मला हे म्हणायचं आहे की ह्या कंपनी चा टेस्ट रिपोर्ट द्यावा सरकारने एरवी काही सबसिडी मधे शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर टेस्ट रिपोर्ट शिवाय देत नाही मग एवढी बोगस कॉलीटी पंप कशाला देता ...
Khup bogus ahe pump... Single moter.. ani tyala anudan 3700/- tevdech shetkaryanchya acc la takle aste tr double pump heavy quality che pump ghetle aste shetkaryanni
आमच्या गावात काही कुटुंबातील सर्व सदस्यांना फवारा मीळाला कृषी सेवक कृषी साह्यक यांना च्या कुटूंबातील तसेच काही मोजक्या कुटुंबातील सर्व सदस्यांनची फवारा साठी निवड झाली अशा मुळे झाले असेल
अहमदनगर तालुका पाथर्डी काहिच घेतल नाही पंपाची क्वालिटी खूप छान आहे 🎉🎉🎉 Thank You मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ फड़नवीस आणि प्रभुदेवा भाऊ 🎉🎉🎉🎉
लॉटरी एकदाच लागते जर त्या तालुक्याला टार्गेट पेक्षा कमी शेतकरी लॉटरी यादीत निवडल्या गेले तर waiting मधील शेतकरी निवडतात Eligible for lottery म्हणजे तुमची निवड झालेली नाही, waiting ला आहात
जय शिवराय सर सुरवातीला अर्ज केला तरी पन नंतर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पंप मध्ये लॉटरी लागली कशा मुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य पाहिजे होते . प्लीज रिप्ले .
Mi ७-८ divsa phile tumhala hech msg krun sangitle hote tevha tumhi manale ki vaat paha sarvanna ch milel Prantu mi aaj krushi sahhayyak la swathha bhetun vicharna keli aasta tyanni prt tech manale
सर एक सांगू का... बॅटरी संचालक पंप.. एकदम डुप्लिकेट आणि 3rd क्लास सॅम्पल वापरून तयार केलेले आहे... चार्जिंग होते ना बॅटरी व्यवस्थित चलते... कोण्या कंपनीला ये टेंडर दिलेत एकदम थर्ड क्लास बॅटरी पंप बनवले आहेत... शेतकऱ्याला नको वाटत आहे ही बॅटरी पंप संचालक😢😢😢
फवारणी पंपामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का. कारण ठराविक लोकांनाच लकी ड्रॉ मध्ये नाव आली. कृषी विभागामध्ये अशाप्रकारे दिवसाढवळ्या भ्रष्टाचार होत असेल कोण जबाबदार आहे
मला हे म्हणायचं आहे की ह्या कंपनी चा टेस्ट रिपोर्ट द्यावा सरकारने एरवी काही सबसिडी मधे शेतकऱ्याला घ्यायचे असेल तर टेस्ट रिपोर्ट शिवाय देत नाही मग एवढी बोगस कॉलीटी पंप कशाला देता ...
कृषी सहाय्यक म्हणते अजून आले नाही
काय करावे
मंग्रुळपिर तालुका
मानवत जि. परभणी सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळाले.
अकोला जिल्ह्यात अजून वाटप सुरू नाही झाले फवारणी पंपाचे कधी सुरु होईल काय माहीती
पंपाची क्वालिटी खूप छान आहे 🎉🎉🎉
Thank You मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ फड़नवीस आणि प्रभुदेवा भाऊ 🎉🎉🎉🎉🎉
कृषी विभागाने दिलेले फवारणी पंप खूप लो क्वालिटीचे आहेत
Krushi vibhag low quality chech vastu detat
Khup bogus ahe pump...
Single moter.. ani tyala anudan 3700/- tevdech shetkaryanchya acc la takle aste tr double pump heavy quality che pump ghetle aste shetkaryanni
@@keshavcharthal1535right
फुकट तेवढं विकत मिळत...
