खरंच खूपच मोठा चमत्कारच म्हणावा लागेल कारण अवघ्या काही सेकंदांचाच अवधी असतो पाणी पाजल्यानंतर अग्नी देण्यासाठी आणि तेवढ्यात जर कोणाच्याही लक्षात आलं नसतं तर . परंतु होणारी दुर्घटना आजीच्या पुण्ण्यानेच टळली.
असेच जर एखादया डॉक्टरने प्रेशंटडेत झाले म्हनून घोषीत केले अस त-तर आजीच्या मुलानी पना तेवाईकानी डॉ०हानमार करून दवाखाना पेटवायची तयारी केली असती पन आजी भायवान आहे
आजी खरोखरच आजी भाग्यवान आज आणि तुमची सून आणि आहात कारण धक्का बसणे आईची आईचीही काहीतरी पुण्य असेल आसर नवनीत जिवंत होणे हे एक धोकादायकच बातमी आहे तुम्ही द्या मुलांची आई कल्याण ची सासू झाला आजी धन्य आई शादी साठी भरपूर उदंड आयुष्य लाभो मित्र भगवंताला पांडुरंगाला भगवंत पांडुरंग भगवंत पांडुरंग विठ्ठल भगवान त्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विठ्ठल श्री सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ कोळसे शेवगावचे गजानन महाराज ना बोलो जय गजानन महाराज नात बोलो शेगाव चे गजानन महाराज गण गणात बोले पत्री गणात बोलतो बसवेश्वर चे गजानन महाराज गण गणात बोते लग्नात होतो पाच रंगात होतो
संर्वावर कडक कार्यवाहि झाली पाहिजे एका जिवंत मनुष्याला अशी वागणुक देतात अशया मुलांना लाजा वाटले पाहिजे.संभाळण्याची होत नाहि असं कुत्य हि करु नये. यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
बाबुमोशाय .........जिंदगी और मौत उपरवाले के हात में है जहापना , उसे तुम या मैं कोई नही बदल सकता है , हम तो रंगमंच की कठपुतलीयाँ है , जिसकी डोर उपरवाले के ऊंगलीयों में बधी है , कौन कब औरा कैसे जाएगा , ये कोई नही बता सकता है ! हा....हा......हा....हा.....हा....हा.....हा....हा...
या वयातही आजीबाईचे पुण्य आड आले...व पुन्हा हे अनमोल जीवन मिळाले.आजीला पूढिल आयुष्य हे सुखसमृध्दीचे, ऊत्तम आरोग्याचे जावो अशा शुभेच्छा.
आई तुझे थोर उपकार
आजींना भरपूर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
खरंच खूपच मोठा चमत्कारच म्हणावा लागेल कारण अवघ्या काही सेकंदांचाच अवधी असतो पाणी पाजल्यानंतर अग्नी देण्यासाठी आणि तेवढ्यात जर कोणाच्याही लक्षात आलं नसतं तर . परंतु होणारी दुर्घटना आजीच्या पुण्ण्यानेच टळली.
आजी ९९% हरि भक्त परायण असेल, दान शूर असेल, विठ्ठल कृपा श्री संत ज्ञानोबा माऊली कृपा जय हरी
हो अगदी बरोबर
Brobr
🤣🤣🤣
@@sudhakardhende3055 अगदी बरोबर आहे
Are sudhara shemdyano
परमेश्वराने प्रत्येक जीव मात्र याला श्वास आणि घास मोजून दिले
Barobar
खूपच आनंदाने आजीला घरी नेले असल.आजी खुशाल राहो अशी आणखी परमेश्वराला प्रार्थना करुया
याला म्हणतात फोंजा शिऊन येणे....आजीबाई....तुम्हाला अजुन खुप आयुष्य लाभो......
