दावण लावून पकडले भरपूर मासे ते ही थोडयाच वेळेत,Amazing fishing technique catching many fishes
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #snakehead #gabus #crazyaboutfishingandcooking
Farm life: / @farmlife_riteshshinde
for sponserships please do contact us at cafentertainment07@gmail.com
एकच नंबर युवक सर, मासे पकडण्याचा व्हिडीओ तर खुप छान असतात व कुकिंग पण छान बनवता,युट्युब वर सगळ्यात भारी मराठी चॅनल युवक सरांचा या वर तर एक लाईक तो बनता है धन्यवाद
Thank you so much Ram dada 🙏🙏🙏
छान मोठ्या मास्यांची पकड्याण्याची पध्दत दाखविली.
युवक दादा सगळ्याचा आवडता यूट्यूबर आहे.त्याने बऱ्याच जनाची मन जिंकली आहेत.
❤️❤️❤️😊😊😊
Nisarg khup chan dakhavala ahe lay bhari
Kahitari navin recipe pahayla milali khup
Mast sir...
एक नंबर सर शिरूची व्हिडीओ खूप खूप आवडली
sir tumhi garju lokana madat karta te Khup Chan thanks
अतीशय सुंदर अप्रतिम युवक सर खुपच छान ❤🥰❤🥰❤🥰❤🥰❤🥰🥰❤
लाईक जगावी तुमच्या सारखीच. मस्त वीडियो आसतात तुमचे , एकदा तरी यायचे तुमच्या बरोबर बगु तो दिवस कधी येतो🔥. जय शिवराय. 🔥🚩दादा
खूप छान विडिओ अल्टीमेट सर शिरू ला पण विडिओ मध्ये आना ❤नवापूर
Mast size che mharal mashe bhetle dada...ani mashe pakadyachi padhhat pan khup chhan Hoti....manu pan khup chhan camera shoot karto
Mi tumchi saglyat mothi fan ahe tumcha saglya videos mala khup awdtat khup enjoyed ani interested ahet asch tumcha sundar pravas ani chalu theva ani amcha madhe khup khup videos share kara bappa bless you ❤️🥰🙏
Thanks you sir tumche video pahun kup kup Chan vatat.
एकच नंबर युवक सर
Awesome Yuvak nice Video
दादा तुमचा video कुणाला पण आवडणारच. तुमचे video खूब खूब छान असते आम्ही तुमच्या video चि वाट बघत असतो
Pakshancha awaj sir ek no. Mast video kadhlit
काय निसर्गरम्य पहाट आहे दादा....सर्वत्र शांतता फक्त पक्षांचा किलबिलाट आणि त्या पाण्यात मासे फडफड करताना अस वाटत होत की पाण्याचा एखादा झरा वाहतोय. दावन चा व्हिडिओ मी रितेश दादाच्या चॅनलवर बघितलेला पण दादा तुमचे व्हिडिओ पाहूच वाटतात. बोर तर अजिबात होत नाही आणि मेन म्हणजे blooper 😂😂 khup मज्जा येते....जबरदस्त व्हिडिओ 🙏🏻
Dada jabardast video
एक नंबर युवक सर
1 No video youvak dada
अप्रतिम व्हिडिओ युवक दादा🐟🦈👌
Very nice video tek care
Love from milky way galaxy 🚩🚩🚩🚩🚩
Wow dada jaberdast video banwela ahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूपच जबरदस्त व्हिडिओ आहे युवक दादा.👍👍🙏🙏
खूप भारी विवेक सर❤️❤️
फस्ट कॉमेंट
Khupach velane vedeo takalat dada....pn mastch❣👍
Miraj made krishan nadi made fishing 🎣karto
Cinematic video 1 number bhava 👍👍👌
Lovely video Yuvak bhai👌👌👍👍
Salam sir nice video
Amchya ekde ya ekda motha dyamp ahe khup mhote mothe rohu katla ahe raigad mdhe..
dada bhima nadit chilapi pakadnyasathi kont bet use karu plz sanga
Very very nice 👍
Khup chan recipe hoti sir
तुमचा विडीयो मला खुप खुप आवडतो दादा मी 40 गाव कर आहे
सर. आज पहिल्यांदा तुमची वीडियो 2 दिवसानी बघतोय नाहीतर पहिल्या 1 तासात बगतो ek NO वीडियो SIR ❤️
Dada tuzya kadun crab lollipop cha video baghaychay pls
Sar tumcha aani vainicha skech khup mast aahe
Thank you so much.. Mech banavlay 😊😊
@@crazyaboutfishing khup chan 🔥👌 banvlay sar
✨✨✨❤️❤️❤️ love from Latur sir
Dada tuji puri family ekda plz dakhav 🤗
खूप छान फिशिंग दादा.. मस्तच
Nice video bhai 👍
खूप छान व्हिडिओ असतात तुझे
First laike
Monu does great camera work👍
Dada tujh gaon konta
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ
Hi bhai apka channel bahot din se dekh raha hoon hindi mey bhi baat karo kuch samaj nai aara
Pakshi gharch aastatat ka tumhi voice edit kartat paksyacha
Fresh water king❤️👌🏻👌🏻
Urawade dam varil chilapi cha video yenar aahe ka sir
Yuvak khup mast, ekda bhetayche ahe plese let me knoe once you are in khed taluka plzz plzzz plzzz Youvak
Vivek sir dar veles tumhi tumchi mulgi mulga dakhavata tumachi wife ka nahi dakhavat....
