MPSC नोकरदार व गृहिणींसाठी अभ्यासाचे नियोजन By Mahesh Shinde Sir | Dnyanadeep Academy,Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лип 2020
  • नमस्कार मित्रांनो नोकरीकरण्यारसाठी व गृहिणींसाठी अभ्यासाचे नियोजन कसे असावे. त्यांनी वेळेचे व्यवस्थापन कसे करावे जेणेकरून त्यांना स्पर्शपरीक्षेमध्ये त्यांना यश मिळेल या विषयी या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले आहे .नक्की पाहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाइक (like) करा जेणेकरून हा व्हिडिओ UA-cam गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवेल
    स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी ज्ञानदीप अकॅडेमी हि महाराष्ट्रातील एक अतीशय दर्जेदार प्रशिक्षण देणारी अकॅडेमी आहे.
    आतापर्यंत हजारो विद्यार्थी या अकॅडेमीतुन शिक्षण घेऊन सरकारी अधिकारी झाले आहेत व समाजसेवा करत आहेत.
    आपल्या या अकॅडेमी मध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन सुद्धा शिकवले जाते. त्यामध्ये एक वर्षाची MPSC परीक्षा संपूर्ण मार्गदर्शन / शिकवण अशी बॅच असते किंवा आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, इतिहास, भूगोल, सामान्यविज्ञान, मानव संसाधन विकास, मानवी हक्क,
    अंतराळविज्ञान व तंत्रज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालूघडामोडी, पंचायतराज अशी बॅचेस घेतल्या जातात. आमच्या या बॅचेसचा फायदा संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा, कृषीपरीक्षा, वनसेवा परीक्षा, RTO परीक्षा, तलाठी परीक्षा, ग्रामसेवक परीक्षा, टंकलेखक परीक्षा, शिपाईभारती, पोलीस भरती परीक्षा, रेल्वे भारतीशी संबंधित परीक्षा, बँकेशी संबंधित परीक्षा तसेच इतर सरळसेवा परीक्षांची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनाही फायदा होतो. आमची अकॅडेमी अगदी ग्रामीणभागातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या फीस मध्ये दर्जेदार शिक्षण देणारी अकॅडेमी म्हणून ओळखल्या जाते.
    अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खालील मोबाईल नंबर वरती संपर्क करू शकता.
    ९५११२८०४६५ / ८८०६२७७६७७
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @dnyandeeppune
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/dnyandeepacademypune
    फेसबुकवरती ( facebbok) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / dnyanadeep.acad
    Twitter वरती आमच्याशी जुडण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा
    academy_pune?s=08
    आमचे इतर व्हिडिओज बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती तुम्ही आमचे व्हिडिओज बघू बघू शकता
    1) चालूघडामोडी 2020-21 या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.
    • Current Affairs for Al...
    2) भूगोल (Geography) या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.
    • Video
    • Video
    03) राज्यव्यवस्था (Polity) या विषयाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करा.
    • MPSC-Polity Practice Q...
    04) यशवंत विद्यार्थ्यांच्या यशोगाथा
    • MPSC Success Story of ...
    05) राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास कसा करावा अगदी सुरुवातीपासून
    • राज्यसेवा (MPSC PRELIM...
    06) MPSC Prelim राज्यसेवा पूर्वपरीक्षा टेस्ट डिस्कशन व्हिडिओज
    • Video
    07) राज्यसेवा सामान्य विज्ञान व्हिडिओज
    • Video
    08) संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट डिस्कशन व्हिडिओज
    • Dnyanadeep's Combined ...
    09) शासकीय योजना
    • MPSC-PSI/STI/ASO-Gover...
    10) राज्यसेवा पूर्व तसेच मुख्य परीक्षा ते मुलाखत संपूर्ण मार्गदर्शन
    • Video

КОМЕНТАРІ • 2,7 тис.

  • @aryanrakhonde6902
    @aryanrakhonde6902 Рік тому +35

    प्रथमतः खूप खूप धन्यवाद सर. आपला हा व्हिडिओ मी बघितला होता आणि या व्हिडिओ मार्फत आपण जो मोलाचा संदेश महिलांना दिला त्यातून खूप प्रेरणा मिळाली आणि आज माझी डिपार्टमेंट पीएसआय पदी निवड झाली. मी नोकरी करून मुलांना सांभाळून सर्व नियोजन केले आणि मला शक्य झाले. मनापासून आभारी आहे.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  Рік тому +3

      🎉Congratulations mam. Tumche khup khup abhinandan💐... Tumhi study karun post milavlit, ani sarvana dakhvlat ki housewife mahila dekhil nakkich exam clear Karu shktat. Asach sarvana motivate kart Raha.🏆👍
      ALL THE BEST FOR YOUR FUTURE JOURNEY... Thank you for appreciation.☺️👏🎯👍

    • @bharati828
      @bharati828 4 місяці тому

      Kase niyojan kele tumhi

    • @ashwinideogiri8078
      @ashwinideogiri8078 15 днів тому

      Congratulations ma'am, tumi abhyasache niyojn kase kele tyabddl sangal

  • @balajipawar2920
    @balajipawar2920 4 роки тому +46

    सर तुमि पाहली वक्ती आहे जे classess च महत्व जास्त नसल्याचं म्हणतंय rocking sir आणि thanks english ट्रिकस बदल

