दोन दिवसाच प्रेम। एक प्रेम कथा। विजय खंडारे Don Divasach Prem। Ek Prem Katha। Vijay Khandare।
Вставка
- Опубліковано 14 сер 2021
- Download Winzo-
winzo.onelink.me/VS3O/21a47532
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हा कथा पूर्णपणे काल्पनिक आहे। या मध्ये थोडी गंमत आणि रोमँटिक सीन आहे। खूप लोक म्हणत होते की तुम्ही रोमँटिक व्हिडिओ बनवा म्हणुन प्रयत्न करून बघितला। तुम्हाला आवडला तर लाईक द्या आणि चॅनल ला सबस्क्राईब करा।
धन्यवाद🙏
●STAR CAST
★विजय खंडारे
★तृप्ती खंडारे
★आचल खंडारे
★मनीष पतंगराय
★रोशन चौधरी
★अमोल (वकील)
-----------------------------------------------------------------------
DIRECTION & STORY & CAMERAMAN
◆विजय नारायणराव खंडारे
------------------------------------------------------------------------
★स्पेशल धन्यवाद: प्रवीण घाटोड (रेस्टॉरंट तिवसा)
------------------------------------------------------------------------
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम :
/ vijay_khandare_777
★फेसबुक :
profile.php?...
--------------------------------------------------------------------------
#vijaykhandare #truptikhandare #virel #comedymarathi #dondivsachprem #premkatha - Розваги
Download Winzo - winzo.onelink.me/VS3O/21a47532
Plizz 🙏🙏 reply
😘😘😘
재미있는 동영상 🤣👏👏do you know Korean language please tell me
I don't know.. because I am a Indian
You understand my language?
विजय भाऊ तुमच्यात भविष्यातील नागराज मंजुळे दिसत आहे
All the best
विजय भाऊ आजचा एपिसोड्स लय भारी झाला असेच वीडियो बनवत रहा भाऊ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Lay bhari खूप खूप छान तुमची कहाणी पाहून मनाला प्रसन्न वाटले की माणूस त्या प्रेमासाठी काहीना काही खटपट करत राहतो
अबे जब्या , शालू लईच भाव खाऊन रायली ...!👍👌 मस्त कीप इट अप..!!
👍 vijay bhau कौतुक करावे तितके थोडेच आहे संपूर्ण टीम चे काम एक नंबर आहे.💥😍🤩🥰💯💥💯💥💯💥💯💥
खुप छान विडीयो बंनवल विजय भावा
मन प्रसन्न झालं लवकर दुसरा पाट बनव
उत्सुकता होत आहे बगण्याची
💔💔👍👍👌👌💐💐
Very nice
Jay Bhim
खुपच छान विजय👌👌👌👌
Vijay bhav love storry super hai
हि स्टोरी खुपच छान होती दुसरा पन भाग बनवा अशी माझ्या परीवाराची ईच्छा आहे ।
घर ख़ुप सुंदर आहे मामा चे जय भीम नमो बुद्धाय:
खूब छान ग तृप्ती 👍❤️
जय भीम विजय तुझ्या श्री वल्ली गाण्या पासून मला तुझे सर्व व्हिडिओ आवडायला लागले आहेत तुझी बायको खुप छान एक्टिंग करते एखानद्या हिरोईनीला मागे टाकले तुम्हाला खुप खुप शुभेच्
Ha video Khup Changla aahe ... Tumch Shevt .. Comedy Aani .Poor Man Fail In love ...As Vatal....!! Supperbbb
खूप छान दुसर्या भागाची वाट पहातोय आम्ही
खुप छान दादा मी तुमचे प्रत्येक विडीओ बघते
Jodi.jaberdast
लय् भारी राव
Khup mast vijay bhau, tumhale jod nahi, jabardast acting, story..tumchi tarif karale shabd nahi.... superb 👍👍👍👍bro
Story jabardast..... Acting khub changli .... Every talent has his own way .. keep it up guys... Love you from Nagpur ...
English mix marathi dailogh लईच मस्त👌😁😁😁
Mast khup chaan mala tumche video aavdatat ases video banvat raha
Very nice video
*विजू भाऊ एखादी छान फॅमिली स्टोरी तयार करा ज्यात सगळे तुमच्या च परिवारातील लोक हवे तूम्ही दोघ पती/पत्नी, तुमची बहीण, आई वडील तुमचा सगळा परिवार एकाच स्टरीत बघायला आम्हा सगळ्यांना खूपच आवडेल एक अडचण मात्र तुम्हाला येवू शकते ती म्हणजे ही स्टोरी शूट कोण करेल या साठी तुमचे दोघ तिघ मित्र घ्या मदतीला, विजू भाऊ अशी स्टोरी नक्की तयार कराच आम्ही तुमचे सुपर फॅन आहोत आमची इच्छा पूर्ण कराच ही हक्काची नम्र विनंती आहे* 🙏🙏😊
Ho
व्हिडिओ चांगला बनवला आहे.
भाग दुसरा आला पाहिजे. ( नांदेडहून)
दुसरा पार्ट बनवताना वेटरचा काम करता करता हॉटेल मालक होतो . नंतर पोरगी मागे लागते. म्हणजे गरीब श्रीमंत होऊशकतो . श्रीमंत गरीब होऊ शकतो . असे दाखवता येईल. . .
