अति सुंदर चालि बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माउली पिंजरा चित्रपट गाण्याचे नोटिशेन छेबिदार छेबि गावात होईल सभा न व्हागन बर नव्ह नोटिशैन द्या मला एक गौळण वाजवायची आहे राम कृष्ण हरी
खूप सुंदर गाण आहे सर. तुमची शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप चांगली आहे सर. सर गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन या गाण्याचे नोटेशन पाठवाना सर
सर नमस्कार, गाण्यासोबत आपली notation देण्याची पद्धत खूपच छान आहे ही पद्धत कृपया अशीच राहू द्यावी सर. आपल्या नोटेशनमुळे नोकरीवरून आले नंतर, घरी वेळ मिळेल तेव्हा शिकता येते . आपली गाण्यासोबतचे नोटेशन पद्धत मुळे आमचे सारखे नवीन शिकणा-यासाठी खूप फायदा होतो . मन:पूर्वक धन्यवाद सर.
सर आपण हे राष्ट्र देवतांचे ह्या गाण्याचे नाेटेशन द्या ............... Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 काळी- १ मध्ये संपुर्ण देशभक्ती गीत 🌹🌹 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏.
गुरू माउली नमस्ते किती सुंदर भक्तीयोग आहे आपल्या गायनाने मन कसं प्रसन्न होऊन जाते शिकवण्याची पद्धत फारच आवडली माऊली सुबक नोटेशन ताल लय भारी राग लय भारी आज गोकुळात कसा खेळतो हरी रधिकेचं राजा या गाण्याचे कृपया noteshan पाठवा ना माउली धन्यवाद सदानंद तांडेल भांडुप 9869162723
नमस्कार सर.... तुम्ही दिलेले नोटेशन पाहुन आम्ही जसेच्या तसे पाहून पाहून सराव करतो पण नवीन भजन किंवा अभंगांचा नोटेशन कशे शोधावे यावर एक विडीओ तयार कराल तर फार उपकार होतील सर... त्यामुळे नोटेशन माहीत नसताना नवीन भजन किंवा अभंगांचे नोटेशन आम्ही स्वतः वाजवायचा प्रयत्न करू .......
खूप छान सुंदर माऊली खूप खूप धन्यवाद माऊली
Khup Chhan Sangeet Notetion.
Nice Teaching Sir.
Jay Jay Ram Krishna Hari.
खूप सुंदर ऐकतच राहावे असे वाटते अतिशय सुंदर
आपली नोटेशन बरोबर गाण्याची ओळ दाखवण्याची पद्धत अत्यंत उत्तम आहे. आपणांस मन:पूर्वक धन्यवाद.
खूप सुंदर अप्रतिम notations दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
अति सुंदर चालि बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माउली पिंजरा चित्रपट गाण्याचे नोटिशेन छेबिदार छेबि गावात होईल सभा न व्हागन बर नव्ह नोटिशैन द्या मला एक गौळण वाजवायची आहे राम कृष्ण हरी
महाराज आपली हार्मोनियमवर शिकवण्याची पद्धत फारच चांगली आहे तसेच आपला आवाज मधुर आहेआपण गात असताना मी स्वतःला विसरुन जातो,धन्यवाद👌🌹🙏
अप्रतिम सुंदर सादरीकरण👏👏👌👌धन्यवाद नमस्कार सर👍👍💐💐
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
khup sundar navin shiknaryanna sahaj sope .raja ranichi nko chiu kauchi nako gosht sang aai mala ramachi vel zali ata mazya zopechi ya ganyachi notificatin pahije
खूप सरल सुंदर सांगितले आहे.... प्रणाम 🙏
*सुंदर नोटेशन,👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
Khup sundar.....💞💞💞
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
नमस्कार गुरुजी, आपल्या सोप्या नोटेशनमुळे, मला घरीच हार्मोनियम शिकण्यासाठी खूप मदत होते, आपला खूप आभारी,
सर हे गीत हे ऐकून मन प्रसन्न झाले
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
Khup sundar👌👌
नमस्ते सुप्रिया, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
अती सूंदर
खूप सुंदर गाण आहे सर. तुमची शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप चांगली आहे सर. सर गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन या गाण्याचे नोटेशन पाठवाना सर
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice👌👌👍
खुप मस्त गाणे
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूपच छान गुरूजी. आवडलं !!!!
*खूप-खूप धन्यवाद सर* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर नमस्कार,
गाण्यासोबत आपली notation देण्याची पद्धत खूपच छान आहे ही पद्धत कृपया अशीच राहू द्यावी सर. आपल्या नोटेशनमुळे नोकरीवरून आले नंतर, घरी वेळ मिळेल तेव्हा शिकता येते . आपली गाण्यासोबतचे नोटेशन पद्धत मुळे आमचे सारखे नवीन शिकणा-यासाठी खूप फायदा होतो .
मन:पूर्वक धन्यवाद सर.
