सरजी... नमस्कार.🙏 खरंतर माझ्या गाडी drive शिकण्यात खूप म्हणजे खूपच तुमच्या video चा उपयोग झाला आहे....तुमचं शिकवण इतरांपेक्षा निश्चितच हटक आहे... तुमच्या शिकविण्यात अतिशय बारकावे आहेत....त्याचा निश्चितच मला उपयोग झाला आहे.....सरजी खूप-खुप 🙏 धन्यवाद 🙏
धन्यवाद सर.... तुमचे व्हिडिओ बघितलेकी आमचा आत्मविश्वास वाढतो.... आणि लगेचच लक्षात येत की ..हो खरच आपण असच करायला पाहिजे... दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगता ते लगेचच लक्षात येत.... धन्यवाद सर.... तुम्हाला मना पासून खूप खूप आभार.... असेच व्हिडीओ आमच्या साठी बनवत जा...
विजय तुपारे मला खूप गाडी शिकायला आवडते मला कोणतं गोष्ट लक्षात राहता नाही बाकी सगळे येत भिंत वाटते शिकायला बाकी सर्व येत चालला गाडी तुमचं खुप धन्यवाद 🙏 सर
हो इंजिन ब्रेकींग चा व्हिडीओ बनवा नक्की आवडेल पाहायला, आणि मस्त व्हिडीओ आहे, आणि राठोड साहेब जे तुम्ही "काय होणार काय नाही होणार" हे सांगता ते खूप छान आहे,जसे हे केले तर स्टेरिंग जाम होईल, ते केले तर ब्रेक फेल होईल ह्याची खूप आवश्यकता होती सर, मी अनेक व्हिडीओ पाहिलेत, पण हे कोणीही सांगत नाही, धन्यवाद सर खूपच छान मस्त osssammmm........
खुप छान नविन गाड़ी शिकणाऱ्या व्यक्तीने हा video आवर्जून बघाच्.बऱ्यापैकी परिपूर्ण वाटला. मी 25 वर्ष ड्राइविंग करतो आहे त्या मुळे मी नवीनांसाठी sugest करेन .
Thank you so much sir ghatat gadi kshi chalvaychi te sangitlya bddl. ajun ek ghatat traffic laglyavar gadi kshi chalvayla havi tyacha pn Video dakhva 🙏🙏
नक्की सांगा सर इंजिन ब्रेकिंग काय असते ते...सर्वंच विडिओ महत्त्वाचे आणि सहज समजण्यासारखे.... धन्यवाद तुमचे खास करून मराठीत शिकवण्यासाठी...🙏🙏 तुम्हांला खूप खूप शुभेच्छा सर,,,,💐💐💐💐
आपली ड्रायव्हिंग शिकविण्याचि पद्धती अगदी सुरेख व टेकनिकलि परफेक्ट असल्याने लवकर अवगत करता येते. अभिनंदनीय.
अभिषेक भाऊ सर्व प्रथम मराठी त व्हिडिओ बनवला म्हणून खुप खुप धन्यवाद.
जयभिम
सरजी... नमस्कार.🙏
खरंतर माझ्या गाडी drive शिकण्यात खूप म्हणजे खूपच तुमच्या video चा उपयोग झाला आहे....तुमचं शिकवण इतरांपेक्षा निश्चितच हटक आहे... तुमच्या शिकविण्यात अतिशय बारकावे आहेत....त्याचा निश्चितच मला उपयोग झाला आहे.....सरजी खूप-खुप
🙏 धन्यवाद 🙏
धन्यवाद सर.... तुमचे व्हिडिओ बघितलेकी आमचा आत्मविश्वास वाढतो.... आणि लगेचच लक्षात येत की ..हो खरच आपण असच करायला पाहिजे... दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सोप्या आणि सरळ भाषेत समजून सांगता ते लगेचच लक्षात येत.... धन्यवाद सर.... तुम्हाला मना पासून खूप खूप आभार.... असेच व्हिडीओ आमच्या साठी बनवत जा...
अभिषेक भाऊ आपली सांगण्याची पद्धत ही खरोखरच चांगली आहे आपलं बोलणं ऐकतच रहावं वाटतं अभिनंदन 🎉
Oo
अतिशय छान व्हिडीओ आहे.
व्हिडिओ प्रदर्शना सोबत आपण सांगितलेली माहिती अतिशय उपयुक्त असते.
