३५० वर्षांपूर्वीचे एक अपिरिचित मंदीर | श्री राम मंदिर संस्थान साडेगाव, समर्थ रामदास स्वामी संस्थापित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • ३५० वर्षांपूर्वीचे एक अपिरिचित मंदीर | श्री राम मंदिर संस्थान साडेगाव, समर्थ रामदास स्वामी संस्थापित.
    गुरुपौर्णिमा
    गुरु शिष्य परंपरा
    गुरु शिष्य
    गुरु पोर्णिमा
    गुरुपोर्णिमा
    श्री राम मंदिर साडेगाव
    समर्थ रामदास स्वामी मंदिर
    अपिरिचित मंदीर
    ऐतिहासिक मंदिर
    पुरातन मारुती मंदिर
    साडेगाव
    अंबड तालुका
    जालना मंदिर
    समर्थ स्थापित
    #rammandir #raammandir #oldtemple #sadegaon #ambad #ambadkar #jalna #jalnakar #jalnamandir #ambadmandir #samarthramdasswami #samarthramdasswamistory #ramdasswami #puratanmandir #templevlog #mandirvlogs #mandirvideo #gurupurnima #gurushishya

КОМЕНТАРІ • 146

  • @ravindrakulkarni8642
    @ravindrakulkarni8642 29 днів тому +1

    ।। श्री राम जय राम जय जय राम ।।
    ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
    छान माहिती सांगितली आहे.

  • @tejaswinivaidya9958
    @tejaswinivaidya9958 11 днів тому +2

    खूप सुंदर चित्रीकरण केलय. घरबसल्या दर्शन झाले खूप धन्यवाद. सुरेश महाराज रामदासी यांनी उत्तम पणे इतिहास व्यवस्थित सांगितला. तसेच आजही समर्थ रामदास स्वामी स्थापित मठाचे कार्य आपण उत्तम करता याबद्दलही खूप धन्यवाद. श्री भानुदास महाराजांच्या अष्टकात लिहीलेले राष्ट्रकार्य श्री मोदीजी करत आहेतच. त्यांनाही श्रीराम सहाय्य करोत हीच शुभकामना. जय जय रघुवीर समर्थ

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  11 днів тому

      धन्यवाद… व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी ही धन्यवाद अश्याच अनेक मंदिर व माठांची माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनल ला नक्की सब्सक्राइब करा…
      जय श्री राम 🙏🏽🚩

  • @AnupDeshmukh13
    @AnupDeshmukh13 9 днів тому +3

    राम राम.... 🚩🚩

  • @bhausahebshirale878
    @bhausahebshirale878 11 днів тому +1

    जय जय रघूवीर समर्थ .

  • @SopanMali-m1y
    @SopanMali-m1y Місяць тому +5

    सद्गुरु भानुदास महाराज की जय

  • @medhabhide2700
    @medhabhide2700 29 днів тому +1

    धन्यवाद 🙏 श्रीराम समर्थ श्रीराम 🙏

  • @shamkahur3244
    @shamkahur3244 29 днів тому +2

    श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 Місяць тому +12

    जय श्री राम

  • @shyamnase5910N1
    @shyamnase5910N1 26 днів тому +1

    खरच खुप छान माहिती दिली धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु🌹🙇🙏

  • @Prasadjoshivlog
    @Prasadjoshivlog 27 днів тому +1

    जयश्रीराम

  • @balasahebkagde2090
    @balasahebkagde2090 Місяць тому +1

    जय श्रीराम

  • @keertan_sandhya
    @keertan_sandhya Місяць тому +4

    जय जय रघुवीर समर्थ
    सद्गुरू भानुदास महाराज की जय

  • @arundesai6544
    @arundesai6544 29 днів тому +1

    Sunder mahiti

  • @user-zi3oe8ez5f
    @user-zi3oe8ez5f 10 днів тому +1

    👏👏🌹🌹🌹🌹👏👏

  • @gajananmaharajsolunkepatil1941
    @gajananmaharajsolunkepatil1941 Місяць тому +5

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🏻💐💐परम पूज्य भानुदास महाराज की जय 🙏🏻🙏🏻

  • @ashamahajan4345
    @ashamahajan4345 Місяць тому +2

    जय जय रघुवीर समर्थ.जय श्री राम

  • @sandeeppandharpurkar931
    @sandeeppandharpurkar931 Місяць тому +2

    JAI JAI RAGHUVEER SAMARTHA .🙏

  • @yallappaningadalli9897
    @yallappaningadalli9897 18 днів тому +1

    Jai sadguru

  • @nilimashinde1878
    @nilimashinde1878 29 днів тому +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokkasar4115
    @ashokkasar4115 Місяць тому +3

    श्रीराम संस्थान साडेगाव ची छान माहिती.श्री भानुदास महाराज की जय.जय श्रीराम,जय सद्गुरु