Hoy
Hisexy I love u
आजी जिवंत झाली चांगली गोष्ट आहे. पण सुनबाई ला मोठा धक्का बसला असेल.😲😲
😂
🤣😂👌
🤣🤣🤣🤣🤣
😆😆
😜😜😜😊
मरणाला हरवून , सरणावरून उठून , आज चलनवलन , आजी भागयवान
आजच्या ग्लोबल जगात अश्या गोष्टी घडतात याच आश्चर्य वाटते
Pppppp0ppppp
अश्या प्रकारची घटना अनेक सोबत झाली आहे.. पेशंट कॉमा मधे जरी गेलं तरी death mhanun सांगतात आणि कित्येक जण अश्या खोटेपणा ला बळी गेलं असतील कारोना काळात
अगदी बरोबर बोलात ताई साहेब🙏
बरोबर👍
Agdi Barobar Bolat Tumhi Mi Yashi Sahamat Ahe Kitek lokana Khota bolun Marla Asl Corona Samjun
Dev tari teyala Kon Mari Deva var viswas theva
Tthoda wait karat nahit, yevdhi ghaie kashi ya Lokanna hotiy kunas tthavuk, Aajila devane vachvale...nahitar mvatari Jivant meli asti...!!!
देवाने बोलावल्या शिवाय कोणी जाऊ शकत नाही नशीब आहे आजीच 🙏
असेच जर एखादया डॉक्टरने प्रेशंटडेत झाले म्हनून घोषीत केले अस त-तर आजीच्या मुलानी पना तेवाईकानी डॉ०हानमार करून दवाखाना पेटवायची तयारी केली असती पन आजी भायवान आहे
बरं सुनबाईला पेटवन्याचा अधिकार नाही नाहीतर आजी जळालीच असती😇😇😇
Ks boltay rav
Suna saglya vaitch astat kay tyan pan man astach na
अस नसत राव..
आमाला बायकांना पण मन आहे.... एवढ्या पण निसटूर नसतात सुना ..... जाने त्याने उटायचं कि सु्नांच्या माथे मारायचं........ मुलं सुद्धा कठोर असतात ...😳😳
Sachin Tula bayko , bahin , aai ahe ki nhi tya pn konachya tari sunach ahet jara nit comment krt ja rao
आजी खरोखरच आजी भाग्यवान आज आणि तुमची सून आणि आहात कारण धक्का बसणे आईची आईचीही काहीतरी पुण्य असेल आसर नवनीत जिवंत होणे हे एक धोकादायकच बातमी आहे तुम्ही द्या मुलांची आई कल्याण ची सासू झाला आजी धन्य आई शादी साठी भरपूर उदंड आयुष्य लाभो मित्र भगवंताला पांडुरंगाला भगवंत पांडुरंग भगवंत पांडुरंग विठ्ठल भगवान त्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विठ्ठल श्री सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ कोळसे शेवगावचे गजानन महाराज ना बोलो जय गजानन महाराज नात बोलो शेगाव चे गजानन महाराज गण गणात बोले पत्री गणात बोलतो बसवेश्वर चे गजानन महाराज गण गणात बोते लग्नात होतो पाच रंगात होतो
🙏राम कृष्ण हरी🙏पुण्यवान आहात आजी 👏
नशीब आजींचा चांगला आहे परमेश्वर आशीर्वादित करू
आधी नगरसेवकांना विचारा कोणत्या डॉक्टर ने सांगितले होते की आजी वारली आहे
😛😛😛😛👌👌👌👌👌👌
✔✅
Dr Ajit kumar dev😂devmanus
@@nehaha23 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🥙👌👌👌👌👌👌👌👌👌👌
😂😂😂
👍 ग्रेट। काळ आला होता पण वेळ आली नव्हती।
जय हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम
नाव. जीजाबाई. जीवंत.राहनारच.
