बाणाई आणि मी पहिल्यांदाच स्टेजवर जावून बोललो, युट्युबवरच्या प्रवासाबद्दल आळंदीत सन्मान | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • बाणाईने आणि मी पहिल्यांदाच स्टेजवर जावून बोललो, युट्युबवरच्या प्रवासाबद्दल आळंदीत सन्मान| sidu hake
    #dhangarijivan #siduhake
    #youtube
    #gopichandpadalkar
    #shepherd
    #siduhake

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  Рік тому +286

    हा सन्मान तुम्हा भावा-बहिनींच्या आमच्यावरील निखळ प्रेमाचा ❤🙏

    • @suvarnasable6728
      @suvarnasable6728 Рік тому +9

      दादा, वहिनी मनापासून खूप अभिनंदन👏👏👏👏 💐🙏

    • @rameshnarayankale3735
      @rameshnarayankale3735 Рік тому +9

      आम्हाला तुमचा अभिमान वाटतो

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 Рік тому +182

    आजच्या आधुनिक युगात बाणाई ताई खरी सावित्री ची लेक आहे. कुठलाही बडेजाव नाही, मोठेपणाचा आव नाही ,अगदी मनाने साधी आणि निर्मळ आहे.. अभिनंदन दोघांचेही..

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 4 місяці тому +7

    बाणाई स्टेजवर बोलली ऐकून खूप छान वाटलं खूप अभिमान वाटला त्याच्यातला ध्येय बघून आणि बोलण्याचे पद्धत बघून खूप छान वाटलं जिद्दीने उभी राहते प्रत्येक गोष्ट फार विश्वासाने आणि जिद्दीने करते हे खूप छान वाटतं बघून

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 Рік тому +41

    डोईवर पदर,भाळी कुंकाची चीरी आणि ताई स्टेज वर जाऊन बोलल्या.याला म्हणायचं मराठी बाणा आणि खऱ्या अर्थाने सुशिक्षित. नाहीतर चार बुक शिकली की माणसं वाडवडीलांच्या शिकवणी विसरतात.तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा भावी वाटचालीसाठी.

  • @MAZI_MARJI_MH14
    @MAZI_MARJI_MH14 Рік тому +90

    स्टेज वर बोलायला पण हिम्मत लागते बनाई ताई खरच खूप छान बोलल्या👌👌👌

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 Рік тому +18

    एखाद्या मेंढपाळाची दखल घेऊन सन्मान झालेला पहिल्यांदा पाहायला मिळते.धन्यवाद पडळकर साहेब. हाके दादा आणि वहिनी आपण काय जबरदस्त बोललात... खूप छान. मोबाईल मुळे आपल्या आयुष्यात अविस्मरणीय क्षण आले. युट्युब चॅनलचेही धन्यवाद...

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Рік тому +129

    अभिनंदन तुम्हा दोघांचे. कोणीतरी दाखल घेतली तुमच्या खडतर आयुष्याची.

  • @lalita7299
    @lalita7299 Рік тому +33

    किसन आणि अर्चना यांना सुद्धा तुम्ही आभार मानताना विसरले नाहीत. तुम्ही खरंच खूप स्वच्छ मनाचे आहात great. हीच खरी आपुलकी आणि दौलत असते दादा

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 Рік тому +20

    तुम्ही दोघे पती पत्नी निर्मळ मनाचे आणि कष्टाळू आहात. तुमचा भाऊ,अर्चना तेही तसेच आहेत. जे लोक निसर्गाच्या,पशू,पक्ष्यांच्या सोबत रहातात ते असेच असतात. तुमचे अभिनंदन.👌👌🙌❤️

  • @user-bt3zx7qc7f
    @user-bt3zx7qc7f 5 місяців тому +5

    जय हो दादा तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात कि बानाई ताईला सन्मान अगोदर व नंतर तुम्ही आशे पुरुष जगात दहा टक्के आहेत नाहीतर स्त्री ही फक्त चुल आणि मुल सांभाळायची वस्तू आहे आस बर्याच लोकांना वाटत कोटी कोटी धन्यवाद जी दादा वहिनी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +15

