद वाटतो हे कीर्तन शेअर करण्यात.
माझ्याकडे जी काही जुनी रेकॉर्डिंग आहेत ती मी सर्वांनी ऐकावीत या उद्देशाने यूट्यूब चैनल उघडला आहे.
🥰❣️🙏🏻
शिवाजी राजे
खुप छान नमस्कार बुवा
लाख कोल्हाटी कथा भाग पुर्ण नाही मिळाला...🙏🏻🙏🏻🙏🏻
ua-cam.com/play/PLFSjhBn7-PPZrjNpbEDJ-QG-suy2qAQEc.html
वरील लिंक वर क्लिक केल्यावर दोन्ही पार्ट आहेत. क्रम थोडा इकडेतिकडे असेल.
आपला व्हाॅटसऍप गट तयार करावा त्यावर हे ज्ञान,भक्ती, वैराग्य, धैर्य, शौर्य युक्त शिक्षण द्यावे. जेणे कर्तव्यपरायण विवेकी वैराग्ययुक्त आचरण सहज आणि सुलभ होईल.
कीर्तनविश्व नावाचा यूट्यूब चॅनेल आहे, त्यावर अनेक विषयांची कीर्तने उपलब्ध आहेत, तसेच
78430 83706 ह्या WhatsApp नंबर वरती मेसेज केल्यावर तुम्हाला कीर्तनाचे अपडेट्स येतील
पांडुरंग कुर्मा दास भक्ती कितर्ण भाग शेर करा माऊली
🙏
नमन
०८/१०/२०२४ श्री राम जय राम जय जय राम💐
👌👌👌
Na
नमस्कार,
बुवांच्या वाणीतून परत परत ऐकावेसे वाटणारे कीर्तन.
बुवांच्या रुपात कोणी अवतारी कीर्तनकार निर्माण होईल का हो ?
🙏🙏🙏🙏🙏
Tumchyakade buvanchi devichi aakhyan aastil tar you tup var taka aamhala khup aavdtat
धन्यवाद सुंदरच दुर्मिळ असे बुवा होणे नाही , युगातुन एकदाच जन्मला येतात
यांच अजुन एक सुंदर किर्तन मिळत नाही दुभभात भिक्षा जरा मिळाले कर कृपा होईल धन्यवाद
उडतन देरेना पूर्ण शब्द मिळतीलका
Please upload मोहिनी माया कीर्तन
30
बुवांच भिष्माशिर्वाद हे आख्यान असेल तर क्रुपया you tube var टाकावे
Part 2 आहे का
दुर्गासभोजन कथा आहे का ॽ
माऊली नमस्कार
🙏🏻🌺❤️
लाखा कोल्हाटी भाग -2
लवकरच येत आहे
@@yograjk1925 धन्यवाद माऊली
अतीव सुंदर कीर्तन
नमस्कार 🙏🙏 सुक्ष्राव्य कीर्तन
आवाज. क्लिअर येत नाही... इको होतोय
जुन रेकॉर्ड आहे सर..त्यामुळे हे आस आहे.
मला नामदेव गोपाळ आख्यान हवे आहे