आमची गावी जाण्याची तयारी 🥰 | रातराणी गाडीने आम्ही केला गावचा प्रवास | S For Satish | Kokan Traveling

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • आमची गावी जाण्याची तयारी 🥰 | रातराणी गाडीने आम्ही केला गावचा प्रवास | S For Satish | Kokan Traveling आज आम्ही बऱ्याच महिन्यांनी कोकणातल्या गावी निघालो. गावी जाण्यासाठी आम्ही प्रायव्हेट गाडीने प्रवास केला. गावी कोकणात जाणार तर मुले खूपच खुश होते. रातराणी गाडीने आमचा प्रवास होता. गावी जाताना प्रत्येक प्रवास हवाहवासा वाटतो. प्रत्येक प्रवास नवीन वाटतो. नवीन अनुभव असतात. आमचे प्रवासातील अनुभव तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamchiGaviJanyachiTayari #RatraniGadineGavachaPravas #KokanVillageTraveling #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

КОМЕНТАРІ • 318

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Рік тому +1

    आई किती प्रेमळ आहे.. आल्या आल्या सगळ्या न ची नजर काढली. खूप छान आहे गाव. प्रसन्न वाटते एकदम

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 роки тому +6

    गावी जातानाचा तिथला राहण्याचा, गावचा नजारा बघण्याची आम्ही वाट पहात असतो, तुम्ही दोन्ही मुलांना घेऊन जाता ते पाहून खूप आनंद होतो,मुलंही खूप आनंदी असतात.प्रवास सुखकर होवो.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 роки тому +12

    प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतो, व गावी आल्यावर एक वेगळीच शांतता व समाधान मिळते जे शहरी गजबजाटात मिळत नाही.

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 2 роки тому +11

    आई च प्रेम बघा 😍 सगल्यानची आधी द्रिष्ट काढली घरी आल्या आल्या.. खुप दिवसांनी आई दिसली बर वाटलं या वेळी कालवं मिळाली तर त्याच सार आणि कालव फ्राय नक्कीच दाखवा.

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🤗

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +4

    तुमच्यापेक्षा आम्हाला आनंद झाला की तुम्ही गावी गेलात गावचे विडियो वातावरण शिमगा उत्सव आणि बरच काही छान झाला प्रवास आवडला विडियो

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 роки тому +5

    गावी पोहचताना गाडीमध्ये जे सकळी सकाळी गाणं वाजत होतं ना तो फील काही ओरच होता,मस्त ज्याम भारी 💖💖💖💖👌👌👌👌👌👌

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 роки тому +5

    सतीश तुझ्या गावाला मी नक्की भेट देईन, तू गावाला घरी पोहचल्यावर आईने तुमची दृष्ट काढली हे पाहून माझे मन खुपच भरून आले 👌👌👌

  • @mukeshpanchal3172
    @mukeshpanchal3172 2 роки тому +15

    आता गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येईल 😀😊👌

  • @shanedelinares7661
    @shanedelinares7661 2 роки тому +5

    खरच भाऊ गावासारखे काही नाही, शहरापेक्षा चांगले आहे. तुम्ही ज्या गावात आहात त्या गावात तुम्हाला परत पाहून आनंद झाला.

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 роки тому +3

    आता गावचे विडिओ छानच आहे खुप चआवडल‌‌‌ आईल बघतल छान वाटले

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 2 роки тому +4

    😊😊😊😊..........
    सतिश दादा आम्ही तुमचं पनवेल च व्हिडिओ जास्त पाहत नाही मात्र गावाकडचं व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त आवडीने पाहतो कोकण म्हणजे कोकण आणि गांव म्हणजे ओढ .......
    मस्तच .........🤣🤣🤣🤣🤣

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @mformanoj6866
    @mformanoj6866 2 роки тому +2

    Bhau tu kharach family la sobat gheun chalnara khup bhari manus ahe. Tu kharach khup changla ahes. God bless u

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 роки тому +2

    काय मस्त वाटतेय रे.. कोकणात जाण्यासाठी खूप आनंद झाला आहे तुम्हाला!! शिमग्याची तयारी सुरू 🙌🙌🙌🥳🥳🥳🎇🎆आई खूश झालीय. वर्षाची साडी मस्त आहे. आण्णा ला पण आणायचे.व्हिडियो मस्त छान..

