आपल्या कोकणातली संस्कृती आहे चांगल्या कामाची दखल घ्यायची ती तुमच्या सत्कार रुपी मिळाली आहे खरचं बर वाटल हे सर्व बघून मी शेजारील गावचा घोसाळे गावच्या असेच तुझ्या घरी भरभराट होईल कारण वर्षा सारखी जीवन संगिनी मिळाली आहे❤पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक वेळ घोसाळे गावी भेट द्या🎉🎉
सतिश भाऊ गाडीची चावी आईला सांगून कोणाला तरी नुसती चालू करायची पाच ते दहा मिनिटे तरी बस आणि आत्याच घर आवडल खूप छान आहे असच तुमच गावी स्वःताच वाहव अस मला वाटते आता नाही पुढे कधीतरी शेवटी गाव ते गाव पुढच नियोजन आता करा म्हणजे काजू आंबा जी उत्पादन देतात अशी झाड लावा तुम्हाला शेती बळ भाजी आवड आहे म्हणून अस मला वाटते आवडला विडीयो
Chan vlog dada ❤ Kiti god aahe aaji swatachya payavar ubhi strong aaji 😃❤😊 Swami bless u ❤ Me aiklay ki devhara aani purvajanche photos yekatra nahi thevat na As sangtat .
जेव्हा गाडी बरेच महिने उभी असते त्यानंतर जेव्हा चालु करायची तेव्हा प्रथम किक मारून चालु करावी बटन दाबून चालु करू नये नाहीतर कधी बैटरी विक झाली असेल तर ती झिरो होऊ शकते खराब होऊ शकते काय दादा बरोबर ना!!
आपल्या कोकणातली संस्कृती आहे चांगल्या कामाची दखल घ्यायची ती तुमच्या सत्कार रुपी मिळाली आहे खरचं बर वाटल हे सर्व बघून मी शेजारील गावचा घोसाळे गावच्या असेच तुझ्या घरी भरभराट होईल कारण वर्षा सारखी जीवन संगिनी मिळाली आहे❤पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक वेळ घोसाळे गावी भेट द्या🎉🎉
छान आहे आत्या च घर ज्याच्या कृपेने घर झाल त्यांची पुज्या झाली
खुप छान, आता बघायला मिळत नाही एवढी जुनी घरं. नवीन घर बांधलं तरी चुली साठी जागा ही असतेच हे खुप भावतं.
सतिश भाऊ गाडीची चावी आईला सांगून कोणाला तरी नुसती चालू करायची पाच ते दहा मिनिटे तरी बस आणि आत्याच घर आवडल खूप छान आहे असच तुमच गावी स्वःताच वाहव अस मला वाटते आता नाही पुढे कधीतरी शेवटी गाव ते गाव पुढच नियोजन आता करा म्हणजे काजू आंबा जी उत्पादन देतात अशी झाड लावा तुम्हाला शेती बळ भाजी आवड आहे म्हणून अस मला वाटते आवडला विडीयो
Sundar ghar sundar manse ani gaav he sundar Thanks dakhvlyabdal 🙏🏼🌹🌹🌹
आत्यांच्या गावाचे निसर्ग सौंदर्य खुप छान आहे. तुमच्यामुळे छान छान घरपण बघायला मिळाली. 👍👍
वर्षा वहिनी सुंदर दिसताय 👌👌
Chan vlog dada ❤
Kiti god aahe aaji swatachya payavar ubhi strong aaji 😃❤😊
Swami bless u ❤
Me aiklay ki devhara aani purvajanche photos yekatra nahi thevat na As sangtat .
खूपचं छान वाटत आहे... आत्त्याचे घर फार छान बाधले आहे..वरून दिसणारा नजारा बघत बसावं निवांत ..😊❤ खुपचं छान निसर्ग .. घर छान.. मस्तच साकव.. आत्या आणि कुटुंबाचे अभिनंदन🎇🎆💐🙏
Very nice vlogs dada
छान मस्तच निसर्ग सौंदर्य आहे.
छान आहे घर
मैत्रिणी भेटल्या की आनंद वेगळाच असतो
असे घर शहरात नाही होणार
आत्याचा गाव खुप सुंदर आहे. घरही खुप छान आहे👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤
Satish now u need drone camera
It's compulsory to show ur beautiful village....
DRONE IS URGENT
Happy birthday satish ji 🎂🎂🎂🎊🎊🎊🎉🎉🎉🎉
Khup chhan video astat tumche and gavache video tar ekach number 👌
Khup chan aahe ghar
मेलेल्या माणसाचे फोटो देवाजवळ लावायचे नसतात आतेला साग दुसर्याभितीला लावा
Abhinandan aatya aani parivaras khup sundar atya cha ghar bandla aahey mast gavh aahey dada
🙏🏻🙏🏻खूपच छान 👌🏻
आत्या चे घर छान आहे 👌🏻👍🏻अभिनंदन 💐💐
Beautiful.vlgo.Satishda.GBU
जेव्हा गाडी बरेच महिने उभी असते तेव्हा बॅटरी काढून ठेवावी त्यामुळे ती डाऊन होत नाही आणि तिचे लाईफ वाढते
जेव्हा गाडी बरेच महिने उभी असते त्यानंतर जेव्हा चालु करायची तेव्हा प्रथम किक मारून चालु करावी बटन दाबून चालु करू नये नाहीतर कधी बैटरी विक झाली असेल तर ती झिरो होऊ शकते खराब होऊ शकते
काय दादा बरोबर ना!!
