खुपच छान रेसिपी, आमच्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खुपच आवडतो.गुढीपाडव्याला नेहमी श्रीखंड असते पण कोरोनामुळे थंड पदार्थ खायचे नाही असे ठरवल्यामुळे गुढीपाडव्याला आम्ही हाच पदार्थ पाकातली पुरी करणार आहोत.तुम्हाला पाकातली पुरी केल्यावर त्याचा फोटो नक्की पाठवू.गुढीपाडव्याच्या व नवीन मराठी वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या टीमला खुप खुप शुभेच्छा.
मस्त मस्त मस्त जुन्या दिवसांची आठवण करुन दिलीत. चाळणी प्रशस्त आहे. तुमच्या कार्यक्रमासाठी योग्य. सध्या च्या परिस्थिती चा (corona) चा विचार करता पाडव्याच्या दिवशीचा मेनु ठरवायला बर पडल.
Mastmast kurkurit pakatlipuri easy to make ani yala apan vegvegle flavours pan add karu shakto nice and simple recipe for gudi padwa thank you vishnuji sir....
@@MasteerRecipes मि पाकातली पुरी खुप वेळा बनवली पण नाही जमली मला पुरी तळुन पाकात टाकल्यावर लगेच नरम पडते खुसखुशीत होत नाही त्यासाठी मी काय करू शकते पुरी मळुन झाल्यावर लगेच पाकात टाकायच्या की नंतर ते सांगा
नमस्ते सर , ह्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही पर देश गमन करणार होतात , जर तिकडे गेला असतात आणि काही प्रॉब्लेम्स येऊन तिकडून परत इकडे येण्यासाठी अडचण येऊ शकली असती तर ? यू आर लकी ,तुम्ही तुमच्याच माणसात आणि भारतातच आहात । आणि सेफ । परमेश्वराची ,आईची अशीच कृपा राहू दे तुमच्यावर । 👍👍
विष्णूजी पाकातल्या पुऱ्या खूपच भन्नाट आहेत यात फ्राय पावडर ayavaji मीठ टाकले तर चालेल का माझा तुमच्या बाबोबर colour टीव्ही वर शो झाला आहे मी panache मोदक दाखवले होते धन्यवाद
खुपच छान रेसिपी, आमच्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खुपच आवडतो.गुढीपाडव्याला नेहमी श्रीखंड असते पण कोरोनामुळे थंड पदार्थ खायचे नाही असे ठरवल्यामुळे गुढीपाडव्याला आम्ही हाच पदार्थ पाकातली पुरी करणार आहोत.तुम्हाला पाकातली पुरी केल्यावर त्याचा फोटो नक्की पाठवू.गुढीपाडव्याच्या व नवीन मराठी वर्षाच्या तुम्हाला व तुमच्या टीमला खुप खुप शुभेच्छा.
Dhanyavad...Tumhalahi khup khup shubhechcha...
खूप मस्त पाकातल्या पुऱ्या 👌
दिसायला च इतकी tempting आहे की चव तर अप्रतिम च असणार.
तोंडाला पाणी सुटलं 😋
आज हनुमान जयंती निमित्त नैवेद्य साठी करून बागितली पकातली पुरी खूप सुंदर खुस खुशीत झाली .. खूप धन्यवाद रेसिपि दाखवल्या बद्दल..
खूपच छान आणि लज्जतदार.. धन्यवाद 🙏🙏
विष्णूजी पुरी छान. आवडती खुप. माझी खुप छान करायची. अगदी तोंडांत टाकली विरघळायची एकदम खुसखुशीत
Vidya Vaidya thanks jii
माझी आई खुप छान करायची. मी आज पाडव्याला केली. छानच झाली.
मस्तच खूप छान झालीये.. दिसतीय पण खूप छान.. धन्यवाद विष्णूजी मी नक्कीच करून बघणार.. मला खुप आवडते.
मी तुमचे पदाथॆ करून बघितले खुप छान झाले होते Tq
मस्त मस्त मस्त
जुन्या दिवसांची आठवण करुन दिलीत.
चाळणी प्रशस्त आहे. तुमच्या कार्यक्रमासाठी योग्य.
सध्या च्या परिस्थिती चा (corona) चा विचार करता पाडव्याच्या दिवशीचा मेनु
ठरवायला बर पडल.