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 2 роки тому +3

    होळी साठी गेल्या का वर्षा ताई, अरे व्वा कोकणातील गणपती पहिले आत्ता होळी पाहणार 🤗🤗🤗😊😊😊😊😊

  • @khalidmulani3349
    @khalidmulani3349 2 роки тому +7

    So most awaiting vlog coming from Village love ❤

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 роки тому +2

    सतिश गावाला गेल्यावर आपली काजूची झाडे व काजू केवढ्या मोठ्या झाल्या आहेत ते नक्की दाखवा

  • @sangitakarande7184
    @sangitakarande7184 2 роки тому +2

    सतिश मस्त आहे तुमच्या गाव तुझ्या आईला नमस्कार सांग पाजू प्रनूची मस्त मजा आहे गावाला जायची

  • @user-hg8qv6dd5l
    @user-hg8qv6dd5l 7 місяців тому

    पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात videos .😊khup mast .

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  7 місяців тому

      Thank you❤️❤️

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 роки тому +4

    Very difficult to trevel with d children..but their is happiness also to come our village...that excitement is different...god bless u.n ur family....I like ur vedio

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 2 роки тому +2

    गावाला पोहचलास खुप भारी वाटले गाव खुप मस्तच व्हिडीओ ऐक नंबर👍👌👌

  • @swarakadam7755
    @swarakadam7755 2 роки тому +1

    मस्त विडिओ प्रदनू प्रांजू खूश झालेत गावाला आल्यावर 👍👍

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 роки тому +1

    खूपच छान व्हिडिओ होता खुप आवडला आता पुढच्या व्हिडिओ ची वाट बघतो आणि अण्णा हा कोणाचा भाऊ आहे ते सांगणे बाय बाय अँड TC

  • @prakash21083
    @prakash21083 2 роки тому +3

    ये बात.…… याच दिवसांची वाट पाहत होतो 😊 आम्हाला इथल्या ऑफिस च्या कामातून शिमग्याला काही जात येणार नाही या वर्षी, तुमचे व्हिडिओ पाहून एक आंतरिक समाधान नक्कीच मिळेल.

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l 2 роки тому +4

    एकदा नक्की भेट देणार तुमच्या गावाला. आता काही दिवस गावाकडचे video मस्तच असणार . 👍🙏

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 2 роки тому

    woooo....गावाकडचेvideo mast खूप मजा मला गावचे video खूप आवडतात.

  • @vaishnavithakkar8898
    @vaishnavithakkar8898 2 роки тому +1

    Khup chhan dada tumcha gavche video 👌👌 mastch

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 роки тому

    Vaa koop sunder chhan ahe gavcha parisar ani jevan sudha masta aste koop chhan number one video avadala

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 роки тому +1

    व्हिडिओ छान आहे. 👌👌 तुमच्या गावाला यावंसं खुप वाटत.

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 роки тому +2

    आता गाव बघायला मिळणार मस्त ❤❤❤❤❤❤

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @reshmashirke4459
    @reshmashirke4459 2 роки тому

    Khup bhari hota video

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 2 роки тому

    खुप मस्त ब्लॉग दादा

  • @pradipkole57
    @pradipkole57 2 роки тому

    तुमचे गावचे व्हिडिओ मस्त आहेत, तुमचे गाव चे व्हिडिओ खूप आवडतात.

  • @mansinagrale5856
    @mansinagrale5856 2 роки тому +2

    Vlog baghun janu ka asa vatay ki amhi suddha gadi pravas krt ahe madur gani suru ahe 👌🏻😘

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 роки тому

      नमस्कार मी छोटी श्रद्धा प्लीज माझ्या पण चाईनला सबस्क्रायबर करा शेअर करा लाईक करा धन्यवाद 🙏🤗

  • @sudhirghorpade6535
    @sudhirghorpade6535 2 роки тому

    Chan dhavla ....... Thanku for such amazing video

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 2 роки тому +1

    दादा आम्ही गावच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो.आता छान व्हिडिओ बनवा .

  • @sumitmahadik007
    @sumitmahadik007 2 роки тому

    गावातील पहाट अप्रतिम ...वीडियो पाहुन फील होतय

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 роки тому

    बर वाटत गावाला चालले तर
    गावाकडील व्हिडीओ खूप सुंदर असतात

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 роки тому

    Mast pravas zala tumcha Dada tumchi por khup Chan so sweet.... ☺💓😘

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 роки тому +8

    Varsha Pradnu aata motha zala aahe. Tar teache kanatale dul kadhun tak karan lahan mule kheltana te dul odu shaktata. Ani mag iza honyachi bhiti aste please don't miss understand me 🙏. Thanks for sharing nice vedio.

