भारतामधे नंबंर एक असनारे महाराष्टराज्य जो महाराष्ट देशातिल इतर राज्याचे उत्पन्न 70टक्के आणि ऐकट्या महाराष्टाचे उत्पन्न 30टक्के अभिमान आहे मला महाराष्टाचा माझ्या राज्याच्या प्रमुखाचे आगमन असेच दमदार हवे जय महाराष्ट💪💪💪
पेट्रोल ११२/- व डीझेल १०५/- लीटर.. फक्त सरकारी गाड्यांवर ह्या महागाईत किती खर्च.. पैसा जनतेचा.. शेतकरी देशोधडीला लागत आहे .. काहींना टोचेल पण खरच .. ही वास्तविकता बदलायला नको का?? ..
अच्छे दिन म्हणजे काय हे आपले नातेवाईक मित्र मंडळ परदेशात असतील तर विचारा मला कोणत्याही पक्षाला वाईट चांगला म्हणायचे नाही या कोणाचे कौतुक करायचेच नाही पण आपल्या भारताचा मान आता किती झाला आहे हे पहा, दुसरे असे डिझेल, पेट्रोल चे भाव कसे केले जातात याचा अभ्यास केला तर समजेल
महाराष्ट्राचा हे नं 1 चे राज्य आहे देशात पंतप्रधान पदा नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपद हे येते देशाची सगळी आर्थिक सुञ मुंबईतून हसतात त्यामुळे मुख्यमंत्री कायम रूबाबातच पाहिजेत निम्मा देश पोसतोय एकटा महाराष्ट्रा🔥 जय महाराष्ट्र 🚩🔥
एवढा खर्च एखाद्या गरीब पोरांनो केला तर एक गाव दिवाळीला कपडे तरी पण राजकीय लोकांना आपल्या त्यात आपणही बसल्यावर किती आनंद गरिबाच्या पोरणसातर कपडे दिले तर किती आम्ही तुम्हाला मतदान त्याच्यावर ५ वर्ष मजा मारतात परत शेतकऱ्यांना बोलतील
Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 Congress party zindabaad
Congress party zindabaad Congress party zindabaad 🇨🇮🇨🇮🇨🇮🤚🇨🇮🇨🇮🤚🤚🇨🇮🤚🇨🇮🤚🇨🇮🤚🤚🤚🇨🇮🤚 congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad
देशपांडे साहेब..., गवळी साहेबांच पण बरोबर आहे न तुमच पण......, पण काय करणार या लोकांना कळत नाहीना काही..., कारण सर्व सामान्यांकळून कुठलाही कर आकारुन उकळणारच नाहे.....!
@@pratikdeshpande2008 @Sumra Mohan मोदी बद्दल बोलायला भीती वाटते दिवाळीच्या दिवशी घरी ED , CBI नको. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चूक ही चूक असते मग ती कोणत्याही पक्षाची असो कारण मी नागरिक आहे कोणाचा चमच्या नाही. नक्कीच केंद्र व राज्य दोघे ही महागाई ला जबाबदार आहेत
50 वर्ष भारताच्या राजकारणात ठाण मांडून बसलेले महाराष्ट्र देशातील सगळयात मोठे प्रगतशील राज्य म्हणून घडविणाऱ्या पवार साहेबांच्या नगरीत जंगीच स्वागत होणार ✌️
राज्य विकून खाल्ल असतं तर आपण पण उत्तर प्रदेश, बिहार सारख्या लोकांसारखे जगलो असतो. आणि देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देणार राज्य हे महाराष्ट्र नसतं झालं. 🙏🏻
@@shardulmurumkar4954 वैयक्तिक मताचा विषय नाही शेठ सर्वसामान्य जनतेवर यांनी गाडी विकायची वेळ आणली आहे आणि लाईट बिल शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला शेतकऱ्याला मारायचं केलं यांनी
शिवसेना प्रमुख 🐯
"श्री बाळासाहेब ठाकरे"😎🙏💐
=======================
महाराष्ट्र मुख्यमंत्री 🏹
"श्री उद्धव ठाकरे"😎🔥
"शेवट पर्यंत फक्त शिवसेना" 🚩🚩
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक
