🙏सरपंच साहेब -अगोदर तुमच्या टीम मधील सर्वांचे अभिनंदन. आजचा भाग सोयाबीन चा चेअरमन साहेब अडती चा व्यापार फार छान होता. असेच वरचे वर आम्हाला हसवत रहा. व गन्टन कुमार ची भूमिका फार आवडली मला 🙏श्री. पांडुरंग संगीतराव. पंढरपूर. जि सोलापूर.
अगोदर दाखविली जाते ती रम्मी सर्कलची जाहिरात मात्र दाखवायला नाही पाहिजे कारण आज नवयुवक मात्र या रम्मी सर्कलमुळे वेगळ्या वळणावर जात आहे बघा ही जाहिरातीवर एखाद्या एपिसोड बनविता येतो की काय
सरपंच साहेब लिखाण लय भारी ❤
लेखन निर्देशन कला प्रसूत अति सुन्दर ❤
बेरड सर खूप हसलो आज दोन वर्षानंतर पहिल्यांदा मनातून हसलो
😂😂 Chiru Manchi to water level 😅
No 1sarpanch
Hou de zakas ... Don't stop go Head...,.,.............
Good Kamlesh Prem
Very nice episode
Very .very.nice
Gunjan Kumar ek number
मस्त होता 😂😂😅
गंठण चा नाद करायचा नाय
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode गट्या सरपच ❤ good 👍 om sai 🎉❤❤😊😊
मस्त..........
❤❤
Sarpanch sir
एकच नंबर गठण कुमर
2 varshapasun pasun pahat ahe .......Best of luck and continue .. Don't stop.....
खूप खूप हसवले प्रेम, कमलेश, चेअरमन, गंटन ने..... खूप छान बेरड साहेब.... 👌
4000 ची सोयाबीन 7000 बापरे काय कराव चेअरमन च सुजाताबाई च्या नादात 😂😂❤❤
चेअरमन साहेब एकच नंबर 7000 रु.भाव मग कस झनानल 😂😂😂
गंठण कुमार वारे वा छान एपिसोड बनवला
धन्यवाद सरपंच साहेब, हा एपिसोड बघून खूप हसायला आले.
बाळु वाटेकरी आहे की सालगडी हे
तसेच भाग अप्रतिम सुंदर
नाद करा पण गणठण भाऊ चा नाही करायचय
Ganthan sir ek no
❤👌🙏
Ganthya ❤
गंठ्या चे गाणे 😂😂😂
तुमची पूर्ण टींब अनमोल
सुजाता बाई कुठे आहे episode मध्ये नाही का
सुजाता चा.नांदसोडाराव
खूप छान
मस्त
जबरदस्त आहे
1ch no. Sarpanch saheb
डोकेबाज गंठण कुमार❤
🙏🙏👌👌😀😀
खरंच खूप हसावले... सर्व टीमने...
Abhikriya I Kayla bhukto
🙏सरपंच साहेब -अगोदर तुमच्या टीम मधील सर्वांचे अभिनंदन. आजचा भाग सोयाबीन चा चेअरमन साहेब अडती चा व्यापार फार छान होता. असेच वरचे वर आम्हाला हसवत रहा. व गन्टन कुमार ची भूमिका फार आवडली मला 🙏श्री. पांडुरंग संगीतराव. पंढरपूर. जि सोलापूर.
😂😂😂
अगोदर दाखविली जाते ती रम्मी सर्कलची जाहिरात मात्र दाखवायला नाही पाहिजे कारण आज नवयुवक मात्र या रम्मी सर्कलमुळे वेगळ्या वळणावर जात आहे बघा ही जाहिरातीवर एखाद्या एपिसोड बनविता येतो की काय
जाहिरात यूट्यूब ची असते
First comment
Are Tum chai chai
नमस्कार बेरड सर, खूप छान इपिसोड.
Gantan kumar cha nad ny karayacha
अरे चेअरमन माउचर मशिन वर चेक करत असतात असे खाऊन चेक नाही करत
आवाजाची क्वालिटी येत नाही
Chormancha mic kharab zala aahe aawaj barobar nahi yeat aani sarpancha suddha che Kara 2 epi asech aaje
मी परवापासून सांगतोय.. आवाज खराब आहे.. आवाज खराब आहे.. तर माझी कमेंट डिलीट केली राव...😢
Udya pasun hoil clear
Thanks
Poor Dubbing 😢😢
मी परवापासून सांगतोय.. आवाज खराब आहे.. आवाज खराब आहे.. तर माझी कमेंट डिलीट केली राव...😢😢
Very nice episode
😂😅😂😅
😂😂😂
Very nice episode