खूप खूप मनापासून आभार तुम्ही एक शिक्षक असुन आमच्या साठी हा उपक्रम चालू केलात एवढी गरमी होत असते तरी तुम्ही त्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता नक्कीच या तुमच्या मेहनतीला आम्ही फळ आणु आणि लवकरच खाकीच स्वप्न पूर्ण करून तुम्हाला पेढे द्यायला येवू असच मार्गदर्शन करत रहा सर धन्यवाद🙏
क्रिकेटच्या पहिल्या डावात एका संघाने २५२ जमविल्या, दुसरा संघ पहिल्या २२ षटकांत सरासरी ४.५ धावा काढू शकला तर विजय मिळविण्यासाठी उरलेल्या २८ षटकांत कमीत कमी किती धावांची सरासरी ठेवावी लागेल
Thanks 🙏 sir 💐💐💐 khup cchan sopa पद्धतीत सागितलं.🙏💐
Kup Chan sir
1 no
गुरुवर्य चा प्रसन्न चेहरा स्मित हास्य पाहून आनंद होतो 😊
Que.50) Ans= 253
Addition chukali sir..
And thank you a lot sir 🙏🙏💐💐🥰
इतका घाम येत असताना पण सर तुम्ही खूप छान शिकवलं 👍👍👍
सर मला math ची भीती वाटायची पण तुमच्यामुळे मी math चा आणि तुमचा फॅन झालोय 🙏🙏🙏🙏🙏
सर खूप छान ❤
Very nice sir 🥰
खूप खूप मनापासून आभार तुम्ही एक शिक्षक असुन आमच्या साठी हा उपक्रम चालू केलात एवढी गरमी होत असते तरी तुम्ही त्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता नक्कीच या तुमच्या मेहनतीला आम्ही फळ आणु आणि लवकरच खाकीच स्वप्न पूर्ण करून तुम्हाला पेढे द्यायला येवू असच मार्गदर्शन करत रहा सर धन्यवाद🙏
nice sir thank you 👍🙏
Chan
mira bhayndrc ch paper ghya sir
Video टाकला
Gurunchya rupat devch bhetle sir aamhala
Tq sir 🙏🙏🙏
खूप छान 🌹
Chan video sir
Thank u sir 👍
मस्त सर 👍🎉
50) चे उत्तर 253
Hmm
Thanks sir
तुमची शिकवण्याची शैली खूप छान आहे❤
Sir thanku sir mast o words nahit amchyakde
You are simply the best 🎉❤
Khup वाट bagitli
Nice sir
👌🙏🏻
Sir class dondaicha la kuthe aahe
Dondaicha ला नाहीयेत सध्या
Sir Last q che answers 253 ahe
Yes
आपल्याला तोडच नाही सर. 🙏🙏🙏
मागिल वर्षी प्रमाणे प्रत्येक जिल्हा चे math and reasoning che प्रश्न घ्या
Sir tumhi roj 2 question pepar ghya
सर प्रश्न दिसत नाही आहे थोडा झूम करा 🙏🙏
का सांगता सर एकदम कडक काही भीती वाटत नाही सर गणिताची
सर सर्व जिल्ह्याचे विश्लेषण करा जे 2 तारखेला झाले ते
सर मागच्या वर्षी सारखे सर्व जिल्ह्याचे math and reasoning मुंबई च्या अगोदर घ्या plz.
सर स्टुडीयो मध्ये पंखा लाऊन घ्या please khup garm hot vatt tithe....😊
🤣👍
सर शेवटचा प्रश्न उत्तर??.
Sir purn district paper lvkr cover kra sir please srpf paper ahe.... I request u gurujii please please
Sir purn jilhyatil qutions paper ghya
Online batch chalu Kara sir
सर मला मॉथ थोड पण जमत नाही
No problem....
आपले बेसिक पासून व्हिडिओ पहा
690-437 =253
Sir tumcha online class aahe ka plz sanga mla lawayc aahe Mumbai sati
June पासून
Sir talathi batch ghet ja bhari shikavtat
253 park ahe
Pune city ch ghya
Sir 50 cha ans 253 aahe na
Ho
Dist nay sir nit
VIDEO QUALITY INCREASE करून TRY करा.....NEXT VIDEO मध्ये CLEAR होईल
Sir que dist nhi
Ok
Sir sarv per gya
क्रिकेटच्या पहिल्या डावात एका संघाने २५२ जमविल्या, दुसरा संघ पहिल्या २२ षटकांत सरासरी ४.५ धावा काढू शकला तर विजय मिळविण्यासाठी उरलेल्या २८ षटकांत
कमीत कमी किती धावांची सरासरी ठेवावी लागेल
Sir request ahe tummahala please sir lavkr upload kra sir serv video police bharti che paper
Ok
thanks ❤
Tq sir
🙏🙏👍👍
Thank you sir
खूप छान sir