Sharad Pawar Markadwadi LIVE | मारकडवाडी येथून शरद पवार यांचे भाषण लाइव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 133

  • @manikakkalwade2793
    @manikakkalwade2793 5 днів тому +4

    धन्यवाद सर. U R really right.

  • @rajaramsuryawanshi5185
    @rajaramsuryawanshi5185 6 днів тому +21

    मारकरवाडी जनतेचे मनापासून अभिनंदन जय संविधान जय महाराष्ट्र

  • @PurushottamAmbure
    @PurushottamAmbure 6 днів тому +3

    म आमचे माप बाप शारद चंद्रजी पवार साहेब . यांनि आयुष्यचे शेवटचे चांगले काम माहाराष्ट्रासाठी करावे हीच पाया पडुन विनंती

  • @sujatakumbhar8247
    @sujatakumbhar8247 4 дні тому +3

    ग्रेट मारकडवाडी इतिहासात गावच नाव कोरल जाईल

  • @balajimasure6386
    @balajimasure6386 5 днів тому +2

    Great markadawi
    Great mulnivasi..

  • @rajupawar5786
    @rajupawar5786 6 днів тому +19

    सर्व विरोधी पक्षनेत्याने एकच ध्येय व एकच नारा" बैलेट मागे देश हमारा " हाच लक्ष केंद्रित करावा ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची विनंती.

  • @UttamGayke-mp4lh
    @UttamGayke-mp4lh 6 днів тому +9

    इंडिया गठबंधन जिंदाबाद देशाला वाचवा ही नम्र विनंती आहे.

  • @nivruttijadhav6873
    @nivruttijadhav6873 6 днів тому +9

    लोकशाहीवादी मारकडवाडी ग्रामस्थांना मानाचा मुजरा .

  • @mubarakpathan4889
    @mubarakpathan4889 6 днів тому +11

    महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती ने ई ही एम विरोधात ठराव केला पाहिजे

  • @UttamGayke-mp4lh
    @UttamGayke-mp4lh 6 днів тому +15

    मारकडवाडीतील जनतेला सलाम.

  • @nivratiniras8855
    @nivratiniras8855 5 днів тому +2

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @ShriramMali-g7o
    @ShriramMali-g7o 6 днів тому +17

    🌹 शरद पवार जिंदाबाद उद्धव ठाकरे जिंदाबाद राहुल गांधी जिंदाबाद

  • @MUmarDaruwale
    @MUmarDaruwale 5 днів тому +1

    Very good

  • @nasermomin1765
    @nasermomin1765 5 днів тому +1

    Markarwadi peoples are really great

  • @vitthalgunjal1342
    @vitthalgunjal1342 6 днів тому +6

    माझ्या मते महाराष्ट्राच्या सर्व लोकांनी इथून पुढे वॉलेट पेपर वर मतदान करण्याची इच्छा व्यक्त करावी

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 6 днів тому +10

    मकर वाडीच्या संपूर्ण जनतेचा मनापासून अभिनंदन

  • @RamdasTalape-n3m
    @RamdasTalape-n3m 6 днів тому +2

    मानावे तेवढे आभार कमीच पडतील मारकर वाडी चे नाव या नंबर ऐक चे गाव आहे जय भवानी जय शिवाजी जय भिम जय महाराष्ट्र जय हो 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 6 днів тому +7

    अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे‌‌‌. जय महाराष्ट्र.

  • @nivruttijadhav6873
    @nivruttijadhav6873 6 днів тому +5

    विरोधी पक्षांनी फक्त निषेध करून किंवा हे सर्व फक्त अमान्य करून चालणार नाही , आरपार ची लढाई लढावी .

  • @anilgedam4838
    @anilgedam4838 5 днів тому +1

    मारक वाडी येथील जनतेला सलाम, जय संविधान.

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому +3

    न्याय मिळावा यासाठी सारे सारे सारे सारे legal Whether करा. फुल्ल ताणून धरावं...नक्की.
    नदीच्या पुढच्या तिरावर यश नक्की येईल. आशा ठेऊ दादा

  • @sanjayjagtap9988
    @sanjayjagtap9988 6 днів тому +1

    YES ALL COUNTRY SUPPORT YOU.

