जर का एका जवानाला गोळी लागली तर ही बातमी कधी टिविवर दाखवत नाही रात्र दिवस ते जवान आपली रक्षा करता मरता बॉर्डर वर आपल्या साठी आणि आपण काय करत आहोत सेफ अली खान वर चाकू ने हल्ला केला काय चालु आहे राव
सरपंच देशमुखांचा खुन होऊन किती दिवस झाले परंतु मोबाईल सापडत नाही,कोणतं कलम दाखल करायचं ते निश्चित नाही कारण गुन्हेगारांना राजकीय हस्तक्षेप आहे. परंतु सैफसाठी किती तत्परता. धन्य ते ग्रृहमंत्रीसाहेब ग्रृहमंत्रीसाहेब.
बापरे सेलिब्रिटी साठी किती फास्ट तपास करता....😢... सामान्य जनतेचे रिपोर्ट पण लिहून घेत नाहीत .
कशाला 😂😂
2kg गहू -- तांदूळ अर्पण करण्या साठी काय 😂😂
आगा बाबो ! 10 टीम रवाना झाल्यात म्हणे ! 😅 खरंय ते, गरिबांसाठी न्याय वेगळा असतो 🙏
कशाला 😂😂
2kg गहू तांदूळ अर्पण करण्या साठी काय 😂😂
Abp माझा ला ऑस्कर द्यावा फोटो हाती लागला तर
सापडला बिहार मध्ये
हा बाहेरचा दिसतोय
Hya attack vr ek web series Banel!
जर का एका जवानाला गोळी लागली तर ही बातमी कधी टिविवर दाखवत नाही रात्र दिवस ते जवान आपली रक्षा करता मरता बॉर्डर वर आपल्या साठी आणि आपण काय करत आहोत सेफ अली खान वर चाकू ने हल्ला केला काय चालु आहे राव
Ye to champak chacha he tmkoc Wale 😂😂😂😂😂
भयट्या दिसतोय 😮 ,, 😂
नीट शोधून काढा....
नाहीतर..
23 दिवसांनी वाल्मिक कराड सारखा तो स्वतःच शरण यायचा
गरिबांसाठी काय नाय न्याय लवकर
गरिबांचा आसा विचार कधी करणार, या ठिकाणी गरीब माणूस आसता तर सगळ काही हालचाली बंद आसती तुमची
Picture madhe 10 janana marto ata Kay zal
असच राहील तर बीजेपी लां मुंबई महानरपालिका निवडणुका खूप अवघड जातील.
Nav sanga be
सेफ आहे का गेला ????
Porsche accident cha Kay zala Vishay gayab direct
Kay lagech karvai keli normal person gele tr police baher ubha karun thevtat😢
सैफ अली खान ची बातमी दिवसभर आणि तिकडे इसरो ने देशाचे नाव गाजवले त्याची एक पण बातमी नाही,कुठे नेहून ठेवलाय हा news मीडिया
सरपंच देशमुखांचा खुन होऊन किती दिवस झाले परंतु मोबाईल सापडत नाही,कोणतं कलम दाखल करायचं ते निश्चित नाही कारण गुन्हेगारांना राजकीय हस्तक्षेप आहे. परंतु सैफसाठी किती तत्परता. धन्य ते ग्रृहमंत्रीसाहेब ग्रृहमंत्रीसाहेब.
सैफ तो unsafe hai 😂
Ravi bishnoi Gang 😂
😂😂
Nav sanga?? Hindu asta tr aabhal hepl ast media ne🤬🤬
Security wale kay shett uptat basle hote ka 😂
Sapadla tar baxis kiti denar
Tya gala madhe hiro ahey ki bagwa ahey
😂😂😂😂
Aatta samany janta ky krnr yat saif la as zal tr....1 1 rs phone pay kru ka js khup garib n lachar manus hota tohh...saif saif saif kantala aala...