आज सौराभ ला भेटायचं योग आला बॅक गेट ला त्यांची भेट झाली खूप नम्र माणूस एवढी नम्रता आहे कि बोलूच नका . 15 मिनटं बोलणे झाले. येणाऱ्या प्रोजेक्ट बदल सांगितलं या माणसाने पुढील 1 वर्ष काय काय होणार आहे हे डोक्यात ठेवलं आहे क्या बात हे. डोळ्यात वेगळीच ऊर्जा खरंच शाळा टीम मधील आवडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सौराभ आहे सलाम दोस्ता
तुम्ही विषय मांडलाय तो बरोबर आहे पण ज्यांनी ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्यांनाच विचारा एकदा काही वेळा रिपोर्ट नॉरमल असतात पण माणसाचा आजार कमी नाहीं hot 🥵
ढोलू भाऊ ला तेवडा बोलवा परत....
Kut gelay re bhau to
❤
Hoy
ढोलू परत बोलवा
Dholu la ghya part
आज सौराभ ला भेटायचं योग आला बॅक गेट ला त्यांची भेट झाली खूप नम्र माणूस एवढी नम्रता आहे कि बोलूच नका . 15 मिनटं बोलणे झाले. येणाऱ्या प्रोजेक्ट बदल सांगितलं या माणसाने पुढील 1 वर्ष काय काय होणार आहे हे डोक्यात ठेवलं आहे क्या बात हे. डोळ्यात वेगळीच ऊर्जा खरंच शाळा टीम मधील आवडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सौराभ आहे सलाम दोस्ता
भाग भांगरी होत चालेत काय माज्याच येत नाही पहिल्या सारखी माझं पटत असेल् त्यांनी like करा
वनिता सारख्या पोरी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आधी पण त्याची किंमत कळत नाही नंतर कळते😊
खरं आहे भावा 😂
Khar aahe yaar 🥺😅
एकदम बरोबर आहे
अगदी बरोबर 😢
खर आहे भावा 😭😭
ट्युशन एपिसोड लवकर दाखवा
सगळ्यांची मागणी 1 च ढोल्या ढोल्या ढोल्या....
डोलू काजल प्रिया या तीगाला बोलवा लवकर 😊😊😊😊
Fakir
ढोल्या का नाही एपिसोड मध्ये बरेच दिवस तो नाही.... त्याच्या शिवाय मज्जा नाही..
Barobar bolato te pahijet te asle ki khup majya yete bghayla
कारे फाटली का फाटली 😅🤩😀
Bhari
500k लवकर
कडक
ढोल्या, प्रिया आणि काजल यांना लवकर घ्या .
Dholya la kon kon miss kartay
ढोल्या भाई ला घेऊन या परत
रव्या हा गौरी चां बॉयफ्रेंड आहे रिअल मधे
नाजूक साजूक भारी
खरच dholya nay तर मजा नाय
gulshan. bhai❤
😇😇🥰🥰👍👍
गुलशन दोन ध्याना पार्ले जी
सगळ्यांचा आवडता ढोल्या
Dholya ghya 😢😢😢😢
ढोल्या भाऊ cha pn rakt gyayla pahije hot
ए ढोल्याला आणा
Hoy ka😊😅😅
Dolya la bolwa
ढोलू ला बोलवा, कट्टर मैत्री
मला वाटतं ह्या एपिसोड मधून गौरी गेली तर. मग दुसरं सोरोभ ला नंतर कोण तर भेटलं... मग.... हा ना मित्रा नो.... माझी comment आवडली असेल तर like करा....
रव्या बाळ्या आणि गुलश्या एक नंबर करता यार तुम्ही निळुभाऊ तर काय acting करतो मस्तच ...काळे सर ढोल्या प्रिया कुठे गेले सर्व ...