    रानोमाळ फिरूण तुमचा संघर्ष करत मेंढ्या राखत खूप छान पोचपावती मिळाली दादा, वहिनी खूप खूप अभिनंदन 👏👏🙏🙏
    आम्हाला खूप आनंद झाल दादा , वहिनी स्टेजवर खूप छान बोलत होता 🙏👌👌👍👍video खूप छान वाटला 👍

  • @prasadjadhav3206
    @prasadjadhav3206 Рік тому +28

    दादा आणि बानाई दोघांच खुप खुप अभिनंदन ❤

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 Рік тому +24

    आयुष्याच सोन झालं बाणाई आणी दादा असेच तुमचे दिवस बहरत राहो हिच ईश्वर चरणी पार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @atishtribhuwan7178
    @atishtribhuwan7178 Рік тому +13

    सिद्धू आणि बानाई म्हणजे लक्ष्मी नारायणाची जोडी आहे....खुप छान आहात तुम्ही. असच रहा. आणि पुढच्या आयुष्यासाठी खुप शुभेच्छा.❤❤🎉🎉

  • @arvindans-23naitam85
    @arvindans-23naitam85 Рік тому +10

    आपण केलेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय व प्राणी यांच्या केलेल्या कार्याबद्दल आपणास खुप खुप धन्यवाद.मी रोजच आपला धनगरी जीवन कार्यक्रम पाहात असतो,मला खुप आवडतो .तसेच आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सुध्दा आपल्या सारख्याच अडचणी आहेत.तरी आपण करीत असलेल्या धडपळी आपणास खुप खुप धन्यवाद.जय हिंद

  • @maralesagar29
    @maralesagar29 Рік тому +19

    खूप छान अभिनंदन.
    14:10 आयोजक समिती ने तुमची जाण्या येण्याची तारांबळ बघून गाडी chi व्यवस्था करायला हवी होती असो,
    पुनश्च अभिनंदन तुम्हा दोघांना

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +61

    सगळा कार्यक्रम छान झाला.. फॅक्ता यांना आणायला आणि सोडायला गाडी ची सोय केली असती तर बरे झाले असते... बाळूमामा तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन इओ 🙏🌺

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +8

    अभिनंदन दादा आणि बानाई,एवढ्या मोठ्या मानसाने तुमची दखल घेतली,कीसनचे आणि अर्चनाचे पण अभिनंदन त्यांनी जबाबदारी संपूर्णपणे संभाळून तुम्हाला पाठवले, छान तुमचा परीवार,असेच खुप मोठं व्हा

  • @harshavi7110
    @harshavi7110 Рік тому +10

    तुमचे जीवन प्रवास आहे तसा लोकांना दाखवता. ह्या खरेपणामुळे तुम्हाला यश मिळत आहे.

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 Рік тому +19

    अभिनंदन, दोघांचंही,धनगरी जीवनाची व्यथा आणि कष्टमय जीवनाची गंभीर दखल घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार

  • @MAZI_MARJI_MH14
    @MAZI_MARJI_MH14 Рік тому +60

    महाराष्ट्रातील एक नंबर चॅनेल 👌👌असेच अजून पुढे जा प्रगती करा👍

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 11 місяців тому +9

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन तुम्हाला मानाचा मुजरा...धनगर स्वाभिमानी, कष्टकरी, संस्कृती परंपरा चालीरीती जपणारा समाज...आभाळ माळरानावर उन्हातान्हात राब राब राबून घाम गाळून इमाने इतबारे जगणारा समाज.... शुभेच्छा

  • @meenapatil531
    @meenapatil531 2 місяці тому +1

    मी पण यांचे सर्व व्हिडिओ बघत असते. खरोखरच संघर्षमय जिवन जगत आहेत रानावनात बायका मुलांना घेऊन राहणे त्यांच्या साथीने मेंढर घोडा कुत्री बकरी कोंबड्या या सर्वांचे पालन करणे चुलीवरचा स्वयंपाक सुंदर सुंदर रेसिपी पण करतात रात्री अंधारात राहतात कधी तक्रार करत नाहीत कधी या गावाला तर कधी त्या गावाला एवढा सर्व लवाजमा घेऊन जाणे सोपे नाही खरोखरच यांच्या या संघर्षमय जीवनाला मनापासून मानाचा सलाम

  • @lordShiva5894
    @lordShiva5894 Рік тому +3

    खूप छान असं सगळ्या बांधवांनी एकजूट होऊन जर काम केलं तर धनगर समाज खूप पुढे पुढे जय मल्हार जय अहिल्या आपण धनगर बांधव छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे आणि मंदार मावळ
    आहोत.

