Karuna Munde EXCLUSIVE: दबाव टाकण्यासाठी पोलीस मला पकडून न्यायचे, करुणा मुंडेंचे धक्कादायक खुलासे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • "I will appeal against the bandra court's decision in the higher court. My husband's annual income is Rs 65 crore. In comparison, the alimony I get is very low. So, I am going to demand an increase in my alimony
    करूणा शर्मा कोट- बांद्रा कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मी वरिष्ठ्य कोर्टात दाद मागणार आहे. माझे पती यांचे वार्षीक उत्पन्न ६५ कोटी आहे. त्या तुलनेत मला मिळणारी पोटगी ही खूपच कमी आहे. त्यामुळे मला पोटगी वाढवून देण्याची मी मागणी करणार आहे
    #dhananjaymunde #karunamunde #beednews #beedsarpanchcase #beedlatestnews #walmikkarad
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 86

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 5 днів тому +29

    ❤❤ कोटी कोटी कोटी प्रणाम ताईंना❤❤यवढ्या यंत्रणा वेरुढ लढत आहे ❤❤ राजकीय नेते पुरावे मागतात ❤

  • @ashutoshmangrulkar350
    @ashutoshmangrulkar350 5 днів тому +53

    करुणा मुंडे पहिल्या पत्नी आहेत हे कोर्टाने मान्य केल आहे
    म्हणजे कायदेशीररित्या त्यांची दुसरी पत्नी अधिकृत नाही.... दुसऱ्या पत्नीने पण धन्यावर आता केस केली पाहिजे

    • @vijaymulik5531
      @vijaymulik5531 5 днів тому +7

      Prajkta maline pan case keli pahije 😂😂😂

    • @asp2730
      @asp2730 5 днів тому

      हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा

    • @hanmantpatil9419
      @hanmantpatil9419 5 днів тому +4

      साऊथ इंडियन मधली नटी ने पण केस केली पाहिजे 😂😂😂😂

    • @apoorv7289
      @apoorv7289 5 днів тому

      किती निर्लज्ज,बेशरम व निरढावलेले लोक आहेत हे .धन्या ,जनाची नाही तर मनाची तरी लाज धर, आता तरी राजीनामा दे.अख्खा महाराष्ट्र बदनाम होतो आहे तूझ्यामुळे. अरे तुमच्या पेक्षा रावण कंस बरे होते म्हणायचे.

    • @ranjeetavhad5778
      @ranjeetavhad5778 5 днів тому

      जळा आम्ही अजून बायका करू आम्ही क्षत्रिय वंजारी आहोत

  • @akashayamestry8147
    @akashayamestry8147 5 днів тому +11

    करुणा ताई च्या हिमतीला दाद दिली पाहिजे.सत्ता आणि पैसा विरुद्ध त्या उभ्या राहिल्या.कोणाची साथ आणि पैसा नसताना. आणखीन ही निकाल लागतील.सत्यमेव जयते.सलाम आहे स्त्रीशक्तीलां.

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 5 днів тому +33

    धनू गेला बाराच्या भावात 😂😂😂😂😂😂

  • @VijayKamble-k8f
    @VijayKamble-k8f 5 днів тому +39

    देर है मगर अंधेर नही ये संविधानकी जीत है 😅

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 5 днів тому +7

    करुणा ताई तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे

  • @asp2730
    @asp2730 5 днів тому +12

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्याचा पाठींबा आहे मुंडे ला

  • @chandrakantpuri9328
    @chandrakantpuri9328 5 днів тому +16

    सत्य परशान होता है पराजीत नही अती तिथ माती आता धनूभाऊचा पापाचा घडा भरत आलेला दिसतोय

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 5 днів тому +21

    धनंजय यांचा पापाचा घडा भरला आहे

  • @BimaSugampremsagargdeore
    @BimaSugampremsagargdeore 5 днів тому +13

    आता तरी धनु भाऊ चा राजीनामा घ्या.. भुजबळ साहेब वेटींग वर आहेतः.. त्यांना राष्ट्रवादी च्या कोट्या तून मंत्री करा....