Pan video mast aahe 🙏🎂
खूप छान दादा 👍
भाऊ तुमचे सर्व व्हिडिओ आम्ही बघत असतो,, खूप काही शिकायला मिळते,,तुमचं बघून आम्हालाही माशी खावीशी वाटते,,,,पण इतके करतांना तब्बेत पण महत्वाची तुमची
अप्रतिम विडिओ दादा ❤️
YUVAK BHAU... १ SANDHI DYA TUMACHI FISHING BAGHANYACHI... 😋🤩🤪
Nice shot and nice video👌👌👌👌
Dada jara location takat ja karan ki aamhi bhi shikari aahet
Khup chan video dada
दादा नाशिक मधे याना मरहल पकड़ायला
दावणीने दुसरे मासे घावतात का
❤❤पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा❤❤
Super video sir 👍👌🔥🔥🔥🔥
Nice bro🌹🌹🌹🌹
दादा खूप छान
Sir me tula bhetny sate aalo ahe pune la plz saga kute bhetu❤❤❤
Yuvak bhau, vahininna aana ki kadhi video madhe.
Nice bhai. Keep entertaining us
खूप छान सर
दावन लाऊन मासे पकडले हे पाहून खुप मजजा आली, दावण कशी तयार करायची ते जरा माहितीचा व्हिडीओ पाठवा,👍👍
सर तुम्ही फूड ब्लोक वर काम करा ना पुण्यामध्ये खूप सारे हॉटेल आहेत छान वाटले,आवडेल आम्हाला आणि चागली महिती पण मिळेल
Ho process madhe aahe
First view
Dada ha madha madhat chimnicha aawaj yeto ha tumhi background music thevta ka
सर तूम्ही गडहिंग्लज ला आला होत आम्हांला भेटायच होत सर
खूपच छान व्हिडिओ आहे सर ❤️😍💯
Very nice video
Sir I wanted to start fishing channel which fishing rod is best
यूट्यूब क्या ह्या दुनियेत अनेक नवीन नवीन यूट्युबर स् आहेत.. पण ते सर्व पैसे कमवण्यासाठी काय पण व्हिडिओ अपलोड करतात ... पण तुमचे प्रत्येक व्हिडिओ हे इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखे असतात... मी प्रत्येक vlog तुमचा बघतो.. बाकीच्या यूट्यूबर्स ना सुद्धा मी हेच सांगेन की तुमच्या अकाउंट का यूट्यूब कडून पैसे पडावेत म्हणून ब्लॉग बनऊ नका तर आम्हाला पण काहीतरी नवीन बघायला मिळेल आणि त्यातून शिकायला मिळेल असे vlog बनवा... थॅन्क्स फॉर युवर all vlog
❤❤❤
Masst pakadtay mashe dada
Lots of love bro.....i really appreciate to u....
आपन नेहमीच फिशिंग साठी जाता येथील नदीचा परीसर व गाव या बद्दल माहिती सांगत जा नमस्कार ऊतम विडीओ असतात किति सुंदर परीसर पक्षी पाहून आनंद घेत होतो पन हा परीसरात फीरता आले तर उत्तम अनुभव
पूर्वी लोकेशन सांगत होतो पण हजारो लोक व्हिडिओज बघता लोकेशनवर खूप गर्दी व्हायला लागली आणि लोक कचरा सुद्धा करू लागले.. आणि तिकडच्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होऊ लागला.. त्यामुळे मला सुद्धा स्पॉटवर यायला बंदी घातली होती त्यामुळे मी स्पॉट सांगत नाही
लय भारी दादा
राव ज्या ठिकाणी खूप मासे मिळतात त्या ठिकाणांची नांवे तरी सांगत जा.आम्हाला पण थोडा फार आनंद घेता येईल. आपलाच Pk.
भाऊ पूर्वी स्पॉट सांगत होतो, त्यानंतर स्पॉटवर खूप गर्दी व्हायला लागली कारण व्हिडीओ हजारो लोक बघतात, आणि खूप कचरा सुद्धा करायला लागली त्याचा त्रास तिकडच्या स्थानिक लोकांना व्हायला लागला होता, असं बऱ्याचदा घडलं,मग त्यांनी माझंच, तिकडे येणं बंद केलं त्या मुळे मी स्पॉट सांगत नाही
@@crazyaboutfishing आपले मनोगत मला 100% पटलं. फिशिंगच्या नावावर हे लोक दारूच्या पार्टया करून सगळयाच आनंदाला गालबोट लावतात.हा छंद खूप चांगला आहे पण धोके पण खूप असतात. कधी कधी जीवावर पण बेतते सांभाळून रहा धाडस करू नका. सगळ्यात मोठा ताप घरच्यांच्या शिव्या.आनंदी रहा. Blessed All Pk.
खुप छान ❤️❤️
मस्त सर लय भारी
Im fast
Lage raho dada
Thumbnail dakhavla te tar nahi disla
सर तुम्ही आमच्या गावी या वाठार तर्फ वडगाव pleez😍😊💯
Amazing fishing Dada ❤️💯😍
तुम्ही दुसऱ्याला मदत करता त्यामुळे
त्या गाठीला " बैल फासा" म्हणतात.
एका पेक्षा एक सरस विडिओ असतात आणि विडिओ आवडीने पहावासा वाटतो
Khup chan video astat tumche
Ekadaa yava lagel fishing laa lot of adventure
Please add location on description so that we can also visit the same location for adventure
wow awesome fishing
Amazing sir 👍👌
Dada tumi aditing sathi konta software vaperta sanga plzz 😍😍😍