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद जय श्री राम 🙏🏽🚩

  • @keertan_sandhya
    @keertan_sandhya Місяць тому +4

    पूर्ण गुरू शिष्य परंपरा समजली

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 Місяць тому +5

    या u tube,चॅनल द्वारे,तमाम,श्री राम मंदिर यांची माहिती ,माझ्या सारख्या राम भक्त व इतरांना नक्कीच मिळेल,आणि मिळाली,रामदास स्वामी,यांना सुद्धा जय श्री राम,आम्ही लवकरच दर्शन ल येऊ, समर्थ द्वारे,श्री राम मूर्ती,दर्शन घेण्याचा योग येईल,देशाला खूप कमी जागृत मंदिर आहेत,

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद जय श्री राम 🙏🏽🚩

    • @sureshsaswade4073
      @sureshsaswade4073 Місяць тому +1

      सर्व,आधीक तर जेवढे,जमेल तेवढे,U Tube,मार्फत,आपण,चित्रीकरण,व्हिडिओ,आणि,तेथील,स्थान, महिमा वर्णन,जसे,जुने पत्रकार,paper मध्ये,सखोल माहिती, प्रसार,करत,ही सेवा चांगली आहे,त्यात,आपल्याला,यश,लाभो,या सर्व गोष्टी करत असताना,आपण,आपली सर्व प्रथम काळजी, घ्या,सीताराम,चंद्र की जय

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      हो दादा मी नक्की च प्रयत्न करत राहील जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याची… खूप खूप धन्यवाद दादा जय श्री राम 🙏🏽🚩

  • @radheshyamhonde3283
    @radheshyamhonde3283 Місяць тому +4

    जय श्री राम..... सविस्तर माहिती दिल्याबद्दल महाराजांचे आभार अशीच चांगली माहिती तुमच्या channel च्या माध्यमांतून सगळ्या राम भक्त पर्यंत पोहचो ही ईश्वर चरणी प्रार्थना

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद जय श्री राम 🙏🏽🚩

  • @KulkarniGanesh
    @KulkarniGanesh Місяць тому +3

    सद्गुरू परम पूज्य श्री भानुदास महाराज की जय 🚩🚩👏

  • @narayanudawant-od5xo
    @narayanudawant-od5xo Місяць тому +3

    छान माहिती दिली आहे भाऊ आपण जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ जय श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ 🙏💐💐🚩🚩🚩

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद भाऊ जय श्री राम 🙏🏽🚩

  • @mahendratambe6895
    @mahendratambe6895 Місяць тому +1

    Jay shree ram खूप आनंद वाटला धन्यवाद भाऊ

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 Місяць тому +1

    जय श्री राम ❤ श्री राम समर्थ ❤

  • @UjjwalaAmbekar
    @UjjwalaAmbekar Місяць тому +1

    जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🌹🚩

  • @sangitaarali7846
    @sangitaarali7846 Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली आहे.मनापासुन धन्यवाद जय श्नी राम

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद… जय श्री राम 🙏🏽🚩

  • @dnyanobabidwe
    @dnyanobabidwe Місяць тому +3

    खुप छान माहीती दिली जय श्री गुरुदेव👏🙏

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद जय श्री गुरुदेव 🙏🏽🚩

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +4

    लादनी टाईप तळघर

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n Місяць тому +1

    || श्रीराम जयराम जयजयराम || ❤🙏

  • @sagarkarve8947
    @sagarkarve8947 Місяць тому +1

    🌹🙏 श्री राम 🙏🌹

  • @ashutoshkhojepatil
    @ashutoshkhojepatil Місяць тому +2

    सदगुरु महाराज की जय !जय श्री राम😊

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      जय श्री राम 🙏🏽🚩

    • @aniketkurundkar9284
      @aniketkurundkar9284 Місяць тому +1

      परम पूज्य भानुदास महाराज कि जय गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालाऊ हा पुढे वारसा खूप आनंद झाला छान माहिती दिलीत

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      @aniketkurundkar9284 धन्यवाद 🙏🏽🚩

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +3

    अंबड

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Місяць тому +1

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @kulkarni478
    @kulkarni478 Місяць тому +2

    Jay shree Ram

  • @vijaykhoje1613
    @vijaykhoje1613 Місяць тому +3

    आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत
    जय श्री राम 🙏🏻

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद दादा जय श्री राम 🙏🏽🚩

  • @vijaykhoje1613
    @vijaykhoje1613 Місяць тому +3

    ग्रेट भाऊ आज आमच्या माहित संपूर्ण जगभर सांगितल्या बद्दल

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      आपल्या सगळ्या गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏽

  • @ShridharDivekar
    @ShridharDivekar Місяць тому +1

    Jay bhavani jay shivaji

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      जय भवानी जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏽🚩

  • @rangnathpatil9061
    @rangnathpatil9061 22 дні тому +1

    खूप छान माहिती गुरू माऊली आपण सांगितली धन्यवाद चॅनल वाल्यांचे पण कौतक श्री राम राया त्यांचे कल्याण करो

  • @srikalavinekar5907
    @srikalavinekar5907 Місяць тому +1

    Very good & informative video 🙏

  • @sandeeppargaonkar6270
    @sandeeppargaonkar6270 Місяць тому +1

    जय श्रीराम 🙏🙏

  • @dnyanobabidwe
    @dnyanobabidwe Місяць тому +2

    जय श्रीराम🙏

  • @narayanudawant-od5xo
    @narayanudawant-od5xo Місяць тому +3

    जय श्रीराम 🙏🙏💐💐🚩🚩

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +2

    साडेगाव राममंदीर व तेथील मठवाले म्हणजे प्रेरणास्त्रोत स्वा.सै.साठी समजणार्या भाषेत.

