सचिन कुमावत यांच्या स्टुडिओ मध्ये असं रेकॉर्ड झालं छगन मामा तूनी पोर देना गाणं| Nivrutti Ingale Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @kishorvanve5349
    @kishorvanve5349 7 місяців тому +8

    निवृत्ती इंगळे दादा तुम्ही खरंच एक नंबर कलाकार आहात. जय कान्हादेश 🚩🕉️🚩📿

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs  7 місяців тому

      मनापासून धन्यवाद भाऊ 😊🙏

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 3 місяці тому +1

    1 no aahat tumhi nivrutti dada😂😂😂😂😂👌👌👌👍☝️👍☝️👏

  • @maheshborse4177
    @maheshborse4177 5 місяців тому +1

    Tavadi भाषा yetech bolnya madhe Ek number❤

  • @sharadkumavat8053
    @sharadkumavat8053 8 місяців тому +5

    या गाण्यांमध्ये मामाचा आवाज एकच नंबर आहे 👌👌

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 7 місяців тому +2

    असेच मोठे होत रहा भावांनो.❤...मी पण एक छोटासा तुमच्याच भाऊबंदकी तला आहे.

  • @AkshayMahajan-bu1yd
    @AkshayMahajan-bu1yd 8 місяців тому +1

    निवृत्ती भाऊ तुम्हाला सचिन भाऊ यांच्या सोबत काम करताना बघून खूप आंनद झाला तुम्ही इतक्या दिवसा पासून आमचं मनोरंजन करत होता त्याच फळ हळू हळू तुम्हांला मिळत आहे तुमची अशीच प्रगती होत राहो आणि सचिन भाऊ यांच्या प्रमाणे अख्खा खान्देश तुम्हालाही आपल्या डोक्यावर घेओ हीच आई सप्तश्रुंगी चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🥰🥰🥰

    • @Nivruttiingalevlogs
      @Nivruttiingalevlogs  8 місяців тому

      मनापासून धन्यवाद भाऊ ❤️💙💚

  • @atuldharme3080
    @atuldharme3080 7 місяців тому +1

    Mala aj mahit zala zagan mama cha real character ,,,,
    Kharach yalach mhantat khari
    Acting. Best of luck bhau khup mothe vhal
    ,,,,,,,,,,,,,,,,,,,Atul from sambhajinagar marathwada

  • @ganeshkolisvlog5548
    @ganeshkolisvlog5548 7 місяців тому +2

    Hmm chhagan mama....Nivrutti bhau ingale...ekmev ashtpailu vayaktimatvmm.❤❤❤

  • @patildhanraj5158
    @patildhanraj5158 8 місяців тому +1

    Dada tumchya ganyachya 1st waiver mi aahe ek number song aahe dada

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 7 місяців тому +1

    निवृत्ती भाऊ तुमचं मी गाणं ऐकलं खूपच छान अभिनय केला आहे तुम्ही एक नंबर एक लाईक तुमच्या साठी 🎉🎉

  • @ravibaviskar4580
    @ravibaviskar4580 Місяць тому +1

    निवृत्ती इंगळे 🎉 सचिन भाऊ

  • @pravinaswar5103
    @pravinaswar5103 7 місяців тому +3

    छगन मामा चा आवाज लई भारी

  • @piranbhilla1875
    @piranbhilla1875 7 місяців тому +1

    Ek number song bhau

  • @dhirofilms
    @dhirofilms 8 місяців тому +2

    No 1 khandesh jodi aahe hi.... Sachin bhau & chagan mama ❤

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 8 місяців тому +1

    ❤❤😊😊👌
    निवृत्ती भाऊ & सचिन भाऊ ❤

  • @AkshayMahajan-bu1yd
    @AkshayMahajan-bu1yd 8 місяців тому +1

    लवकरच गाणं 1M जाणार

  • @Rahulshirsath104
    @Rahulshirsath104 8 місяців тому +1

    Big fan of nivrutti bhau ingale.. ❤️

  • @MAHENDRAChavhan-dx3nl
    @MAHENDRAChavhan-dx3nl 7 місяців тому +1

    Super bhau jay khandesh❤❤❤

  • @sandipnrajputdhage4206
    @sandipnrajputdhage4206 7 місяців тому +1

    छगंन मामा च आवाज लय भारी

  • @Ritesh_chaudhari_1600m
    @Ritesh_chaudhari_1600m 7 місяців тому +1

    खूप खूप सुंदर सॉंग आहे...❤
    Paldhi madhaun gele asel tumhi shendurni la mng...✌❤

  • @SunilPatil-g2y
    @SunilPatil-g2y 8 місяців тому +7

    सचिन कुमावत साहेब मी इंद्रा पाटील चा मोठा भाऊ आहे माझे मामाचे गाव शेंदुर्णी आहे एक नंबर गाणे काढले आहे दुसरे असे की माझ्या आईची सासरवाडी पाचोरा आहे विनंती करून कानबाई चे गाणे आईच्या नावावर घे आईचे नाव सुमन भाई आहे आपला मित्र खास इंद्रा भाऊ व त्याचा मोठा भाऊ विनंती करून सांगत आहे पाचोरा हिवरा नदी कानबाईचे गाणे तुला सांगत आहे आपला पाटील परिवार इंद्रा भाऊ❤❤❤❤❤

  • @its_akshayyy3256
    @its_akshayyy3256 2 місяці тому +1

    निवृत्ती भाऊ तुम्हाला full support आहे. पण triple sit नका जाऊ आणि helmet 🪖 घाला bike वर. Please support kara 🎉

  • @satishkatre1982
    @satishkatre1982 7 місяців тому +1

    छगन मामा एकच नंबर गाणं पहिलं निवृत्ती दादा खरंच एकच नंबर अभिनंदन दादा🎉🎉🎉🎉

  • @Dipaksdv
    @Dipaksdv 7 місяців тому +3

    पहूर चे मामा आहेत माझे..