  • @prernashelke5910
    @prernashelke5910 4 місяці тому +4

    बानाई ताई आजुन मला माईक मध्ये बोलता येत नाही शिकलेली असुन सुद्धा धन्य माऊली खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Рік тому +8

    मी उरण तालुक्यातुन तुमच्या व्हीडिओ नेहमी बघत असतो परंतु आजचा दिवस तुमच्या साठी आणि आमच्या साठी खुपचं महत्वाचा आहे कारण आज तुम्हाला स्टेजवर बोलताना बघुन आनंद झाला

  • @MayaKotawar
    @MayaKotawar 4 місяці тому +1

    महाराष्ट्रातील एक नंबर चैनल खूप छान अभिनंदन

  • @ganesh.g.shinde3099
    @ganesh.g.shinde3099 Рік тому +6

    तुमची अशीच अजून खूप जास्त प्रगती होवो हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना करतो.👍👍

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 Рік тому +6

    आज आमच्या कडे शिर्डी जवळ रांजणगाव आमच्या गावा जवळ संत श्री बाळूमामाची पालखी आली आहे खूप शुभेच्छा भाऊ आज तुम्हाला स्टेज वर पाहून खूप आनंद वाटला अशीच प्रगती होवो तुमची अशी प्रार्थना करतो 🙏

  • @dadajidesle2723
    @dadajidesle2723 Рік тому +33

    इतक्या मोठ्या माणसाने तुमचा सन्मान केला आज खरोखर तुम्ही काई तरी कमवल सलाम तूमच्या कामाला

  • @kiranrajguru6255
    @kiranrajguru6255 Рік тому +8

    अभिनंदन दोघांचे पण 🎉फार छान वाटल की बानाई ताई आणि दादा तुम्ही दोघे इतक्या लोकांसमोर बोलले आणि खूप पुढे जा खूप खूप शुभेच्छा

  • @ganeshgosavi1429
    @ganeshgosavi1429 6 місяців тому +2

    खूप छान भाषण 💐 अभिनंदन सर्व घरचाना💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐दादा

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Рік тому +20

    तुमचं कष्ट, तुमचं समाधानी राहणं आणि सरळ मार्गाने,निस्वार्थी जीवन जगणे ह्याच हे यश आहे.त्यामुळं सर्व जनतेच तुमच्यावर अफाट प्रेम आहे.खूप खूप अभिनंदन दादा आणि बानाई ताई💐

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 Рік тому +12

    बानाईताई खरचखुप छान असा अनुभव सागीतला तुम्हि सलुयुट आहे तुम्हाला❤

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Рік тому +2

    आमदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच हाके पाहुणे व बाणाई ताई तुम्हाला सर्वांना माझा रामराम. मी जोगवडीचा महानवर.

  • @letssing9990
    @letssing9990 Рік тому +13

    बानाताई आणि शिदु भाउ आपण बिनधास्त स्टेजवर बोललात आपले खुप कौतुक करतो आंम्ही .चांगले बोललात तुमचे अभिनंदन करतो.

  • @supriyaamarkumbhar8079
    @supriyaamarkumbhar8079 Рік тому +24

    खूप खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे.....असेच प्रगती करत रहा...खूप खूप शुभेच्छा 😍 💖❣ 👌 ♥

  • @paybackvlogs4619
    @paybackvlogs4619 Рік тому +4

    खूप खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. असेच पुढे जात रहा. तुमचा जीवन प्रवास खूप खडतर असून पण तुम्ही आनंदाने हसून खेळून आयुष्य जगता. बानाई तर आजच्या काळातली खरी पतिव्रता स्त्री आहे.कधी कसली कुरकुर किंवा थकवा जाणवत नाही तिच्या चेहऱ्यावर.तुमच्या दोघांचा खरंच खूप अभिमान वाटतो.

