मटाचे मनापासुन पोलखोल बातमी दिलेबदृल पर प्रांतातुन लोक आणुन शिंदे गट दसरा मेळावा घेतोय. बातमी दिलेबदृल मटाचे खुप खुप आभार.. (खरे शिवसैनिक ठाकरे साहेब च आहेत. )
आता ही बातमी राज साहेब ठाकरे यांना पाठवा मग मराठी माणूस कुठे नेऊन ठेवलाय हे बोलावे खोके टाकुन गर्दी जमली तरी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पहात आहे नका जनतेला वेडे समजु
अहो शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे युपी बिहारची माणसं सभेला नीट असतात का मतदानातल्या महाराष्ट्राच्या माणसाचा होणारे तुम्ही चॅनलवर आम्ही मुलाखत आहे केली त्यांना मराठी बोलत असते ना आपला स्वाभिमानी होऊ नका जय महाराष्ट्र जय शिवसेना
काय ही परिस्थिति मिंधे गटाची,
शिवसेना फक्त ठाकरे साहेबांची 🚩
खरी माहिती दाखवल्या बद्दल मटाच्या सर्व संपादक ,वार्ताहर, कॅमेरामन यांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
खरच बहुतेक मराठी मीडिया ने खरी परिस्थिती दाखवली आहे.
काय म्हणावं या मिंधे गटाला. किती गद्धार आणि वर हा खोटारडेपणाचा कळस.
रिपोर्टर साहेब , तुम्ही सर्व पोलखोल करून टाकली . खूप छान.
निष्ठावंत उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबतच
शिंदे chutiya बनवून जमा केले
मटाचे मनापासुन पोलखोल बातमी दिलेबदृल पर प्रांतातुन लोक आणुन शिंदे गट दसरा मेळावा घेतोय. बातमी दिलेबदृल मटाचे खुप खुप आभार..
(खरे शिवसैनिक ठाकरे साहेब च आहेत. )
मनापासून आभार..... महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व टीमचे...... खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आणल्याबद्दल
खरी बातमी दाखवली बद्दल धन्यवाद 👍
खरं दाखल्याबद्दल असाच सपोट मीडिया वाल्यांचा असो उद्धव ठाकरे सोबत जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
धन्यवाद महाराष्ट्र टाइम्स ...थँक्यू
धनुष्यबाण पेलण्याचं एरया गबऱ्याचं काम नाही. शिंदेने स्वतःचे स्वतःहून हाल करून घेतले त्याबद्दल धन्यवाद.
शिंदे किती खरे बोलतात हे जनतेला माहीती आहे. आजचे ताजे उदाहरण आहे.
पोल खोल रिपोर्टींग only 🏹🏹🏹🚩🏹🏹🏹
शिंदे साहेब निष्ठावान आणि भाडोत्री यात फरक असतो हे कळले असेलच....
पत्रकारांचे अभिनंदन त्यांनी शिंदे गटाचा फुगा फोडल्याबद्दल...
गुवाहाटी एकदम ओके
महाराष्ट्र taim न्युज् चे अभिनंदन
कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास 😀
🍉😂🍉😂😂
😁😁😁😁
खरी रेपोर्टिंग
khari patrakarita 👍🙏
दिखाऊपणा होईल पण सत्याची हार कधीच होत नाही
व्वा... शिंदेंचे भारी समर्थन... चांगलीच कातडी काढली...मटा धन्यवाद ...!
काय दशा झाली.
हसाव की रडाव कशाला गर्दी दाखावायची मनापासून येणारे हे तर शिवतीर्थावरच जातात कायम जात होते आजही जाणार हे काय लोकांना फसवून आणल रे बाबांनो
Good
वा छान शिंदे साहेबांना पूर्ण भारतामधून समर्थ मिळत आहे सत्तेचा पावर व गद्दारी चे फळ
लबाडाने दुसऱ्या लबाडाच कौतुक कराव हे कितपत योग्य आहे. कोणी विश्वास ठेवेल का......?
