सर गाण ऐकून डोळ्यात पाणी आलै खूप छान माझी एक विनंती आहे परब्रह्म स्वरूपिणी माते महालक्ष्मी जय जय या गीता चे नोटेशन दिले तर बर होईल हे गीत यु ट्युवर आसावरी बोधनकर यांनी गायले आहे विनंती
सर, खूपच सुंदर चाल व नोटेशन. आपण मनःपासून हे सर्व देत आहात. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐 - श्री. डी. एस्. बांगर (सर), कल्याण (ठाणे) मो. नं. 9221374110
गुरुवर्य आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम, सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम सादरीकरण, समजण्यासाठी एकदम सोपे, पट्कन लक्षात येते, त्यामुळे गायन आणि वादन करताना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो, असाच आशिर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी आपल्या चरणी प्रार्थना, जेष्ठ नागरिक, सुरेश तोडकर इस्लामपूर सांगली जिल्हा ९४२१२२६८४१ धन्यवाद,
अप्रतिम गाणे. हे गाणे ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले कारण मलाही तीन मुलीच आहेत माऊली. तरी असो खूप खूप छान. करूया उदोउदो अंबाबाईचा या गाण्याचे नोटेशन मिळेल का.
सर मला तुम्ही अमुची maliyachi जात शेत करू बागाईत तसेच बाजीराव मस्तानी या सिनेमातील पिंगा गा पोरी पिंगा या गाण्याचे nitetion दिले नाहीत तरी ते कृपया द्यावे ही आग्रहाची विनंती
Really great Sir, I m very happy nowadays because I can follow marathi Abhang, song which was not available at starting please also try to song on chhatrapati shivaji maharaj, I will be Greatful, your notation very touching....
आमीर जी, व्हिडिओ पाहतांना उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तीन उभे टिंब असतात, त्यावर क्लिक करा, प्ले स्पीड म्हणून पर्याय येईल, त्यात तुम्हाला हव्या त्या गती मध्ये आपण हा व्हिडिओ पाहू शकाल, नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुपच छान माऊली मन भरुन आले मलाही दोन मुली आहे माऊली 🙏🌺🙏🌺🙏
लयभारी गायन वादन व संगीत धन्यवाद नमस्कार
डोळे पाणावले सर खुपचं छान आहे. लेक
अप्रतिम सुंदर गीत आहे खूपच छान सादरीकरण👌👌👏👏🙏🙏🙏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप च सुंदर सर नमस्कार खुप रडायलाच आलं पन छानच आहे सर्वच गायन वादन अप्रतीम
मॅडम नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर खूप सुंदर उपक्रम,धन्यवाद
सर छान नोटेशन देता दादा छान तबला वाजवीतो
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान सर, लयभारी!
आपणास शक्य असल्यास ''झाली आनंदाची छान सुखाची सकाळ" हे गाणे नोट्स सहीत वाजवावे. छान आहे गाणं. आभारी आहे. धन्यवाद
धन्यवाद माऊली
सर गाण ऐकून डोळ्यात पाणी आलै खूप छान माझी एक विनंती आहे परब्रह्म स्वरूपिणी
माते महालक्ष्मी जय जय या गीता चे नोटेशन दिले तर बर होईल हे गीत यु ट्युवर आसावरी बोधनकर यांनी गायले
आहे विनंती
खुप छान सर टुटोरियल देता तुम्ही एक विनंती आहे .आई बापाची लाडाची लेक निघाली सासर घरी या गीताचे टुटोरियल द्या सर
सर आपण गाण्याचे बोल आणि शोटेशन सुंदर पद्धतीने दिल्याबद्दल आभारी आहे 😊😊🙏🙏
खूप छान गीत चाल पन खूप सुदंर आहे 🙏धन्यवाद सर
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
माऊली खूप सुंदर, डोळ्यात पाणी आलं पूर्ण गाणं ऐकलं आधी।कारण मला सुद्धा एक मुलगी आहे, मुलगी ती मुलगीच असते
मनिष जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
किती छान गीत आहै सर सादरीकरण खुप छान👌👌👍👍🙏🙏
Kupach chhan Very nice
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
*धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच हदयस्पर्शी,,,,
Best sir
संदीप जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर ,
तो हा माधव भरवा,तो हा विठ्ठल भरवा
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख
नोटेशन, गायन दया सर .........