Sir muze stutas eligible for lottery disat aahe milnar ka pamp sanga sir please
कृषी सहायक म्हणत आहे अजून पंप आले नाही
मी सुरुातीपासूनच ऑनलाईन फॉर्म भरला पण लॉटरी मध्ये नाव आले नाही,,, काय करावे, मार्गदर्शन करण्यात यावे भाऊ
आमच्या गावात काही कुटुंबातील सर्व सदस्यांना फवारा मीळाला कृषी सेवक कृषी साह्यक यांना च्या कुटूंबातील तसेच काही मोजक्या कुटुंबातील सर्व सदस्यांनची फवारा साठी निवड झाली अशा मुळे झाले असेल
अहमदनगर तालुका पाथर्डी काहिच घेतल नाही
पंपाची क्वालिटी खूप छान आहे 🎉🎉🎉
Thank You मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवाभाऊ फड़नवीस आणि प्रभुदेवा भाऊ 🎉🎉🎉🎉
आम्हाला भेटला तसाच काहीच मागितले नाही धाराशिव जिल्हा परंडा तालुका
From che status Eligible for lottery dakhavt aahe kadhi parent from select hoile
गाई गोटा अर्ज कसा करायचा कुठे करायचं त्याबद्दल व्हिडिओ बनवा
Pampa mdhye kay kay milte tyacha video bnva sir…..👏🏻
3325रू आहे अनुदान आणि पंप दिला 1500रू चां
पुणे जिल्हा या यादीत नाही
Ajun nano dap milali nahi tr pump kadhi yetil yavatmal madhe
छान माहिती देता सर
Sir dhule disrict che pum vatap kadhi honar
नांदेड जिल्हातील किनवट तालुक्यातील 19/sept/2024 रोजी वाटप झाले आहे...✅
नाशिक जिल्ह्याला भेटले का पंप
कळवा
परभणी जिल्हा, सोनपेठ तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना फवारे मिळाले
परभणी तालुका आले नाही अजून
पूर्णा तालुका आले पण अधे
जिल्हा छत्रपती संभाजीनगर तालुका कन्नड अजून लाभार्थ्यांना पंप मिळाले नाही ..कृषी सहाय्यक म्हणतात सध्या बिझी आहे
भाऊ जेंचे फॉम भरले पण लॉटरी मध्ये नाव आले किंवा मॅसेज पण आला नही. असे शेतकरी यांना मॅसेज येऊ शकते का
सोलापूर जिल्हा अजून लॉटरी यादी आली नाही...प्रोफाइल वर स्टेटस अजून एलिजिब्ल लॉटरी अस दाखवत आहे...दुसरी लॉटरी यादी कधी लागणार...
लॉटरी एकदाच लागते
जर त्या तालुक्याला टार्गेट पेक्षा कमी शेतकरी लॉटरी यादीत निवडल्या गेले तर waiting मधील शेतकरी निवडतात
Eligible for lottery म्हणजे तुमची निवड झालेली नाही, waiting ला आहात
@@BalAsh0729 ok
Very useful information brother
सर यवतमाळ साठी अग्रीम लागू होणार नाही का?
7/12. 8अट आधार कार्ड मागितली जात आहेत
Sir yavtmal District la kdi start honar aamchya kade khich process nhi ajun battery pump chi
बुलढाणा जिल्हा तालुका मोताळा कृषी सहायक म्हणतात अजून पंप आले नाही आहेत म्हणून
7/12 वर कापूस नोंद नाही आहे .मका नोंद आहे . पंप भेटेल का . लॉटरी लागली आहे msg पण आला आहे .
Plz रिप्लाय द्या सर .
पीएम किसान स्टेटस sarendr झाली आहे काशी दुरुस्ती करु
कृषी सहाय्यक ची कम्प्लेंट कशी करावी
चंद्रपूर जिल्हा तालुका चिमूर अजून पंप मिळाले नाही... कृषी अधिकारी काहीच उत्तर देत नाही...