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Thank you very much.
      👍😊🙏

    • @kishorkhodpe6681
      @kishorkhodpe6681 3 роки тому

      @@DnyandeepPune
      नमस्कार सर
      माझे वय आता 33 वर्ष असून OBC कास्ट आहे. मला MPSC ची तसेच PSI, STI ची तयारी करून काही फायदा होईल का??
      कृपया मार्गदर्शन करावे

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @43dipalinimbargi52
    @43dipalinimbargi52 2 роки тому +3

    नोकरीत आणि गृहिणी असणाऱ्या परंतु आणखी परीक्षा देवून चांगल्या पदावर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्व नोकरदार महिलांसाठी अतिशय वस्तुस्थितीदर्शक आणि मार्गदर्शक व्हिडिओ आहे.धन्यवाद शिंदे सर.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      Most welcome...& THANK YOU SOO MUCH FOR YOUR APPRECIATION...
      Keep watching & supporting us the same...👍😊😊

  • @vivek22841
    @vivek22841 4 роки тому +7

    सर, खरच तुम्ही पहीले व्यक्ती आहे की ज्यांनी सर्व गोष्टी प्रॅक्टीकली मांडल्या म्हणजे जे रिअल जीवनात शक्य आहे तेच मांडले.. दुसर्या लोकांसारख्या भुलथापा मांडून आभासी जग नाही दाखवले....धन्यवाद सर..🙏

  • @reshmapawar1113
    @reshmapawar1113 3 роки тому +42

    मी हा विडियो खुप मनापासून पाहिला आहे. सर माझ्या शंका दूर झाल्या आहेत. पण मी आता पर्यंत ४वेळा पोलिस भरती,२दा जिल्हा परिषद भरती, १दा वनविभाग भरती ,१दा पोस्ट विभाग भरती दिली आहे.पण मला आता दोन मुले आहेत. व माझे वय ३१ आहे. सर मला अभ्यास करणं जरासे अवघड झाले आहे. तर काही मार्गदर्शन करावे. म्हणजे माझ्या सारख्या आई असणार्या स्त्रीयांना मदत होईल .अशी आशा करते. 🙏

    • @shamshadpinjar4981
      @shamshadpinjar4981 3 роки тому +6

      माझे ही सेम आहे . सर मला दोन मुले आहेत मी अंगणवाडी सेविका आहे . सर मी अभ्यासाला सुरुवात केली नाही . सुरूवात करणार आहे.

  • @meenaramteke2755
    @meenaramteke2755 4 роки тому +5

    सर धन्यवाद, मी एक गृहिणी आहे .व MPSC ची तयारी करीत आहे. माझ्या साठी हा व्हिडीओ खूपच महत्वाचाआहे कारण अभ्यास करत असताना अनेक समस्या येतात. त्यामुळे तुमच्या या व्हिडिओचा मला खूप फायदा होणार आहे धन्यवाद सर

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Welcome meena
      All the best
      Please share with friend

  • @Redbunpro
    @Redbunpro 3 роки тому +50

    सर, माझ्या सारख्या गृहिणी साठी हा व्हिडीओ खूप उपयुक्त आहे धन्यवाद

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому +1

      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому +1

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @rkumarpatil9333
    @rkumarpatil9333 10 днів тому

    खूप छान विडिओ आहे... आवडला मनातील सर्व न्यूनगंड निघून गेले.... आभारी आहे सर... असेच आणखीन विडिओ तयार करत राहा सर

  • @RKPropertyNews
    @RKPropertyNews 4 роки тому +7

    सर मी मुंबई महानगरपालिकेत नोकरी करतोय. आपल्या या व्हिडिओमुळे MPSC साठीचा आत्मविश्वास वाढला. खूप दिवसापासून असलेल्या मनातल्या अनेक शंका दूर झाल्या. धन्यवाद सर..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Thank you for appreciation.
      All the best
      😊🙏

    • @dattatraysonawane8707
      @dattatraysonawane8707 4 роки тому

      I m working in Collector office & also I m now free from my doubts after seen this important video thanks sir ji🙏🏻

  • @roshantalwekar3699
    @roshantalwekar3699 3 роки тому +3

    Private job karun sudha aapan abyas karu shakto ha confidence build karun denya sathi thank you so much sir 🙏🙏🙏,,,,,, best ever video in you tube

  • @mformrunmayi1935
    @mformrunmayi1935 2 роки тому +2

    सर खूप realistic बोललात.माझी सुरुवात आहे.आणि हा video मला track वर ठेवेल याबाबत शंकाच नाही .Thank you so much sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому +1

      Most Welcome Madam. Keep watching our videos.

  • @sonalisawant2928
    @sonalisawant2928 4 роки тому +25

    Sir... Tumhi kiti practically sangta.
    You are a very great person for every student.....

