नमस्कार सर मी , अगरनांदूर ता. गेवराई जी. बीड येथील शेतकरी असून मी १५ जानेवारी २०२० ला गव्हाची लागवड केली आहे ., आज रोजी ३० दिवस झाले आहेत गहू पिवळा पडत आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी व त्याचे तंत्रज्ञान सांगावे हि विनंती .
सर माहीती छान आहे मी अमरावती येथे राहतो आता हरभरा पेरणी करत आहे.पण ही औषधे कुठल्या क्रुषी केंद्रांत मिळते त्याबद्दल माहिती द्यावी .माझा मोबाईल नंबर 7775824239 हां आहे.
Sir aapli shabha khamgaon made khadi aasnar aahe
साहेब फवारणी खत सांगत जय
Konti jat ahe hi ani oltacha ahe ki kordwahu kuthe upalabdh mahiti dya
सर तुमची जमीन कशी आहे ती सांगा . आणि सर्व माहिती उदासी तंत्र App मध्ये आहे.टे डाउनलोड करा.
@@dilipudasi kali matichi jmin ahe
Verry good crop
Perni kontya month madhe karavi
Harbara wan konta ahe
Biyane kuthale hote.
Phavarani konti keli tya Aushdhiche navve sanga
Sir apli Solapur doura kadhi ahe
तुमचा पूर्ण पत्ता व नंबर सांगा . आपण बोलू या विषयावर
Harbharayasathi Shirpur disdhulefawarnikutemidale
distance kai ahe
२बाय २ ,२ बाय १ गावठी जाती साठी १ बाय १ अंतर घ्यावे
Sir no dya plz mala gavat koni nai mad kart
साहेबचा कायक्रम कधि आसनार आमाला कळवा
साहेब कोणती फवारणी केली ते तर सांगत जा साहेब
Kitichi lagali hoto ho ekari zarti
Ani ho purna details dya
Sir ashi ardhawat mahiti naka deu
Don tasatil antr kiti ahe
विष्णु जी महाले कळंबा महाली
सञा.झाडाला.कोनता..फवारा.काढावा.की.झाडे.फुटतीन.ते.सागा.सर.
सर हरभरा च वाण कोणत आहे. सर तुमचे यूट्यूब चॅनल बघतो सर..?
कोणतेही वाण असले तरी उत्पन्न चागले येते. आम्ही वाण सांगत नाही.
Mohan d mohitkar
नमस्कार सर
मी , अगरनांदूर ता. गेवराई जी. बीड येथील शेतकरी असून मी १५ जानेवारी २०२० ला गव्हाची लागवड केली आहे ., आज रोजी ३० दिवस झाले आहेत
गहू पिवळा पडत आहे त्यासाठी कोणती फवारणी करावी व त्याचे तंत्रज्ञान सांगावे हि विनंती .
जैविक सांगा
Sir I can't reach you,but I am very happy about your u tube channel but you language didn't know me so plz give information in English....
हरबर्यच्या जातीचे नाव सांगा
आम्ही कोणत्या हि विशिष्ट वाणाचे नाव सांगत नाही .
चुनखडी भुरी जमीन मध्ये कोरडवाहू ला किती घाटे येतिल साहेब
Sir tumcha no.... send kara
Mala tumchya mahiti nusar pik gyayache aahe
Saheb aamchya gawa Jawad aalte tumhe tiwali la
शेतकऱ्यांचा मो. न द्यावा जेणेकरून आम्हाला मदत होईल.
Contact no dya sirji Tumcha
सर माहीती छान आहे मी अमरावती येथे राहतो आता हरभरा पेरणी करत आहे.पण ही औषधे कुठल्या क्रुषी केंद्रांत मिळते त्याबद्दल माहिती द्यावी .माझा मोबाईल नंबर 7775824239 हां आहे.
सर आपला नंबर पाहिजे
सर नंबर तर लागत नाही. तुम्हाला काय बोलायचे ते सांगा .
@@dilipudasi कसं बोलावं
Mo. No dya sir tumcha
साहेबांचा मोबाईल नंबर द्या आम्हाला
सर नंबर लागत नाही , तुम्हाला काय बोलायचे आहे सांगा .
साहेबाचा मो .नंबर द्या
साहेबा चा मो,नं दया
?
सर आपला नंबर पाठवा
तुमचा नंबर टाका
t.me/dilipudasi_help या लिंक वर जॉईन व्हा. माहिती मिळेल .