Ghri aplyala kadhata yete ky??
@@prajaktapatil7509 yes
Otherwise ek terminal kadhun thevaycha
खुपंच छान आंत्याच घर
Varshchi saree price kiti aahe
Khup Mast vatatay aha Garmin vadhali pan manala thandava vatato ❤❤😚👍🙏full to enjoy kara.aatyanche ghar👌👌
Mast 👌👌
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
खूप दिवसांनी गावातील video बघून बरं वाटलं
छान
Ghar chan
Ek number video hota dada ✨
मस्त आहे
Best आम्ही कोकणात फिरतोय असा feel येतोय
गाडी उभी राहणार तर बॅटरी डिसचार्ज होणार. मेकॅनिक शी बोला . बॅटरी घरी चार्ज करता येईल काय ?
Tumchi lay majja ahe
Happy birthday Satish da
आत्याच घर खुपछान आहे
तुमच्या आत्याचे घर छान बांधले आहे
दादा तुमचे घर खूप छान आहे ते तसेच राहू द्या pls,
Ek no
🎉Happy birthday Dada🎉
आत्या मामा दादा वहिनी सर्वांना
🌹🙏जय सद्गुरु 🙏🌹
छान घर बांधले आहे
Juni ghar baghun khup bhari watl gavcha as sad rahniman bhari watt
खूप छान 🍫💐
Sunder Gaav
Apratim Ghar
👌👌👌👌😀😀
Satish dada tumhi pan gavakadcha ghar pan renuvesion kara
Hii
मस्तच घर आहे गावचा नजारा बघायला खूप आवडतो
खुपचं छान, तुम्ही दोघ उभयता त्या आजींच्या पायावर नतमस्तक झालात हे पाहून खूप बरं वाटलं आपल्या गावच्या जुन्या जाणत्या माणसांचा आशीर्वाद खूप फलदाई असतो
Congratulations aatya khup chan jay sadguru
Nice video
जय सद्गुरु 🙏🙏
Satish dada tuzea Atteachem nevin Ghar khubuch xann.tumi pan tumchea ghar karat ek divas
मस्त वाटला व्हिडिओ ❤❤❤❤❤❤❤छान छान व्हिडिओ येऊ द्या दादा.
खूप छान दादा ❤❤❤
अतिशय छान घर प्रेमळ माणसे
Mast video
Tumche sagle videos awdtat
एक नंबर ब्लॉग, खुप दिवसानी गावकडील ब्लॉग, एक नंबर, आत्या आणि त्याचा सर्व परिवारास खुप खुप शुभेच्छा🌹🌹👌
👌👌👌👌
Happy Birthday Satish ji🎉🎉🎉
Tumche video Chan astat😊👍👌🌄🏞️🏠
आत्याचे नविन घराबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏
Khup Chan Satish Dada so sweet village good feeling village vlog
Tumhi pan ek 4 wheeler ghya dada😊
Wow nice pic
Chan ahe
Bhari bunglow
आमच पण गाव केंगवळ आहे
कोकणी माणसांनी आपल्या जमिनी विकू नये हि विनंती पडीक जमिनीवर झाडे लावून जमीन पुढच्या पिढीला सुपूर्त करा झाडे लावा झाडे जगवा
Mast video. Gavachi juni ghar pan chaanach.
Khoop chan video👍👍
Lay bhari dada
Chan ghar khup mast
आत्याला जय सद्गुरू 🙏🙏
Very nice
Khupch chhan ghar aani aajubajuchi juni tr khupch mast
Hii satish Bhau khupch chan
Congratulations aatya khup Chan jay sadguru ❤❤🎉🎉
Nice 👌🏠🏠
Jay sadguru 🙏🏼🙏🏼
ghar khup chyan ahe 🏘️👌👌👌👌
Satish Dada tumhi Drone gya na please
Mast mast 👌👍
👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌
khooooop sunder ghar beautiful
Congratulations 🎉🎉 beautiful house ❤
Vlog taka ajj
Happy Birthday 🎂🎊🎊💐💐🎉🎉🎉
छान वाटलं
खूप छान आहे आतयाच घर
Mast vatla ghar khup chan aahe june ghar me pahile hote
मस्त व्हिडिओ 😊 मानसी मंदार जोशी पुणे
Wah khoop chaan 😍
खूप च छान घर जय सदगुरू
Beautiful family happy ❤
Assalamualaikum Rahmatullahi wa Barkatahu
Jay Sadguru
तुमचे विडयो खुप छान असतात
छान आहे घर
Masat ghar aahe
Happy birthday🎂🎉 satish dada