देवकीताईंचं बोलणं परखड वाटलं तरीही सत्य आहे. त्यांची सांगीतिक निष्ठा खचितच प्रशंसनीय आहे. आजकालची युवापिढी ही सांगितिकदृष्ट्या कुपोषित परंतु ग्लॅमरला सरावलेली अशा प्रकारे पुढे येते आहे. संगीतातील आनंद आणि संगीताचे प्रदर्शन यातील भेद या मुलांना कळणं अत्यंत आवश्यक आहे. देवकीताईंना बोलतं केल्याबद्दल विक्रमसरांचे आभार!
अनेक गोष्टी छान समजावून सांगितल्या ज्या लोकांच्या कधी ध्यानात पण येणार नाहीत - तंबोरा लावणे, सूर दिसायला पाहिजेत. तंबोरा काय अनेक वाद्य जपूनच नीट हाताळली पाहिजेत. खूप खूप आभार...🙏🙏🙏
देवकी, स्वरमाधुर्यानेच कार्यक्रमाची सुरुवात केलीस, खूप आनंद झाला.तुझा कामाबाबत चा परखडपणा, स्पष्ट मत हे सर्व आवडते आणि तुझा एक दबदबा जाणवतो.भाषा उच्चार स्पष्ट सुंदर 👍🏼♥️🌷🌷
अप्रतीम मुलाखत .. आताच्या मुलांच्या ज्या स्पर्धा होतात त्या सगळया मुलांच्या पालकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे . पण सगळेच इन्स्टंट हवे असलेल्यांना किती समजेल याची शंका आहे
अप्रतिम, मुलाखत अशीच पुढे चालत रहावी, थांबुच नये असे वाटते, देवकीजी दिलखुलास बोलल्या आणि स्पष्ट विचार मांडले, खुप खुप धन्यवाद 🙏 सह्याद्री आणि टिम व विक्रम सर 🙏🙏🌹❤️👍🏻
Very good conversation between Two great artists. Vikram Sir. Your question regarding small kids is perfect. Devki Didi your contribution for classical music is great. Godesses Saraswati bless you.
सौ. रेखा गंधेवार देवकी पंडित, तुमच्या नावातच देवत्व आणि पांडित्य ओतप्रोत आहे.आपला अम्रूततुलय आवाज मनाला खूपच भावतो.मी खूप भाग्यवान आहे,कारण माझ्या "मन माझे" आणि "पाऊस मनातला" हया दोनही अलबम मधे तुमचा ईश्वरी वरदान लाभलेला आवाज,सूरसाज मिळाला.ज्यात श्री अशोक पतकींचे सदा बहार संगीत लाभले. रेकाॅर्डींगचे वेळी तुम्हाला माझेच गाणे म्हणतांना प्रत्यक्ष अनुभवणे हा दुग्ध शर्करा योगच. पुढेही असेच भरघोस यश आणि आयुष्य तुम्हाला मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
This is such a lovely conversation, Devaki you are an inspiration for music-lovers as well as a treat to hear your perspectives! Vikram GokhaleJi, lovely conversation 👏🏽 Note: DD guys, you forgot credits for the sound-bites, I wonder if anyone is checking …
खूप सुंदर मुलाखत. मला वाटते आम्ही जे गायक नाही त्यांना देवकीताईंनी गाणे कसे ऐकावे ते शिकवले. त्याबद्दल त्यांचे आभार . फार छान गायिका आहेत. तुमच्या गुरू न बद्दल ऐकायला खूप आवडले
She is most suited to carry forward the great tradition of Marathi music, be it bhavgeet, natyageet, or bhaktigeet. However, her fans would like to hear more and more of her melodious voice and maintain the high standard which she is capable .
देवकीताईंचं बोलणं परखड वाटलं तरीही सत्य आहे. त्यांची सांगीतिक निष्ठा खचितच प्रशंसनीय आहे. आजकालची युवापिढी ही सांगितिकदृष्ट्या कुपोषित परंतु ग्लॅमरला सरावलेली अशा प्रकारे पुढे येते आहे. संगीतातील आनंद आणि संगीताचे प्रदर्शन यातील भेद या मुलांना कळणं अत्यंत आवश्यक आहे. देवकीताईंना बोलतं केल्याबद्दल विक्रमसरांचे आभार!