नमस्ते मॅडम, खूपच छान, अभिप्रायाबद्दल धन्यवाद🙏🚩👌🌹😊
छान खूपच सुंदर
आदरणीय माऊली, कोटी कोटी धन्यवाद🙏🌹
खूप छान सर आज हे गीत ऐकून अरुण दाते यांची आठवण केली
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
सर नोटेशन मुळे आमच्या सारख्या नवीन लोकांना खुप फायदा होतो म्हणुन शक्य असतील त्यांचे नोटेशन देत जावे ही विनंती.🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
You are the best teacher …. Love from LONDON🎉🎉
Wow, thank you! Sir 🌹🌹🌹
खूपच छान ❤
छान सर शुक्रतारा मंद वारा या भावगीताचे नोटेशन करा Please
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Excellent sir
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏, मी आपला खूप-खूप आभारी आहे🌹🌹🌹
खूप छान माऊली एक माझी रिक्वेस्ट आहे माझ्या मनी प्रियाचे मी तार छेडी ते संसार मांडते या भावगीतांचे नोटेशन टाकले तर खूप छान होईल खूप खूप धन्यवाद
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Very nice and extremely beautiful
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर, खूप खूप खूप छान. धन्यवाद
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर
भातुकलीच्या खेळामधली
शिकते आहे. खूप खूप धन्यवाद
नक्कीच खुप छान माऊली👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌
खुप सुंदर माऊली. आई माझी मायेचा सागर या गाण्याचे नोटेशन मिळेल का माऊली.
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
1 number Sir
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
झणी दृष्टी लागो तुझ्या सगुण पणा अभंग नोटेशन
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹🤝🤝🤝
khup chhan sir
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमस्ते जय शारदे वागेश्वरी नोटेशन विनंति आशा भोसले गायन
सर " शुक्रतारा मंदवारा" या गाण्याचा पणा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
माऊली आपण सर्व प्रकारच्या गीताचे नोटेशन देत आहात धन्यवाद नमस्कार
छान नोटेशन
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
नमस्ते दाजी,
🌹🌹
खूप खूप
धन्यवाद 🙏🙏🙏
सर भावगीताचे नोटेशन पाठवा बालगीत खुपच छान
नमस्ते शिव जी, हा notation चाच video आहे.
*खूप-खूप धन्यवाद* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice 👌👌🙏
*धन्यवाद माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर आपण हे राष्ट्र देवतांचे ह्या गाण्याचे नाेटेशन द्या ............... Please🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 काळी- १ मध्ये संपुर्ण देशभक्ती गीत
🌹🌹 🙏🙏 रामकृष्ण हरी माऊली 🌹🌹 🙏🙏🙏🙏🙏.
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
पण आजारी आहे मी
Ok
भक्तचीया काजा पंढरीचा राणा ह्या अभंगाचे नोट्स मिळतील काय
सुंदर , काळी 4 चा keyboard दाखवाल का pl
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Maza favourite song ahe sir he..............mi khup shodhl pn mala yach notation milat ch navt
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🌹
अती सुंदर! ❤️
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Sunder
Sundar.git
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
सर कैवल्याच्या चांदण्याला या गाण्याचा व्हिडिओ बनवा
Sir khup bhapurn padhtine shikvta
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
Nice sir 👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
Very nice sir ..... Please Share notation of "kartavyane ghadato Manus " by Sudhir phadake
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
@@bhanudasramole 🙏💐💐
धन्यवाद
नमस्कार
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
आज गोकुळात रंग खेळतो हरी कृपया नोटेशन सहित पाठवावे
Best 👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
छान
प्रितिच झुळझुळ पाणी हे नोटेशन तयार करा सर..
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे
या अभंगाचे नोटेशन द्या सर प्लिज
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
O sai re lagala tuja mla Chand yache notation banawa please
सर आपले channel चो आभार मनाने तेवढे कमीच आहेत . आपले अभंग, भक्तीगीते, गवळण ईत्यादी . सर माझ्या कढुन पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹धन्यवाद आपले
सर हे गीत अरुण दाते यांनी गायले आहे ना
होय अगदी बरोबर
गुरू माउली नमस्ते
किती सुंदर भक्तीयोग आहे आपल्या गायनाने मन कसं प्रसन्न होऊन जाते
शिकवण्याची पद्धत फारच आवडली माऊली सुबक नोटेशन ताल लय भारी राग लय भारी
आज गोकुळात कसा खेळतो हरी रधिकेचं राजा
या गाण्याचे कृपया noteshan पाठवा ना माउली
धन्यवाद
सदानंद तांडेल
भांडुप
9869162723
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
नमस्कार सर....
तुम्ही दिलेले नोटेशन पाहुन आम्ही जसेच्या तसे पाहून पाहून सराव करतो पण नवीन भजन किंवा अभंगांचा नोटेशन कशे शोधावे यावर एक विडीओ तयार कराल तर फार उपकार होतील सर...
त्यामुळे नोटेशन माहीत नसताना नवीन भजन किंवा अभंगांचे नोटेशन आम्ही स्वतः वाजवायचा प्रयत्न करू .......
हो नक्कीच माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Thanku very much sir
🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
डावा हात आहे का
राम कृष्ण हरी माऊली, होय बरोबर🌹🙏😊🚩
पंचपदी व अनेक दुसरे मज नाही आता अभंगाचे नोटेशन द्या सर
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम सर, आई माझी मायेचा सागर या गाण्याचे नोटेशन मिळेल का. धन्यवाद सर
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
एका तळ्यात होती बदके चे नोटेशन शिकवाल का
नमस्ते माऊली,
मी प्रयत्न करेन🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏🙏
Sir plz notification dya..🙏
ua-cam.com/video/nzlMVHdBXGg/v-deo.html
नमस्ते माऊली, खूप-खूप धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹
ua-cam.com/video/1Wwai5THgpY/v-deo.html
एकविरा आई तू डोंगरावरी - pdf नोटेशन सह
*खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏
@@bhanudasramole
धन्यवाद बुवा, सपोर्ट असू द्या तुमचा
P u8zu