  • @gopalharne9311
    @gopalharne9311 Місяць тому +2

    जय श्री राम 🚩🙏🏻

  • @sairajmusic82
    @sairajmusic82 Місяць тому +2

    परमपूज्य श्री भानुदास महाराज की जय 🙏🙏
    परमपूज्य श्री सुरेश भानुदास महाराज की जय 🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Місяць тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @kalidasjoshi7414
    @kalidasjoshi7414 Місяць тому +2

    छान माहिती दिली....जय श्री राम

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  Місяць тому

      धन्यवाद जय श्री राम 🙏🏽🚩

  • @laxmikantjoshi7726
    @laxmikantjoshi7726 Місяць тому +3

    सद्गुरू समर्थ भानुदास महाराज कीजय

  • @Nancy__Official__7
    @Nancy__Official__7 Місяць тому +2

    जय श्री राम सद्गुरू भानुदास महाराज की जय

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +2

    साडेगाव,वाघरुळ देवी,बदनापुर,सेलुमानवत आसे काही बरेच ठिकाणी भुमीगत आसतांना खाण्याच्या राहण्याच्या सोयी करत होते

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +3

    रामसगाव पण अग्रेसर व छान मेंढपाळ म्हणुन जातीवाद नाही कधी.

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +2

    मी साडेगाव पाहिलेले नाही पण वडील सांगायचे लहानपणी.

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv 29 днів тому +1

    हे गाव जांब समर्थ पासून किती किलोमीटर अंतर आहे.

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  29 днів тому

      35 ते 40km असेल दादा अंदाजे.

  • @savitakulkarni8803
    @savitakulkarni8803 28 днів тому +1

    जालना चा रेल्वे स्टेशन जवळील ब्राम्हचैतन्य महाराज व प्रल्हाद महाराज स्थापित मंदिराला भेट ध्या दादा

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  28 днів тому

      मला व्यवस्थित आणि पूर्ण एड्रेस द्या जमलं तर मी नक्कीच त्या ही मंदिराला भेट देईल 👍🏽🙏🏽

    • @Aadeshmukh1313
      @Aadeshmukh1313 5 годин тому +1

      जय श्रीराम, श्रीराम मंदिर आनंदवाडी, जालना, रेल्वे स्टेशन जवळ

    • @AdityaUgaleVlogs
      @AdityaUgaleVlogs  5 годин тому

      ठीक आहे दादा तिथला कुणाचा काँटॅक्ट नंबर भेटेल का दादा भेटला तर मला सोप जाईल तिथे लवकरात लवकर पोहोचायला व जाण्या अगोधर तिथे कुणी माहिती सांगणार भेटल तर व्हिडीओ बनवाला ही सोप होईल शक्य असेल तर एवढी मदत नक्की करा🙏🏽🙌🏽

  • @babasahebphase4240
    @babasahebphase4240 Місяць тому +2

    नुसता स्फोटकच नव्हते योग्य मार्गदर्शनपर मिटिंगा पुढच्याअक्शनसाठी आसत.

  • @ajinkyaugale2731
    @ajinkyaugale2731 Місяць тому +2

    जय श्री राम ❤

  • @sureshsaswade4073
    @sureshsaswade4073 Місяць тому +2

    सुरेश महाराज यांचा मोबाईल नंबर देणे

  • @ashokgosavi9086
    @ashokgosavi9086 Місяць тому +1

    जय श्रीराम

  • @ganeshnaikwade2997
    @ganeshnaikwade2997 Місяць тому +1

    जय श्री राम

  • @shriramsable3866
    @shriramsable3866 Місяць тому +3

    Jay shree Ram

  • @rajudeshmukh3525
    @rajudeshmukh3525 Місяць тому +2

    जय श्रीराम 🙏

  • @sharadvazurkar5289
    @sharadvazurkar5289 Місяць тому +1

    जय श्रीराम

  • @kishorkachare4826
    @kishorkachare4826 Місяць тому +3

    जय श्रीराम

  • @tgnetwork3198
    @tgnetwork3198 Місяць тому +2

    जय श्री राम

  • @gmkevideos5813
    @gmkevideos5813 Місяць тому +2

    जय श्री राम

  • @Ganeshkahatvkar
    @Ganeshkahatvkar Місяць тому +2

    जय श्रीराम

  • @vikaskhojepatil7696
    @vikaskhojepatil7696 Місяць тому +3

    Jay shree ram

  • @ashokgande653
    @ashokgande653 Місяць тому +2

    Jay shree Ram

  • @sheelanaik4305
    @sheelanaik4305 Місяць тому +2

    जय श्रीराम