खूप सुंदर मुलाखत 👌🙏
अप्रतिम मुलाखत .आवाजाने भारावून गेले अत्यंत आवडती गायिका आहात खुपखुप धन्यवाद . देवकीताई शुभेच्छा प्रेरणा देणारी मुलाखत.
देवकी ताईंचे हे सुरांनो चंद्र व्हा, mile stone
अप्रतिम !!! देवकीताई !!! शतशः वंदन !!! आपले विचार संगीताच्या सर्व नव्या विद्यार्थ्यांना आचरणात / रियाजात आणता येवोत अशी मनःपूर्वक प्रार्थना !! 😌🙏
ऊर्मिला आपटे 🎶😊🙏🎵
(सतारवादक, संस्कृत-हिंदी शिक्षिका)
एखादी मेहेफिल असावी अशी मुलाखत. पुष्कळ वेळ त्यांचा आवाज ऐकत रहावा अशी अत्यंत सुरेल गायिका . दूरदर्शन चे मनःपूर्वक धन्यवाद .
देवकीताई तुमच सगळंच गोड आहे गाण,बोलणं,बोलताना तुम्हाला पाहाणं सगळंच अप्रतीम तुमची मुलाखत ऐकुन धन्य वाटल कित्व्यांदा आज बघते सांगता येणार नाह😊
देवकीताई नेहमी खर आणि स्पष्ट बोलतात म्हणूनच त्या माझ्या फेव्हरिट आहेत
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अनेक गोष्टी छान समजावून सांगितल्या ज्या लोकांच्या कधी ध्यानात पण येणार नाहीत - तंबोरा लावणे, सूर दिसायला पाहिजेत.
तंबोरा काय अनेक वाद्य जपूनच नीट हाताळली पाहिजेत. खूप खूप आभार...🙏🙏🙏
देवकी, स्वरमाधुर्यानेच कार्यक्रमाची सुरुवात केलीस, खूप आनंद झाला.तुझा कामाबाबत चा परखडपणा, स्पष्ट मत हे सर्व आवडते आणि तुझा एक दबदबा जाणवतो.भाषा उच्चार स्पष्ट सुंदर 👍🏼♥️🌷🌷
अप्रतीम मुलाखत .. आताच्या मुलांच्या ज्या स्पर्धा होतात त्या सगळया मुलांच्या पालकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे . पण सगळेच इन्स्टंट हवे असलेल्यांना किती समजेल याची शंका आहे
सूरेख़ मुलाखत 👍
छानवाटली
अतिशय उत्कृष्ट गायिका देवकी पंडित. Thanks दूरदर्शन सह्याद्री
खूप छान मुलाखत देवकी ताईंचे विचार प्रगल्भ आहेत लहान मुलांच्या पालकांनी हे पाहायला हवे
त्यांचे व्यक्तमत्त्व प्रसन्न आहे
फार सुंदर मुलाखत....अर्थात देवकी माझ्या अत्यंत आवडत्या...स्वर कसे सुंदर सुरेल आहेत त्यांचे....
गुरुंविषयी असलेली अपरंपार निष्ठा हा देवकीताईंच्या यशाचा पाया…रियाझ हा गाभा .. आणि कसदार मधुर आवाज हा कळस !! 🙏🏻🙏🏻
दोन दिग्गज, शब्द अपुरे पडतील वर्णन करताना, अतिशय सुंदर. 🙏
अजून मुलाखतीची सुरुवातच बघितली आहे पण विक्रम गोखले यांच्या सहजतेमुळे देवकी ताईंशी त्यांच्या घरातलीच कोणी वडीलधारी व्यक्ती बोलते आहे असे वाटते.
