4500 रु. किलोची मच्छी आम्हाला मिळते free आईसोबत गेलो खाडीतून कालवे काढायला | Oyster - Sea Food

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 тра 2024
  • आईसोबत गेलो खाडीतून कालवे काढायला | खाडीतून कालवं कशी कढतात | Oyster - Sea Food
    खाडीतील कालवं खुप महाग आणि चविष्ट असतात. कोकणातील माणसं उन्हाळ्यात खासकरून कालवं काढायला जातात . कालवांचा समा (season) असतो तेव्हाच साखळीतील आणि आजुबाजुच्या गावावरून माणसं खाडीत कालवं काढायला येतात. आम्ही सकाळी कालवा काढायला गेलो तेव्हा गावातील इतर महिला सुद्धा आल्या होत्या. गावी खाडीतून कालवा कशी काढतात, कालवा काढण्याची पद्धत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
    Your Queries : -
    oyster catch and cook
    oyster catch clean cook
    how to shuck an oyster
    how to catch oysters
    raw oysters
    oyster farming
    oyster shucking
    oyster harvesting
    collecting oysters
    how to cook oysters
    clams catching
    catching slats
    oyster recipe
    oyster catch and cook in washington
    wild oysters
    catching seafood
    geoduck catching
    king oyster
    catch and cook oyster
    oysters catch n cook
    oysters rockefeller recipe
    #KhaditliKalavaKashiKadhtat #KhaditaliKalava #oysters
    #OysterSeaFood #oyster
    #seafood

КОМЕНТАРІ • 55

  • @anilvadatkar4389
    @anilvadatkar4389 2 місяці тому +3

    छान व्हिडीओ

  • @sunitagaikwad9080
    @sunitagaikwad9080 2 місяці тому +6

    वर्षा आणि सतिशपन येतात एकडेच.❤❤❤❤❤

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому +1

      होय बरोबर ओळखलात

  • @Akash.060
    @Akash.060 2 місяці тому +1

    ❤❤🔥👍

  • @Siddhivinayakfood
    @Siddhivinayakfood 2 місяці тому +1

    निसर्ग कधीच कोणाला फुकट देत नाही ऐवढं लक्षात ठेवा

  • @rajendralondhe7561
    @rajendralondhe7561 2 місяці тому +2

    कालव काढणे म्हणजे खुप रिस्क असते,खुप छान विडीओ, ❤❤

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      होय हात-पाय कापण्याची शक्यता असते

  • @Siddhivinayakfood
    @Siddhivinayakfood 2 місяці тому +4

    तुला मासेमारी करायला मेहनत लागते कि नाही का घरी बसल्या मिळतं नाही ना निसर्ग तुझ्या कडून मेहनत करून घेत नंतर तुला फळं भेटतं आज झाड राहिलं असती तर उष्णता ऐवढी वाढली नसती झाड तोडून बिल्डिंग उभे राहतात आणि निसर्ग त्याच रूप चक्रीवादळ पाऊस कमी पडणे या रूपात देतं तु जर कुठच झाड लावलं तर फळं लगेच झाड देत नाही तुला मेहनत करून रोज पाणी घालून ते वाढवल्यास तुला फळं देत म्हणून मित्रा निसर्ग कधीच कोणाला फुकट देत नाही

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 місяці тому +1

    लहान वयात खुप छान व्हिडिओ बनवला आहेस.
    छान माहिती मिळाली.

  • @omkarlondhe1023
    @omkarlondhe1023 2 місяці тому

    Bapre evadi mothi kalvaa😮 khup mast

  • @nandunaik4221
    @nandunaik4221 2 місяці тому

    Jaberdast Video Farch Chan Awadla mala👍👍

  • @anilvadatkar4389
    @anilvadatkar4389 2 місяці тому

    माझा 1st एक्सपिरिअन्स होता
    पण मज्जा आली

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      Ho jam bhari vatla❤️

  • @S.SJadhav-ej8vo
    @S.SJadhav-ej8vo Місяць тому

    जाम भारी 👌👌👌❤❤❤
    मला कालवा खुप जास्त आवडतात. मी मुंबईतुन एप्रिल मे दरम्यान गावी आल्यावर पहिलं खाजनात जातो. कच्च कालवा लगेच खायला सुरू आणि घरी घेऊन येताना आम्ही खाजनातुन कालवांचे दगड गोणी भरून घरी घेऊन येतो. पातेरा गोळा करून कालवांचे दगड भाजुन 😋😋😋 लगेच खायला मज्जा च मज्जा आणि कालव फ्राय आणि कालवांचे कालवण झाल की जेवनावर ताव मारून खातो. ☺☺☺ मी गुहागरकर
    खाजनातील म्हावरा पण जामच भारी वाण लावुन पकडताव, तुडस मारतो, मेन मारताव चवदार मासे जे कधी विकत ही मिळत नाही. अगदी ताजेतवाने म्हावरा कालवाट,शितपा,तांबुशी,बोयरा,चिंगला,खाजनाचे खेकडे, वाम, वैगरे मी चेवन पण सोडत नाय 😋😋😋😋😋😚