खरं आहे जमीर भाई...☺😊
धन्यवाद
बरोबर भाई👌
तुमची बातमी खरीच असेल तर त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढून बातमीमध्ये प्रदर्शित करावा
धन्य आहे तू माता
माऊली आजीने देव पाहिला ईश्वर चरणी भरघोस आयुष्य जगावे
बोला पांडुरंग ❤️ माऊली ❤️
माझ्या दादा ला पण अस देवाने जिवंत केलं असत तर खूप बरं झालं असत...... 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
😔
देव तारी त्याला कोण मारी
फिल्मी क्षेत्रात असं बघीतलं होतं., पण रियल लाइफमध्ये सुद्धा हे असं घडुन शकतं या गोष्टीवर विश्वासचं नव्हता., नशीबवान., पुण्यवान, आज्जीबाई
आजी जीवंत झाली म्हणजे त्या घराण्याला आध्यात्मिक वसा आणि वारसा असणं गरजेचे आहे
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली पुण्यशील आहेत हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना
पांडुरंग हरी माऊली 🌹🙏🌹पांडुरंगा ची कृपा जय हरी रामकृष्ण हरी पांडूरंग हरी माऊली खूप खूप पुढिल आयुष्य जगा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
देव तारी त्याला कोण मारी राम कृष्ण हरी
Shri Swami Samarth mauli bless you aaji 🙏🙏🙏🙏
Khuch Chan aaji tumala khup khup aayaush lago🙏🙏😘😘😘😘
माऊली ची माया
काही लोकांना घरातले जेष्ट कधी मारतात ह्याची वाट बघतात आणि त्यात हे मरण्याचे गैर समज होत असतात
आजी जिवंतच असतील...गैरसमज झाला असेल
महणून मी म्हणतो माणूस मेल्यावर दोन दिवस तरी घरात ठेऊन बघावे ना जाणे जागा होऊ शकतो खूपच घाई होते लोकांना उचलण्याची
Barobr bolas dada mi tuzya bolnyashi sahmat ahe 👍
१०० वर्ष जगणार आजी😘🥰🥰
Great ajji.. 100 varsh jaga
या वरून एक बोध घ्यावा मरण पावलेल्या व्यक्तीला डॉक्टर कडून तपासणी करूनच त्या वर अंत्यसंस्कार करावे सुशिक्षित लोक पण अज्ञानपणे वागतात
Shree gurudev datta🙏🙏🙏🌸🌸💐💐💐
न शी ब आहे आजीच 🙏🙏🙏
याच साठी सरणावर पाणी पाजायची प्रथा आहे हिंदू धर्मात. बहुतेक..
Hindu dharmatil pratek vidhila shatrokat karan aahe
@@arcreation8818 हो यात तिळमात्र शंका नाही त्या शिवाय का परदेशात ही हिंदू धर्म हिंदू संस्कृती प्रिय होत चालली आहे.
Ho.Bahutek 🙏
Khup Changal zal aaji aahet
Wa,aajibaila punarjanm bhetla
Rare incident sometimes happens likes this
Aai hi shevti Dev avtarich aste mhanun mhantat na Dev tari tyala kon Mari maze man gahivarun ale pahun Jijabai nav he kharach ajramar ahet🙏🙏💐💐
Hi sexy
Yas
संर्वावर कडक कार्यवाहि झाली पाहिजे एका जिवंत मनुष्याला अशी वागणुक देतात अशया मुलांना लाजा वाटले पाहिजे.संभाळण्याची होत नाहि असं कुत्य हि करु नये. यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.
ICU made mrut , death certificate dilele maze chulate 8 divas jivant hote
@@freefirelovers5901 मग काय करायचं बाबा
नादच केला थेट आजी 😃
ती आजी बोलत असलेला व्हिडिओ का नाही दाखवला सत्ते का आहे ती कळलं असतं
Gajab 🤣🤣😍🙏🙏🙏
जय आजीबाई की जय🙏👍
Nashib lagat jivant vhayla aaji100varsha jago🙏
Dhevachi kupa 🙏🙏🙏💐💐
आजी आजोबा नी वावार ,शेती राखून ठेवली म्हणून बेण्यांना लै घाई झालेली दिसती वर पाठवायची..
