मोदींची भाषा आताच का बदलू लागली आहे? मोदींना ठाकरे व पवार मिळून BJP चा सुपाडा साफ करणार याची खात्री?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • #uddhavthackeray #eknathshinde #adityathackeray #shivsena #marathibreakingnews #marathareservation #mladisqualificationcase #marathinews #maharashtrabreaking #narendramodi #amitshah

КОМЕНТАРІ • 243

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil Місяць тому +60

    चूकुन फक्त ठाकरे पुन्हा भाजप सोबत जाऊ नये हीच अपेक्षा, नाहीतर आपल्यासारख्यां सोबत ती गद्दारी ठरेल.

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 Місяць тому

      हा गोंधळ मतदाराच्या मनात निर्माण करण्यासाठीच फेकुने हे विधान केले आहे. समजून घ्या...
      निखिल वागळे यांचे आजचा vdo

    • @vishwasvichare4314
      @vishwasvichare4314 Місяць тому +8

      असे पुढे कधीच होणार नाही...
      कमळीला गाडल्याशिवाय थांबायचेच नाही.

    • @gkulkarni8976
      @gkulkarni8976 Місяць тому

      Modi shaha nadda fadanvis darekar shelar bavankule bhatkhalkar munguntivar etc gadun taka gayabach kara tyana 👏🙏🏹🐅🔥🔥🔥👍👌☝️🤔

    • @vikassawant005
      @vikassawant005 Місяць тому +3

      Yogya bolalat

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Місяць тому +1

      राज्याच्या हितासाठी काम करायचे असेल तर, काहि गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात, तातपुरत्या पण आपल्या मुठीत ठेऊन त्याला गद्दारी बोलत नाही, ह्यांनी चांगले चालले सरकार पाडून गद्दारी केली आहे ति आपले स्वताला वाचवण्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी नाहि, त्याला गद्दारी बोलतात काय कमी होत यांना जे मिळाले नाही।

  • @ratnadipgangurde2513
    @ratnadipgangurde2513 Місяць тому +20

    हा सापळा आहे यातून उध्दव साहेब आणि शरद पवार साहेबांनी सावध राहावे. हे खुप मोठं कटकारस्थान आहे

  • @farukkureshi3907
    @farukkureshi3907 Місяць тому +9

    कितीही प्रयत्न केले, तरी आम्ही महाविकास आघाडीच्या राजा भाऊ वाजे यांनाचा निवडून देणार. ✊ जय महाराष्ट्र🌟जय महाविकास आघाडी 🌟👍मशाल 👍

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g Місяць тому +9

    या मोदीला पुन्हा उभ करू नका आता बस झाल मुंबईला मोदी येत आहेत त्याना चांगलाच धडा शिकवा

  • @SachinJadhao-gw8zy
    @SachinJadhao-gw8zy Місяць тому +45

    मोदी साहेब पाया जरी पडले तरी आपल्याला त्यांचा सोबत जायचं नाही. कितीही संघर्ष करावा लागला आपण करू पण आता ह्यांच्या सोबत जायचं नाही.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Місяць тому +45

    आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय भवानी जय शिवाजी . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

    • @user-il7eo4pz9e
      @user-il7eo4pz9e Місяць тому +1

      Udhsahenana madtisathi modinchi garaj bilkul nahi shainik kontyahi adchanitun Marg kadhnysathi shivsaik majbut ahet.

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 Місяць тому +1

      ua-cam.com/users/livefy60hoJNbn0?si=pUPoj7dvTaBcd48O

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +11

    *अनिश जी सर्व बौद्ध समाज ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहे!*

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 Місяць тому +1

      Sarv budha badhvanna manach jay maharastra aani jay bheem

  • @choramaleamol
    @choramaleamol Місяць тому +8

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Місяць тому +28

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
    मोदी संधी साधु आहेत .

  • @lavanyagosavi9291
    @lavanyagosavi9291 Місяць тому +11

    अनिश दादा तुच आहेस शिवसेना जग् जागवणाच

    • @sunilk8155
      @sunilk8155 Місяць тому +1

      agadi manapasun bolalat, sahmat aahe.