    • @Nayankar06
      @Nayankar06  Місяць тому +1

      बरोबर बोललात आपला कोकण आहेच एवढा भारी

  • @ujjwalashinde5496
    @ujjwalashinde5496 2 місяці тому

    ❤❤

  • @raghavendrahunnali6756
    @raghavendrahunnali6756 Місяць тому

    ಸೂಪರ್ 👌

  • @user-hw7uu7bu7l
    @user-hw7uu7bu7l 2 місяці тому

    Tumach gav konta

  • @veenapatil7388
    @veenapatil7388 2 місяці тому

    Bhava gav kunta ahe tumcha...

  • @rupalimestry7830
    @rupalimestry7830 2 місяці тому

    Gav kuthe aahe tumach

  • @gautampawarg7213
    @gautampawarg7213 2 місяці тому

    Aamcha kde nahi rhat as kalva

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      Kalwa vikat gheun ekda taste Kara jam bhari lagtat

  • @rutikmalusare1688
    @rutikmalusare1688 2 місяці тому +2

    कोकणी अंजली आणि सतीश दादा आणि तू एकाच गावामधे रहाताव का ?

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      Hoy satish dada ch ghar majha shejari ahe

    • @rutikmalusare1688
      @rutikmalusare1688 2 місяці тому

      @@Nayankar06 मस्तच एकाच गावामधे ३ यूट्यूबर...👌👌

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      Hoy ❤️

  • @sunilmali2058
    @sunilmali2058 Місяць тому

    तुमचा गाव कोणत आहे kaki

  • @pragtibalekar4781
    @pragtibalekar4781 2 місяці тому +1

    Dada tuja mamacha gav konta ahe nav ky

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 2 місяці тому +3

    आरे बाबा खुप लहान आहेत कालव यांच्या पेक्षा मोठी असतात

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      बरोबर बोललात

    • @user-zk5wk7st6f
      @user-zk5wk7st6f 2 місяці тому

      China la bhetil mothi😂

    • @arpitalalya8587
      @arpitalalya8587 2 місяці тому +1

      @@user-zk5wk7st6f भारतामध्ये मिळतात

  • @DeepikaKhanolkar
    @DeepikaKhanolkar 2 місяці тому

    Sorry Tula question vichrle mala vatale tu kankavali cha fanswadit rahto tutar dusaray gavi rahato

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      Nahi mi ambavali,mandangad madhe rahto

  • @hemantwaim8077
    @hemantwaim8077 2 місяці тому

    मला सुकी कालवा मिळतील का विकत

    • @Nayankar06
      @Nayankar06  2 місяці тому

      Amhi vikat nahi kalwa

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb Місяць тому

      ​@@Nayankar06अरे विक रे!चार बसलेली मुले बघ,दोन चार तास मेहनत करून घे आणि योग्य मेहनताना दे.आता टायटल मध्ये सांगितलेस ना ₹४५००/- किलोची कालवं पकडली म्हणून!😊

  • @kavitagarud8385
    @kavitagarud8385 2 місяці тому

    हि कालव जिवंत असतात का मेलेले असतात

  • @RameshMhatre-ov6hb
    @RameshMhatre-ov6hb Місяць тому

    मेहनत पण तेवढीच आहे रे!मोठे व्हा!अशीच मासेमारी करून पाच मजली बंगला बांधा.आणि बादशहा सारखे रहा!राजा सारखे का लिहीले नाही,हल्ली गल्लोगल्ली हात पसरणारे राजा नावाची माणसे दिसतात.म्हणून बादशहा सारखे!गाव कुठले आपले?मी पेण तालुक्यातील आहे!

    • @Nayankar06
      @Nayankar06  Місяць тому

      Ambavali , Taluka - mandangad

  • @tusharbhanshe6600
    @tusharbhanshe6600 2 місяці тому

    भाई पाय तर कापलं तुझं काळवणे पण डॉक्टर ला किती टाकले पैसे

  • @sayalimalame8707
    @sayalimalame8707 2 місяці тому

    Shhhii 🤮