कोकणामधे १० वर्षाच्या मुलाने पकवाज वाजवून दिली आपल्या वडीलांना भजना मधे साथ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • कोकणामधे १० वर्षाच्या मुलाने पकवाज वाजवून दिली आपल्या वडीलांना भजना मधे साथ
    #kokan #bhajan #bhjankirtan #ganpti_bappa #newvideo #support #bhajanpremi

КОМЕНТАРІ • 11

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 10 місяців тому

    वाह छान खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @babajighadigaonkar6525
    @babajighadigaonkar6525 10 місяців тому

    जबरदस्त पकवाज चकी

  • @rakeshmahadik5390
    @rakeshmahadik5390 11 місяців тому +1

    👌🏻🌹

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 11 місяців тому +1

    वा मस्त आहे पोरगा छान वाजवतो
    आताच्या पोरांनी याच बोध घ्यावा 1:54

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 10 місяців тому

    अप्रतिम वादन छान पुढे चालू ठेव शुभेच्छा तुला

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 11 місяців тому +1

    चक्की वाल्याने थोडा जोरच लावला,,नाल एक नँबर वाजवली,,पुढे जाऊन चांगला पखवाज वादक म्हणुन नावारूपाला येईल,,प्रयत्न चालू राहु दे,,👍👍

    • @ashishteli
      @ashishteli  11 місяців тому

      धन्यवाद 🙏🙏🙏तुमचे आशिर्वाद असेच राहूंदे
      व्हिडिओ आवडल्यास लाईक / शेअर / सबस्क्राईब करा 🙏

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 11 місяців тому +1

    खुप शान अति सुंदर

  • @siddhudalvi2979
    @siddhudalvi2979 Місяць тому

    Pakhawaj changla wajvtoy tyala ektyalsch waywayla dila pahije hota