Abhishek Rathod sir U.R pro teacher in driving.Thanks a lot
सर तुमची सांगायचीआणिदाखवायची पद्धत एकदम सुरेख आहे त्यामुळे मी व्यवस्थित कार चालवायला शिकलोत्याबद्दल फार फार धन्यवाद
अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली आहे मी आपले विडीओ पाहून गाडी शिकलो. 7ते 8 दिवसात... धन्यवाद
खूप छान टिप्स असतात तुमचे ड्रायविंग चे हे विडिओ पाहुन मी सुद्धा confidently शिकत आहे
अभिषेक सर खूप उपयुक्त वीडियो बनवला आहे , धन्यवाद 🙏👍
खुप सुंदर माहिती सर from Pune
विजय तुपारे मला खूप गाडी शिकायला आवडते मला कोणतं गोष्ट लक्षात राहता नाही बाकी सगळे येत भिंत वाटते शिकायला बाकी सर्व येत चालला गाडी तुमचं खुप धन्यवाद 🙏 सर
सर घाटात गाडी चालविण्याची टेक्निक चांगली समजून आली धन्यवाद कृपया आता इंजिन ब्रेकिंग बद्धल माहिती बाबतचा व्हिडिओ टका ही विनंती ❤
Sir mi सैनिक आहे
Salute sir🎉🎉🎉🎉🎉
खूपच छान आहे. खूप छान मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखविले आहे. सर खूप खूप आभारी आहे धन्यवाद.
अभिषेक भाऊ, खूप छान प्रात्यक्षिक होतं. 👌🙏
अभिषेक भाऊ नमस्कार, मी तुमचे व्हिडिओ पाहूनच गाडी शिकलो. खुप खुप धन्यवाद
खूप सुंदर माहिती आणि तेही अगदी सहज सोप्या भाषेत
हो इंजिन ब्रेकींग चा व्हिडीओ बनवा नक्की आवडेल पाहायला, आणि मस्त व्हिडीओ आहे, आणि राठोड साहेब जे तुम्ही "काय होणार काय नाही होणार" हे सांगता ते खूप छान आहे,जसे हे केले तर स्टेरिंग जाम होईल, ते केले तर ब्रेक फेल होईल ह्याची खूप आवश्यकता होती सर, मी अनेक व्हिडीओ पाहिलेत, पण हे कोणीही सांगत नाही, धन्यवाद सर खूपच छान मस्त osssammmm........
खूप छान माहिती दिलीत.घाटात कशी गाडी चालवायची *धन्यवाद*........
Abhishek sir u r genius pro driver like a kartiken of India.
आपन फारच चांगली माहिती सांगता आहात 🙏
🌹🙏🌹खुप धन्यवाद अभिषेक जी छान माहिती दिलीत 🌹🙏🌹धन्यवाद..
सुपर सुपर सुपर माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
खुप उपयोगी माहीती मिळाली धन्यवाद सर
छान असतात तुमचे व्हिडीओ👌👍Thanks🙏
खुप छान
नविन गाड़ी शिकणाऱ्या व्यक्तीने हा video आवर्जून बघाच्.बऱ्यापैकी परिपूर्ण वाटला.
मी 25 वर्ष ड्राइविंग करतो आहे त्या मुळे मी नवीनांसाठी sugest करेन .
खूप छान मार्गदर्शन,very nice 👍👍
जय सेवालाल अतिशय आच्छी माहिती दिने तम.
Thank you so much for nice information
खुप छान समजावून सांगितले दादा, धन्यवाद सुखी रहा
खूप छान माहिती दिली सर......तुमची व्हिडीओ खूप उपयोगी पडते सर...engine breaking वर video बनवा......
खूपच छान व्हिडिओ आहे,भाऊ, धन्यवाद
★खूपच छान ★साध्या आणि सोप्या ★भाषेत प्रशिक्षण दिले गेले आहे.★धन्यवाद सर 🙏🏻
खुप छान् विडीओ आहे, इंजिन् baddal माहिती denar आहे
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही 👌❤️
Very very nice. Nice teaching 👍
सर इंजिन ब्रेकिंग चा विडिओ बनवा...😊
तुम्ही खूप सोप्या समजेल अशा भाषेत सांगताय..👍👍👌
Very good sir
plz I wNt to know about engine breaking plz go for it
Very good sir
खुपच छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान प्रकारे शिकवली सर गाडी मला याचा नक्किच फायदा होईल गाडी चालवताना ...आपलं खूप खूप अभिनंदन सर🙏
bhahot achha bhai
खुप छान समजून सांगता धन्यवाद
अतिशय सुटसुटीत माहिती दिली सर
खूप छान छान खुप छान सर देवासारखे भेटले
छान guide केले sir, tummi , मी तुमचा abhari आहे , thank you very much.