  • @KM-xb9hi
    @KM-xb9hi Місяць тому +49

    मोदीला इंजिन घेऊनपण कुठलेच स्टेशन सापडेना. म्हणून ही निती. बाकी काही नाही.

    • @nitintambe7034
      @nitintambe7034 Місяць тому +1

      मोदींची अवस्था एखाद्या दारुड्या वाणी दिसतंय बोलणं ऐकून कळतं की आता हे किती दिवस आहे

    • @user-hj4eg5te4t
      @user-hj4eg5te4t Місяць тому

      P​@@nitintambe7034

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 Місяць тому +3

    मुंबईतील मोदिची सभा झाली त्यानंतर आपली सभा झाली पाहिजेच, फार महत्त्वाचे आहे, जय महाराष्ट्र दादा

  • @sukhadevmujumale7948
    @sukhadevmujumale7948 Місяць тому +14

    प्रकाश आबेडकर पण भाजपला मिळालाय

  • @VijayPatil-eo2ui
    @VijayPatil-eo2ui Місяць тому +5

    साहेब आपल्या पाठीशी जनता आहे त्यामुळे उध्दव साहेब ठाकरे यांचे २१ च्या २१ उमेदवार निवडून येणार,ही माहिती आहे, त्यामुळे घाबरले आहेत

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому +4

    यांचा पराभव अटळ आहे यांच्या बरोबर उध्दव साहेबानी ज ऊ नये 🔥🚩🙏🙏

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 Місяць тому +11

    आरे मोदी तुझी आम्हाला गरज नाही

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +6

    *झुटा नंबर वन, मोदी!*

  • @satyavijaydalvi8390
    @satyavijaydalvi8390 Місяць тому +4

    अनिश दादा बरोबर आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे काळजी करू नका जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @sandipbari8204
    @sandipbari8204 Місяць тому +12

    जय महाराष्ट्र दादा 🚩 नरेंद्र मोदी हां भरकटून गेलाय सटीया गया है पागल झालायं त्याचं बरोबर राजसूद्दा भरकटून बेअक्कल बिनडोक होऊन गेलाय हे संपल्यात जमा आहेत जय हिंद 🇳🇪 जय महाराष्ट्र 🚩🚩🌹

  • @bhausahebjagtap5652
    @bhausahebjagtap5652 Місяць тому +23

    मोदी साफ खोंट बोलतात। दादा त्यांची काय हिंमत होती दोन पक्ष फोडायला। पण आपल्यातले खंडूजी खोपडे निघाले।

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 Місяць тому +9

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gautamnamugade474
    @gautamnamugade474 Місяць тому +6

    भाजप हटाव देश बचाव जय हिद जय महाराष्ट्र उ ठाकरे जिंदाबाद

  • @bhimraodhage1876
    @bhimraodhage1876 Місяць тому +12

    ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 Місяць тому +12

    तेलंगणा मध्ये ही शिवासैनिक आहेत

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Місяць тому +2

    अनिश दादा मोदी शेठ घाबरलाय शिवसैनिक ना एवढं नक्की ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

  • @shankarkulaye189
    @shankarkulaye189 Місяць тому +14

    मोदीजी हे तुम्हाला आताच कसेकाय सुचले मदत करायची

  • @SachinJadhao-gw8zy
    @SachinJadhao-gw8zy Місяць тому +12

    आपला पक्ष फोडला तेव्हा झोपले होते का पंतप्रधान तेव्हा नाही आले मदतीला.

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Місяць тому +4

    *अनिषजी, हे मगरीचे अश्रू आहेत!*

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому +3

    हे आता काहीही कारस्थान करतील मुळ शिवसेनेनी सावध राहावे 🔥🚩🙏🙏

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 Місяць тому +3

    उध्दव साहेब झिंंदाबाद🔥🚩🙏🙏

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 Місяць тому +1

    अनिष दादा
    आत्ता BJP ची हातभर फाटत चालली आहे म्हणूनच हा डाव टाकला जात आहे.
    जय भवानी जय शिवाजी
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @uddhavpradhan3480
    @uddhavpradhan3480 Місяць тому +7

    भाजप फक्त निवडणुक आयोगाच्या मदतीने धांधली करूनच जिंकता येईल आणि त्याचाच प्रयत्न चालू आहे.