S
खूप सुंदर 🙏
खूप छान विजय भाऊ
Khup chan dada vahini
Ek no..Kuthun story suchtata mstch
So sweet.......it is the reality of life.....most of the time people lost their love only because of money.... you touched the soul of the subject.. keep it up guys....all the best for your upcoming videos 👍
Trupti Mstch Dist Chal liy Actingpn nice krte👌👌👍
खुप छान आवडले? खरच खुप .छान भाऊ व ताई व आपल्या तुम्हाला सर्वाना खुप खुप शुभेच्छा. नरगुंडे परिवाराकडून. (नांदेड ) येथुन मनापासून शुभेच्छा. 🙏🏻💑🌹👌
Bhau jmla na
🎬 मस्त अभिनय केला आहे लय छान
जबरदस्त होता भाऊ🔥👌
सुपर विजू भाऊ
काही दिवसांत फेल
तृप्ती तुम्ही माझ्या नांदेड च नाव या vedio मध्ये घेतल मला खूप खूप चागलं वाटल आणि vedio खुप छान बनवला....
Khup chaan
Khup chann
Khup chan avdala
Khupach Chan
Ekk number Ahe yaar tuza video
खूप छान व्हिडिओ विजय
1no.dada
Lay Bhari aahe
Real acting bhau Ani wahini Salman Shahrukh Khan preksha jabardast karta
खुप छान दादा
विजय भाऊ खूप छान
Khup Chan
Khup Chan Vijay bhau
Khup chan dada
Jay shiram aapl video ak nbr ahe
खूप छान व्हिडिओ बनवला दादा 👌👌👌
No 1
Chan प्रयत्न
खूप छान Acting केली सर्वांनी Awesome story खूप छान
Congratulations All team 👌👍👍👍💐💐
छान व्हीडिओ विजय तुझ्या बद्दल सार्थ अभिमान वाटतो
Giggfiigf
Khup chan
Nice video vijay bhau
Yik nom bahu jay Bhim
भाऊ सुपर आहे यार
Dada khup chhan ,khup tarrkki karal tumhi
Changla vatla vidio
आदित्य ❤वकोडे ❤
खूप चांगला विडिओ आहे
खूप छान विडीओ बनवता
खुप छान
विजय भाऊ तुमचे व्हिडीओ मला खुप आवडतात मि नेहमी तुमचे व्हिडीओ पासतो
खुप छान आहे
असेच व्हिडिओ बनवत जा
Khupch chhan
खूप चांगला विडिओ बनवाला विजय 👌👌👍💐💐
awesome love story🔥❤❤🌺🌹
एकच NO होती भाऊ स्टोरी 😂😂
विजयभाऊ मि तुमचे व्हिडीओ नेहमिच पाहतो. त्यामधे विशेष आहे.अमरावती जिल्ह्यातील आपली बोलीभाषा. व्हिडीओ पाहील्या नंतर अस वाटते कि मि माझ्या गावातुन फिरून आलो.मजा येते.भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा 💐जय🙏🏻भिम
सगळं खरं आहे पण युवकांना लुटणारे जुगारी aap बद्दल काही सांगत जाऊ नका .आंमच प्रेम तुमच्यवर आहे त्या फालतू गेमवर नाही !
👌👌💞💫💯
आसच वाटत मलाही
Nice, Jay Bhim
@@balasahebmali708 बरोबर. जाहिरात करायचे पैसे मिळत असतील पण मुलं त्यात फसवली जातील म्हणून हे बंद करा
वा खूप मजा आली व्हिडिओ बघून
Bahut Achcha
Vijay mala tumha dhogha n chi jodi khup aavdte me tumche vedeo bght aste👌👍
विराट आणि रोनाल्डो खूप छान👏✊👍👏✊👍👏✊👍
Very nice vijay and trupti
छानच
Nice acting 👌 tumhi Doghe v aaple sahkari mitra mandli lavkrch marathi cinemat yal God blessed you
Changla pan watle aani dukkh pan jhale prem bhanga che mast video hota 👌👍❤🍫
Too Good 👍😊 Story writing..... too good 👍😊 acting ...,.,. too good 👍😊 simple and really very sweet 🙂🙂
आपल्या विदर्भाच्या भाषेत जो आंनद येतोना तो आंनद कोणत्याच भाषेत येत नाही 👌👌👌👌👌
वाईट सवय आहे
Bhau khubach Chann all the best
लय भारी विजय भाऊ.......पूढच्या भागात मालक बनवून राहा वेटर नाही।...... खूप खूप शूभेछा
Super video
खूपच छान 👌
विजया खंदारे तुमचे हिडीओ खुप छान आहेत अशीच प्रगती करा आणि सुंदर अभिनय करुन लोकांना हसवत ठेवा
विजय भाऊ भारी बोलले ईगलिश
भाऊ की झलक सबसे अलग एक नंबर विजय भाऊ व्हिडिओ आवडला मला 🤒💘♥️💘👌👍
❤❤❤❤nice vidio
खुरच सुंदर व्हिडीओ बनविला
कथा चांगली आहे भावी जीवनात तुझी
याही पेक्षा अधिक प्रगती व्हावी
खुप मोठा हो !हीच प्रार्थना
खूब छान वीडियो आहे विजय आणि तृप्ति जोड़ी छान आहे मझे आली अजुन वीडियो बनवा दूसरा पार्ट दर दिवशी एक एक पार्ट बनवा अर्शी इच्छा आहे हमची
Nice video 🌺🙏🌺
Khup chan bhau