    • @Sp71407
      @Sp71407 5 днів тому +3

      एक गेले की एक महा bharshtachari 😂 ghan झाली आहे राजकारणाची😂

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 5 днів тому +6

    खरच २०२९ ला बी. जे. पी. ला सत्ता हवी असेल तर ह्या असल्या लोकांना सत्तेत सहभागी करून घेऊ नये.
    महा युतीचे जबरदस्त नुकसान ह्या धनंजय मुंडे मुळे होत आहे या NO BJP NEXT TIME IF THIS TYPE CURREPT PEOPLE IN GOVERNMENT

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 5 днів тому +13

    निवुज 18लोकमत चालन चा खुप खुप धन्यवाद मैडम बिड चे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा देवेंद्र फडणवीस आणि अंजीत पवार झोपा काढत आहेत

  • @GuruG-p8o
    @GuruG-p8o 5 днів тому +1

    Congratulations 🎉

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 5 днів тому +1

    करुणा वाहिनी तुमचे घरातील वादात जनतेला काहीही घेणे देणे नाही, परंतु तो राज्याचा मंत्री आहे आणि जनतेचा आवाज चेहरा आहे म्हणून आम्ही तुमच्या वादा बाबतीत बोलतो, तसेच त्याचे चेले राक्षस वृत्तीचे आहेत म्हणून तुमच्या धाडसी वृत्तीचे कौतुक आहे🚩 ⚔️🚩💐

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 5 днів тому +3

    धनंजय मुंडे सारखा माणूस सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार

  • @vinayakmisal3395
    @vinayakmisal3395 5 днів тому +3

    असली माणसं सर्वसामान्य जनतेला काय न्याय देणार

  • @rasikasalvi6295
    @rasikasalvi6295 5 днів тому +1

    Salute ahe madam tumhala one women show ahat tumhi... tumcha Mulan la bindast rahaila sanga.

  • @JagdishKamble-u5p
    @JagdishKamble-u5p 4 дні тому

    पत्रकारांसाठी माझी एक विनंती आहे त्यांचा नुसता समाजात बाजार मांडू नका न्याय काय मिळणार नाही

  • @dnyanobashinde5841
    @dnyanobashinde5841 5 днів тому +8

    कायदा आहे पण तो लई पिळुन पिळुन काढतोय ,

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 5 днів тому +7

    येवढ्या महिलेवर अत्याचार केले आहेत आणि संविधान पदावर राहण्याचा अधिकार नाही याला

  • @deepjoshi9243
    @deepjoshi9243 5 днів тому +4

    धन्याला तळतळाट लागला रे😢

  • @RuhanWaghela
    @RuhanWaghela 5 днів тому +5

    कीती दहशत आणी गेर वापर होत आहे मंत्री पदाचा महाराष्ट्रात सवताहाचया बायको वर ऐवढे अत्याचार करत आहे तर आम जनते सोबत काय काय करत असेल कल्पना ही करू शकत नाहीत

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 5 днів тому +1

    परळी चे आमदराचे लोक आता म्हणा, " सत्य परेशान हैं लेकीन पराजित नहीं "🚩⚔️🚩
    बापाला अटक केली तर पैसे आणि मुंबईत राहायला मिळणार नाही, तसेच एकुलता एक मुलगा आहे पुढचा कोयता नेता, म्हणून आईच्या विरोधी बोलतो 🙉🙊🚩⚔️🚩

  • @LaxmanSathe-d8m
    @LaxmanSathe-d8m 5 днів тому +5

    याच कारणावरून संतोष देशमुख यांनी मिळेल का

  • @Username-e3s4s
    @Username-e3s4s 4 дні тому

    बाई पहीले बाबासाहेब आंबेडकर यांचे पाया पड बाई ...

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 5 днів тому +9

    मला तर dhanya च्या सगळ्या बातम्या बघून BJP चा अंधभक्त बद्दल लय हसायला येत आहे. Layach bekar हाल केले dhnya ne महायुती che

    • @Ghadge
      @Ghadge 5 днів тому

      👍👍👍👌👌👌😂😂😂

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises 5 днів тому +1

      @@rrbhandurge काय गांजा पिऊन आहेस का 😂😂😂😂 सत्तेत आहे सोबत मंत्री पदी

  • @Pucham61
    @Pucham61 5 днів тому +2

    राख उचलणारा ची राख झाली😂

  • @bhartidesai1314
    @bhartidesai1314 5 днів тому +1

    पंकजा ताई व त्यांची सर्व कुटुंबीयांनी पण ह्याची दखल घेतली नाही
    मग जनतेची अवस्था काय

  • @LaxmanSathe-d8m
    @LaxmanSathe-d8m 5 днів тому +6

    याच कारणावरून संतोष देशमुखला न्याय मिळेल का

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 4 дні тому

    महिला आयोगाच्या अडक्ष्या या फक्त अजित दादा साठी काम करतात😂😂

  • @pramodambure4610
    @pramodambure4610 4 дні тому

    संतोष देशमखा सोबत ही हेच होणार

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 4 дні тому

    अनेक मातब्बर नेत्यांची 2 किंवा अधिक अकाउंट्स असत... आजही असतात..
    फारच कमी प्रकरणं उघडकीस येतात...