Wah. Bahut khub gurudev
Balaji सर *खूप-खूप धन्यवाद * 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर खूप सुंदर गाणं आहे
अप्रतिम गायन आणि वादन 🙏🙏🙏
बाळासाहेब नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
खूपच छान आवाज चाल वादन सर्वच फार छान सर शतशा प्रणाम सर ❤️❤️🙏🙏
मधुकर जी *धन्यवाद * 🙏🙏🙏🌹🌹🌹
फारच सुंदर सर
Khupach Chan Sir Mazi pan lek attach geli sasari .Gane eikun man bharun ale .👌👌🙏
नमस्ते माऊली, धन्यवाद ,👏👏👏
सर,धन्यवाद.
गीत नोटेशन छान...
..........सर, लूक छान वाटतो ......
व्यक्तीमत्त्व छान खुलून दिसते....
प्रकाश जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम सर 👌🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach chhan mauli
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
शाब्बास 🌷🌷🌷👍👍👍छान आवाज आहे ☝☝☝
नमस्ते जी, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर, खूपच सुंदर चाल व नोटेशन. आपण मनःपासून हे सर्व देत आहात. आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐 - श्री. डी. एस्. बांगर (सर), कल्याण (ठाणे) मो. नं. 9221374110
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप छान 🙏🙏
आवाज , तबला साथ, गीत सुंदर आहे
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Khupcha chhan sir shikavta pan chhan khup khup Dhanywad 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
छानच मस्त
खुपच सुंदर
👍👍👍 khupach chhan
शीतल *खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सुंदर 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
खूप छान मामा👌👌
*धन्यवाद सुप्रिया* 🙏🙏🙏🌹🌹🌹
आई बापाची लाडाची लेक निघाली सासर घरी या गीताचे टुटोरियल द्या सर प्लिज
Sunder notaion Sir
बापू जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Waw खूपच छान सादरीकरण केले आहे धन्यवाद सर पुणे
विश्वनाथ जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम माऊली
फारच छान आहे
रामचंद्र जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अमीत जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
अप्रतिम गाण्यातील शब्द चाल गायन खूप छान गाण्यातून पूर्ण भावना व म्हटल्या
नमस्ते मॅडम🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम
Gayn vadn v notation apratim nice sir
विलास जी नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏🙏🙏🌹🌹🌹
छान आहे अप्रतिम
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sangeet heche jivan janache sadhan
खूप सुंदर
रामदास जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Wow khupch chan voice.. This song reminds me of my childhood and the days of Maher... God's blessings always be with all u
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुपच छान सर
सर खूपच छान
सुधाकर जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
खुप छान गीत आहे
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Very nice
जगन्नाथ जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
गुरुवर्य आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम,
सुंदर, अतिशय सुंदर, अप्रतिम सादरीकरण,
समजण्यासाठी एकदम सोपे, पट्कन लक्षात येते, त्यामुळे गायन आणि वादन करताना
स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो,
असाच आशिर्वाद आमच्या पाठीशी असावा अशी आपल्या चरणी प्रार्थना,
जेष्ठ नागरिक,
सुरेश तोडकर इस्लामपूर सांगली जिल्हा
९४२१२२६८४१
धन्यवाद,
Suresh ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
आपल्या कमेंट्स सुंदर व प्रेरणादायी असतात
नेसली माहेरची साडी.. या गीताचे प्लीज नोटेशन द्या 🙏
Apratim
Tq sir
काशिनाथ जी,नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Holicha song gheun ya geetache harmoniam notetion youtube var dhya
सुरेख👌👌🌹🙏
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप छान वाटलं बर का
Sanjay ji नमस्ते 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे 🙏
Sar apan khup Chan padhatine samjaun sangya🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹 खूप खूप धन्यवाद
अति सुंदर सर...👌👌👌
Dipak ji नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
नवरीबाईला शोभे बाशिंगा आज या गीताचे टुटोरियल द्या सर प्लिज
अप्रतिम खूप छान👏🙏🙏🙏
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम गायन वादन
प्रविण जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Sir khupc chan 😥😥dole panavle man bharun aale 😢😢😢
Mi patang tuja hati dhaga yache noteshan and tumchaya voice made gane patva...🙏🙏🙏.