देश भर में लोकप्रिय मुख्यमंत्री जय भवानी
Kashacha lokapriy CM 🤙ghar basu hota
या आवाजाचे आम्ही fan आहे. थोड्या दिवसांनी हा आवाज आपल्या भवती पण घोंगवणार
उद्धव ठाकरे साहेब ग्रेट लीडर आहे : शांत संयमी माणूस
Yes❤️
भारतामधे नंबंर एक असनारे महाराष्टराज्य जो महाराष्ट देशातिल इतर राज्याचे उत्पन्न 70टक्के आणि ऐकट्या महाराष्टाचे उत्पन्न 30टक्के अभिमान आहे मला महाराष्टाचा माझ्या राज्याच्या प्रमुखाचे आगमन असेच दमदार हवे जय महाराष्ट💪💪💪
जय महाराष्ट्र 🙏🏻
Tyala vichar konacha gu khayla gela hota tikde
पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा बारामतीत मुक्काम करून होते आता नको विचारू शांत रहा सगळे एकच आहेत
@@amitmangela8441 गेला पवाराचा खायला 🤣🤣😂😂😂😂😂😂
एकदम बरोबर .... 👍
What wonderful moments...once again uddhav sarkar will be Win jai ho jai maharashtra 🚩
मी लातूर आहे आमच्या साहेब असतानाच हे सर्व इच्छा पूर्ण झाली आहे
खुप आनदवाटलामुख्यमत्रि.साहेब.माहावीस आघाडी.धनेवाद
Bare Zale ,Titur Nahi Lihle.😂
@@siddharthpatil3028 थँक्स पाटील
ग्रेट मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
बारामतीत काय अख्या महाराष्ट्रात दबदबा आहे...ठाकरे ब्रँड 🔥🔥🔥❤️
जय महाराष्ट्र..!!!
जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩
पेट्रोल ११२/- व डीझेल १०५/- लीटर.. फक्त सरकारी गाड्यांवर ह्या महागाईत किती खर्च.. पैसा जनतेचा..
शेतकरी देशोधडीला लागत आहे .. काहींना टोचेल पण खरच .. ही वास्तविकता बदलायला नको का?? ..
चुकी च बोललास यावर मोदिला विचया राचे होतेस महागाई दर डीझेल पेट्रोल गाँस महागाई भाई ओर बहन नो अच्छे दिनं येणार म्हनुन फसवून आले त्याला विचार
@@js-wv3cr गप बस रे पोरा
Tax Maharashtra madhe jast gheta
@@_BAiLGADA__PREMi. अधं भकंता ला वाईट वाटले वाटत
अच्छे दिन म्हणजे काय हे आपले नातेवाईक मित्र मंडळ परदेशात असतील तर विचारा मला कोणत्याही पक्षाला वाईट चांगला म्हणायचे नाही या कोणाचे कौतुक करायचेच नाही पण आपल्या भारताचा मान आता किती झाला आहे हे पहा, दुसरे असे डिझेल, पेट्रोल चे भाव कसे केले जातात याचा अभ्यास केला तर समजेल
गर्जा महाराष्ट्र माझा,गर्जा बारामती माझी.
💐💐💐💐👌💯कायम वजनात साहेब अति उत्कृष्ट छान साहेब💐💐💐💐
2024 ला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो 🙇🏻♂️🙏🏻🧡🚩
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
जलो मगर दीप जैसे जय महाराष्ट्र 🙏🌹🚩
🚩जय महाराष्ट्र 🚩
असली शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात भारतात ओळखतात एकनाथ शिंदे एक शिवसेनेचा आमदार आहे
Uddhav saheb thakrey King of Shivsena chief maharastra
महाराष्ट्राचा हे नं 1 चे राज्य आहे
देशात पंतप्रधान पदा नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपद हे येते
देशाची सगळी आर्थिक सुञ मुंबईतून हसतात
त्यामुळे मुख्यमंत्री कायम रूबाबातच पाहिजेत
निम्मा देश पोसतोय एकटा महाराष्ट्रा🔥
जय महाराष्ट्र 🚩🔥
No 1 cm आता भावी पंतप्रधान . शात ,संयमी , इतरां सारखे धापाडे नाहीत .