  • @GokulDoshing
    @GokulDoshing 6 днів тому +1

    धन्यवाद या गावकर यांचे

  • @shivajiwagh9390
    @shivajiwagh9390 5 днів тому +1

    योग्य निर्णय

  • @satishbirhade3249
    @satishbirhade3249 6 днів тому +4

    जय सविघान ताई

  • @ffmbetal8603
    @ffmbetal8603 6 днів тому +14

    सलाम मारकडवाडी

  • @mohanshinde6756
    @mohanshinde6756 6 днів тому +6

    Maharashtra. La Vachava Devandr Hatav Maharashtra Bachav

  • @ingalepravin09
    @ingalepravin09 6 днів тому +2

    EVM हटाव देश बचाव. प्रगत देश बॅलेट वर निवडणुका घेतात आपण तर त्यांचा पेक्षा 25 वर्ष मागे आहोत टेकोनलॉजी बाबतीत. लोकशाही वाचवा

  • @user-qn8bg3uv3q
    @user-qn8bg3uv3q 6 днів тому +1

    Markwadi jantela salam

  • @nivruttijadhav6873
    @nivruttijadhav6873 6 днів тому +9

    निवडणूक आयोगाकडे थोडीशी जरी लाज अब्रू शिल्लक असेल तर इथून पुढे देशातील सर्व निवडणूका मतापत्रिकेवर घेऊन तेही लोकशाहीला मानतात हे दाखवून द्यावे . आणि उरली सुरली इज्जत वाचवावी .

  • @Ak.artist4306
    @Ak.artist4306 6 днів тому +2

    मारकडवाडीकर सर्वजनता सोबत आहे तुमच्या ❤

  • @vilasughade6522
    @vilasughade6522 6 днів тому +1

    मरकडवाडी ग्रामस्थांचे अभिनंदन

  • @SanjayAmbore-d7z
    @SanjayAmbore-d7z 5 днів тому +1

    EVM .हटाये देश बचाये

  • @bharatkhade7902
    @bharatkhade7902 3 дні тому +1

    येथून पुढे येणारी निवडणूक फक्त
    बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
    इथून पुढे ईव्हीएम नको नको नको
    फक्त इथून पुढे बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे

  • @DadaShendage-u3h
    @DadaShendage-u3h 6 днів тому +1

    बरोबर आहे

  • @gulambagwan7388
    @gulambagwan7388 4 дні тому +1

    Sampurn maharashtrat dobara niwadnuka zalyach pahije anytha motya prmanat jan andolanla samore jave lagel

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому +1

    फेर निवडणूक घ्याच की..
    मी तिथं स्वतः येतो.. व अख्खा महाराष्ट्र मधून लोकं येतील या माणसासाठी.❤

  • @bhimraosalve9497
    @bhimraosalve9497 6 днів тому +1

    आम्ही मारकड वाडीच्या बरोबर आहोत.

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому +1

    The correct interpretation on postal ballet by Respected Mr. Jayant Sir

  • @sadakale8247
    @sadakale8247 6 днів тому +1

    मा. शरद पवार साहेब यांनी EVM विरोधात जन आंदोलनाचे नेतृत्व करावे EVM घ्या कृपेने आलेले EVM चे सरकार जनतेच्या रेट्यावर उलथून टाकावे. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता खंबीरपणे उभी राहिल.

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 6 днів тому +5

    हे उपक्रम पुर्ण महारास्ट्रात राबवला पाहिजे ❤🎉🎉

  • @balukharat9676
    @balukharat9676 6 днів тому +4

    सर्व च हार्दिक स्वागत नमस्कार

  • @bdkuche0132
    @bdkuche0132 5 днів тому +1

    E V M नकोच नको फक्त बॅलेट पेपर वरच घ्या 🙏

  • @sadashivkhade3786
    @sadashivkhade3786 5 днів тому

    लई भारी.