🎉❤
Dholu la bolva lavkr
❤
एक नंबर भाग घेतला आहे
Kava pan taka mi रात्री 3 वाजताच बघनार😅
❤😂
गौरी मी 1 फार्मसिस्ट आणि डॉक्टर सुद्धा होत आहे परंतु मी पण आजपर्यंत या भूत पिषाची वर विश्वास ठेवत नव्हतो पण ते खर आहे माझा अनुभव आहे
Dholy pahijy
Kajal priya aani dholiya paije ho rav
मजा नाही येत आता एपिसोड मध्ये
ढोल्या शिवाय मजा नाही 🙏
आभ्या. वणी.. खतरनाक भावांनो.. नादच नाय तुमचा... 🤣🤣🤣🤣🤣🤣
ढोल्या ला घ्या त्याच्या शिवाय बघू नाही वाटत
Dholya , priya, kajal Yana lavkar tumhi maghari aana
ट्युशन टिजर २ new एपिसोड लवकर चालू करा
खुप छान भाग घेतला आहे
Eposide yevda khas nvta
Abhy aani vanicha naad ch khula aahe
तुम्ही विषय मांडलाय तो बरोबर आहे पण ज्यांनी ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्यांनाच विचारा एकदा काही वेळा रिपोर्ट नॉरमल असतात पण माणसाचा आजार कमी नाहीं hot 🥵
ढोलु भावाला घ्या एपिसोड मध्ये
हाय
Gauri i love you ♥️😘
मस्तच
रवी बाळु एक नंबर
dhol भाऊ la bolva lavkar
मास्तर 😂
Dholya la kon kon miss karatay ||
Ek number episode hota hai😂❤❤
Chomdi aani gulshya ek no.
रक्तदान कोणी कोणी केलं
😂😮
खूप छान एपिसोड आहे........👌👌👌
Coming soon 500k
ढोल्या आणि प्रिया शिवाय एपिसोड पाहिला मजा येत नाही
Tution webserise kheva yenar sanga
ढोल्या कुठे आहे ढोल्याशिवाय मजा येत नाही
Phakt 93
Dholu aaslyavr Khup Chan mzayety
जागते सरांनी गुलश्या ला मस्त पॉइंट मारला 😅❤️
ढोली भाऊ ला लवकर बोलवा
Apratim………
Sapani aali aali aahe tar mast vatay aata sapani masat acetic karate rav
Nice
👌सो नाईस ❤️व्हिडिओज 👌
Vanita &abhishek bhari jodi
❤❤❤❤❤❤😮
Dholya la gya parat😢😢😢
Nice video
Priyala lavakar aana tevad
सगळ्या कलाकारांची एक नंबर अकॅटिंग खूपच छान भावांनो
Dholya la bolava tumchya Paya padto
मला आठवतंय अशी करायची अन् कशाच काय ही सगळी अंधश्रद्धा होय ,,१९८०
ढोल्या नाय तर मजा नाय
Abhishek chi love story❤❤
ढोल्या ला दाखवा की परत त्याशिवाय मज्या नाही
ताप आला आहे त्याला
खुप छाण आहे
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
Dholu la parat bolva
ढोल्या ढोल्या ढोल्या............
ढोलु भाऊ ला बोलला 😊
ढोल्या कुड घेला
Gulshan bhari
Gauri ani saurabh chya jodit yevdi mazya ny rav jevd saurabh ❤ priya ani saurabh ❤kajal la hoti
Hii
Dolya la ghya
खुपच छान ❤❤❤❤❤❤
😅 raviya baliya gulshan❤❤
ढोल्या आहे कुठं परत आला पाहिजे 🙏
ढोल्या आणि प्रिया ला परत आणा.
त्या चाप्टर ला तेवढा काढा त्याची acting आणि रोल बघून एपिसोड बघायची इच्छा निघून जाते... त्याचा रोल तरी change करा आताच रोल बघू वाटत नाही
❤❤❤❤❤dhou bhau bolva.part ❤❤❤
ढोल्याला काडलाय का तुम्ही लोकांनी आस केल असेल तर वेबसिरीज लवकरच बंद पडेल.