  • @sunndakashinathbhavsar9452
    @sunndakashinathbhavsar9452 Місяць тому +1

    अभिनंदन बानाई आणि सिध्दू हाके भाऊ❤।

  • @rmk986
    @rmk986 Рік тому +4

    तुम्ही हक्कदार आहात . तुमची मेहनत , व्हिडिओ बनविणे वेगळे विषय घेऊन , सोप्पे नाही. तुमच सामाजिक अभ्यास कमाल आहे.
    बानाई व सर्व स्त्री तुमच्या घरातील , त्यांना नमस्कार.

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Рік тому +8

    हाके पाहुणे, आपले मनापासून अभिनंदन.
    असा सन्मान होणे गरजेचेच होतें. आजही आपला समाज किती हलाखीत आणि दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे हे रोज तूम्ही दाखवत आहात.
    गोड बोलून आपली मेंढरं जगवावित आणि येणाऱ्या शे दोनशे रुपयात संसार चालवावा. यात मूलांना सक्षम बनवणारे शिक्षण मिळणे कठीणच. ही आजही समाजाची स्थिती आहे.
    आता तर मुलं धड मेंढरं ही सांभाळत नाहीत आणि धड गुणवत्ता पूर्ण शिक्षणही घेऊ शकत नाहीत. खूपच गोंधळ होऊन राहिला आहे.
    अनेक बांधव व्यसनाच्या खाईत अडकले आहेत. येणारे तुटपुंजी रक्कम दारू तंबाखू बिडी काडी गुटखा यावर घालवीत आहेत. मूलांना शाळेतून काढून मेंढरामगे पाठवत आहेत.
    या सर्वात तुम्ही वेगळे आहात. सुपारीच्या खांडाचे व्यसन करीत नाहीत. बोलताना चुकूनही कधी शिवी तोंडात आली नाही.
    म्हणूनच समाजाला एक दिशा देणारे आणि आदर्श ठेवणारे तुमचे कुटुंब आहे. व्यवसाय तर करत आहातच पण मूलांना शिक्षणं देण्यासाठी धडपडत आहात. आपल्या पासुन दूर मूलांना राहावे लागते. महिनोमहिने मुल , सगेसोयरे भेटत नाहीत. ही साधी गोष्ट नाही.
    आजच्या या मॉडर्न जगात तूम्ही अजूनही अंधारात जगत आहात पण पुढच्या पिढीच्या जिवनात प्रकाश निर्माण व्हावा हेही स्वप्न उराशी बाळगत आहात ही मोठी गोष्ट आहे. कष्ट सर्वानाच करावे लागतात पण त्यांना इतर सोयी सुविधा आसतात आणि तुम्हाला कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध नसताना संघर्ष करत पुढें जावे लागते आहे.
    शारीरिक आणि मानसिक त्याच बरोबर सामाजिक कौटुंबिक अशा सर्वच पातळीवर आपणास लढत राहायचे आहे. सर्वाँना मार्ग दाखवायचा आहे. आणि त्यासाठी तूम्ही आघाडीवर आहात. म्हणूनच हा सत्कार विशेष आहे.
    पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन.

  • @kashinathpingale8466
    @kashinathpingale8466 Рік тому +3

    हाके पाहुणे नमस्कार ! आपल्या समाजाचे चित्रण जगासमोर आणण्याचे तुम्ही जे कार्य करत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद !

  • @sairaj6373
    @sairaj6373 Рік тому +2

    यूट्यूब च्या माध्यमातून धनगरी जीवनाचा प्रवास तुम्ही सर्वांना दाखवला आम्ही स्वतः धनगर असून आम्हाला कितीतरी गोष्टी माहिती नव्हत्या त्या दादा तुमच्यामुळे समजल्या धन्यवाद आणि हा सन्मान त्याचेच फळ आहे अभिनंदन तुमचे

  • @dhanajishinde6058
    @dhanajishinde6058 Рік тому +5

    सलाम आहे सिद्धू भाऊ अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुम्ही जे आपल्या समाजाच नाव मोठं करताय धन्यवाद

  • @rn4561
    @rn4561 Рік тому +8

    खूप छान वाटलं गोपीचंद पडळकर साहेबांचा च्या हस्ते तुमचा सन्मान झाला

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому +3

    आम्ही मुम्बई सारख्या ठिकाणी राहतो पण दादा आणि बाणाई पासून खुप काही शिकायला मिळते. Congrats both of you 🙏