  • @pravinparshurampatil2088
    @pravinparshurampatil2088 Місяць тому +6

    भाजप हटाव भारत बचाव

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 Місяць тому +4

    चुकून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजप ला जवळ करू नये

  • @santoshkate1906
    @santoshkate1906 Місяць тому

    मोदी नी भाजपा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षांत विलीन करावा जय महाराष्ट्र

  • @sudhakarpatil1207
    @sudhakarpatil1207 Місяць тому +8

    जय महाराष्ट्र दादा
    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
    जय महाराष्ट्र

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 Місяць тому

    मोदी ठाकरेंना तुमची गरज नाही.कारण महाराष्ट्रातील जनता ठाकरेंच्या पाठीशी आहे.

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र!
    तुम्ही सुद्धा आमची ऊर्जा आहात.
    मी शिवसेनाप्रमुखांचा 1978 पासून (परळ, डोंबिवली ते कल्याण -पश्चिम) शिवसैनिक आहे.
    सद्या आमचा मतदारसंघ आहे बाळ्या मामा -सुरेश म्हात्रे

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 Місяць тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो

  • @user-uj7iz2vw7n
    @user-uj7iz2vw7n Місяць тому +7

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +4

    अनिश दादा जय महाराष्ट्र. .
    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय मल्हार..🔥🚩

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र
    अनिश गाढवे साहेब
    भाजप हे महाराष्ट्र तील मराठी माणसाचे
    मन भरकटवायचे काम करीत आहेत
    वास्तविक महाराष्ट्र त भाजप ची एकहि सभा होऊ दीली नाही पाहीजे होती एवढे
    उद्योग नेले ऑफीस नेली महाराष्ट्र ला भिकारी करून ठेवले पण मराठी माणूस त्याचीच तळी उचलतो

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 Місяць тому +4

    हड हड मोदी भाग भाग मोदी

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र अनिश दादा.🚩🚩(पालघर आदिवासी.)

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +6

    ❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र, अनिषदा

  • @niranjantelvane7465
    @niranjantelvane7465 Місяць тому +7

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🔥🔥

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 Місяць тому +2

    अनिश ...उद्धव ठाकरे निवडणुकी नंतर मोदी बरोबर जाणार UCC चां निमित्त धरून मोदी बरोबर जाणार ..असे प्रकाश आंबेडकर म्हणाले...प्रकाश आंबेडकर खास करून मुस्लिमांना CONFUSED करण्यासाठी...कारण आज संपूर्ण महाराष्ट्राचा मुस्लिम समाज उद्धव साहेब बरोबर आहे...जय महाराष्ट्र

  • @gitarambhalerao8875
    @gitarambhalerao8875 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र अंनिस साहेब

  • @dineshgunjal1598
    @dineshgunjal1598 Місяць тому +2

    महाराष्ट्र फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे.... एकच आवाज.. महाराष्ट्र तील जनता आपण सर्व लोकं बाळासाहेब ला नाय devu🙏या.... साहेब जय महाराष्ट्र.... फक्त आणि फक्त...... ((( मसाल )))🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @kanchannagvekar9842
    @kanchannagvekar9842 Місяць тому +3

    Udhhav thakre.

  • @DattatrayGhule-qr3mt
    @DattatrayGhule-qr3mt Місяць тому +2

    जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 Місяць тому +1

    Very nice dadda from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs and udhav saveb 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Місяць тому +3

    दादा..म्हातारं पिसाटयं 😅😅 तुम्ही इतकं गांभीर्यानं घेऊच नका ! ते आता.. ४ जून नंतर,दगडं मारीत सुद्धा फिरायला लागेल.😂😂😂😂

  • @KailasThorat-wt1kc
    @KailasThorat-wt1kc Місяць тому

    अनीश भाऊ फक्त E V M मुळेच जर काही झाले तर , नाहीतर 100/टक्के 🎉🎉🎉🎉🎉

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @choramaleamol
    @choramaleamol Місяць тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Місяць тому +1

    खूप सुंदर मुद्दे मांडत आहात.