sanat rahuan kay pragati keli
जय महाराष्ट्र साहेब नुसती हवा नाही तर फटाकड्याचे बार निघाले धन्यवाद साहेब
Uddhav thakrey is really good person with good heart hopes for next 10 years to be c.m of maharashtra he will do miracle for states
Ghe udvun mng
@@ranjitbankar6673 तू घेतो का शेठ ला
@@ranjitbankar6673 😂🤣
ग्रेट cm जय शिवसेना
Fakta uddhav saheb 🔥
▬▬ ●🚩🚩🚩🚩🚩● ▬▬
●
••|| या समृद्ध महाराष्ट्राला लाभलेले..
••|| शांत.. संयमी.. नम्र.. विनयशील..
••|| सुस्वभावी.. सुशिक्षीत.. प्रगतीशील..
••|| चारीत्र्यशील.. संवेदनशील..
••|| कर्तव्यकठोर.. कर्तव्यदक्ष.. कर्तबगार..
••|| सजग नेतृत्व.. म्हणजेच...
••|| सन्माननीय मुख्यमंत्री..
••|| श्रीमान
●🚩श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩●
●
••|| सदैव आपलाच नम्र..
▬ ||🚩|| सतिश सावंत ||🙏|| ▬
( ३ पेट्रोल पंप, नौपाडा, ठाणे )
●
▬▬ ●🚩🚩🚩🚩🚩● ▬▬
आज पण साहेब ❤❤
Great CM..🙏
झोप काढ आता पुन्हा मोघल येणार आहेत
कशावरून ठरवलं
ड्रग व्यवसाय जोरात चालू आहे पूर्वी असेच असायचे आपले लोक अफगाणिस्तान मधून येणारे ड्रग विकायचे
Kar baba kay kel
Hizda cm
एकदा बारामती नीट बघा काय नियोजन करण्यात आले आहे
1 नंबर
❤
👌🏻🙏🏻
No.1.c.m.in india udhav thakerey jai maharashtra
एवढा खर्च एखाद्या गरीब पोरांनो केला तर एक गाव दिवाळीला कपडे तरी पण राजकीय लोकांना आपल्या त्यात आपणही बसल्यावर किती आनंद गरिबाच्या पोरणसातर कपडे दिले तर किती आम्ही तुम्हाला मतदान त्याच्यावर ५ वर्ष मजा मारतात परत शेतकऱ्यांना बोलतील
Ok ok ki hi ni ni mi ko ii
देशमुख ते देशमुख
महाराष्ट्र राज्यातील शोभनीय व संस्कारि मुख्यमंत्री लाभला
जय महाराष्ट्र साहेब
Pm peksha royal entry ye sahebanchi⚜️🔥👑🔥⚜️🚩🚩🚩🚩
The great tiger 🐯. Uddhav Thackeray saheb
Great entry CM udhau thakre zindabad
Power tumhala SAVIDHANANI DILI AHE..HE LAKSHYAT THEWA✌️
Bjp
Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad 🇨🇮🇨🇮🇨🇮🤚🇨🇮🇨🇮🇨🇮🤚🇨🇮🇨🇮🇨🇮🤚🇨🇮🇨🇮🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚🤚
Batti💘✌
Jai maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर मुखमत्री
महाआघाडी सरकारचा विजय असो
महाराट्र ची शान आदरणीय मुख्यमंत्री. उद्धव जी ठाकरे साहेब. जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad 🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮 Congress party zindabaad
फटाक्यांच्या आवाजा ऐवजी सायरणचा आवाज जास्तआहे यांच्या साठी ध्वनी प्रदुषण नियंत्रण दिसुन येत नाही
Congress party zindabaad Congress party zindabaad 🇨🇮🇨🇮🇨🇮🤚🇨🇮🇨🇮🤚🤚🇨🇮🤚🇨🇮🤚🇨🇮🤚🤚🤚🇨🇮🤚 congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad Congress party zindabaad