  • @BabasahebGavhane-n3f
    @BabasahebGavhane-n3f 6 днів тому +4

    मारकडवाडी या गावाचे खर्च अभिनंदन केले पाहीजेत

  • @GokulDoshing
    @GokulDoshing 6 днів тому

    यांना न्याय द्या यांना न्याय द्या

  • @ShivajiSurve-nz1vn
    @ShivajiSurve-nz1vn 6 днів тому +1

    सर्व आपल्या ला जनता सात शंभर टक्के देईलयात यात शंका नाही

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 6 днів тому +1

    सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन रस्तेवरती येऊन दाखवावे लागते

  • @kadajibhalke7594
    @kadajibhalke7594 4 дні тому

    मारकडवाडी येथील जनतेचे मनापासून अभिनंदन ईव्हीएम हटाव देश बचाव लोकशाही जिंदाबाद

  • @SiddheshwarKrupal-r4k
    @SiddheshwarKrupal-r4k 6 днів тому +1

    Sir jentecha avaj utla phahije namskar Mardkwadi

  • @laxmanjagtap5402
    @laxmanjagtap5402 6 днів тому +4

    सरकारने यांना न्याय द्यावा

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 6 днів тому +1

    संविधान जिंदाबाद

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 6 днів тому +1

    BarobAr Aahe

  • @BabaraoRamteke-y7p
    @BabaraoRamteke-y7p 4 дні тому

    Jay bhim

  • @PurushottamAmbure
    @PurushottamAmbure 6 днів тому +1

    संपुर्ण गावानी हा निर्णय घ्यावयास पाहीजे तरच माय राष्ट्र या चोरा पासुन वाचेल ही नोंद घ्यावी व या गावाला पाठींबा जाहीर करावा

  • @अनिलघाडगे-ल5ध
    @अनिलघाडगे-ल5ध 6 днів тому +1

    999❤❤❤❤

  • @classicweddingvibes07
    @classicweddingvibes07 6 днів тому

    Markar vadicya jantela slam.

  • @AppajiPhapale
    @AppajiPhapale 6 днів тому +5

    हरकत नाही बेल्ट पेपर वर मतदान करण्यास

  • @pravinshendarkar4232
    @pravinshendarkar4232 6 днів тому +1

    👍👍

  • @ramdasdDuraphe
    @ramdasdDuraphe 6 днів тому +1

    Afedevit वर मतदान करून सुप्रीम कोर्टात फरक दाखवून द्या

  • @SayyadFayyaz-y9x
    @SayyadFayyaz-y9x 6 днів тому

    Pura marthwada saulagle ki mhavikas aghadi sarkar yenar udhav saheb zindabad

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 6 днів тому +2

    बालेट पेपर सपोर्ट😂🎉

  • @sheshraoweldode326
    @sheshraoweldode326 5 днів тому

    Savidhan zindabad sharad pawar zindabad

  • @ModinMulla-r6x
    @ModinMulla-r6x 6 днів тому +1

    💪

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому

    मा. शरद पवार साहेब हा मुद्दा पाहतील की, Pr. O. ना निवडणुकीत सर्वात जास्त जबाबदार समजलं जाते. So त्यामुळे त्यानी (pro )नीट कामं करण्यासाठी नेत्यांना सुद्धा अभ्यास करावा लागेल.
    म्हणजे
    प्रत्येक मतदार मत टाकताना Pr. O.ने निष्पश पणे काय ते स्वतः पाहावं का ❓
    ते नसेल शक्य तर मग उपाय... Legal काढा वा.😊🙏प्रा डॉ तुकाराम.

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 6 днів тому

    आम्ही जातो आमच्या गावा. असे कधी म्हणतील?
    नाही म्हणनार, लोकांनी गावात तर घेतले पाहीजेना

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 6 днів тому

    महाराष्ट्र नाही तुल झिरो किंमत आहे

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 6 днів тому +1

    Bala shaheb Thakare konHote Nantar sarad pawar

  • @pradipgawande8701
    @pradipgawande8701 6 днів тому

    Aata ekach upay evm hatao ballet lao

  • @Devanshmormare-ld1pq
    @Devanshmormare-ld1pq 6 днів тому

    ❤❤

  • @mubarakpathan4889
    @mubarakpathan4889 6 днів тому

    ई व्ही एम हटाव देश और संविधान बचाव

  • @ashokmusale241
    @ashokmusale241 6 днів тому

    काय फायदा आहे बॅलन्स पेपर वरती मतदान घेऊन जसा निवडणूक आयोग मॅनेज केले आहे तसे मतमोजणीचे अधिकारी मॅनेज केले तर यांची सत्ता आहे स्वतःची हुकूमशाही आणण्यासाठी काही पण करणार याच्या वरती वेगळा उपाय शोधावे लागेल

