खुप सुंदर अप्रतिम गजर ऐकुन छान वाटलं पण ढोलकीच्या आणि कोरस मंडळींच्या आवाजात गाणं स्पष्ट ऐकू येत नाही . संकेत बुवा प्लीज हे गजर Lyrics पाठवा पाठवले तर बर होईल.
सारे उठोनी प्रभात काळी, दिसे आनंद साऱ्यांच्या भाळी थोर लक्ष्मी सुहासिनी, घालिती सडा रांगोळी दारी तोरण बांधून आणि मखर सजवून आले घेऊनि आनंद मंगल मूर्ती गजानन घरोघरी हा सण मोठा देई आनंद सार्यांना लाडू करंज्या मोदक देती नेवेद्य बाप्पाना पूजा करून भक्ती आरती, सारे दंग होऊन आले घेऊनि आनंद गौरी नंदन शिवसुत , आधी गणेश तू देवा न राव रंक पूजन करिती चरणी ठेऊनिय भाव र तुला शरण येतो श्रद्धे, करी दुःख निवारण आले घेऊनि आनंद.... किती महती वर्णावी, माझी कधीही न पुरे वाणी जाई संकट अंधार अहंकार टळो नि मस्तक ठेवीता चरणी करतो आनंदे विष्णुदास देहभान विसरून आले घेऊनि आनंद....
अप्रतिम गायन भावा 👌🏻👍🏻👍🏻
Bol
Apratim❤❤...1no. Sanket mavuli
Wa khup changla ganar aahe wa
खूप सुंदर अप्रतिम गायन❤
भारी रे बुवा
संकेत बुवा खूप छान गजर आहे.🎉🎉
खुप सुंदर अप्रतिम गजर ऐकुन छान वाटलं पण ढोलकीच्या आणि कोरस मंडळींच्या आवाजात गाणं स्पष्ट ऐकू येत नाही . संकेत बुवा प्लीज हे गजर Lyrics पाठवा पाठवले तर बर होईल.
सारे उठोनी प्रभात काळी, दिसे आनंद साऱ्यांच्या भाळी
थोर लक्ष्मी सुहासिनी, घालिती सडा रांगोळी
दारी तोरण बांधून आणि मखर सजवून
आले घेऊनि आनंद मंगल मूर्ती गजानन
घरोघरी हा सण मोठा देई आनंद सार्यांना
लाडू करंज्या मोदक देती नेवेद्य बाप्पाना
पूजा करून भक्ती आरती, सारे दंग होऊन
आले घेऊनि आनंद
गौरी नंदन शिवसुत , आधी गणेश तू देवा न
राव रंक पूजन करिती चरणी ठेऊनिय भाव र
तुला शरण येतो श्रद्धे, करी दुःख निवारण
आले घेऊनि आनंद....
किती महती वर्णावी, माझी कधीही न पुरे वाणी
जाई संकट अंधार अहंकार टळो नि मस्तक ठेवीता चरणी
करतो आनंदे विष्णुदास देहभान विसरून
आले घेऊनि आनंद....
सर अप्रतिम गायन खुपच छान गजर आहे मला याचे हारमोनियम चे नोंटेशन भेटतात का सर प्लिज भेटले तर बर होईल...
धन्यवाद माऊली ❤❤ @@aloneunplugged7112
खूपच छान गजर आहे. खूपचं सुंदर ❤❤
सुंदर गजर सुंदर गायन😊🎉
Kup mast ...mauli..gajar patva 🙏
👌👌
Hii
Khup chan sanket buva .. lyrics patva plz
❤❤❤👌👌👌🔥
❤❤❤❤
Sanket buwa tumcha number milu shakto kaaa
Buva ha gajar patvun teva notetion sahit
Lyrica पाठवा please
Please share the lyrics
Buva aavaj khup mast aahe fakt thod tuza aavaj Kami yetoy
❤
बुवा गजर लिहून पाठवा स्पष्ट ऐकू येत नाही
Gatana eakado kapur tondat takaycho aawaj sutatalo bag ty karun me pan tach karatay aawaj sutata
Lyrics pathava buwannu
❤❤❤❤❤
👌👌👌
❤