  • @smm3205
    @smm3205 2 роки тому

    Gov chya pravasache video best

  • @avinashbansode2275
    @avinashbansode2275 2 роки тому

    Varshataichi Sadi khup chhan aahe .Sunder dusrey👌👌👌

  • @govardhanshelar6628
    @govardhanshelar6628 2 роки тому

    मस्तच दादा तू गावाला गेला आता गावच्या व्हिडिओ पाहायला भेटणार

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 роки тому

    आजचा ब्लॉग मस्त, याच्या पुढचे ब्लॉग अप्रतिम होतील आता, खुप मजा करा , आनंदीत रहा👍

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 2 роки тому

    Mst ata gavche vlog bghayla miltil

  • @mangeshkanawade3894
    @mangeshkanawade3894 2 роки тому +11

    दादा गावच्या व्हिडिओ बघण्याची एक औरत बात आहे. कधी गावच्या व्हिडिओ पाहिल असं झालं होतं

    • @amitkadam392
      @amitkadam392 2 роки тому

      अगदी खरंच😍💞

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 2 роки тому +1

    तुमचे गाव खूप सुंदर आहे ❤👌👌

  • @kishorgorivale650
    @kishorgorivale650 2 роки тому +1

    परत एकदा गावचे व्हिडीओ बघायला मज्जा येईल

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 2 роки тому

    Mast Satish dada kokan darshan amhi gavi chalalo asa watata maje gav kankavli tarala ahe thanks

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 роки тому

    दादा खुप भारी वाटल विडिओ बघून शेवटी आपल गाव ते गाव....

  • @amrutarane3575
    @amrutarane3575 2 роки тому

    Dada khup chan video . Vahini khup mast distat

  • @jayashrimahabdi3679
    @jayashrimahabdi3679 2 роки тому

    Tumche videos pahilyanatr khup relax feel hot nehmicha dhavplitun thoda vel vyap visrun sagal chan ani easy ahe as vatayla lagat ❤️

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 2 роки тому +1

    Gavche video chhan astat tumche

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 2 роки тому

    Waiting for village videos. You are lucky. You can go anywhere and anytime. Enjoy.

  • @pravintawade8413
    @pravintawade8413 2 роки тому

    सतीश भाऊ खुप छान.... गाव खुप सुंदर आहे..

  • @sandipkulsange1928
    @sandipkulsange1928 2 роки тому +1

    Khup sunder gavakdcha pravas,lalpari tun nkki pravas kra bhau

  • @timepassmasti4709
    @timepassmasti4709 2 роки тому +3

    Pravasat evdhi bhari sadee ghaltat ka

  • @mehulchiplunkar7975
    @mehulchiplunkar7975 2 роки тому +1

    आई ला नमस्ते.

  • @sandeepdhanawade3599
    @sandeepdhanawade3599 2 роки тому

    Mast 👍

  • @sanchitgaikwad6379
    @sanchitgaikwad6379 2 роки тому

    Gavche video khup mast .satisfied 🤗🏡🏘🏞

  • @mahekkulkarni3442
    @mahekkulkarni3442 2 роки тому +2

    I love village life…what do you have for breakfast in your village..?? Also show Varsha’s daily routine in the village

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +2

    Happy journey👍

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 2 роки тому

    Video khupach mast

  • @anamika7390
    @anamika7390 2 роки тому

    Dada khup chhan vathla gavcha najara bagun ...dil khush jhala☺

  • @shrikantpatil6732
    @shrikantpatil6732 2 роки тому

    मला गावचेच व्हिडीओ आवडतात👍🏻👍🏻🙏🏻

  • @kripanaik2552
    @kripanaik2552 2 роки тому +1

    Wow excited

  • @yogeshthombre4018
    @yogeshthombre4018 2 роки тому

    गावाला जायच्या तयारीत मजा वेगळीच असते

  • @kajalkamble3422
    @kajalkamble3422 2 роки тому

    Dada tuzya peksha amhi excited asto 🎉🥳🥳 gavchya Vedio bgyla 🎉🎉🎉🎉

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @vinodkatarnavare8108
    @vinodkatarnavare8108 2 роки тому

    Asech.sundar.vidio.banvat.raha.satish.pranju.la.majha.numaskar...

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 роки тому

    गावचे विडीयो एक नंबर

  • @shrutishruti2065
    @shrutishruti2065 2 роки тому +1

    Wife la travel kartana ..evadh heavy saree nakoy nesayla...opt for cotton saree or any light material which is easy to carry in night journey..

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому

    Gavche video pahaila miltil, mast

  • @sangeethaanilnair8458
    @sangeethaanilnair8458 2 роки тому

    Nice video bro i am feeling very excited.

  • @anitapawar319
    @anitapawar319 2 роки тому

    मस्तच

  • @Yuvraj_The_Hero
    @Yuvraj_The_Hero 2 роки тому +1

    Happy Journey..

  • @pratikchavan1135
    @pratikchavan1135 2 роки тому

    Khupch Chan vlog Satish da 😍😊✌️

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому +1

    Wow dada kiti divas rahanar gaavi? Maja yeil vlogs na.Anna la ghar khaali khaali vaatel.Bag count karne perfect niyojan .Good tuning tumche.