सुंदर माहीती दिली आहे आपले मनापासून आभार.
खूपच छान व्हिडीओ बनविला ,धन्यवाद
खूप चांगली माहिती दिली सर
भाऊ आपल मनापासून अभिनंदन खुप छान ❤❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे आभारी आहे
खूपच छान माहिती मिळाली
खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद🙏
धन्यवाद या विडिओ करता मी छत्तीसगढ मधुन आहे
खूपच छान.... VDO... दादा !
दादा घाटातून गाडि कशि चालवायची दाखवलात धन्यवाद 🙏🙏सध्या मि गाडी शिकते बरे वाटले 👌👌👍👍🙏🙏
Ha video mala phane jarur hote very good sir
Very good vedio made for new drivers. Good basic information for new Drivers.Thanks
माहिती फारच चांगली सांगितली.
सर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजावून सांगता.
आभारी आहे 🤝🙏🚩🚩
अभिषेक राठोड खुप छान टिप्स दिल्या आहेत खुप छान शिकवायची मेथड आहे लवकर सोप्या पद्धतीने समजेल अशी माहिती तुम्ही दिलेल्या बदल धन्यवाद
जय सेवालाल भाई।।। खूपच छान तुमची विडिओ बघून मी गाडी चालवत आहे।।।थैंक्स दादा
जय सेवालाल
खुप छान माहिती मिळाली. सर
Atishay Sundar mahiti!
Thanks Sir Amhi tumche sagle 1 pasun tr last paryant video pahilet tumhi khup best krnysathi praytna kela tya baddal thanks Dhanyawaad
खूप छान sir... Engine Breaking वर video Please बनवा...
Tumachya information cha mala use zala ahe
खूप छान माहिती सांगितली सर आपण
खूप छान प्रात्यक्षिक आणि उत्तम अस आपलं मार्गदर्शन आहे सर👌👌💐💐
आपले खूप खूप आभार सर
Chan mahiti dili sir😊
खूप चांगली माहिती
सर माहिती चांगली दिली आहे
आपल वीडिओ खुपच छान माहिती देतात
खूप छान माहिती.
धन्यवाद अभिषेक भाऊ
खुप छान माहिती दिली
Great information for new beginners
खूप छान माहिती दिली आहे
छान शिकवण आहे
Wah ... Khup sunder video ... Perfect driving
खूप छान प्रात्यक्षिक आणि उत्तम अस आपलं मार्गदर्शन आहे सर. Give information about Engine Breking.
खूप उपयोगी माहिती दिली सर धन्यवाद
Thank you so much sir ghatat gadi kshi chalvaychi te sangitlya bddl. ajun ek ghatat traffic laglyavar gadi kshi chalvayla havi tyacha pn Video dakhva 🙏🙏
खुप छान माहिती मिळाली खुप आनंद झाला
Best driving in ghat Aabhishekh
खुप छान मार्गदर्शन सर. धन्यवाद
Abhishek sir U R genius in driving.
Khup chan explain kela aahe left judgement... very nice
तुम्ही मस्त शिकवत आहेत सर
लयभारी व्हीडीओ बनवला राव,,,,
Khup easy way ne explain kele ahe . .very nice
खुप छान अभिषेक भाऊ
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम video दादा
छान समजून सांगत सर
Abheshek your hill review very nice hats of you
Ghar area madhe gadi kashi chalvavi yachi changli mahiti dilya baddal dhanyavaad!
Khup uttam gaiudance
नक्की सांगा सर इंजिन ब्रेकिंग काय असते ते...सर्वंच विडिओ महत्त्वाचे आणि सहज समजण्यासारखे.... धन्यवाद तुमचे खास करून मराठीत शिकवण्यासाठी...🙏🙏
तुम्हांला खूप खूप शुभेच्छा सर,,,,💐💐💐💐
खुप चांगले शिकवत आहात
Far chhan mahiti dili sir
Kupach chhan mahiti dilat