  • @urmiladomnic2363
    @urmiladomnic2363 4 місяці тому +1

    Abhinandan, parmeshwarchi Krupa. Tumche javen jiven lai bhari 👍👌🌷♥️🙏🇮🇳

  • @sumandeshpande6119
    @sumandeshpande6119 Рік тому +8

    बानाई, भाऊ,अभिमान आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाचा, खरचं,किती प्रतिकुल परिस्थितीत तुम्ही राहता ,तुमचे जीवन दाखवता,लोकांनी त्यामधून प्रबोधन घ्यावे. अभिनंदन तुमचे आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 Рік тому +20

    काँग्रॅच्युलेशन खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना पण खरच अभिमान आहे तुमचं🎉🎉🎉🎉👌👌👌👌🙏🙏

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Рік тому +118

    🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏
    हार्दिक अभिनंदन दादा आणि वहिनी ❤️🙏🥳

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Рік тому +1

    प्रथम मनापासून दोघांचेही अभिनंदन ,गोपीचंद साहेबांचे आभार ,आणी बाणाईचे भाषण म्हणजे करावे तेवढे कौतुक कमी आहे.खडतर प्रवासातील अतिशय सुखकर क्षण तुम्ही अनुभवले .

  • @sandhyajain5949
    @sandhyajain5949 9 місяців тому +1

    खूप छान वाटत ताई , दादा ... तुम्ही खरोखरच छान माहिती देता.. असेच छान व्हिडिओ करुन पाठवत रहा आणि आम्ही बघुन आनंद घेवु

  • @user-qw4ni4rz6u
    @user-qw4ni4rz6u Рік тому +15

    हाके मामा तुम्हाला मानाचा जय मल्हार 💛🙏 तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤💐💐

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 Рік тому +5

    तुम्हा दोघाचे खूप खूप अभिनंदन💐 बानाई खूप हुषार आहे एकदम कडक आवाजात तिणे आपला व तुम्हा सर्वाचा प्रवास कसा आहे ते सगितले खूप छान वाटले अशीच तुमची प्रगती व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏❤️

  • @UmaDudhgaonkar-yr2nt
    @UmaDudhgaonkar-yr2nt Рік тому +1

    अभिनंदन..आपण या सत्कारास खरोखर योग्य आहात..आमच्या ज्ञानात किती भर घातली आहे याची कल्पनाच नाही तुम्हाला..!! आम्हाला काहीच माहित नव्हत..!!
    तुमच्या साधेपणाला आणि खरेपणाला अनेकानेक सलाम ..!! आणि नक्कीच देव तुमच्या पाठीशी आहे..तुमच्या सुखी जीवनाचं रहस्य या प्रामाणिकपणा ,भोळेपणातच आहे.. सदैव सुखी रहा..

  • @trishikagonate1368
    @trishikagonate1368 Рік тому +1

    खूप छान, दोघांनी मिळून जी मेहनत घेतली आहे त्याला सलाम

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 Рік тому +4

    सगळ तुमच्या कुटुंबा मुळ झालं एक मेकांना मदत करून पुढे आलात तुम्ही बानाई अर्चना किसन दादा यांचे खूप मोलाची साथ आहे डोक्यावरचा पदर पडू न देता इतकं काम बापरे ही संस्कृती तुम्ही जपत आलात आणि रेसिपी तर लय भारी मी मुंबई असते तुमचे व्हिडिओ वेळ मिळेल तास पाहते 😊दादा आता सागर च लग्न लाईव्ह पहायचं मला❤खूप shubeccha तुमच्या सगळ्या कुटुंबाला❤❤❤❤

  • @sharadasonawane4547
    @sharadasonawane4547 Рік тому +5

    खुप छान बोललात तुम्ही दोघे ,
    दादा , वहिनी खुप खुप अभिनंदन 💐💐

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Рік тому +2

    खूप छान ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अनूयायी

  • @varshaphopale
    @varshaphopale 8 місяців тому +2

    खरंच तुमच्या सर्वांच्या जिद्दीला मेहनतीला सलाम .ह्या पेक्षा ही तुमची कीर्ती वाढत जावो हिच प्रार्थना