👌👌🙏🙏
अप्रतिम, मुलाखत अशीच पुढे चालत रहावी, थांबुच नये असे वाटते, देवकीजी दिलखुलास बोलल्या आणि स्पष्ट विचार मांडले, खुप खुप धन्यवाद 🙏 सह्याद्री आणि टिम व विक्रम सर 🙏🙏🌹❤️👍🏻
Great Devakitai
अप्रतिम अतिशय सुंदर मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम 🙏
देवकी ताईंना त्रिवार वंदन,🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप छान माहिती मिळाली संगीता विषयी... देवकी ताईंचे खूप खूप आभार...🙏🙏🙏
Very good conversation between Two great artists.
Vikram Sir. Your question regarding small kids is perfect.
Devki Didi your contribution for classical music is great. Godesses Saraswati bless you.
देवकी ताई खूप विचारपूर्वक बोलता तुम्ही
मला संगिता मधील कळत नाही. पण ऐकायला फार आवडतं. क्षेत्र कुठलंही असो, अभ्यास, मेहनत कशी असावी ते या लोकांना ऐकलं की कळतं. 🙏🙏🙏🙏
सौ. रेखा गंधेवार
देवकी पंडित, तुमच्या नावातच देवत्व आणि पांडित्य ओतप्रोत आहे.आपला अम्रूततुलय आवाज मनाला खूपच भावतो.मी खूप भाग्यवान आहे,कारण माझ्या "मन माझे" आणि "पाऊस मनातला" हया दोनही अलबम मधे तुमचा ईश्वरी वरदान लाभलेला आवाज,सूरसाज मिळाला.ज्यात श्री अशोक पतकींचे सदा बहार संगीत लाभले. रेकाॅर्डींगचे वेळी तुम्हाला माझेच गाणे म्हणतांना प्रत्यक्ष अनुभवणे हा दुग्ध शर्करा योगच. पुढेही असेच भरघोस यश आणि आयुष्य तुम्हाला मिळावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
अतिशय सुंदर गातात.
प्रेम गलियन में मोहे घेरी
तबसे सुध ना रही तन मेरी ।
पाछली प्रीत की रीत निभावो
सदारंग पर गयी वारी ए री ॥
दिग्गजांचे अनुभवाचे बोल - खूपच छान देवकीताई पंडित
It's always pleasure to listen devki tai.....
देवकी ताई....अप्रतिम...परखड विचार...खूप छान..🙏🌹🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मुलाखती दरम्यान त्यांनी गायलेली विनासंगत गाणी खूप सुरेल वाटली.त्यांची सुरावरील हुकमत दाखवायला ती पुरेशी आहेत .
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
khupach chhan...shastriya sangitacha abhyas khupach sakhol ahe...khup chhan wata te ...thanks
छान मुलाखत👌👌
देवकीताईंचे स्पष्ट,परखड पण अभ्यासपूर्ण वक्तव्य 👌👌🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आजच्या काळातील सच्ची कलावंत🙏🙏
देवकीताई,तुम्ही गायलेला नंद राग अप्रतिम होता.
किशोरीताईंच्या संगीत विचारानुसार आपले गाणे
बहरत आहेत.
देवकी ताईंची गायकी शब्दात व्यक्त नाही करू शकत, ती थेट हृदयात समावते.
खुपच sunder mulakat varcha sa ekatrahava etka sunder dhanyawad
देवकी एक अभ्यासू आणि सुरेल गायिका आहे. मला तिचे गायन आवडते.तिला अनेकानेक आशीर्वाद.
Great.🙏🙏🙏🙏Devaki tai and Vikram kaka.
An eye opener for all parents kids alike.....reality shows and competition the brazen truth...thank you DD
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Khupach chan vatle baghun..Mast vatle baghun...Devki taincha avaj Chanach ahe..Best Luck to all of you..nice pro..
असा मार्गदर्शन सातत्याने मिळत राहिला तर आनंदच
काय आवाज आहे शुद्ध स्वर.
देवकीजी मोठया गायिका आहेत..
Great artist in Indian classical music.
Her performance can be seen in her personality.
Would love to hear her more,thro her live shows.
❤️❤️
Very sincere singer and best anker
अप्रतिम मुलाखत
Sunder mulakhat sunder aawaj devaki taincha 🙏🌹
She is great. Gem of classical music.