Only Uddhav ji Thakarey means Real Shiv Sena 🚩🚩🚩
Kathin aahe😀😀😀😀
शिंदे साहेब आपण गद्दारी केल्याचे हे फळ आहे परप्रांतीय। आणावा लागेल इतकी लाचारी। जास्त दिवस हे नाही चालणार आता अजून काय बोलू राव। जय महाराष्ट्र
शिंदे मिंधे यांचे यांचे हेच खोटे धंदे.
रोजंदारीवर आणले आहेत, भाजप ने पाठवून आपली सेवा निभावली आहे
1000 रूपये रोजावर..😂😂
शिंदे साहेब लोकांच्या मनात तुमी नाही, अजून पण वेळ गेली नाही, तुमी संपालात..
शिंदे ना मिळणारे हे आहे समर्थन 😀🤦
खरी माहिती दाखवल्याबद्दल मराठा चॅनलचे मनापासून आभार
गद्दारानां माफी नाही
मिंदे गट म्हणजे हास्यजञेचा एक कार्यक्रम च होऊन बसला आहे. 😁😁😁😁😁😁😁😂😂😂😂😂
जय महाराष्ट्र 🚩🚩
लगा काय चाललंय . खरं दाखवले बद्दल धन्यवाद
Kay अवस्था आहे
महाराष्ट्रासाठी खुपच लाजिरवाणी परिस्थिती अहे
हेकनाथने सगळा पचका करून घेतला 🤣
Minded गट
Varthar,,Patrakar,News Dhakvile baddal Abhinandan
म टा च अभिनंदन 🙏🙏
काय अवस्था आहे गद्दारांची
शिंदे गटाने जमवलेली गर्दी ही भाडे देऊन जमवली होरी हे सिद्ध झाले आहे. सर्व पत्रकारांचे आभार तसेच धन्यवाद
मटा चे मनापासून अभिनंदन,खोटं ते खोटंच असतं, लपत नाहीच
मटा ऑनलाइन सांभाळुन रहा नाहीतर बंदी टाकली जाईल तुमच्यावर....😂😂😂😂
नाना की सभा🙏🙏🙏
गेलेले कसे हे परत निवडून येणार, असे कार्यकरते यांच्याकडे असेलतर.
सत्य परेशान पराजित नही
खुप छान रिपोर्टर साहेब, हे काय आहे याला हिंदुत्व आणि शिवसेना म्हणायची काय नाही ही तर चिवसेना आहे 🤦🤦🤦🤦🤦🤦
शिव सेना जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब
सत्य परिस्थिती दाखवली याच्याबद्दल धन्यवाद
मटा तुमचा channel बंद पडतो वाटत उद्या पासुन 🤣🤣🤣 सत्ता त्यांची आहे पाहील ना काहीही करु शकतात ते? लोकशाही वाचवायला मदत केल्या बद्दल मटा च धन्यवाद 🙏
भारी समर्थन आहे 🤣🤣🤣
धन्यवाद मटा
गोदी मीडिया वगळता.. मटा,टीव्ही9ibn लोकमत चे मनापासून आभार.
अवघड आहे शिंदे गटाचे, यांनाच माहीत नाही कुठे जायचं आणि काय करचाय
चांगली पोलखोल् केली शिंदे ची
खरी माहिती दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद अन्यथा भाजपा माझा, टिव्ही 9 भाजपा या बातम्या दाखवत नाही
Leval ... 😭
शिंदे साहेबाना तुमचं माद्यमातून एकच सांगतो विनाश काळी विपरीत बुदी 🙏🙏
अशीच खरी माहिती दाखवा
मतदार खरे खुरे..आहेत हे 🤣🤣🤣😂😂 आत्ता काय खरं नाही आपल 🤣😂😂
कुठून आणले हे धरून
उघडा डोळे बघा निट गदारोनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद शिवसेना🚩🚩🚩
आता ही बातमी राज साहेब ठाकरे यांना पाठवा
मग मराठी माणूस कुठे नेऊन ठेवलाय हे बोलावे
खोके टाकुन गर्दी जमली तरी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पहात आहे नका जनतेला
वेडे समजु
Bhaiyya Tanaji Sawant
बघा नीट डोळे उघडून एकनाथराव.... आपली कारस्थाने.....