Dev tari tyla kon mari
Kharach khup changle zale chamatkarach zala,🙏🙏
म्हणुनच अंत्यविधीची घाई. करू नये
Mazya panjichya sobt pn ase zale hote ani mazi ajji mhanale bhajan chalu kara ,ani 6 hours ni panji jagi zali🙏🏻🙏🏻ram krushn hari 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🤲🤲🤲🤲
रडणारे चे खुप हाल झाले असतील
कारण पुन्हा हसायला दम नसेल पुरला
Hi item
@@spc8954 hi lovedy
🤣🤣🤣
भाग्यवान आजी बाई
Dev tari tayla kon mari jay hari 🙏🙏🙏
वेळ आणि काळआल्याशिवाय यमालाही कोणालाही नेता येत नाही हे सत्य आहे
आजीच आयुष्य संपलं नाही हो अजुन देव तारी त्याला कोण मारी
🙏🙏🙏🙏🌸💐🌺🥀⚘🙏
आजी तुमचा पुन्हा जन्म झाला
आजी खरच जीवंत झाली आसेल तर आजीचा जीवंत झालेला प्रत्येक्षात बोलता व्हिडिओ दाखवा बरं,, न्युज वाले हो
हरिओम आजी.
👌👌👌👌
जय हरि माऊली!
Very gud
देवाची कृपा....
आज्जी. भाग्यवान. आहेत 🙏🙏
एखादे चांगले काम करायचे शिल्लक असेल हातून.
त्या तुमच्या आजी बाई आहेत पण त्या पंढरपूरच्या रुक्मिणी माता आहेत
देव तारी त्याला कोण मारी. 🙏
Aai aai aaste shevti kunachi ka aaso
बरोबर बोललास भावा
Hi sexy
आजी झोपलेल्या असतील त सूनबाई मेली मनून रडली असेल....🙄🙄
दैव तारी त्याला कोण मारी
😁😂
😜
अश्या सुना असु शकतात.आसतील कदाचीत
😂😁
Aajjina yam pn ghabrla grt... nashib ballvatar ahe ajji Ch ...devavr vishwas theva 🙏
Hi item
जय हो पन मृत कोनी घोषित केल हो त कोन तो मूर्ख
देव तारी त्याला कोन मारी .....नाही का 👏
खुप नशिबवान आहेत मुले आजी परत भेटली
आजीबाईंनी शिवलिला अमृत ऐकले आसेन
यम देवाचा नियम चुकला
देव तारी त्याला कोण मारी
😲Wow
Hi item
@@spc8954 bolo itom
नशीब वान आहे आजी पुण्य वान
काळावरीही मात करी
जगण्याची जिद्द न्यारी
झाला निःशब्द देह बोलका
त्याने प्राणालाही बोलवले माघारी
Kiti chan. Aai ghari aali
Mazya vallgae madhi zali hi ghatna. Andhaner....ya gavat madhe.....
नीट तपासून मगच निर्णय घ्या.फार घाई.
Mile Ho ratri doctor dakhva Magadh Samrat ghoshit Kara
Ram krishna hari
.🌹🌹🌹
Devane pratekacha aai la asech vachavle tr khup khup Chan hoil 🙏😍
Omg
👌
👌👌👌👌🙂🙂
जल्मो जल्मी आम्ही ! बहु पुण्य केले !!
तेव्हा या विठ्ठले क्रुपा केली !
बाबुमोशाय .........जिंदगी और मौत उपरवाले के हात में है जहापना , उसे तुम या मैं कोई नही बदल सकता है , हम तो रंगमंच की कठपुतलीयाँ है , जिसकी डोर उपरवाले के ऊंगलीयों में बधी है , कौन कब औरा कैसे जाएगा , ये कोई नही बता सकता है ! हा....हा......हा....हा.....हा....हा.....हा....हा...
Awishwasniya..niyatichi krupa🙏🙏
आजीने खुप पुण्य केलेल्या आहे