शिवकुमार जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Sir tumhi vhit notetions lihun photoes kral ka pla
Plz
भावना खूप स्पष्ट उमटल्या गहिवरून येते
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम गाणे. हे गाणे ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले कारण मलाही तीन मुलीच आहेत माऊली. तरी असो खूप खूप छान. करूया उदोउदो अंबाबाईचा या गाण्याचे नोटेशन मिळेल का.
जयराम जी, नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर मंगलाष्टक चे निटेशन द्याना शुभमंगल सावधान
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Good morning
Sir kadi pathawanar gajar notetion
अप्रतिम माऊली खूप छान 🌹🌹👏👏
सर मला तुम्ही अमुची maliyachi जात शेत करू बागाईत तसेच बाजीराव मस्तानी या सिनेमातील पिंगा गा पोरी पिंगा या गाण्याचे nitetion दिले नाहीत तरी ते कृपया द्यावे ही आग्रहाची विनंती
भैरवी तालातील गीत खूप छान गायले आहे
दाजी नमस्ते, 🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
मस्त सर जी.. 👌🏻
कैलास जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Really great Sir, I m very happy nowadays because I can follow marathi Abhang, song which was not available at starting please also try to song on chhatrapati shivaji maharaj, I will be Greatful, your notation very touching....
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
खुपच सुंदर 🙏🙏
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
very nice ...सर...
प्रशांत जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर व्वा छान आवडले . एका वडीलाचे मनोगत मांडले.
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अप्रतिम सर 👌👌👏👏
नंदकुमार जी नमस्ते,
🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Plz asi bapachi lek nighali sasrla tutorial dya plz plz sir
पेटीवादनासाठी स्वरज्ञान अवगत करण्याची आयडिया द्या
संपत्ती सोहळा नावडे मनाला नोटेशन पाठवा माऊली 🙏
अमीत जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Khupach mast 👌👌👌👌👌
मॅडम नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर खुप छांन🙏🙏
Gaidas जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर थोर संत जगी सांगून गेले एैसा कलियुग येईल बा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजन नोटेशन पाठवा
प्रविण जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Chan sir 🙏🏻
*धन्यवाद मॅडम* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Please give the notation on ram vandana
Atharva ji नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Sir, diste majala sukh chitra navi, MI sansar aaj rekhite ya ggetache notations
Compose kele tar bar hoil
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर् धन्यवाद,, तुज़्या न मज़्या भेटिसठि सागर कुठे हरवला काना रे भेट देन मला। या गिताचे नोटेशन प्लीज पाहिजे सर्
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
(छान) शख्यतो भजन दिल्यास मला पर्दापण करता येइल
अंकुश जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏🙏 khup chyan
पांडुरंग जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर ..साईबाबांची भजनं व गाणी नोटेशन प्लिज
प्रशांत जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Nice sir
Glorious Music नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Very nice sir
शशांक जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Good Sir
आम्ही वारकरी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Apratim 🙏
सचिन जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
Nesali maherachi sadi Noteshion
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
सर, कृपया
"राणझन गावाला गावाला गणपती... "
आणि "ऐराणीच्या देवा तुला..."
ह्या दोन गाण्यांचे tutorial बनवा...🙏🙏🙏
दिपक जी नमस्ते,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
🙏आपल्या सारख्या गुरु जनांची साथ आसेल तर आम्ही सुध्दा पुढे जाऊ...🙏राम कृष्ण हरी 🙏
संजय जी नमस्ते, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
नक्कीच आपण खूप सुरेख वादन कराल, सातत्य ठेवावे
Kiti fast notesion ahe samjtch nahi
आमीर जी, व्हिडिओ पाहतांना उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तीन उभे टिंब असतात, त्यावर क्लिक करा, प्ले स्पीड म्हणून पर्याय येईल, त्यात तुम्हाला हव्या त्या गती मध्ये आपण हा व्हिडिओ पाहू शकाल,
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
धन्यवाद 🙏
एका बोटाने शैल्व
गजानन जी नमस्ते, नाही समजले
खुपच छान