🙏🙏🙏🌹🌹🌹जय हरि रुक्मिणीविठ्ठल श्री हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... श्री स्वामी स्वकरूपानंदाय नमो नमः...जय हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री हरि रुक्मिणीविठ्ठल......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद..अतिशय सुंदर vdo.. उत्कृष्ट सादरीकरण..उत्कृष्ट कथन..अंतःकरणात सात्विक भाव निर्माण करणारे पार्श्वसंगीत..स्वामींचा व पुण्यशील यमूताईंचा आशीर्वाद असेल तर काय अशक्यप्राय असणार...
ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः ।। ओम श्री स्वरुप सुकन्याय नमः ।। माझी मैत्रिण सौ. अनघाच्यामुळे आईंशी भेटीचा योग आला. तिच्यामुळे ।। ओम राम क्रुष्ण हरी ।। हा जप करण्याचे भाग्य मला लाभले. आता हा जप कायमच माझ्या जीवनाचे अंग बनला आहे. आड येता विघ्न । सोडी सुदर्शन । भक्ता नारायण सांभाळितो । धरोनिया हात , नेई पैलतीरा सोडवी संसारापासोनीया । पतीत पावन अनाथांचा नाथ पुरवी मनोरथ भाविकांचे । स्वामी म्हणे होई दासांचाही दास येई नाना वेष घेवोनीया ।। या स्वामींच्या श्लोकांचा मला पदोपदी अनुभव येतो. माऊलींना मिळालेल्या चंदनाच्या पादुकांचा प्रसाद अंगावर रोमांच आणणारा आहे. ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः । ओम श्री स्वरुप सुकन्याय नमः।।
खूपच अद्भुत लेखन सादरीकरण आणि चित्रण सहज सुंदर मांडणी मनाला स्पर्श करणारे शब्द. पहाताना डोळे कधी पाणावले हेही नाही कळत. अनुप सर मनापासून प्रणाम तुमच्या लेखनाला.स्वामी स्वरुप साक्षात परमेश्वर कृपा लाभण हे सहज शक्य नाही पण या माऊलीनं भक्ती विश्वास आणि संस्काराची शिदोरी या जोरावर परमेश्वर प्राप्ती च साधली अस म्हणता येईल .आम्हांला सुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून पून्हा पावस च दर्शन आणि स्वामींना पाहण्याचा योग आणून दिलात याबद्दल आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.
अत्यंत सुंदर अध्यात्मिक जीवनाचा आदर्श वास्तूपाठ आमच्या दुर्दैवानी या संत सहवासाचा फार थोडा लाभ आम्हाला झाला . दीपक देशपांडे , सौ रेश्मा देशपांडे , कर्वेनगर , पुणे . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आनंदाचा उधळीत गंध, आले आले स्वरूपानंद... 🙏🏻 अतिशय सुंदर, अप्रतिम चित्रण... स्पष्ट आणि गोड़ आवाज़... मोजक्या शब्दात केलेले पण प्रत्येक भाव पोहचवणारे सहज़, सुंदर लिखाण यातून यमूताईंचा जीवनप्रवास ऐकायला, पहायला मिळाला व नृसिंहवाड़ी, पावस अशा पवित्र तीर्थ क्षेत्रांचे अतिशय छान असे दर्शन घडले.. 🙏🏻 संकलन उत्तम... संपूर्ण टिमचे कौतुक आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻
मी 1995च्या आसपास त्यांना भेटलो ,आपुलकीने विचारणा केली स्व हाताने जेवण करून वाढले..साक्षात अन्नपूर्णे चा हातचा प्रसाद मला मिळाला..त्या आठवणी त्या गप्पा, नाम साधना कशी करावी हे सांगितले..
🙏🙏🙏🌹🌹🌹जय हरि रुक्मिणीविठ्ठल श्री हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... श्री स्वामी स्वकरूपानंदाय नमो नमः...जय हरि रुक्मिणीविठ्ठल... श्री हरि रुक्मिणीविठ्ठल......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद..अतिशय सुंदर vdo..
उत्कृष्ट सादरीकरण..उत्कृष्ट कथन..अंतःकरणात सात्विक भाव निर्माण करणारे पार्श्वसंगीत..स्वामींचा व पुण्यशील यमूताईंचा आशीर्वाद असेल तर काय अशक्यप्राय असणार...
🙏🌹ॐ राम कृष्ण हरि
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥❤
खुप सुंदर कार्यक्रम आहे.मनाला भिडला.
खूपच सुंदर 🙏🙏🙏
खूपच सुंदर कथन. श्री स्वामी स्वरूपानंद नमो नमः
नदीच्या प्रवाहाशी जीवन प्रवाहाची शी तुलना फारच भावली
O
शतःदा धन्यवाद.पुर्वस्मृती जागृत झाल्या.असिच सद्गुरू सेवा आपले कडून घडो हिच श्री.स्वामीचरणी प्रार्थना.
धन्य गुरू माऊली
अतिशय भावपूर्ण!
अप्रतिम !!!
जीवन एक् sangarsha.
खुपच छान🙏🙏
फारच सुंदर... चित्रिकरण आणि लेखन....यमुताईंनी स्वतः मला हे सगळं असंच सांगितलं होतं....🙏🙏🙏
Khup Sundar ...Sadguru Shri Swaroop Sukanya Gurumauli ki Jay
धन्यवाद 🙏🙏
मधुर आवाजातील सर्व जीवन गाथा ऐकून फार थन्य झाले
ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः ।।
ओम श्री स्वरुप सुकन्याय नमः ।। माझी मैत्रिण सौ. अनघाच्यामुळे आईंशी भेटीचा योग आला. तिच्यामुळे ।। ओम राम क्रुष्ण हरी ।। हा जप करण्याचे भाग्य मला लाभले. आता हा जप कायमच माझ्या जीवनाचे अंग बनला आहे.