Apali gharatali chalani mast...khup chhan recipe
छान सर
Mi banvilya ya Puri khupach swafisht lagtat👍Majha mulana khupach awadlya 😊 thank you so much sir🙏
Mast racipe,
Khup chhan. Aamhi lahan asatana bhatukli la pakatli puri. Batatyachi bhaji. Masalebhat हा मेनू hamkhas karayacho.
खूप छान दिसतेच इतकी सुदर चव छान असेल
मस्तच,खूप छान दिसतायत नक्की करून बघेन.
Bhaaari ekdam.👌👌Gudi Padvachya tumha sarvaana hardik shubheccha..
Dhanyavad...Tumhalahi khup khup shubhechcha...
Khuppppppppp chan
पाकातली मस्त आणि झटपट झाली
नमस्कार सर, खुसखुशीत पकातली पुरी अप्रतिम😄😄👌👌🙏👍
Ahhhaa.. Paani sutal tondala 😛😛👌👌.. Lahanpanachi aathvan aali.. Temting & yumm yumm.. 😛😛👌👌
Mastmast kurkurit pakatlipuri easy to make ani yala apan vegvegle flavours pan add karu shakto nice and simple recipe for gudi padwa thank you vishnuji sir....
Gudhi padvyachya nutan varshacha hardik shubhechha sir, pakatl puri mast hya padvyala hech banvaych atta thanku
Tumhalahi Khup khup shubhechcha...Dhanyavad...
You are the best sir! Your all recipes are very very tasty 👌👌👌 thank you...
Mi atach kelya pakatlya purya.. अप्रतिम झाल्या
vishnu sir namaskar
Me banavali pakatali puri
Khup chhan jhali
Dhanyavaad 🙏
Khup avdali recipe nakki karun baghen
Ekdam masta
Wow mazi aai pakat kesher takte sunder keshri color yeto.
So tempting
खूप खूप छान मस्त अप्रतिम. अतिशय सुंदर असां सधा सोप्पा पदार्थ 🙏🙏👌👌
सुंदर मस्त
खूपच छान आमच्याकडे नेहमी होणारा गोड पदार्थ
माँझी खूप आवडती माझी आई नेहेमी करायची माझयासाठी Thanks not many people show this recipe, khaas Marathi bramhan kutumbaachi recipe.
खुप छान😊👌👌👌
रेसिपी खूप छान आहे
Khup khup chan vishnuji
Wow mastach pakatlya purya
विष्णुजी, तेल पातळ होण्यासाठी काय वापरतात(ड्राय पावडर)स्वयंपाक करताना कोणती भांडी वापरावित
अप्रतिम।।
Mast sir. Sagali family ghari asalyamule mazza yeil sobat khayala 👌👌
वा संघाची टोपी,मस्तच
मस्त रेसिपी
Ek number
अती सुन्दर!!!!!
खूप छान.
खूप छान दिसत आहेत छानच झाल्या असणार । मी नक्की करून बघेन सर 😋😋
नमस्कार विष्णुजी
आज केल्या पाकातल्या पुऱ्या पहिल्यांदा तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे. मस्त चव आणि छान दिसतायत.
Khup chan...
Khup chhan Caronachya sutti mi baykola khayala ghalin
विष्णूजी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Dhanyavad...Tumhalahi khup khup shubhechcha...
@@MasteerRecipes मि पाकातली पुरी खुप वेळा बनवली पण नाही जमली मला पुरी तळुन पाकात टाकल्यावर लगेच नरम पडते खुसखुशीत होत नाही त्यासाठी मी काय करू शकते पुरी मळुन झाल्यावर लगेच पाकात टाकायच्या की नंतर ते सांगा
तुम्ही दाखवलेल्या प्रत्येक रेसिपी खुप छान आणि सोप्यापध्दतीच्या आहेत बटाटा कचर्या तुम्ही दाखवील्याप्रमाणे बनवल्या खूप छान झाल्या होत्या धन्यवाद
खूप छान विषणूजी
खुपच छान,दिसते पण छान ,
धन्यवाद सर, मी पाडव्याला नवकी करणार. गुढीपाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
Tumhalahi Khup khup shubhechcha...Dhanyavad...
नमस्कार 🙏पाकातली पुरी खुप छान, बरेच दिवस झाले केली नाही नक्की करुन बघेल .
