Dear sir Very informative and useful to whomever to plan for home I would like to know what is dsr rate for construction of concrete slap on 800 sr ft house load bearing type?
सर,फक्त ग्राउंड फ्लोअर with स्लॅब..जिना आतून..२ बेडरूम, हॉल, किचन, टॉयलेट,बाथरूम,एका बेडरुम ला attached टॉयलेट...१२५० Sq.Foot...लोड बेरींग..चिरे बांधकाम..साठी पूर्ण खर्च किती येईल??
आपण मला काही मदत करू शकता का? 1116फुट चे घर आहे, एक मजली बांधायचे आहे, म्हणजे दोन स्लैबचे घर आहे. पूर्ण घराला लागणारे मटेरिअलची किंमत किती होईल? फोनवर बोलता येईल काय? की प्रत्यक्ष भेटता येईल. ही विनंती करीत आहे.
Dear sir
Very informative and useful to whomever to plan for home
I would like to know what is dsr rate for construction of concrete slap on 800 sr ft house load bearing type?
Nice video
🙏🙏
Superb simple , informative, helpful 🙏😍
सर विटा बाबतीत समाधान झाले नाहीत विटा जवळपास 16000 लागतात
Khup chan ....👌👌👌
सर,फक्त ग्राउंड फ्लोअर with स्लॅब..जिना आतून..२ बेडरूम, हॉल, किचन, टॉयलेट,बाथरूम,एका बेडरुम ला attached टॉयलेट...१२५० Sq.Foot...लोड बेरींग..चिरे बांधकाम..साठी पूर्ण खर्च किती येईल??
Good 👍
Nice sir
Nice
जर matriyal सहित काम घेतलं आणि सज्जा वाढला तर घेतलेल्या रेट प्रमाणे त्याचे पैसे लागतात का घर मालक देत नाही तर कस सांगावं लागलं त्याला
15 बाय 30 च्या स्लॅब साठी किती स्टील सर
👌छान माहिती सर 🙏
9 च बांधकाम आहे करायचं तर 1000 sq ft sathi kiti Vita लागतील
खूप सूंदर आणि सोप्या भाषेत सांगितले सर .आभारी आहे.1500sqft रेट योग्य आहे का आजच्या तारखेला
hii
हे 1000 sqf. घर एक मजली स्लाप चे आहे ना ,,,
जिना कुठून आहे. आतून की बाहेरून आणि
1000 sqf मध्येच पोर्च घेतला आहे ना..
खूप छान....... सर हे quantity... मध्ये फक्त rcc कि all finish....
For all work
@@constructionskill thanku sir
@@nitinmate2084 hii sir
@@constructionskill hii sir
@@constructionskill no day sir
Load Bering building sathi matrial calculation kase karave
Sar tumhe
labour charges Sangeet naahi
Sir,,,,, 400 bag...... Cement..... Punha ekda tumhich swatahala clear kara...... 1000 sqft cha slab aahe..... Sadhya bhashet sangayala gel tar 1 brass chya slab la 7/9 cement bag lagtat.... 1100 sqft slab 11 brass slab zala...... I think 77 to 85 cement bag lagtil... Sir..... Baki tumhi enginner aahat..... Chukal asel tar sanga.... 😮😮
पूर्ण बिल्डिंग साठी सिमेंट आहे.
फक्त्त स्लॅब साठी नाही
Ok sir..
छान उपयुक्त माहिती.
फक्त एक शंका म्हणजे ह्या value भिंतीच्या साईझनुसार ठरल्या पाहिजेत ना? या builtup एरिया वर कश्या ठरल्या?
Sir Majalgaon Dist beed madhe Side war kam karaychi fees kiti Aahe he vicharyache Aahe Tari Apala Parsnal mobile no.Kalwa
9422393663
लोडबेरीग साठी कीती वालू सिमेट लागेल
आपण मला काही मदत करू शकता का? 1116फुट चे घर आहे, एक मजली बांधायचे आहे, म्हणजे दोन स्लैबचे घर आहे. पूर्ण घराला लागणारे मटेरिअलची किंमत किती होईल? फोनवर बोलता येईल काय? की प्रत्यक्ष भेटता येईल. ही विनंती करीत आहे.
9422393663
सर भाजी वीट लाल... किती कसे लागतात याबबद्दलसूत्र कंमेंट करा.
1cum =500nos
40×27 slap kharch kiti yeil
ज्यास्त लागत matriyal
समुद्रापासून ५०० मीटर अंतरावर दोन मजली छोटे फार्म हाऊस बांधायचे आहे, डोंगर उतारावर . चिरे बांधकाम की RCC ? काय योग्य राहील? टिकाऊ व किफायतशीर??
Rcc structure with chira masonry
@@constructionskill धन्यवाद सर.
1200 sf ft la rcc madhe 1900 rs per sqft rate thik aahe ka contracter fakt 1 toilet denar, no electric fitting, windows extra, kankavali madhe
Rate high ahe.
@@constructionskill thanks for reply,,, ho, ani plumbing pan extra sangto
Amhi contract hi gheto
Very nice and informative blog sir
Nxt time please include labour and overall painting cost of interior & exterior
Thank you 👌🏻👌🏻🙌🏻🙌🏻♥️