Bhadotri Manse Shinde Gatane Gola kelet ,Te Shivsainik nahit
हे लोक आले कोठून या लोकांना ज्यानी कुणी आनला असेल त्यांना शिवसेने बद्दल काहीच माहिती नाही असेही लोक आणनाऱ्याना काही लाज लज्जा शरम
मतदान आयोगाने हा पहिला विडीओ नक्की बघितलं पाहिजे नंतर विचार केला पाहिजे
शिंदे फ्लॉप शो
रेकार्ड ब्रेक सभा शिवशेना जिंदाबाद शिवशेना एकच ऊद्धव ठाकरे जिंदाबाद
Good work 👍
chanel chya sarv patrakar bandhu n che v tyanchya purn tem che manpurvak Abhinandan Ani changli patrkarita mhanun aabhar hi
Gaddar lokana asach baap badalala
Gadar 🤬
बरोबर शिंदे आपले विचार ह्यांनाच अयकव्नार हिच लायकी
गद्दाराचा मेळावा
अहो शिंदे साहेब तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे युपी बिहारची माणसं सभेला नीट असतात का मतदानातल्या महाराष्ट्राच्या माणसाचा होणारे तुम्ही चॅनलवर आम्ही मुलाखत आहे केली त्यांना मराठी बोलत असते ना आपला स्वाभिमानी होऊ नका जय महाराष्ट्र जय शिवसेना
आपला स्वाभिमानी होऊ नका??..
काय पण मराठी लिहिलीय..
तुमचे तुम्हाला तरी स्वताची कमेन्ट कळते का 😂.
ना अल्प विराम... ना फुलस्टॉप कोणत्याही वाक्याला 🤦
Gadaara 50 khoke yakadam
Aahe te hi janar gem paltala vel lagat nahi. Jay Maharashtra Jay Thakare Saheb
कोण ये त जर नाही तर काय पर्याय आहे हा पर्याय असं नाही चालत 🙏
यांना मराठी भाषण कळणार का पण
कुठे कुठे गद्दारी करणार सांगता येत नाही
फुकटचे खायला पैसे देवून आणले असणार
खरी माहिती जनतेला दाखवता समोर आणता धन्यवाद
वारे मिंदे सरकार कशी पबलिक जमवली यांनी
हा vdo सुप्रीम कोर्टात हजर करा आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन दाखवले पाहिजे त्यांना लई घाई लागली
यांचेच मतदान पण मिंदेगटाला भरपुर पडणार
Ghya ata up bihar walyach sarkar ahe maharashtra made 😂😂
Uddhav saheb
😆😆😆
🤣🤣🤣 waah
आता मटा च काही खर नाही भाजप आता ED,CBI लावेल
ही शिंदे ची धडपड आहे मी मोठा दकव्याची शिवसेनेवर अशी कधी वेळ नाही आली हे गडदरांच पाप आहे
😃😃😃
एकनाथ शिंदे च्या वडिलांचे नाव काय असा प्रश्न विचारला असता तर नक्कीच हे लोक बोलले असते 🤔🤔नरेंद्र मोदी
आले तेवढेही परत जा नाहीतर इथेच भैया म्हणून घान करून हक्क दाखवू नका.
50 खोके मेळावा एकदम ओके
काय रे हि अवस्था शिंदे ची ज्या लोकांना घेऊन चालेत त्यांना माहिती पण नाही कुणाच्या सभेला चालोय
महाराष्ट्राचे दुर्दैव
गद्दार एकनाथ शिंदे नी। ही नाटके बंद करावीत