  • @user-xc2ns1kw4w
    @user-xc2ns1kw4w 7 місяців тому +9

    अभिनंदन दोघांचे 🌹🎊🎉👌

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Рік тому +3

    तुम्हा दोघां उभयतांचे हार्दिक अभिनंदन तुमच्या आयुष्यात असेच आनंदाचे दिवस येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 😊

  • @subhashdhokale8108
    @subhashdhokale8108 Рік тому +1

    सिद्धू दादा आणि बाणाई ताई एकदम खास.व्यसपिठावर लोकांच्या पुढे माईकवर बोलणे इतके सोपे नाही.पण आपण दोघेही छान बोललात ..धन्यवाद👍💐💐

  • @sujatathorat7953
    @sujatathorat7953 Рік тому +1

    खूप खूप छान काकी आणि काका हार्दिक अभिनंदन

  • @sandhyathakur6931
    @sandhyathakur6931 Рік тому +6

    अभिनंदन बानाई! पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!

  • @Harry_foods
    @Harry_foods Рік тому +7

    🎉🎉मस्त 🎉🎉 ताई तुम्ही तर स्टेज तर बोलून कमाल केली. दोघांचे अभिनंदन🎉🎊

  • @pritagaikwad2562
    @pritagaikwad2562 Рік тому +2

    खूप खूप अभिनंदन भाऊ आणि बानाई , तुम्ही खूप प्रगती कराल. तुम्ही दोघे खूप छान बोलले.

  • @jagdishkoli7836
    @jagdishkoli7836 9 місяців тому +1

    अद्भुत
    अविश्वसनीय
    अकल्पनीय
    यश

  • @someshkamble6995
    @someshkamble6995 Рік тому +3

    अशीच प्रगती व्हावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना.....खूप छान वाटले तुम्हाला स्टेज वर बोलताना ..... 🎉🎉

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому +2

    अभिनंदन दादासाहेब व बाणाई खुपच छान लय भारी वाटतय🎉🎉🎉❤❤❤😊😊😊

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 Рік тому +1

    दादा वहिनी चा आत्मविश्वास आपण सर्वांनी शिकायला हवा आनंदाने संसार करतात दोघे नेहमी खूश राहावे हीच प्रार्थना

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 9 місяців тому +2

    अभिनंदन दोघांचेही खुपच छान केले तुमची दखल घेतली 🎉🎉🎉आभाऴभरून आशीर्वाद

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +11

    अभिनंदन तुमचे व तुमच्या परिवारातील सर्वांचे--
    तुमच्या कष्टाचे व जिद्दीने चीज झाले----अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो...पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 Рік тому +5

    तुमच्या कष्टाचं सोनं झालं खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍🙏🙏

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +1

    मला पण गाडी लागते तूला रस्त्यावर उभे असले तरी त्रास होतो खरं आहे मी आनूभवलए आहे तूमचा कार्यक्रम खूप सुंदर झाला अभिनंदन तूमचे

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 10 місяців тому +2

    खुप छान बाणाई व दादा ❤❤तुम्हा दोघांचा सन्मान होतांना पाहुन खुप छान वाटले व आनंद झाला.

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 6 місяців тому +5

    खरोखर बानाईच एक वेगळच व्यक्ती मत्व आहे ती स्त्री एक वेगळीच आहे

  • @shahajighutukade6280
    @shahajighutukade6280 Рік тому +5

    भावकीचा फार फार अभिमान वाटला आहे
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Рік тому

    एक वेळ व्हिडीओ बनवणं सोप्प आहे पण स्टेजवर एवढ्या लोकांच्या समोर बोलणं खरंच खूप अवघड आहे। बाणाई खूप छान बोलल्या अभिनंदन दोघांचे ही।

  • @user-xd7cr9dm5g
    @user-xd7cr9dm5g 8 місяців тому +1

    Khoob khoob Abhinandan banai Tai Hani Dada tumse

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +4

    दादा &ताई तुमच खुप खडतर जीवन आहे. त्याचे हे फळ अजून चांगले दिवस येतील खुप खुप अभिनंदन 🌹

  • @sanjyotmore7072
    @sanjyotmore7072 Рік тому +4

    छान वाटलं आम्हाला तुमचा सत्कार झाल्याबद्दल 👌👍अशीच प्रगती करत रहा दादा..❤

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 Рік тому +2

    Abhinandan Dada ani vahiny tumchya doghanch❤
    Aagdi aase batate ki thi aamchya gharchech aaha