Perfect sur perfect lay
Apratim Karyakram Apratim gayki khupach shrshtha gayika 🙏🙏
किती सुंदर. शब्दांच्या पलीकडले.
39:09 केवळ स्वर्गीय आनंद 😇
खुप सुंदर मुलाखत!! स्पष्ट, आणि परखड विचार; आणि गाण्याबद्दल तर बोलायलाच नको.. तल्लीन करणारा🙏👏
भजन चांगले चांगले मस्त
खूप सुंदर मुलाखत .पाहून ,ऐकून,गीतांचे स्वर ऐकून खूपखूप छान वाटले .असेचविडिओ ऐकण्यास ,बघण्यास आम्ही ऊत्सुक आहोत
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
देवकी पंडीत खूप छान गायिका.
What a magical blessed voice... Pranam aapko 🙏🙏
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
2024 ch kon aahe ithe
खुप छान मुलाखत…संगीत एक साधना..खुप भावले. 🙏💐👌
Great maamji
Lovely interview. She is so evolved.
Koop chan interview. Devkitai ipranam tumhala.saral spasht bolne koop aavdle.👐 ganesha vandana mantramugdha karnari.
खूप छान मुलाखत-
अप्रतिम! विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मुलाखत
This is such a lovely conversation, Devaki you are an inspiration for music-lovers as well as a treat to hear your perspectives!
Vikram GokhaleJi, lovely conversation 👏🏽
Note: DD guys, you forgot credits for the sound-bites, I wonder if anyone is checking …
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
तुमचा आवाज मला खूप आवडतो असं माझे मनभरेप्रयर्यत गात रहा उदंड आयुष्य लाभो
Khupach chan
देवकी ताई खूप छान आहेत
नमस्कार🙏 खुप सुंदर
खूप सुंदर मुलाखत. मला वाटते आम्ही जे गायक नाही त्यांना देवकीताईंनी गाणे कसे ऐकावे ते शिकवले. त्याबद्दल त्यांचे आभार . फार छान गायिका आहेत. तुमच्या गुरू न बद्दल ऐकायला खूप आवडले
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
जितकं परफेक्ट गायन तिथकंच स्पष्ट बोलणंही....धन्यवाद
👌wow you are so brilliant ! Lovely to see see you again ♥️♥️♥️♥️🤗
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम...
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Very true & deep thoughts

मला आपण गुंतता हृदय हे या सिरीयल चे गाणे म्हटलेले खूप आवडते
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
🎉🎉
Beautiful...

She is most suited to carry forward the great tradition of Marathi music, be it bhavgeet, natyageet, or bhaktigeet.
However, her fans would like to hear more and more of her melodious voice and maintain the high standard which she is capable .
छान मुलाखत !
❤️❤️
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Waa Devki ji
खूप छान मुलाखत.अशी चिकाटी हल्ली दिसत नाही.
खूप सुंदर
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
12:35 संगीत म्हणजे प्रदर्शन नव्हे.
Nice interview
Maji ladki gayika
Tanpura was needed.
Chanach zali mulakhat , reality show baddal chi tyanchi matehi patli
🙏🙏🙏🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Devki Tai very nice classical singer
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
😊o
She is genius 🙏🏻🙏🏻👍🏻
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Gaane sundar
Kirtanbishva
Sundar mulakhat
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Namaste
Beautiful. Mast
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
वेळ अपुरा वाटला दोन भाग हवे.
Sayhadri doordarshan has wonderful programs.
Interview of Devaki Pandit was excellent.
Please can you name the people in the bytes...request
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
She is very talented singer
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छान
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Aprateem mulakhat.
ँ
Mast
Anchoring is very poor.
Names of her fans why not displayed on screen .....while praising Devaki ji
मान्यवर प्रतिक्रिया देतात पण त्यांची नावे का देत नाहीत...?
' lo
तुला इथे बसायचय आणि मी इथे बशनार आहे..
इंग्रजी ची आई बहीण करू आता आपण
Gokhale अतिशय बाळबोध मुलाखत घेतात. ते त्यांचे actor चे bearing सोडत नाहीत