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Thank you sonali..👍 all the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @mr.perfect1760
    @mr.perfect1760 4 роки тому +4

    सर तुम्ही हा जो गुरूमंत्र दिला आहे ना हा नक्कीच माझ्या जीवनाला एक वेगळ वळण देणारा आहे,,

  • @bhagyashreebhamare7932
    @bhagyashreebhamare7932 3 роки тому +45

    डोक्यात शंभर कुटाणे असतात हा अतिशय चपखल शब्द वापरला सर तुम्ही शिवाय विकेंडला अभ्यासाचे विचार नकोत घरात सगळ्यांना समजून घ्या स्वतःला वेळ द्या आणि चार ते पाच तासात इफेक्टिवेली आपले नॉलेज अपडेट करा मग ते कुठल्याही फील्डमध्ये असो मला हे फार आवडले फार कमी असतात असे व्हिडिओ की जे फक्त आम्हा स्त्रियांसाठीच बनवलेले असतात धन्यवाद सर

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      All the best Bhagyshreeji

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @shravanithakur4802
    @shravanithakur4802 2 роки тому +2

    Thank you so much Sir. खूप छान समजावले. सर्व शंका दूर झाल्या आहेत. प्रत्येक step तुम्ही व्यवस्थित cover केली आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sneharawale4952
    @sneharawale4952 3 роки тому +2

    धन्यवाद सर
    निस्वार्थी आणि प्रामाणिक प्रयत्न करता आमची मदत करण्यासाठी तुमच्या ह्या विडिओ मुळे माझ्या जीवनातील आलेली निराशा दूर झाली जॉब, बाळ, घर, इत्यादी समाळून मी mpsc करत होते पण वेळे अभावी माझी चीड चीड होतं होती परिणामी माझ्या स्मरण शक्ती वर परिणाम झाला आणि मला डिप्रेशन आलं होतं पण तुमच्या ह्या विडिओ मधील सगळेच बारकावे मी लक्षात ठेवेल 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      very very thank you so much , chngala study kra success milel nakki most welcome … all the best...😊👍

  • @sonalikadam9529
    @sonalikadam9529 4 роки тому +10

    सर, तुमच्यामुळे मला आज विश्वास निर्माण झाला कि मी नक्कीच माझ्या स्वप्नाचा पाठलाग करेल आणि यशस्वी होईल

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Nakki yashaswi vhal.
      All the best
      👍👍

  • @vrushalinimbalkar8689
    @vrushalinimbalkar8689 4 роки тому +9

    धन्यवाद सर,
    या व्हिडिओ मधून तुम्ही गृहिणींसाठी खूप छान मार्गदर्शन केले...मी नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे करेल

  • @bhausahebnikam6524
    @bhausahebnikam6524 3 роки тому +9

    सर तुम्ही एकदम भारी लेक्चर दिलं.. मला आवडलं.. कारण माझी परिस्थिती तशीच तशीच आहे

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @jyotimande7264
    @jyotimande7264 6 місяців тому +1

    सर मी एक नोकरी करणारी महिला आणि गृहिणी आहे तुमच्या विडिओ तीन मला खूप मोलाच मार्गदर्शन मिळालं...आणि माझी खूप इच्छा आहे अभ्यास करण्याची ,knowledge वाढवण्याची....तुमच्या लेक्चर मुळे मला खूप प्रेरणा मिळाली....थँक्स सर

  • @vicharnama
    @vicharnama 4 роки тому +8

    सर तुमचे आजचे मार्गदर्शन खूप प्रामाणिक व प्रेरणादायी वाटले .. Thank you ..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @sitarampatil3233
    @sitarampatil3233 4 роки тому +7

    मी आजवर पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट व्याख्यान पैकी एक.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Thank you very much.
      🙏🙏😊

    • @sitarampatil3233
      @sitarampatil3233 4 роки тому

      @@DnyandeepPune वास्तववादी व्हिडिओ. फक्त मोटिवेशन करणारे खूप व्हिडिओ आहेत. असे वास्तववादी नाहीत. धन्यवाद.

  • @jayashirpatil327
    @jayashirpatil327 3 роки тому +1

    सर , खूप खूप धन्यवाद मला अस वाटत की हा व्हिडिओ माझ्या सर्वच अडचणी सोडवण्यासाठी बनवला आहे ,thanks a lot sir🙏🙏🙏

  • @Sonalibunde694
    @Sonalibunde694 2 роки тому +1

    Thanku sir 🙏 तुमच्या मार्गदर्शना मुळे माझा खूप खूप फायदा झाला. ज्ञानदीप चां पूर्ण स्टाफ हा खूप चांगला आहे. टीचिंग आणि नॉन-टीचिंग thanku

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      Thank you so much 😊.....
      Keep watching us and all the best 👍!!!

  • @SandipKhairnar08
    @SandipKhairnar08 4 роки тому +27

    सर खूप धन्यवाद..
    मनावरच ओझ कमी झाल्यासारखं वाटतंय.
    मी सहा वर्षांपासून जॉब करतोय.. मागील दोन वर्षांपासून एमपीएससी साठी अभ्यास करावं करावं करतोय फक्त विचार करण्यातच वेळ जात होता... घर आणि जॉब ह्या भानगडीत पडलोय आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे जॉब सोडून घरी बसून आभ्यास करू शकत नाही..परंतु आज तुमचे हे मार्गदर्शन बघून खरंच मनापासून वाटतंय की मी सुद्धा सर्व गोष्टी सांभाळून अधिकारी होऊ शकतो...
    सर पुन्हा एकदा धन्यवाद...🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Most welcome Sandip All the best👍

    • @swatideshmukh7707
      @swatideshmukh7707 4 роки тому

      Thanks you sir . Mi pan gruhini aahe . Tumacha margadarshan mule khup fayada zala . Thanks you so much sir.