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 Місяць тому +1

    उद्धव ठाकरे 🎉🎉

  • @user-xp1to7dj6g
    @user-xp1to7dj6g Місяць тому +4

    जय महाराष्ट्र अनीष भाऊ

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Місяць тому +4

    जयमहाराष्ट्र दादा

  • @dnyaneshwardhadse
    @dnyaneshwardhadse Місяць тому +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 Місяць тому +3

    Jay maharashtra

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Місяць тому +2

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @anilbandal-qy4ee
    @anilbandal-qy4ee Місяць тому +2

    जय महाराष्ट्र सर

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Місяць тому +1

    Jay Maharashtra Anishji Nice 🙏💐

  • @prakashghanekar8571
    @prakashghanekar8571 Місяць тому

    सर्वधर्मियांची एकजुटीची ही ताकद आहे

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m Місяць тому +1

    jai bhavani jai shivaji jai maharashtra mumbai 30

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @subashpatil4290
    @subashpatil4290 Місяць тому +2

    ऊद्धव साहेबाना मदत करणारा आतापर्यत झोपला होता का? वाळु बर्यापैकी सरकले. अहो कोणाची कळ काढलीत तेचा विचार करा . Only Thakare म्हणजे महाराष्ट्र लक्षात ठेवा

  • @user-rc2os9nq9q
    @user-rc2os9nq9q Місяць тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्रा 🚩

  • @pundalikbhalerao430
    @pundalikbhalerao430 Місяць тому +1

    दादा जय महाराष्ट

  • @user-mv2jt8qs3u
    @user-mv2jt8qs3u Місяць тому +1

    ठाकरे ठाकरे❤❤

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому

    जय महाराष्ट्र अनिस दादा शिंदे गट व अजित गट हे लोकसभा निवडणुकीनंतर संपणार आहेत पाठोपाठ भाजप देखील संपेल याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल

  • @vilassawant9362
    @vilassawant9362 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र
    भाई

  • @augustinfernandes9625
    @augustinfernandes9625 Місяць тому

    Maharashtra cha Tiger🐅 Ekach Thackeray brand🎉

  • @madhukarpatil6465
    @madhukarpatil6465 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र अनिस दादा

  • @maheshmore9091
    @maheshmore9091 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र 🚩

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Місяць тому

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा 🎉

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Місяць тому

    जे 25 वर्षे भाजप सोबत झोपून आले त्याचा काय भरोसा ते कधीही भाजप सोबत जाऊ शकतात. उद्धव ठाकरे यांच्या मुळेच भाजप सत्तेवर अली. म्हणून यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही.

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 Місяць тому

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @user-xg8st2es8z
    @user-xg8st2es8z Місяць тому +2

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @user-qb3kw2yu9c
    @user-qb3kw2yu9c Місяць тому +1

    जय महाराष्ट्र दादा

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र!

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Місяць тому

    🚩🚩ONLY SHIVSENA UDDHAV BALASAHEB THACKERAY ZINDABAAD🚩🚩 💯💯❤❤🐯💪🐅🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g Місяць тому

    मला पुन्हा मोदी शहाना मातोश्रींच्या पायरीवर भिक मागताना पहायचय.

  • @matoshree4772
    @matoshree4772 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Місяць тому

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @babudavane1615
    @babudavane1615 Місяць тому

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 Місяць тому

    मानाचा जयमहाराष्ट्र 🚩🚩🏹🚩🚩

  • @PraphullaGandhi
    @PraphullaGandhi Місяць тому +2

    Dada Kalyan kolsewadi madhe prachar kami padtoy..
    Tumhi ya ekde

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Місяць тому +1

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому

    अनिष जय महाराष्ट्र 👍🚩🚩

  • @deepakpatil1988
    @deepakpatil1988 Місяць тому

    Only UBT Jay Maharashtra ❤

  • @user-fe2km1yi3t
    @user-fe2km1yi3t Місяць тому +1

    जय महाराष्ट्र