नवरी खूप रडली पहा तुमच्याही डोळ्यात येईल पाणी | Emotional bidai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #MahadevBatule
    #Bidai
    #Omsai_photography
    #Wedding_Bidai
    Welcome to My channel Mahadev batule . मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि विडिओ creator आहे. मला तुमची सेवा करायची संधी मिळाली तर उत्तमच . सगळ्या प्रकारच्या फोटो आणि विडिओ शूटच्या ऑर्डर घेतल्या जातील
    Marriage Photography / Videography , Prewedding Video shoot , Birthday Photoshoot
    Omsai digital wedding shoot & Film
    My Contact Info :-
    Email - batule_mh@rediffmail.com.com
    Instagram - omsai_photography_kharwandi
    Mobile - 9657664513
    Facebook - Mahadev Batule
    Subscribe नक्की करा आणि शेजारील घंटी पण दाबा . धन्यवाद !!!!
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Live - Ahmednagar , India
    Home - Kharwandi, Dist - Ahmednagar

КОМЕНТАРІ • 35

  • @vasudeoramteke4665
    @vasudeoramteke4665 2 місяці тому +56

    बहिणीवर, मुलीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला या नवरी कडे पाहून नक्की अश्रू येतील. माझ्या डोळ्यात अश्रू आले. सुखी राहा ताई

    • @AbhishekPatil-f3i
      @AbhishekPatil-f3i Місяць тому +4

      0:12 😅षयडढवरठ😅😅😮

    • @AbhishekPatil-f3i
      @AbhishekPatil-f3i Місяць тому +4

      0:12 😅षयडढवरमदगहद😅😅😮

    • @AbhishekPatil-f3i
      @AbhishekPatil-f3i Місяць тому +1

      0:12 😅षयडढवरमदगहदछमबधडहजढढशलजमढ
      ब😅😅😮

    • @AbhishekPatil-f3i
      @AbhishekPatil-f3i Місяць тому +2

      0:12 😅षयडढवरमदगहदछमबधडहजढढशलजमढ
      बहम😅😅😮

    • @AbhishekPatil-f3i
      @AbhishekPatil-f3i Місяць тому

      0:12 😅षयडढवरमदगहदछमबधडहजढढशलजमढ
      बहमढलखधहडशहणछढथझछछक😅😅😮

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 місяці тому +18

    लग्नात सुख आणी दुःख सारखेच असते,मुलगी सासरला जाताना जेवढे दुःख होते,तेवढाच आनंद सुन बाई आल्यावर होतो.

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 2 місяці тому +3

    एका घरी सुख तर दुसरीकडे दुख हे तर जगजाहीर आहे ताई ते कुणालाही चुकले नाही मला सुध्दा 3बहिणहोत्यावाईटवाटते

  • @dipaktikar8970
    @dipaktikar8970 Місяць тому +2

    Khup dukh vatate tai mala 4 bahini aahet 1 bahin varali khup dukh hot aahe mazya bahinichi khup aathvan yet aahe mazhi bahin may v bap hoti

  • @SanjayBombale-d1z
    @SanjayBombale-d1z 18 днів тому +1

    खूप अवघड असत मुलीच आयुष्य मला पण दोन मुली आहेत

  • @sunilborase4089
    @sunilborase4089 2 місяці тому +2

    माझ्या मुलीचे देखील पुढच्या आठवड्यात लग्न आहे. हा VDO बघून मला देखिल अश्रू अनावर झाले.प्रत्येक मुलीच्या बापाची हीच अवस्था असते.आपल्या लाडक्या लेकीला बिदाई करताना आपल्या काळजाच्या तुकड्याला सोडताना खूपच दुःख होत.पण काय करावे हा सृष्टीचा niyamach आहे. प्रत्येकाला ह्या चक्रव्यूहातून javach लागतं.

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 місяці тому +4

    गरिबांच्या घरची लेक लाडकी होती ताई तुला उदंड आयुष्य लाभो हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कडे प्रार्थना आहे श्री स्वामी मय शुभेच्छा दिल्या दिदी कडून ऊत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी राहील ❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 місяці тому +2

    😂😂😂😂😂😂

  • @HambiraoUlape
    @HambiraoUlape 3 місяці тому +7

    कशाला केले लगीन

    • @sureshsarak1518
      @sureshsarak1518 2 місяці тому

      तु स्त्री आसल्यावर तुला कळलं आसत‌ मग मुलींच्या वेदना 😢 , तुझी मुलगी जेव्हा सासरी जाईल तेव्हा कळेल तुला 😡😡

    • @Angle143
      @Angle143 Місяць тому

      Tula bahin ahe ka,tila filings astil aai vadil bhau Bahinila sodun jayac,manhe kashyala kel lagn

    • @sachinnachan1234
      @sachinnachan1234 Місяць тому

      तुला नाही कळणार

  • @satishgaikwad6857
    @satishgaikwad6857 Місяць тому +2

    ताई तूझे आयुष्य खूप सुखमय होवोहिच देवाचे चरनी पाथना

  • @rohiniwayalwayal5446
    @rohiniwayalwayal5446 2 місяці тому +3

    बहुतेक नवरा काळा मिळाला म्हणूनच रडता सण बिचारी 😢😢😢

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 3 місяці тому +3

    Good work battle sir

  • @ManishaSarnaik-e3n
    @ManishaSarnaik-e3n 3 місяці тому +4

    😢

  • @manjushasoge9874
    @manjushasoge9874 2 місяці тому +1

    खरच खूप रडू आल 😭😭😭😭

  • @pundbalasaheb7064
    @pundbalasaheb7064 2 місяці тому +1

    😢

  • @sarvangidesai5517
    @sarvangidesai5517 2 місяці тому

    Navri mulgi khub lahan vatte ani navra vayaskar vatto. Kahi zan lahan mulinch tyanchya manavirudd lagn lavtat. Asa vatla zasa tila jaychach navt lagn karun.radu ala 😢😢😢😢

  • @dharmarajkarale1086
    @dharmarajkarale1086 2 місяці тому +2

    😢😊

  • @Snehalartgallery5171
    @Snehalartgallery5171 3 місяці тому +4

    Nice video

  • @SachinPatil-om2ls
    @SachinPatil-om2ls 2 місяці тому

    खूपच रडली आहे ही नवरी

  • @ushamahale4608
    @ushamahale4608 2 місяці тому

    Dilya ghari tu sukhi raha

  • @kiranawhale3098
    @kiranawhale3098 2 місяці тому

    😢😢

  • @ranjangayakwad5116
    @ranjangayakwad5116 2 місяці тому

    Mast

  • @ashokkhandagale3955
    @ashokkhandagale3955 2 місяці тому +1

    पर देशात पाठवणी kle आहे का....परत माहेरी कढीचा येणार नाही का 😢😢😢😅😅😅😅

    • @naraynkale
      @naraynkale Місяць тому

      तुला काय कळणार

  • @sssss-zf1ip
    @sssss-zf1ip 2 місяці тому

    Aaizhava karau naka na lagna mg 😂😂😂ek trr tumcha apeksha evdhya vdhyat 😂😂