    • @pravinkhojre2599
      @pravinkhojre2599 4 роки тому

      Thank u so much sir mi vrushali teacher aahe ,but job aani ghar yasaglyat hope sodali hoti pan tumchya speech mule ti parat aali.thank u so much again

  • @radhikakanade7629
    @radhikakanade7629 3 роки тому +4

    सर खरं च खूप प्रेरणादायी लेक्चर वाटलं...मि नोकरी करते माझं वय 30 आहे पन स्वयंप्रेरणेने stdy करत आहे सर...हार्डवर्क ची तयारी आहे...पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली सर ...thank यु सो मच से👍💐💐🙏🙏

  • @prasadgadhe1585
    @prasadgadhe1585 2 роки тому +1

    किती सकारात्मक पद्धतीने समजून सांगता सर तुम्ही, खरंच खुप आवडलं. thanks a lot sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому +1

      thanks for appreciate prasad sir.🙏keep watching us.👍🙂
      ज्ञानदीप प्रकाशनाच्या सर्व पुस्तकाच्या माहिती साठी कृपया खालील 👇लिंक वर क्लिक करा धन्यवाद.....🙏😊
      my.mbgcard.com/DnyanadeepAcademy

    • @prasadgadhe1585
      @prasadgadhe1585 2 роки тому

      @@DnyandeepPune OK sir

  • @sanketdeshpande9242
    @sanketdeshpande9242 3 роки тому +3

    धन्यवाद सर!
    खरोखर खुप महत्वाची माहिती मिळाली आणि बरंचसं confusion दुर झालं!

  • @dnyaneshwarpendharkar7210
    @dnyaneshwarpendharkar7210 4 роки тому +32

    मी करिअर ऑफिस मध्ये डिलिवरी बॉय चे काम करतो तरी इच्या psi बनायची आहे .मी माझे पूर्ण प्रयत्न करील फक्त अश्या शिक्षकाची गरज आहे जे वेळ पडल्यावर मदत करतील फक्त ज्ञानाची .मान्य करतो खेड्यामध्ये जरी राहत जरा सभाता कमी असेल भाषेत तरी वेळ मिळाला की पण जे फ्री वाले लेक्चर आहे ते बघतो बाकी वेळ टेक्स्ट बुक आहेत .जास्त दर्जेदार बुक नाही पण लवकरच घेणार eco and histry, GIO Baki सर्व खूब छान आहे

  • @pamaborade7011
    @pamaborade7011 4 роки тому +12

    फार छान मार्गदर्शन केले सर ,मनातील बरेचसे नकारात्मक विचार कमी झाले।आपला हा विडिओ नक्कीच सर्वाना एक नवीन दिशा दाखवण्याचे कार्य करत आहे।धन्यवाद!

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Thank you very much
      All the best
      😊😊👍👍

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @dipikaghomdharmale1621
    @dipikaghomdharmale1621 4 роки тому +2

    Thank you so much Sir...khup chan margdarshan kele apan ...mi housewife ahe mla nehmi as wataych ki time nhi milt ...tyamule khup chid-chid vhaychi ...pn tumhi agadi saral-sopya language mdhe samjun sangitl khup chan vatal ...kahi kahi gosti khup sopya astat apanch tyana kathin krun bsto..... really thankful Sir

  • @sandipkatake9359
    @sandipkatake9359 3 роки тому +2

    One of the best video about MPSC Study Panning... Sir Kharach Khup Mast Mahiti Dili

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you Sandip… all the best...😊👍

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @akashpatil9865
    @akashpatil9865 4 роки тому +6

    Thank you so much sir. Right now I am facing this situation. It helps me to get back on track.🙏 # all time source of inspiration

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Thank you very much akash.
      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @sachinambhore7845
    @sachinambhore7845 4 роки тому +9

    Doing a Job as Engineer in Pvt. Sector needed video
    Thanks a Lot Sir Usefull Content I am Alredy Suffring From This... Thanks For Video

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +2

      Welcome sachin.
      All the best🙏🙏😊😊

    • @ravindrapathak2377
      @ravindrapathak2377 4 роки тому +1

      Hii Sachin best luck..same I am engineer and study in mpsc

    • @Work_hard8055
      @Work_hard8055 3 роки тому

      Same with me bro m also an engineer

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @ashwinishendge2465
    @ashwinishendge2465 4 роки тому +2

    Thanks sir me aata 25 year old ahe so me aata mpsc cha study chalu kela aani ha video pahila tar mazha confidence vadla me khup happy ahe ke tumchiya margdarshana khali me class na lawta mpsc pass hoil...🙏🥰

  • @pritibhusande8155
    @pritibhusande8155 4 роки тому +1

    खुप सुंदर मार्गदर्शन केले सर. खरंच याची खूप गरज होती. तुमच्या या मार्गदर्शनाने आत्मविश्वास वाढला. मी ही private sector madhe job करते

  • @vaishaliwalke7841
    @vaishaliwalke7841 3 роки тому +11

    Hello Sir ,I am studying since last 2 years .I always sea your videos,your videos are very transparent.What you told in this video I am already following up to 75%, I will try to follow this 💯,thank you very much for your guidance 🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @pallavipaikrao6424
    @pallavipaikrao6424 3 роки тому +9

    Such a realistic speech, lecture sir...ur one of the best n real teacher....my filed is different but I really encourage by ur valuable speech...pls keep it up sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you Pallavi… all the best... 😊👍
      please share this 👆 video with your friends... 👍