Asch ahe amchyakde pn Yavatmal wani
Rajura madye suddha Same problem
Same problem arni taluka yavatmal jilha madhe pn.. Aahe
Wardha madhe hach problem aahe
Hingoli ajun milale naihi
जय शिवराय सर सुरवातीला अर्ज केला तरी पन नंतर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पंप मध्ये लॉटरी लागली कशा मुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य पाहिजे होते . प्लीज रिप्ले .
Mla msg nahi aala eligible for lottery ASE dakhavat ahe tr ..
Mla pump milel ky?
नाही
ajun milale nahi amravati district
epik pahni madhe nond keli nahi ya varshachi tr det nahi aahe the lok
कागदपत्रे जमा करा असा मॅसेज येत नाही का मग
सर वाटप केव्हा आहे
Sir mazya aajobach naav lottery yadit naav aahe 9 September naav aahe msg dekhil aalay pan portal vr arjachi stiti winner mhnun pan dakhavt aahe tri krushi sahayk mhntoy tyanchya yadit aamch naav nahi ch sambhaji nagar
वाशीम/बुलढाणा जिल्ह्यातील अजून मिळाले नाही
लिस्ट मध्ये नाव आहे पंप मिळेल का?
आम्हाला अजून भेटले नाही पंप नाहीत कृशिसहायक म्हटले येतील तेव्हा देऊ
देतील त्यांच्याकडे अजून आले नसतील आम्हाला मिळाले.
Aamcya कडे अजुन काही ही दिल नहीं वर्धा सेलू madhe
Sir jalgaon la kadi midnar
प्रमाणपत्र pdf share kara
जय शिवराय
Ajun paryant lottery la naav nhi ale sir
जय शिवराय दादा
यवतमाळ जिल्हा महागाव तालुका आणखीन पंप मिळाली नाहीत
Napsack power sprayer kadhi lagel lottery.
अहमदनगर तालुका पारनेर वाटप नाही झाले आजून, टोकन पण नाही मिळाले..
नवीन फॉर्म कधी सुरू होतील
टोकन म्हणजे काय?
मानवत तालुका जिल्हा परभणी मिळाले
First view salim pathan🎉🎉dhanora J 🎉🎉
आजुन फवारे आले नाहीत अस कृषी सहायक मनत आहेत काय करावे. ता.निलंगा जि.लातूर
गाव कोणत
सर कापूस बॅग कधी मिळणार आहेत
New fawara pani marat nahi
हिंगोली कळमनुरी मधे प्रतेक आठदिवसाला फोन केला तर आठ दिवस थांबाच म्हनतात
माझी लोटरी पदधतीने निवड झाली आहे तरी सुद्धा पंप देत नाही आहे जिल्हा यवतमाल तालुका आरणी हे योजना कशासाठी
मला पण नाही भेटले पंप तालुका दारव्हा
आर्णी तालुक्याचे कोणी असेल् तर् सांगा
Kelapure talukyatile aho re bjava
कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील पंप कधी मिळणार
Pdf मिळाली नाही sir
कडबा कुट्टी मशीन ऑनलाईन फॉर्म कधी चालू होतील सर
आमचा कड़े अजून पंप दिलचनाय
जि. नंदूरबार ता. अक्कलकुवा
गाय गोठा अनुदान केव्हा मिळणार आहे सर दोन वर्ष झाले आहे अजून मिळाले नाही काही अपडेट आहे का
तेल्हारा ला कधी चालू होईल फवारा वाटप
लॉटरी नाही लागली
Jalgaon jilyala nahi milala pump
Aamchya krushi sahaayak la vicharal asta tyanni sangital ki hi scheme fkt prakalp grast shetkari sathich aahe tumhala lottery lagli asel trihi tumhala pump milnar nahi. Tr aata aamhi ky krave bhau aamhala lottery lagun sudhha pump milnar nahi
Please reply
Mi ७-८ divsa phile tumhala hech msg krun sangitle hote tevha tumhi manale ki vaat paha sarvanna ch milel
Prantu mi aaj krushi sahhayyak la swathha bhetun vicharna keli aasta tyanni prt tech manale
@@tusharjadhao4192 taluka konta
ठिबकचा अनुदान चा व्हिडिओ बनवावा अनुदान मिळवून नाही राहिलो एक वर्ष झाला अनुदान एकच हप्ता आला अजून
नांदेड जिल्हा हदगाव तालुका kadhi मिळेल sir बॅटरी ऑपरेटर पंप
भेटला आज 🫡
सर एक सांगू का... बॅटरी संचालक पंप..