  • @PurushottamAmbure
    @PurushottamAmbure 6 днів тому

    सर्व जनतेने मारक वाडी चा मार्ग स्वीकारा वा न भीता कां ही ही होवो करो आ थ वा मरो याचा स्वीकार करावा

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому

    प्रचंड गोंडाळ करू नका. 🙏फार मोठा पद्धतशीर plan आहे ते कसा व कोणता ते मला माहीत आहे

  • @hemrajsaner6730
    @hemrajsaner6730 6 днів тому +1

    Salute to you Mr. Uttamrao ji and Markawadi village. You should expose fraud of EVM and indirect cheating by BJP not only at village level, Taluka level, District level, state level but Country level. PM and CM shame on you. Please see your face in front of mirror and ask questions to yourself about your cheating with the country of people. You should not dominate the people by misusing the power.

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 6 днів тому +1

    Evm hatao desh bachao

  • @prakashgangurde7440
    @prakashgangurde7440 День тому

    Barobar kartay tumhi ewm cha ghotal hota

  • @The_DreamLife
    @The_DreamLife 6 днів тому

    विरोधी पक्ष आता विनोदी पक्ष झालाय 😂😂

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому

    विभूतीपूजा कोणी करू नका, पण विचार स्वतः करा.
    नेमकं बोला, नीट बोला.
    डिटेल्स Studied कोणी बोललं नसेल तरी ok
    पण EVM अंतयात्रा काढाविच.

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde 6 днів тому +1

    Ballot paper aur matdan Gala pahije

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому

    बॅलेट मतदान नीट झालं नाही.

  • @bokaresir907
    @bokaresir907 6 днів тому

    आता लाडकी बहीण वर शासनाचया technical बाबीवर थोडं बोलावं ..please 🙏

  • @kalidassatpute8735
    @kalidassatpute8735 6 днів тому

    मतदान केंद्र गुजराती लोक कसं काय

  • @rajdharpatil2276
    @rajdharpatil2276 6 днів тому

    E. V. M hAtav

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 6 днів тому

    अत्यन्त वेगळी वाटचाल!मारकरवाडी जगात गाजतेय

  • @prakashingale6930
    @prakashingale6930 6 днів тому

    Yogya birney aahe

  • @baigome239
    @baigome239 6 днів тому

    Adano marache aste kon adavete tyana

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 6 днів тому

    पूर्ण म्हरारस्त्रा ची साथ आहे

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 6 днів тому

    Ballet paper ne election gya

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 6 днів тому

    कुणाच्या पैशावरून बोलत आहे

  • @rajdharpatil2276
    @rajdharpatil2276 6 днів тому

    E. V. M hatav

  • @amolborsecom3943
    @amolborsecom3943 6 днів тому

    असं राहिलं तर मग निवडूकीला कोण उभं?

  • @ashokbarde8499
    @ashokbarde8499 6 днів тому

    बाई जगात बायकांना भांडुन भांडुन मतांचा अधिकार मागावा लागला तुला बाबा साहेब आंबेडकर यांनी फुकटात दिला पण बापच नाव घेण्यास लाज वाटते

  • @BaliramSakhare-y2v
    @BaliramSakhare-y2v 6 днів тому

    E.V.M stop karawe.

  • @jadhavbalu8424
    @jadhavbalu8424 6 днів тому

    कर नाही तर डर कशाला

  • @sachin-in9ki
    @sachin-in9ki 6 днів тому

    Bjp evm gov ahe amhi vote nhi kel bjp la t yevd al kas seats

  • @SatishTarange-xr7fp
    @SatishTarange-xr7fp 6 днів тому

    शरद पवार आज पर्यंत या गावाला कधी भेट द्यायला आलता का .या गावाचा विकास करण्यासाठी कधी प्रयत्न केला का.आज मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आत्ता आलेला आहे

  • @pradipgawande8701
    @pradipgawande8701 6 днів тому

    Evm hatwa

  • @shivajiraojadhav5881
    @shivajiraojadhav5881 6 днів тому

    Fadanvila Nak Ghasla lawa

  • @sunilshinde5292
    @sunilshinde5292 6 днів тому

    राजकारण करू नका थांबा आपली किंमत गेलेली आहे