  • @GanGanatBote
    @GanGanatBote 4 роки тому +1

    Thank you Sir , me dekhil khup chid chid karat aahe k abhyas la puresa vel milat nahi,
    Pn aata me tase nahi hou denar, tumhi disha dakhvlyapramane veleche niyojan karun , te follow karen! ..
    Ani tumchya ya video mule, manatlya khup prashnanchi uttre milali.
    Dhanyavaad sir, tumhi Gruhinisathi pn asa vel milu shakto abhyas karayla, yabaddal khatri dili, ani amcha atmvishwas vadhvla. Khup abhari

  • @satishtorwane3779
    @satishtorwane3779 3 роки тому +1

    Kharch khup sundar vdo ahe sir tumcha ....khup sar... confusion dur zal ....halk vataty sagl aiklyanantr ....khup khup dhanyawad sir tumche ha vdo bnvlyabaddal .....khup talmaline sangtay tumhi mhnun ekdm fit bsly dokyat aata ....thank u so much 🙏🙏

  • @charansingbadgujar8003
    @charansingbadgujar8003 2 роки тому +3

    My age 35 and Thnx sir for this Video i achive my goal and meet u sir 🙏🏻

  • @renugaikwad9758
    @renugaikwad9758 4 роки тому +34

    खरंच वेळ मिळत नाही म्हणून. खूप चीडचीड होते, राग येतो, but ata nahi honar

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      All the best renu

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @sarikabhagure3896
    @sarikabhagure3896 Рік тому

    Thank you sir खुप effectively information सांगितलं सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली मी एक गृहिणी आहे आणि जॉब पण करते मला अभ्यासाचे नियोजन समजले

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  Рік тому

      Thank you very much Sarika Mam for your Wonderful Words
      It gives energy
      Plz like the video, share and subscribe also
      Thank you very much once again

  • @Sonalipatil24218
    @Sonalipatil24218 4 роки тому +1

    खूप छान सांगितलं सर, मी working women आहे मला खरंच ह्या व्हिडिओ मधून खूप चांगलं मार्गदर्शन मिळाले . धनयवाद

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      thank you and most welcome sonali...😊👍

  • @seemasawant4900
    @seemasawant4900 4 роки тому +119

    2021 mpsc 1 year startegy विडिओ बनवा
    आणि नव्या syllbus नुसार books कोणती use करावीत

    • @educlub-smartlearning3748
      @educlub-smartlearning3748 4 роки тому +6

      Ho kharch banva sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +13

      Nakki seema.
      Thank you

    • @archanajadhav6908
      @archanajadhav6908 4 роки тому +4

      Yes sir please 2021 chya MPSC exam sathi video banva with syllabus books and how to use it

    • @dhanashreelawand5319
      @dhanashreelawand5319 4 роки тому +2

      Thank you so much Sir, ...your all videos are very helpful..
      Please sir, ak video banva 2021 as employee in private field, need to plan for a year.

    • @aditikalyanideshpande
      @aditikalyanideshpande 4 роки тому +1

      Yes even I need this

  • @shubhangidangat3447
    @shubhangidangat3447 4 роки тому +6

    खूप छान मार्गदर्शन केलेत सर.
    धन्यवाद.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      thank you and all the best shubhangi ...😊👍

  • @ashwinishinde2631
    @ashwinishinde2631 3 роки тому +2

    Khup khup molacha video ahe sir.. Motivational Ani energetic video ahe.. Khup khup abhar sir...

  • @hemantgawande8005
    @hemantgawande8005 2 роки тому +1

    शिंदे सर खरंच तुमचे मनापासून आभार! तुम्ही बनवलेला प्रत्येक व्हिडिओ चा topic अत्यंत Practical, deep आणि motivational असतो...मी आज पर्यंत अनेकांचे व्हिडिओ पाहिले, परंतु प्रत्येक जण स्वतः ला फेमस करण्यासाठी आव आणत असतो, पण तस काही तुमच्या व्हिडिओत नाही...माझी आर्थिक परिस्थिती जर चांगली असती, तर मी नक्कीच ज्ञानदीप अकॅडमी जॉईन केली असती सर....पण असो तुमचा बनवलेला प्रत्येक व्हिडिओ हा माझ्या सारख्या कुठलाही क्लास न करणाऱ्या, अनेक ग्रामीण भागातील, गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतो....असेच नवनवीन व्हिडिओ बनवून आम्हाला मार्गदर्शन करत रहा सर....Thank you!