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 Рік тому +2

    आपली माती आपली माणसं खूप खूप अभिनंदन माऊली 🙏🌺💐🌼🚩

  • @sandipbadre2243
    @sandipbadre2243 Рік тому +3

    Congratulations both of you

  • @nanduagale5655
    @nanduagale5655 Рік тому +3

    सिद्धू दादा वहिनी आपले हार्दिक अभिनंदन

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 Рік тому +1

    हार्दिक अभिनंदन खरच खुपच प्रगति केली आहे बानाईने

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Рік тому +3

    सिदूदादाच व बाणाईताई चे 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 हार्दिक हार्दिक अभिनंदन.

  • @jyotikhade5133
    @jyotikhade5133 Рік тому +8

    बानाई वहिनी एकदम छान बोलल्या,
    मस्त व्हिडिओ,दोघांचेही अभिनंदन

  • @sanjaydeshmukh9399
    @sanjaydeshmukh9399 9 місяців тому +1

    अप्रतिम. तुमच्या संघर्षाला आणि बाणाई ताईच्या संस्काराला तोड नाही. करावे तितके कौतुक कमीच आहे. आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. ❤❤❤

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 9 місяців тому +1

    बानाई खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐फार फार छान बोललीस.....

  • @mahadevsalavane1616
    @mahadevsalavane1616 Рік тому +3

    सर्व प्रथम दादा आणि वहिनी साहेब तुमचं खुप खुप अभिनंदन आणि आमच्या मनात एकच ईच्छा आहे की तुमचा पुढचा सत्कार मोदी साहेब हे करतील हा आमचा तुम्हाला शब्द आहे आणि हे नक्की होणार

  • @jayanthedaoo3416
    @jayanthedaoo3416 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ दादा बाणांई वहीची तुम्हा दोघांचे खुप खुप शुभेच्छा

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 Рік тому

      🎉congratulation doghanche all family member nice super star 😊

  • @savitadagade4092
    @savitadagade4092 Рік тому +1

    खरच तुम्हाला सलाम किती वणवण करत फिरत असताना तुम्ही इतके छान व्हीडिओ काढता तूमच जीवन आम्हाला दाखवता तुम्हाला बघुन बालपण आठवत आमच्या वडिलांच्या शेतात पण मेंढरं असायची मी शिरूर तालुक्यात ली आहे आमच्याकडे मलठन चे मेंढपाळ यायचे तुम्ही कोणत्या गावचे आहे पण खरं सांगू का तुम्ही जसे बोटता तसेच व्हीडिओ बनवता ते खूप छान वाटतं आणि तसेच रहा लोकांना तेच खूप आवडतं खूप खूप धन्यवाद

  • @taipagar1953
    @taipagar1953 7 місяців тому +2

    बनाया ला साडी दयायला होती साहेब चांगल काम केल कौतुक केल मा पडवळकर साहेब धन्यवाद नाशिक शहर वरुन पोलीस ताई पगार रिटायर हावलदार खुपच चांगल काम आहे बानाबायच कुटुंब कल्याण च सवै चांगल चांगल दाखवत असतात धन्यवाद छान व्हीडीओ बनवत असता धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 Рік тому +5

    अभिमान वाटतोय अशाच प्रकारे समाज सेवा करावी खुप खुप शुभेच्छा

  • @VarshaMohare
    @VarshaMohare Рік тому +5

    Congratulations dada💐जय मल्हार

  • @SeemaPatil-mf7kl
    @SeemaPatil-mf7kl 10 місяців тому +1

    Khup chyan mi saglya vidio clip bagitalya mala khup awadlya

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 9 місяців тому +1

    खरच सिधू दादा तुमचा अभिमान वाटतो आज तुम्ही बनायला एवढे मोठे केले आणि एवढा आदर करते. असा प्रेमळ नवरा मिळणे हे भाग्यच असते बनाई पण नशीबवान आहे तिला तुमच्या सारखा नवरा मिळाला

  • @aniketkhatke7467
    @aniketkhatke7467 Рік тому +4

    अभिनंदन✌️
    एकाच छंद गोपीचंद ❤️