सरपंच आज तुम्ही फेसबुक live येऊन डेप्युटी विषयी जी काही प्रेषक वर्गामध्ये आतुरता होती ती स्पष्ट पणे मांडली आहे, की त्यांनी नवीन चॅनेल चालू केला आहे, सरपंच व डेप्युटी आता दोघे मिळून कधीच एकत्र काम करणार नाही, हे एकूण जरा मनाला त्रास झाला पण असो दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, तरी सर्व प्रेषक वर्ग यांनी परत डेप्युटी कधी येणार याची विचारपूस करू नये असे सरपंच यांनी सांगितले आहे, सुजाताबाई लवकरच येणार आहे, तरी पुढील एपिसोड चा आनंद घ्यावा, जय गंठन कुमार की 👍👍👍😂😂😂
एकच नंबर सरपंच साहेब एपिसोड 25 मिनिटाचा❤❤
कमलेश चा आज पर्यंत चा सर्वात सुंदर अभिनय 🎉
लक्खा लक्खा लक्खा लक्खा एपिसोड झाला सरपंच साहब❤😅😅😅
Khub chhan apisod vatla rao
12:52 12:52 अरे गंठ्या मारशील लेका लका लका लका😂😂
एपिसोड फार छान होता.
9:48 9:48 कमल्या लका लका लक्का लका😅😅लक्का😂😂😂
🎉🎉🎉 good nice supar beutiful move ssss ❤❤
गंठण कुमार आणि कमलेश लका लका एकच नंबर
खूपच सुंदर संदेश दिला सरपंच
सरपंच अंधश्रद्धेवर खुप छान एपिसोड दाखविला😇
Ekach number sarpanch
जबरदस्त गंठण कुमार
चेअरमन चा आणि श्यामचा पण भूत काढायला पाहिजे होतं😂😮😮😮😮😮
काल दहावी अ चा भाग पण असाच होता
चेरमन साहेब तुमच्या मुळे सुजाता बाई धमाल प्रोडक्शन सोडुन गेल्या.
😅😅
लय भारी स्टोरी 😊😊😊😊
मस्त..........😂😂
कम लेश एक नंबर 👍🏻👍🏻
Ha episode khup Chan ahe😅😂
Khupch chaan barad saheb
सरपंच आज तुम्ही फेसबुक live येऊन डेप्युटी विषयी जी काही प्रेषक वर्गामध्ये आतुरता होती ती स्पष्ट पणे मांडली आहे, की त्यांनी नवीन चॅनेल चालू केला आहे, सरपंच व डेप्युटी आता दोघे मिळून कधीच एकत्र काम करणार नाही, हे एकूण जरा मनाला त्रास झाला पण असो दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, तरी सर्व प्रेषक वर्ग यांनी परत डेप्युटी कधी येणार याची विचारपूस करू नये असे सरपंच यांनी सांगितले आहे,
सुजाताबाई लवकरच येणार आहे, तरी पुढील एपिसोड चा आनंद घ्यावा,
जय गंठन कुमार की 👍👍👍😂😂😂
गंठण ची उडी छान होती , जेंव्हा चेरमन म्हणतो लका....लका..लका..
लका लका लका, कमल्या लकवा भरेल 😂😂😂
aajcha episode sglyat bhari
🎉kup chan🎉😂😂😂
😅😅😂1no
😂😂❤❤❤
Very nice episode ❤
सरपंच खूप छान एपिसोड😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅
कमल्याची अँक्टिंग एकच नंबर होती😂😂 लका लका लका लका
गंठण कुमार आणि कमलेश चीॲक्शन भारी होतीस
सगळ्यात आधी मी पाहिलं
😢😢
Yachavarun kalat tu rikama ahes😅😅
कधी येणार घेऊन@@janardhanmanepatil2448
पुरस्कार देयचा का तुला आता😅
बर झाला उपकार केला tu🤣
❤ Ek dum kadakk ❤️
जबरदस्त छान
शामला धरला तिथ चोरमेन च पाहिजे होते
आनखि आनंद.......
मस्त आहे आजचा एपिसोड सरपंच सर
Gantanverygood
अतिशय सुंदर एपिसोड आहे समाज प्रबोधनाचे काम अतिशय सुंदर रित्या केलेला आहे
एक नंबर
सरपंच खूप छान episode hota ha अंधश्रद्धा निर्मूलन होण्यास नक्कीच मदत होईल ,कमलेश खूप छान ॲक्टिंग केली तू 😊
❤❤
Excellent sarpanch
सरपंच साहेब एपिसोड खूप मस्त आज मी लय हसलो
8:01 8:01 चेअरमन The बेस्ट स्टोरी टेलर😂😂😅
12:13 12:13 12:13 नॅचरल ॲक्टिंग सरपंच😂😂🎉😢😅
🤪लका लका लका ही आमच्या बारामती ची ओळख आहे 🤪🤪
आजचा एपिसोड कमलेश ने गाजवला
हया गोष्ठी जुनी लोक सागांयचे
सर्व कलाकार एकच नंबर आहेत पण संरपचसाहेब डेप्युटीला आना
भूत आसत तुमाला नाही माहिती
😂😂😂😂😂❤❤
छान
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 3:20
असं काहीही नसतं 😂
आमी सोता पाहिलं आहें
संरपच सुजाता बाईना परत घ्या
संरपच सुजाता बाईंना परत घ्या
Kamlesh 1नं बर
काट्या ने काट्या गंठण च काढू शकतो 😂😂❤❤
Shyam DAV shyam var ch platla
Jabardast
Aapnas khup bhetaychi ichha aahe.nehmi aapan samaj prabodan,samajik vishay hatalun episode banavitanya badal aaple manpurvak aabhar.
Mast
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Aalandi.devachi.
❤❤❤❤❤
डेप्युटी
सरपंच डिपुटी शिवाय मजा नहीं राव
बरं झालं चेअरमन आले
किरण सर अतिशय सुंदर संकल्पना दमदार लिखाण...गटन कुमार यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
खुप छान एपिसोड मला आवडला
❤❤❤😂😂😂
आजचा एपिसोड कमलेश ने गाजवला
❤
😂😂😂😂
😂😂😂
Mast
😂😂😂😂😂