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      Thank You very much Sir..
      असाच प्रतिसाद तुमच्याकडून मिळू देत..
      All the very best..Keep watching..
      Please click on the below links for more updates..
      Facebook: facebook.com/dnyanadeep.acad
      Telegram: t.me/dnyandeepacademypune
      Instagram: instagram.com/dnynadeepacademypune/
      Twitter : twitter.com/academy_pune

  • @amoldamdhar8016
    @amoldamdhar8016 4 роки тому +8

    Sir i am one railway employees but this video facing so my depression lossing thank you very much sir this video uploaded

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      most welcome amol ...😊 all the best...👍

  • @priyankajadhav4013
    @priyankajadhav4013 4 роки тому +3

    This is Practical advice needed very much.thank you

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Welcome priyanka
      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @karunabodode637
    @karunabodode637 2 роки тому +1

    Apratim Sir Aaple Vakhyan...khup chan vatle..exam denyachi iccha Nirman keli aapn...Thanku so much Sir..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      Your Most welcome....Keep watching & supporting us the same...
      Keep studying, ALL THE BEST....😊👍

  • @dollypatil6605
    @dollypatil6605 4 роки тому

    Thnx सर खूप छान पद्धतीने समजावले....... अजून नव्याने सुरवात करण्याची हिम्मत मिळाली

  • @mylifemyrules25
    @mylifemyrules25 4 роки тому +6

    Tnx sir ya topic ghetlya badal job krtna study sathi mala niyojan krta yail....tnx A Lot

  • @bhagyashreeganthade4154
    @bhagyashreeganthade4154 4 роки тому +5

    Thank u so much sir....for the valuable guidance....it's useful for us!

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Welcome
      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @anuradhajayale4642
    @anuradhajayale4642 3 роки тому +1

    Itka chan samjavla sir...ghar pan neat sambhalaicha ani abhyaspan kasa karaicha yacha chan niyojan hota he....thank u so much for making this video🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you & Most welcome anuradha…all the best...😊👍

  • @doyalyogachamp2173
    @doyalyogachamp2173 3 роки тому +2

    धन्यवाद सर : .. हा विडीओ माझ्यासाठी फार महत्वाचा ठरणार

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you Shubhangi & most welcome … all the best...😊👍

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @kajolyadav6615
    @kajolyadav6615 4 роки тому +3

    Thank u very much sir
    I have scheduled this 4 to 5 hours ....
    Nd u r video build confidence?👍

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Welcome kajol.
      Keep it up👍👍😊

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @yogeshkorde7381
    @yogeshkorde7381 4 роки тому +5

    Sir mazi wife pn mpsc cha study krt ahe . Maza tila support ahe but tila proper guidance nahiye tyamule ti khup khachun jate ... mhanun mg me tila tumche video baghun guidance krt asto

  • @roshniwankhade3978
    @roshniwankhade3978 3 роки тому +1

    Sir Tumhi kelel practical margdarshan Ekdam positivity deun Geli . tumche abhar sir.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you for appreciation.
      All the best

  • @manishagavhane1591
    @manishagavhane1591 4 роки тому +1

    खुपच छान मार्गदर्शन सर, परिस्थितिला अनुसरून सर्व डाऊट्स क्लीअर केलेत याचा नक्कीच फायदा होईल.

  • @satishsonawane4834
    @satishsonawane4834 3 роки тому +3

    Thank you sir for sharing this video for housewife ladies

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому +1

      my.mbgcard.com/Dnyanadeep_Academy
      plz go through all important videos related to mpsc in the above link
      Thank you

  • @reshmatate8093
    @reshmatate8093 3 роки тому +5

    Thank you for clearing doubts,👍 Sir It's very helpful .!

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @Rohank88
    @Rohank88 3 роки тому

    खूप छान माहिती दिलीत सर आतापर्यंत मी पाहिलेल्या विडिओ मध्ये सर्वात छान माहिती तुम्ही दिलीत
    Thank you

  • @poonamsirsat1672
    @poonamsirsat1672 4 роки тому +5

    खूप छान मार्गदर्शन, सर👍 मला विचारायचं होत की,exam च्या date कशा कळतात,त्या बद्दल मार्गदर्शन करा please

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Poonam please telegram channel join kra .tumhala update miltil.
      t.me/dnyandeepacademypune

  • @anuradhadevarkar2556
    @anuradhadevarkar2556 4 роки тому +7

    Khupach mast information dilit sir....Me housewife ahe .... study start kela ahe... tumhi sarv doubts clear kelet... Thanks sir....Mla talathi sathi konte books refer karayche ani at least 2 yrs.mde pass honyasathi study ksa krava yache guide milave tumchyakadun plzz....

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @dabanglado1950
    @dabanglado1950 2 роки тому +1

    Thx.sir kharach mind fresh zale.aani wayaacha gair samaj nighun gela thank you so much.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      You are most welcome Hina. keep watching us. All the very best ..👍
      ऑनलाईन अभ्यासासाठी तुम्ही ज्ञानदीप Application👇 जॉइन करू शकता ज्यात तुम्ही तुमच्या वेळेनुसार विडियो लेक्चर्स पाहू शकता. धन्यवाद....🙏
      play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      ज्ञानदीप प्रकाशनाच्या सर्व पुस्तकाच्या माहिती साठी कृपया खालील 👇लिंक वर क्लिक करा धन्यवाद.....🙏😊
      my.mbgcard.com/DnyanadeepAcademy

  • @ChanchalBali
    @ChanchalBali Рік тому

    सर तुम्ही किती अगदी आमच्या मणातल्या गोस्टीच निरसन करता आमच्या शंका तुम्हाला बरोबर माहित आहेत खुपखुप धन्यावाद

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  Рік тому

      Thank you so much ! please download, Dnyanadeep Academy Pune App at: play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune : app login karun tumhi mpsc , combine prelims,mains sathi online batch purchase karu shakta. Thank you !