जय महाराष्ट्र
Very Nice
1 नंबर
Shivsena 🏹🏹 🏹🏹🏹
Jai maharashtra Jai shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩
Mai up say hu lakin apko pasnd kartha hu
लोकांना साईडला थांबून स्वतःला एवढी फास्ट जाणे गरजेचे नाही
लाल करायची सवय आहे थोडे दिवस मग कुत्रा विचारणार नाही
So grateful
Grand entry CM saheb
2 माणसांसाठी एवढ्या गाड्या फिरवायची काय गरज आहे
डिझेल खूप महाग झाले आहे
Tax फक्त सामान्य माणूस भरतो याची जाणीव ठेवा
डिझेल महाग झाले तर ते मोदी साहेबांना विचारा. त्या वर कधी कोणी केंद्राला प्रश्न विचारातच नाही
No comments
मोदिच्या विमानाची किम्मत किती ? ८० हजार कोटी !🥺🥺🥺🥺😒😒
देशपांडे साहेब..., गवळी साहेबांच पण बरोबर आहे न तुमच पण......, पण काय करणार या लोकांना कळत नाहीना काही..., कारण सर्व सामान्यांकळून कुठलाही कर आकारुन उकळणारच नाहे.....!
@@pratikdeshpande2008 @Sumra Mohan मोदी बद्दल बोलायला भीती वाटते दिवाळीच्या दिवशी घरी ED , CBI नको.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे चूक ही चूक असते मग ती कोणत्याही पक्षाची असो कारण मी नागरिक आहे कोणाचा चमच्या नाही.
नक्कीच केंद्र व राज्य दोघे ही महागाई ला जबाबदार आहेत
पेट्रोल डीजेल स्वस्त झाले वाटते
एवढे अयोग्य खच् टाळूनविकासाठी पैसे लावा जेणेकरून महाराष्ट्रचा विकास होईल
Welcome Baramati 🙏🚩
Balasaheb Thackeray was a true legend. Uddhav Thackeray, Ajit Pawar and Sharad Pawar are nothing infront of him . Jai Hind Jai Maharashtra.
Who is balasaheb thackeray?
@Aditya Rokade ok, I belong from Gujrat
BJP is nothing in front of Udhav saheb thakre ajit dada pawar and the Heman sharad pawar
😆jst bcz they kicked out BJP's ass altogether in Maharashtra
पेट्रोल चे भाव वाढले त्यामुळे गाड्या कमी वापरल्या पाहीजे
Tyana petrol free ahe
Lai bhari
माझलेत जनतेच्या जिवावर
Bullyy...
Goosebumps 🥰
Thanks
आज जेवडा पैसा व्हीजीट शासनचा खऱच झाला त्यात कीती गरीबाची दीवाली झाली आसती
🇸🇦🕊️ Labbaik Ya Rasool Allah
50 वर्ष भारताच्या राजकारणात ठाण मांडून बसलेले महाराष्ट्र देशातील सगळयात मोठे प्रगतशील राज्य म्हणून घडविणाऱ्या पवार साहेबांच्या नगरीत जंगीच स्वागत होणार ✌️
पवारांनी राज्य खाल्लं तरी पण लोकांचा कौल त्यांनाच लोकांचा योग्य निर्णय
म्हणून सर..., आपली दृष्टी बदला....,
आपला दृष्टीकोण बदला....,
ही सगळी घराणे शाही बदला....,
म्हणजे सगळ व्यवस्थित होईल....!
🙏🙏🙏🙏🙏
कारण....,
लोकशाही चा कणा म्हणजेच ही मीडीया होय...,
आणि जरकां मीडीयाच विकली गेली तरं...., सर्व सामान्य जनतेच काही खर... नाही...!