  • @RanjanaPatil-k1z
    @RanjanaPatil-k1z 6 місяців тому +1

    Very nice song

  • @maharashtra_sambhajinagar
    @maharashtra_sambhajinagar 8 місяців тому +2

    Big fan from chatrapati sambhajinagar

  • @piranbhilla1875
    @piranbhilla1875 7 місяців тому +1

    Chagan Mama ❤

  • @ErGansh007
    @ErGansh007 7 місяців тому +1

    छगन मामा...ले मी पहिल्यांदा पाहतोय..भो...😅आणि तो डॉक्टर...पण

  • @SarthakPatilOfficial-sf7hs
    @SarthakPatilOfficial-sf7hs 7 місяців тому +1

    लगे रहो दोस्त ❤❤

  • @pratikjadhav4102
    @pratikjadhav4102 7 місяців тому +1

    भाऊ ट्रिपल सीट 😮

  • @OmSairam-p3p
    @OmSairam-p3p 7 місяців тому +1

    निवृत्ती भाऊ आज mazhy गावचा रथ आहे bhoje cinchpure , mazhi sasurvadi londhri chi aahe cinch pure la tumhi doghe pan ya , Karan Sachin bhaunche pan khup natevaik aahe chinchpure bhojyala

  • @raeestadavi4086
    @raeestadavi4086 7 місяців тому +1

    Super song ❤❤

  • @ravikulkarni7719
    @ravikulkarni7719 7 місяців тому +1

    BTS video टाकून खूपछान काम केलं गड्या मामा तुम्हीन 😂
    काय म्हणतो माहा मामा ..
    गान कसं वटाल ते का ??
    अ. अ . खरं सांगू का ... 🔔
    गाण्यांत काई कमी नहीय .😂 जास्तिहे 😂😂❤❤
    मजाक सहेन नी होत वाटं 😂
    तूह्य गान खूप सूपर हे 🎉🎉❤❤

  • @ErGansh007
    @ErGansh007 7 місяців тому +1

    8:33...छगन मामा ची idea 💡 ahe... ती 😅

  • @sudhakarmalche9911
    @sudhakarmalche9911 8 місяців тому +1

    मामा 1 च नंबर से बो आवाज सुपर

  • @SunilPatil-g2y
    @SunilPatil-g2y 8 місяців тому +1

    सचिन भाऊ माझ्या स्वतःच्या मामाचा आवाज शेंदुर्णी भोईवाडा प्युअर भाषा घंटा म्हणून संपूर्ण पाटील परिवार हसण्यात आला याबद्दल धन्यवाद आपला पाटील परिवार इंद्रा भाऊ पाचोरा

  • @rahulvasantthakur
    @rahulvasantthakur 7 місяців тому +1

    ❤ you all

  • @prempatil9282
    @prempatil9282 8 місяців тому +1

    Ek number ❤

  • @OmSairam-p3p
    @OmSairam-p3p 7 місяців тому +1

    Lay bhari

  • @IRV1988
    @IRV1988 8 місяців тому +1

    Song release zhalyavar te gane sarvana lagaech samajate ..te gane lok sahaj mhantat pan te tayar honyachya agodar sajmayala khup vel lagat asel mhanje ganyachi concept chaal ..

  • @OmSairam-p3p
    @OmSairam-p3p 7 місяців тому +1

    Jay khandesh

  • @ALLTRACTOR1580
    @ALLTRACTOR1580 8 місяців тому +1

    Bari song zal aahe chagan mama

  • @no1dancediwanegiri251
    @no1dancediwanegiri251 8 місяців тому +1

    Chan

  • @sanjaypatil1791
    @sanjaypatil1791 8 місяців тому +1

    👌👌👌👌👌

  • @Nilesh_ki_marathi_comedy
    @Nilesh_ki_marathi_comedy 7 місяців тому +2

    ❤❤

  • @nanapatil1458
    @nanapatil1458 8 місяців тому +1

    🎉

  • @Balasahebbargaje-fc1pf
    @Balasahebbargaje-fc1pf 7 місяців тому +1

    माझ्या पंपाचे नाव छगन आहे

  • @IRV1988
    @IRV1988 8 місяців тому +1

    Kala acting hi field khup kathin ahe banavat hasane radane raag kharach khup kathin ahe ..apali story dusryala sangane ..tyachyakadun te karun ghene ..khup avghad ahe..

  • @solutionindialegitimacy3045
    @solutionindialegitimacy3045 7 місяців тому +1

    Mama jinkala

  • @MyCityMyFood
    @MyCityMyFood 7 місяців тому +1

    ट्रिपल सीट शीट नको, तुमचे चाहते काय शिकतील, कृपया समजून घ्या, तुम्ही चांगले कलाकार आहात.

  • @vishalmahajan5420
    @vishalmahajan5420 7 місяців тому +1

    दादा आता गुढीपाडवा ला रेकॉर्ड करू नका माझी आई वारली आहे त्या दिवशी

  • @sumitborse
    @sumitborse 8 місяців тому +1

    गाणं ५ मी. असत पण त्याचा वर किती बुद्धि आणि वेळ खर्च करावा लागतो.😅

  • @sandipnrajputdhage4206
    @sandipnrajputdhage4206 7 місяців тому +1

    छगंन मामा च आवाज लय भारी