  • @purushottamapte6768
    @purushottamapte6768 5 днів тому +4

    पोलीस कायद्यानुसार वागतात की मंत्र्यांच्या आदेशानुसार?

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 5 днів тому

      कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा केलीय,राजीनाम्यासाठी आणखी.कसला पुरावा पाहिजे अजित दादा.

  • @kingmaker.08
    @kingmaker.08 3 години тому

    गरिबांना कधी आणि कसा न्याय मिळेल इथे

  • @ram-dl1wo
    @ram-dl1wo 5 днів тому

    करुणा डी. मुंडे वहिनीला भारतीय जनतेने स्वीकारलेल्या अन् आंबेडकर यांनी लिखित कायद्याने न्याय मिळलाय, जय भारत 🚩⚔️🚩 परळीचा आकाचा आका फारच आधुनिक विचारांचा लिव इन रिलेशन अन् समाज कोयता 🙊🚩

  • @TejasJadhav-v3p
    @TejasJadhav-v3p 5 днів тому

    i love dyanda ❤

  • @asp2730
    @asp2730 5 днів тому +2

    सर्रास सत्तेचा गैरवापर

  • @nileshgavhane5635
    @nileshgavhane5635 5 днів тому +2

    जाऊ द्या आता कर्माची फळ भोगतोय जाईन बिन भाड्याच्या खोलीत

  • @smb4459
    @smb4459 5 днів тому +3

    भगवान के घर देअर हैं, अंधेर नहीं ....🙏

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 5 днів тому +1

    Dada see your minister Work? After that his friend Deva and Ajit not taking action against Dhanu

  • @pratikpawar614
    @pratikpawar614 5 днів тому +1

    Shame on you Dhananjay munde

  • @STan...8787
    @STan...8787 5 днів тому +2

    जो स्वतःच्या बायकोला तुरुंगात टाकतो विचार करा तो जनतेच कसं भल करेल...अवघड आहे. कोर्ट म्हणताय जी अधिकृत आहे ती सध्या घराबाहेर आहे...संविधान की जय हो...😂 म्हणजे कागदोपत्री संविधान अगदी बरोबर चाललय...

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 5 днів тому +2

    दहा कोटी देऊन टाका

    • @rahul-wk1hs
      @rahul-wk1hs 5 днів тому +3

      10 koti ne kay nay hot minimum 100 cr dyayla pahije

    • @hanmantpatil9419
      @hanmantpatil9419 5 днів тому +1

      बुधवार पेठेत 5000 रेंट आहे म्हनजे करूनाताई च मुलगा 21 वर्षाचा आहे म्हणजे 23 वर्ष ×12 महिने= 50000 cr दयायला पाहिजे 😂😂😢😢😢😢😢

  • @subhashsalunke8044
    @subhashsalunke8044 5 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rameshraonaikwade89
    @rameshraonaikwade89 5 днів тому +1

    Insaaf kaun karega? तुम्ही l ladha ताई जीत तुमची होईल

  • @suryakantchate918
    @suryakantchate918 5 днів тому

    Media waaaa ekhadyala sampvyache tarvleki samvtech waaaaaaa media wa ....😂😂

  • @jayhind1280
    @jayhind1280 5 днів тому +4

    Tari kahi ghu khanari lingpisat danya sobat ch aahet 😂

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym 5 днів тому +2

    Phadanvis &Ajitdada ekahi thali k chatte batte

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym 5 днів тому +1

    Dhananjay Mundhe ata gharat basa lavun kade koyande

  • @mansingghorpade2054
    @mansingghorpade2054 5 днів тому

    Dm ky he

  • @sagartandale966
    @sagartandale966 5 днів тому +1

    Anchor madam tumchi talmal sarvsamanya sathi naste ashi

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 5 днів тому

    पत्रकार मराठा😂😂😂

  • @RohidasKurhe
    @RohidasKurhe 5 днів тому

    नामदेव महाराज तमच्या धनुनं करूनाताईचा विषय भोग घेतला आणि तिला सोडुन देण्याचं ठरवलं आणि तुम्ही भक्कम पणे पठिशी उभे आहात हे योग्य कि अयोग्य तुम्ही च ठरवा.