🙏🙏🙏🙏🙏
राज्य विकून खाल्ल असतं तर आपण पण उत्तर प्रदेश, बिहार सारख्या लोकांसारखे जगलो असतो. आणि देशाला सगळ्यात जास्त टॅक्स देणार राज्य हे महाराष्ट्र नसतं झालं. 🙏🏻
आय बी सी "न्यूज" म्हणून चॅनल चालवता तर नक्कीच तुम्ही पण मोदी समर्थक दिसत आहेत. तुमच्या विचारांवर आधारित बोललोय मी. 😄🙏🏻
बारामती दौऱ्यातुन साध्य काय ?
दौऱ्यावर झालेला खर्च किती?
जनतेच्या पैशातून उधळपट्टी कशाला?
खरंच गरज होती का दौऱ्याची?
जनतेच्या पैशाची लुट आहे.
लय भारी 🚩
डबल आशीर्वाद घ्यायला आले वाटतं काकांकडे
Khup chhan coverage karta tumhi 🙏🙏
Truly z category security
esdin has to wait❤❤❤
मित्रांनो.. हा सर्व गाड्यांचा ताफा-लवा जमा.. हा protocol चा भाग आहे. राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते,छपरी गावगुंड नाही.🙄
मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्यांचा कधीही न विचार करणारे
@@saurabhjadhav7276 बरं.. ते तुमचं वैयक्तिक मत आहे. आणि तसं असेलच , तर पुढच्या वेळी १००% मायबाप जनता मतदानातून योग्य निर्णय घेईल.😅🙏
@@shardulmurumkar4954 वैयक्तिक मताचा विषय नाही शेठ सर्वसामान्य जनतेवर यांनी गाडी विकायची वेळ आणली आहे आणि लाईट बिल शेतकऱ्याच्या ऊस बिलातून कपात करण्याचा निर्णय त्यांनीच घेतला शेतकऱ्याला मारायचं केलं यांनी
@@shardulmurumkar4954 हो मुख्यमंत्री आहे ते गावगुंड नाही हे एकदम बरोबर पण सायरन वाजव का ? आवाज किती कर्कश याबद्दल काय
@@saurabhjadhav7276 खरंय
सामान्य लोकांची काही पडली नाही ह्यांना..प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार...
CM OF MAHARASHTRA ENTRY....
गाड्यांची संख्या जास्त म्हणजे नेता भारी. बाकी काही उजेड पडो नाहीतर न पडो.
Jay Maharashtra
शिवसेनेचा खरा वाघ याला म्हणतात ठाकरे एंट्री
काय घंटा होणार नाही .दुध दर वाढवा आणि पेट्रोल कमी करा फक्त .
Khattarnak
लोकांच्या पैशांची या गाड्यांच्या पेट्रोल वाटप नासाडी चालू आहे
बरोबर आहे भावा तु येकदा मोदींना पण हा प्रश्न साग कशाला लागतो तुम्हला 🚓🚔🚓
Kharach abhiman ahe ki udawo thakre saheb yanchi shahi entry baramatit happy dipawli majhe mukhiye mantari jai Maharashtra
घेतले का दर्शन ...............छान
कोणचा पैसा आहे गरीब लोकांचा आहे यांचा बापानी कुठे काम केल नाही आपण शेतात काम करतो आणि नालायक लोकांना मतदान करतो आणि है आपल्या पैसे वर माझ करतात
Bhau ye baat sach hai
Okay Thank you Sir Aap Sabhi Logun Ko
Pintu🎉ata 🎉vivo 🎉Pintu🎉vivo🎉 33 Pintu🎉🎉❤❤❤❤ Pintu 🎉 33🎉Pintu🎉😊❤❤Pintu🎉vivo🎉33ata🎉❤Pintu🎉Pintu🎉
1 no
Iam going sir
SHIVSENA 🔥🚩🔥🚩🔥🚩
Jai bhavani sir ji
Mast
पेट्रोल दरवाढ वाढीला दोन्ही सरकार जबाबदार आहे आता फक्त मनसे जय शिवराय
मनसे कडे काय दुबई च्या तेल खाणी आहेत का ? 🤔
मुख्यमंत्री साहेब
Love from baramati
Only shivsena 🚩🚩
बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त संपत्ती चा वारस आहे हा. विचारांचा नाही.