आड येता विघ्न । सोडी सुदर्शन ।
भक्ता नारायण सांभाळितो ।
धरोनिया हात , नेई पैलतीरा
सोडवी संसारापासोनीया ।
पतीत पावन अनाथांचा नाथ
पुरवी मनोरथ भाविकांचे ।
स्वामी म्हणे होई दासांचाही दास
येई नाना वेष घेवोनीया ।।
या स्वामींच्या श्लोकांचा मला पदोपदी अनुभव येतो.
माऊलींना मिळालेल्या चंदनाच्या पादुकांचा प्रसाद अंगावर रोमांच आणणारा आहे.
ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः ।
ओम श्री स्वरुप सुकन्याय नमः।।
🙏🏻🙏🏻🙏🏻 मृदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनांचे चीत्त। 🙏🏻🙏🏻🙏🏻
ऐकत रहावं वाटतं..🙏🏻🌹🙏🏻
अतिशय सुंदर....चित्रण .....सहज समजेल अशी भाषा....आवाजातले माधुर्य....सारेच मनमोहक
निःशब्द..🙏🏻🙏🏻🙏🏻
सादरीकरण..अतिशय सुंदर..
श्रद्धाळू सात्विक यमूताई..कृतार्थ मनुष्य जन्म..🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai jai ram krushna Hari.
Khup Sunder.
ओम रामकृष्ण हरी.
अतिशय सुंदर आहे, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.🙏🙏🙏🙏🙏🕉️ राम कृष्ण हरी🙏🌹
🕉 Ram krishna hari
खूपच अद्भुत लेखन सादरीकरण आणि चित्रण सहज सुंदर मांडणी मनाला स्पर्श करणारे शब्द. पहाताना डोळे कधी पाणावले हेही नाही कळत. अनुप सर मनापासून प्रणाम तुमच्या लेखनाला.स्वामी स्वरुप साक्षात परमेश्वर कृपा लाभण हे सहज शक्य नाही पण या माऊलीनं भक्ती विश्वास आणि संस्काराची शिदोरी या जोरावर परमेश्वर प्राप्ती च साधली अस म्हणता येईल .आम्हांला सुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून पून्हा पावस च दर्शन आणि स्वामींना पाहण्याचा योग आणून दिलात याबद्दल आपणा सर्वांना मनापासून नमस्कार.
धन्यवाद अवधूत सर 🙏🙏
खूपच छान. यमुताईंचं बोलण ते लाघवी शब्द, अवर्णनीय. मनापासून धन्यवाद
फारच ऊत्कट आणि समर्पक वर्णन!!
भाग्य म्हणून हा ठेवा लाभला!!
अत्यंत सुंदर अध्यात्मिक जीवनाचा आदर्श वास्तूपाठ
आमच्या दुर्दैवानी या संत सहवासाचा फार थोडा लाभ आम्हाला झाला .
दीपक देशपांडे ,
सौ रेश्मा देशपांडे ,
कर्वेनगर , पुणे . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुंदर... साधकांसाठी प्रेरणादायी...
Khup Sundar .....Gurumauli
आनंदाचा उधळीत गंध, आले आले स्वरूपानंद... 🙏🏻
अतिशय सुंदर, अप्रतिम चित्रण... स्पष्ट आणि गोड़ आवाज़... मोजक्या शब्दात केलेले पण प्रत्येक भाव पोहचवणारे सहज़, सुंदर लिखाण यातून यमूताईंचा जीवनप्रवास ऐकायला, पहायला मिळाला व नृसिंहवाड़ी, पावस अशा पवित्र तीर्थ क्षेत्रांचे अतिशय छान असे दर्शन घडले.. 🙏🏻 संकलन उत्तम...
संपूर्ण टिमचे कौतुक आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻
खूप खूप आभार 🙏🙏
सुंदर आठवणी...🙏
.
शेवटी श्रेयनामावलींमध्ये 'ध्वनिमुद्रण' यांऐवजी ध्वनिमुद्रन असे दिसले. दुरुस्ती शक्य असल्यास करवून घ्यावी.
.
🌹
Thanks.... Noted
अप्रतिम
🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर.... संकलन..चित्रिकरण ...शब्दांकन.. आवाजातील माधुर्य, चढ-उतार.... सगळेच खूप सुंदर....,🙏🙏🙏
🙏🙏🙏👌
अतिशय सुंदर कलाकृती आहे 🙏💐🙏
खूप सुंदर..
अतिशय सुंदर
Very Blissful. Such an Inspiring Tale of Transformation and Spiritual Realization
भारी!!
जय स्वामी जय गुरुमाऊली 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Shree Gurudev datta and 🌹🌹
सुंदर !
खूप सूदंर
खूप छान. या गुरु माऊलीचा सहवास मला लाभला, त्यांचा आशीर्वाद मिळाला, या गोष्टीचा खूप आनंद आहे
मी 1995च्या आसपास त्यांना भेटलो ,आपुलकीने विचारणा केली स्व हाताने जेवण करून वाढले..साक्षात अन्नपूर्णे चा हातचा प्रसाद मला मिळाला..त्या आठवणी त्या गप्पा, नाम साधना कशी करावी हे सांगितले..
Yemutai. Namskar.
मी स्वतः स्वामींच्या दर्शनासाठी लहान असताना गेले होते.
नमस्कार ताई
नमस्कार
शतःदा धन्यवाद.पुर्वस्मृती जागृत झाल्या.असिच सद्गुरू सेवा आपले कडून घडो हिच श्री.स्वामीचरणी प्रार्थना.
नमस्कार