खूप छान पाकातली पुरी
Khup sundar 👌👌👌👌
Excellent 👍👍 antique recipe.... I m going to make it tomorrow.. thank you
T6
Osm ahe ekdam sunder taste la hi apratim aselch thank you
खूपच छान
Vishnuji..🙏instead of glass bowl, steel dhardar kath asleli vati ghetli tar purua sharply cut hotil...glass bowl la oily hath nisattat😊
Vidya Gawade ho barobar aheee
फारच छान
Me aaj ch pakatli puri banvli aahe khupch mast banli 💓💓
Thank you...
Jayful kisun ghla chhan chv yil padarthas. Dhayvishnuji. 🙏🙏🙏😊👌👍👏😋😋😋tonala pani sulta. La bha.
नमस्ते सर , ह्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही पर देश गमन करणार होतात , जर तिकडे गेला असतात आणि काही प्रॉब्लेम्स येऊन तिकडून परत इकडे येण्यासाठी अडचण येऊ शकली असती तर ? यू आर लकी ,तुम्ही तुमच्याच माणसात आणि भारतातच आहात । आणि सेफ । परमेश्वराची ,आईची अशीच कृपा राहू दे तुमच्यावर । 👍👍
Ho agdi khara...khup khup aabhar...
Khupach Chan recipe ahe, sir plz mugacha dalicha shira dhakhva
yes ram navami karta plan ahe
नमस्ते सर !! नवीन वर्षाची पहिली सकाळ । सुप्रभात !!
Suprabhat...
Superb recipe sir
आदरणीय भाऊ तुम्हाला सर्वांना वर्ष प्रतिपदे निमित्ताने मन:पुर्वक नमस्कार व खूप खूप शुभेच्छा
Manoj Mokashi khup khup shubheccha
सर आज केल्या पाकायल्या पु-या उ त्त म झाल्या धन्यवाद
खुपच छान सर
Sir apn yamde rava maida malvtana ambt yav mnun dahi ghalu shkto ka
Phar chan 👌
Khup mst recipe
Nice recipe
Mastch.
kay sahi chalani ahe! mastch. purya tar apratim.
Thank you...
Khup bhari
खूप छान पुरी 👍
मस्तच
विष्णूजी पाकातल्या पुऱ्या खूपच भन्नाट आहेत यात फ्राय पावडर ayavaji मीठ टाकले तर चालेल का माझा तुमच्या बाबोबर colour टीव्ही वर शो झाला आहे मी panache मोदक दाखवले होते धन्यवाद
Frypowder खूप उपयुक्त आहे
9967106706 वर फोन करा धन्यवाद
Anjali Joshi Mith ani fry powder madhe barach Farak ahee
खूप छान पाककृती आहे मी करून बघणार तेलात पावडर कुठली टाकली
fry powder
पाकातली पूरी आवडली छान दिसत होती गुडीपाडव्यला करुण बघेन 👌👌
😋😋👌khuuup mast
Sundar receipe sir thank you
नमस्ते सर , खुसखुशीत पाकातली गोड पुरी अमेझिंग आणि खूप टेम्टिंग ऑल सो । पण त्या करता अजून दोन दिवस वेटिंग । ,,
Manasi Moghe happy cooking
@@Vishnumanohar_1 थँक् यू सर !
खुप छान पाकातलि पुरी👌👌
GN happy man puri chanch pan ya puri madhe jar aapan Khava n Dry fruit cha filling kel tar ekdam shahi puri hoilna😋😋😋 tq
Hariom Mauli harioooom
Khupach chhan recipe ahe..
खूप छान👌👌
Nice sir
Aamchya lahanpani aamchi aai nehmich banvaychi thank you sir
I have tried it... Very tasty 😋
Khupch chan 👌 👌
Agdi tumchya sarkhich god god recepi
Thanks
exellent chef
Exclent. Recipe
Sir Pani puriche puri kashi banyich te pan sanga plz
Ho...Nakki sangu ya...Thanks
Tupaaivji tel kiva dalda vaprla tr chalel ky
Mast
Sir Fry powder manje kai...
wow chaan kaka
शुभ गुढी पाडवा 🙏
या वर्षी गुढी पाडवा असेच videos पाहून साजरा करावा लागेल
Shubh Gudhi Padva...
Nakki try Karen Mastch.