  • @mayuriwarang1102
    @mayuriwarang1102 4 роки тому +5

    Thank u so much sir for making this video, it's very helpful in study planning.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Most welcome and thank you so much mayuri...😊👍 All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @ashwini236
    @ashwini236 4 роки тому +11

    Thank you so much sir, I am also weting this video mi ek housewife aahe.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Welcome ashwini
      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @rammandale3490
    @rammandale3490 3 роки тому +1

    धन्यवाद सर..आपण केलेलं मार्गदर्शन आमच्या सारख्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं ठरेल..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you Ram… all the best...😊👍

  • @madhavigaikwad8702
    @madhavigaikwad8702 4 роки тому +1

    Thanku so much sir for such helpful information👌👌. We really need this type of guidance while preparing the competitive exams.🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Welcome madhavi
      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @English_Vocabulary-
    @English_Vocabulary- 3 роки тому +3

    Yes we need your precious guidance for upcoming exams.. & thank you so much sir for encouraging us..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      It's my pleasure..All the best Vaishnavi

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @MyElearnings
    @MyElearnings 3 роки тому +3

    Thank you so much sir, it helps me a lot and you boost my confidence. Thank you

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Most welcome ... Aishwarya ma'am ... All the best 😊👍
      Please share this 👆 video with your friends 😊

  • @kalpanatalekar6495
    @kalpanatalekar6495 3 роки тому +1

    Sir aamhi tumche khup khup Aabhari aahe. Sir tumhi great aahat. Thank you very very much sir.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому +1

      Welcome Kalpana Madam. All the very best. Thank You.

  • @nitapanzade24
    @nitapanzade24 4 роки тому +1

    खरच मनापासुन धन्यवाद सर .खुप आत्मविश्वास दिला 🙏तुमच्या कामाला अभिवादन.🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      thank you and most welcome nita...😊👍 all the best

  • @meghrajchavan8366
    @meghrajchavan8366 4 роки тому +3

    Thank you sir mi house wife aahe mi aata first year la aahe mi mpsc la suruvat keli aahe. Sir tumhi sangitlya pramane mi veleche niyojan karel. Maze age 21 aahe.

  • @shitashirsat8901
    @shitashirsat8901 4 роки тому +3

    सर मी आता 12 वी दिली आहे मी ग्रुहीणी आहे मी आर्टस साईट नी पेपर दिले आहे तर मी पुढे कोणती स्पर्ध परीक्षा देऊ व कशाची निवड करू पुढच्या करीयर साठी उत्तरीची अपेक्षा आहे

  • @poonamshingade2797
    @poonamshingade2797 3 роки тому +2

    Sir aatmvishwas vadla tumch he video pahun nice sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      thank you so much Poonam ma'am ... all the best 😊👍

  • @minakshikubade1
    @minakshikubade1 3 роки тому

    Ur videos r so much inspiring sir . वास्तवाच भान ठेवून अभ्यासाला चालना मिळते thnku so much sir 2021 sathi video bnval plz

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @madhurikamble8269
    @madhurikamble8269 3 роки тому +3

    Thank you so much sir .👆👌👌

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Most welcome Madhuri🙂 All the very best👍👍 keep weatching us...
      you can join us online, please click below link:
      App link - play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat
      Telegram: t.me/dnyandeepacademypune
      more details 👇about Dnyanadeep academy & MPSC
      my.mbgcard.com/Dnyanadeep_Academy
      Thank you.🙏

  • @sushilrajput1944
    @sushilrajput1944 4 роки тому +5

    Hello sir, thank you for your guidance. Sir i met you in pune 2011 when i was prepared UPSC. I ws a students of pravin chavan sir. But my mother ws died after that i came in my hometown and took responsibility of my family. Sir today i am working in TCS as team lead with good package.
    I came in your office for discussed with you but you were not there that time... sir now i am in working from home and last 2 months i have seen all your videos and i hv joined your polity online class also... thank you sir......
    But i would like to talk with you......

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Thank you sushil
      All the best
      🙏🙏😊

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @arunabondar6725
    @arunabondar6725 3 роки тому +1

    Thank you sir mi pan ek ghruhini ahe majyasarkhaya sathi khup mast ahe he margdarshan. Sir Kharach khup Chhan thank you sir 🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you so much for the appreciation Aruna ma'am ... all the best 😊👍
      Please share this 👆 video with your friends...😊

  • @swatikumkar4176
    @swatikumkar4176 Рік тому

    खरंच खूप ऊर्जा मिळाली सर तुमचा व्हिडीओ ऐकून

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  Рік тому

      Thank you so much ! please download, Dnyanadeep Academy Pune App at: play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune : app login karun tumhi mpsc , combine prelims,mains sathi online batch purchase karu shakta. Thank you !

  • @nehashaikh5004
    @nehashaikh5004 4 роки тому +6

    Sir, I found this video very useful.
    I work in State Bank as Assistant. My query is How to increase the stamina as after working for hours and intact schedule it becomes tiresome to study ?

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @sachinkumbhar4286
    @sachinkumbhar4286 3 роки тому +5

    Hello sir.. I m 32 year's old.. I m working in a leading PSU bank since last 10 years.. I m economically in a good condition.. I don't have any economic liability.. but now I want to resign from job .. prepare full time for combine exam.. I have cleared pre in 2014 n 2017.. but it is difficult to do both thing's.. plz guide sir

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @kirankore7352
    @kirankore7352 2 роки тому +1

    sir khup khup mhatwachi mahiti dili . khup khup dhanyawad sir, this is real motivated me

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому

      Thank you for your appreciation 😇
      Keep watching us....