  • @nehak6145
    @nehak6145 2 роки тому

    Gavcha sunder najara baghun khup barey vataley

  • @yashpatil5014
    @yashpatil5014 2 роки тому

    Khup bhari video

  • @pratikshapatil5454
    @pratikshapatil5454 2 роки тому

    Hii Dada mast video aai dislya khup chan vatal aaina 🙏🙏🙏 sanga

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 2 роки тому

    Mastch

  • @jotikamle6405
    @jotikamle6405 2 роки тому

    Nice video Satish..khup divsatun bgitl video..tuza video khup chan astat.kharch gavakdchi baatch kahi aur aahe.. happy family.
    Mla mandangad taluka aamavde ya gavcha video dhakval ka..je ki Dr.babasahebanche gav aahe....👌👌🙏🙏🙏

  • @amrutarane3575
    @amrutarane3575 2 роки тому

    Aai na pahun khup mast vatal

  • @pansare9941
    @pansare9941 2 роки тому

    मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 роки тому

    Ka nahee vat bangar gavala jayche. .Karan kokanat la nisarg anee samudra khup alhaddayak ahe.dada tumeekhup lucy ahe.sunder asha kokanat janma zala.
    Gavala gelyavar mude veglach disto dada👌👌👌

  • @CookWithSabah
    @CookWithSabah 2 роки тому +1

    Bhau even m going to come at kelshi soon inshaallah 🙏 hope to meet u n varsha vahini, aai ,pradnu n pranju ❤

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 роки тому

    Aamhipan aahot tumchysobat gavala 😍😍😍

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 2 роки тому

    दादा तु ताई ला सांग की प्रवासात ड्रेस घालून जायचे तेवढेच comfortable. आणि ड्रेस मध्ये relax वाटते.
    गावी काय साडीच घालायची आहे. Prdnu आणि pranju ला सांभाळायचे असते त्यामुळे ड्रेस comfortable आणि ताई तू ड्रेस मध्ये comfortable वाटतेस तुझ्या चेहर्‍यावर दिसते.

  • @yuvrajchaudhari7773
    @yuvrajchaudhari7773 2 роки тому

    Aaaiiii tíii Aaaaaiiiich. Salut from. Me... Mala pan ashirvad pahijet Aaaiche ...
    From ... Indian Armyyy..

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому

    गावी गेलात गावचा नजारा काही और च असतो आईनं दृष्ट काढली किती बरं वाटलं सतिश दादा आई तुझी खूप प्रेमळ आहे जप तिला.गाव बघून खूप बरे वाटले बऱ्याच दिवसांनी.

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 2 роки тому

    Nice

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 2 роки тому +2

    Happy to see your mom i love your village video it's so natural 💗💗

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 роки тому +6

    खूप जिकरीच काम आहे एवढं सामानसुमान मुलेबाळे सांभाळून प्रवास करणे आणि त्यात शूटिंग करणे.. तरी नशीब तुम्हाला विरार ते पनवेल प्रवास करावा लागत नाही.

    • @OmkarShigwan
      @OmkarShigwan 2 роки тому

      ua-cam.com/video/3UhAsJtUlZU/v-deo.html
      Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨

  • @anitachavan5452
    @anitachavan5452 2 роки тому

    Nice Video

  • @manalimore9246
    @manalimore9246 2 роки тому

    Khup chan ...

  • @babanpandit9400
    @babanpandit9400 2 роки тому

    पुढील 10-12 दिवस आपल्या कडून गावाकडील या दिवसात जी कामे चालतात त्या संबंधीत विडिओ आम्हास पाहण्यात मिळाले तर खूप आनंद होईल, तसेच कोकणामध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असे ऐकिवात आहे, तर होळीची गावाकडील मजा पहावयास मिळाली तर आम्हाला खूप आनंद होईल

  • @siddhipatil2004
    @siddhipatil2004 2 роки тому

    Nice vlog 🥰and so excited to see village vlogs🥳😊

  • @nikitatoke8178
    @nikitatoke8178 2 роки тому

    Khup bhari vatat gavi aslyavr

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 2 роки тому

    Khup chan pravas

  • @preetiarekar8243
    @preetiarekar8243 2 роки тому

    Khup chan❤️♥️🧡💛🙏🙏🍫🍫👌👌

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 Рік тому

    नमस्कार सतीश व ताई व्हिडिओ खुप छान.गावी मनाला खुप समाधान वाटतो.मन प्रसन्न होऊन जातो.आम्हास गावची व्हिडिओ आवडतात.प्राजू व प्रदनु खुप आनंदीत झाले गवी..बाय