पैस खांब मंदिर नेवासा | ज्ञानेश्वर मंदिर | pais khamb mandir newasa | Dnyaneshwar Mandir newasa
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #ज्ञानेश्वरी #नेवासे #पैसखांब #वारी #दिंडी
प्रवरा नदीची परिक्रमा करत असताना आम्ही🚩 पैस खांब मंदिरात पोहोचलो🚩 . या video मध्ये येथे ज्ञानेश्वर माऊली कसे आले इथे त्यांनी कायकाय केले याची माहिती या video मध्ये दिली आहे. Video नक्की पूर्ण बघा, तुम्हाला भरपूर माहिती मिळेल.
प्रवरा नदीच महत्व जाणून प्रवरा परिक्रमा ही नवीन संकल्पना करण्यात आलीय, या नदीकाठी अनेक देवदेवतांनी शिवलिंग स्थापन केलेले आहेत ते काळाच्या ओघात भंग पावल्याने बदलण्यात आलेत व जुने शिवलिंग नदीत प्रवाहात विसर्जित करण्यात आले , तसेच अनेक देवतांचे प्रमुख स्थान देखील या नदीकाठी आहेत, त्यात सप्तर्षि मधील मुख्य ऋषी अगस्ती मुनींचा आश्रम, कालभैरव मंदिर,भगवान इंद्राच मोहिनी रूपातील मंदिर, देवगड येथील गुरुदत्तांच मंदिर, 🚩पैस खांब🚩 मंदिर, अशे महत्त्वचे स्थळ आहेत.
🚩 अशा या नदीला 🏞️पायी परिक्रमा करण्याची संकल्पना करण्यात आली आहे🚩. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर संम्पर्क करू शकता
संपर्क :-
B M pujari :- +919420336957, +918407948755
प्रवरा परिक्रमा :- • प्रवरा नदी परिक्रमा | ...
हरिहर केशव गोविंद बन Playlist :- • हरिहर केशव गोविंद बन इ...
अमृतेश्वर मंदिराची माहिती :-
• amruteshwar mandir, Ra...
*मला जी comment आवडेल ती मी पुढच्या Video मध्ये दाखवणार आहे. *
मागच्या video मध्ये 🚩 यांनी छान कमेन्ट केली होती 🚩
जर तुम्हाला video मध्ये काही चूक किंवा शंका वाटत असेल तर comment मध्ये नक्की सांगा, चूक असेल तर नक्की मान्य करू आणी याव्यतिरिक्त आणखी काही माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती जाईल.
jai Shree Ram
जय श्री राम 🙏🙏🚩🚩😊
Very nice ramkrishnahari
Tthanks🙏🚩😊 ramkrushnahari🙏🚩
राम कृष्ण हरी ❤
Mast re❣️
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️
Chhan👌👍👍
🙏🙏😊❤️
Very nice video 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Thank you so much 🙏😊🚩
जय श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया किजय चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद
मनापासून धन्यवाद 🙏🙏😊🚩
Mst
Thank you so much 🙏🙏😊❤️
Ram krishana hari
Ram krushna hari🙏🚩
Chan , mohineeraj bhgwan ki jay, mohineeraj mndir mhals jawala
धन्यवाद 🙏🙏🚩😊हो
छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🙏😊🚩
Mast
Thank you bhawa🙏🙏😊❤️
Khup chhan mahiti😇👍🏻🙏🏻👌🏻
Thank you so much bhawa 🙏🙏😊❤️🚩
Mast aahe 😍
Thank you 🙏🙏😊🚩
खुप सुंदर....
Thank you so much bhawa 🙏🙏😊🚩
छान माहिती
धन्यवाद 🙏🙏🚩😊
Nice video
Thank you 🙏🙏😊🚩🚩
Nice video 👍
Thanks bhawa🙏🙏😊❤️🚩
खूप छान , मंदिरात भोजन प्रसाद , तसेच भक्त निवास याची सोय आहे का , ते सांगावे , कारण लांब ठिकाणाहून येणाऱ्या साठी उपयोगी होईल
याचा अंदाज नाही आहे 🙏🚩😊माहिती घेऊन सांगतो
😍😍😍😍
Thanks bhawa🙏😊❤️🚩
Nice
Thanks 🙏🙏😊🚩
👌👌
🙏🙏❤️😊🚩
👍🙏
🙏🙏🙏😊🚩
Congratulations brother to 1k subscribers
Thank you so much bhawa🙏🙏😊❤️
😍😍😍
Thanks bhawa 🙏🙏😊❤️🚩