अडीच वर्ष 40 आमदार वाले मुख्यमंत्री झाले व 106 वाले मागे राहिले..आणखी काय पाहिजे भाजप कडून..132 आमदार वाल्यांना मुख्यमंत्री नाही तर कुणाचा,पुढे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करतील..
शिंदे आपले राजकारण भाजप ने संपवले हे लक्षात घ्या कारण आता तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री द्यायला पाहिजे होते तुमचा पक्ष भाजप संपवत आहे वेळीच शहाणे झाले पाहिजे
झालं संपलं शिंदे साहेब
ज्यांच्या साठी धनुष्य बाण चोरला
त्यांनी तुमच मुख्यमंत्री पद चोरल 😂
धर कि ताण धनुष्य बाण
tumchya सारख्या y.z ला rajkaran samajta ka
चोरण्या वरुण आठवले. . .
खुर्ची बघुंन कमळ आठवले. . .
अडीच वर्ष 40 आमदार वाले मुख्यमंत्री झाले व 106 वाले मागे राहिले..आणखी काय पाहिजे भाजप कडून..132 आमदार वाल्यांना मुख्यमंत्री नाही तर कुणाचा,पुढे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करतील..
शिंदे आपले राजकारण भाजप ने संपवले हे लक्षात घ्या कारण आता तुम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री द्यायला पाहिजे होते तुमचा पक्ष भाजप संपवत आहे वेळीच शहाणे झाले पाहिजे
शिंदे साहेब मागे घेऊ नका तुमच्यामुळेच भाजप सत्तेत आली होती
He deserves half term as CM💯✅
आता ही भाजपशासित शिवसेना झाली अभिनंदन
🎉🎉🎉
शिंदे साहेब आता तूम्ही असच शांत बसा तुम्हाला या शिवाय पर्याय नाही तुमची इच्छा नसतानासुद्धा तुम्हाला हो म्हणावं लागेल घ्या दणका
Bhajap is the king
आता बाण घ्या घालून 😂😂😂
शिंदे साहेबांचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते
3 दिवस साहेब घाबरले होते हो. आवाज ऐका , भाषा बघा आता त्यांना high command च्या शब्दा बाहेर जाण्याची हिम्मत उरली नाही.
शिंदेंना खुर्चीचा मोह सुटत नाही, खुर्चीचा लोभ ना धरता मा. देवेंद्र फडणवीसांचे नाव स्वतः पुढे करायला हवे.
चान्गल निर्णय 🎉
Shinde saheb mg he bolayla kaahi ayogya naahi kee raut saheb je bolt hote te brobrch hote kaarn te boltch hote kee shinde saheb 23 taareekh pryt mukhymntri aahet sgle Sanjay raut sahebn chya kuthlya hee statement la seriously get naahi pn te kuth chukle tyani aadhich mhtl hot kee shinde saheb mukhymntri raahnar naahi
😅
आता, बस, रडत😂😂😂😂
😂😂😂😂😂