  • @sakshikadbe4385
    @sakshikadbe4385 2 роки тому +2

    Thanks for u sir ,,,my all concept is clear sir ,,,,,really sir your teaching is best 🙂

  • @tusharmulay9640
    @tusharmulay9640 4 роки тому +4

    Sir, could you please start online course for Combine Exam. We are eagerly waiting for it. My aim is only to achieve STI post.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Polity batch start hot aahe
      3 august pasun
      Please call
      9511280465

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @sampadakolekar9953
    @sampadakolekar9953 4 роки тому +3

    Patl..,...

  • @sunilbhosale94
    @sunilbhosale94 3 роки тому +1

    Khup chan video ahe sir.... Ni khup changlya prakare time management kasa karaycha te sangitlat... Dhanyavaad🙏🙏👏👏👏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      Thank you very much for such kind word .
      All the best

  • @madhumatinarule4489
    @madhumatinarule4489 3 роки тому +2

    Thanks a lot sir... 👍👌 best guidance... Lot of things got cleared..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @VIJAYPATIL-wd6sh
    @VIJAYPATIL-wd6sh 4 роки тому +5

    Mahesh sir is always teach us humble and ground level preparation very practical that is very helpful
    Thank you sir🙂🙂

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      most welcome and thanks a lot vijay...🙌😊👍 all the best

  • @bhagavatbatule8596
    @bhagavatbatule8596 4 роки тому +3

    Great sir

  • @himgaurimerya9861
    @himgaurimerya9861 4 місяці тому

    खूप महत्त्वपुर्ण व्हिडीओ होता मी सुद्धा नोकरी करते मला खूप गैरसमज होते ह्या व्हिडिओ च्या माध्यमातुन वेळेच्या नियोजनात काय योग्य आणि काय अयोग्य ह्याचे calculation समजले धन्यवाद सर

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 місяці тому +1

      Most welcome 😊😊 Keep watching and supporting us 🙏🙏

  • @radhayadav7998
    @radhayadav7998 4 роки тому +1

    Wow sir tumhi tr khup soppy padhatit samjavl , me ek gruhni ahe , me hi study kartey pn ek don mahinya madhe tyat khand padto kahi karnastav, tas me barach abhyas kelay pn tumhi mhanta tase nakkich 4-5 vela parat parat abhyasachi garaj aste, me hya tumchya padhati nusar parat praytn chalu karen, malahi swapn manun nahi tr mazi hi ek eccha ahe manun he karaychay , ani me kharch abhyas karte tevha swatashi pramanikach aste. ..... mala hi hi eccha purn kartana ti purn karnya peksha tyatun maz je knowledge vhadat te bhari vatat. ...ek samadhan asat.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Nakki radha.
      Changli tayari kra.
      Thank you🙏🙏😊😊

  • @riyass1515
    @riyass1515 4 роки тому +5

    Sir I am phd holder and working as assistant professor in college but I am not satisfied by my current profession, and now want to go for STI, so please guide me about this decision

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +2

      1) Mpsc 1st attempt ? - ua-cam.com/video/b3LHusIBhEQ/v-deo.html
      2) Mpsc suruvat kartana konti book vacahvi ? - ua-cam.com/video/dXF3epUvVYE/v-deo.html
      3) Mpsc abhyaschi suruvat kashi karavi ? - ua-cam.com/video/rUivkjaB7B4/v-deo.html
      4) Mpsc pre strategy ?- ua-cam.com/video/uWojQRWIEhg/v-deo.html
      5) Mpsc mains strategy ?- ua-cam.com/video/dVyx4U3NwMU/v-deo.html
      6) Mpsc 2020 strategy ?- ua-cam.com/video/9nA6kO7PHwU/v-deo.html
      Ya dilelya link varti click kara tumhala sarv mahiti milel
      all the best supriya 😊…👍

    • @riyass1515
      @riyass1515 4 роки тому

      Thank you sir..

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @miaaimotherandbabycare
    @miaaimotherandbabycare 4 роки тому +3

    Thank u sir , Maz age 32 start ahe mi government servant ahe mi exam ajun kiti yrs devu shakate ,cast open ahe please tell me mi atta kas start karu

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @FoodieDMS
    @FoodieDMS 2 роки тому +1

    Khup chan mahiti dili sir.. 🙏 khup khup aabhari aahe 👍🙏🙏

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  2 роки тому +1

      Thank You so much Madam. All the best. Thank You.

  • @shraddhapusadkar3505
    @shraddhapusadkar3505 4 роки тому +1

    Thank you Sir..tumc speech khup motivation krte..khup chan knowledge milte..swatala improve krnyasathi khup help hote..
    Once again thank you Sir..for motivation.

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому +1

      Welcome shraddha
      All the best

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat

  • @vaishnavighan3364
    @vaishnavighan3364 4 роки тому +6

    Best guidance...for housewife
    20000* book nashik la milel ka??

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  4 роки тому

      Thank you.
      Book sathi khalil number var call kra
      7420099066

    • @DnyandeepPune
      @DnyandeepPune  3 роки тому

      (MPSC)राज्यसेवा, PSI/STI/ASO तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी व ऑनलाईन Classes लावण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून आजच आमची अँप डाउनलोड करा play.google.com/store/apps/details?id=co.davos.gjqat