एकदम डुप्लिकेट आणि 3rd क्लास सॅम्पल वापरून तयार केलेले आहे... चार्जिंग होते ना बॅटरी व्यवस्थित चलते... कोण्या कंपनीला ये टेंडर दिलेत एकदम थर्ड क्लास बॅटरी पंप बनवले आहेत... शेतकऱ्याला नको वाटत आहे ही बॅटरी पंप संचालक😢😢😢
सर आम्हाला 8 दिवसापुर्वी मिळाला आहे
माझा नावाने फॉर्म भरला पण माझा नावावर सातबारा नाही पप्पाचा सातबारा देऊन संमती पत्र दिलं तर चालेल का सर
Jay shivray
Wardha nahi bhetle
Scam aahe ha, khup low quality pump aahet he. Sarkar kay jhople ka?
आज भेटला
परभणी वाटप चालू झाला नाही फवारे
Sir milala fvara kahich nahi ghetle
Tumhala krushi sahayyak cha call aala hota ka
@@tusharjadhao4192 ho
दादा गाय गोठा अनूदान 2वर्ष झाले बांधकाम करून अजून निधी नाही काही अपडेट कळवा
भाऊ सरकार काम 10 हात लांब,हृया कामात वेगळे पैसे जमा असेल तर अनुदान घ्या..
नाव जिल्हा गाव तालुका कोणता ते सांगा बघतो
@@vinayakpatil7685 उस्वद ता मंठा जि जालना
Nanded taluka ajunhi vatap nahi...
लोहा तालुका भेटले आम्हाला तर प्रेशर चांगला वाटला.
No objection certificate from concerned department in case of water affected area pdf patva
ua-cam.com/video/lbELj0f73BU/v-deo.html
मला पंप भेटला नाही
निवड कशी झाली मला तर एसएमएस नाही आला.
👍👍
फवारणी पंपामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का. कारण ठराविक लोकांनाच लकी ड्रॉ मध्ये नाव आली. कृषी विभागामध्ये अशाप्रकारे दिवसाढवळ्या भ्रष्टाचार होत असेल कोण जबाबदार आहे
बहुतेक तुमचा या लॉटरी मधील नाव आलेलं नाही त्यामुळे तुम्ही असा मेसेज करत असाल
❤😂aag लागली का बुडाला भाऊ काकाला भेटल तर
Cm DCM kurshi manti yanche dhugn pan sap honar nahi
Zale sir aatp
❤❤
फवारणी पंप भेटणे चालु झाले आहे कृषी विभाग भोकर नांदेड
Kon det aahe dada
जिल्हा यवतमाळ तालुका दारव्हा मध्ये मिळाला का कोणाला पम्प ?...
लकीड्रॉ मध्ये नाव आल्यावर फवारा कोणाकडून घ्यायचे आहेत
Krushi sahhayaak
सर मला फवारा मिळाला आहे पण कृषी सहाय्यक म्हणतात 258 रुपये मागतात सर प्रक्रिया हे म्हणतात सर
पैसे देण्याची गरज नाही
आम्ही फवारा घेतला आहे
Form
जळगाव जिल्ह्यातील नाही