Це відео не доступне.
Перепрошуємо.

Amravati Ravi Rana BJP Workers Oppose | अमरावतीत भाजपकडून रवी राणा यांना विरोध | Zee 24 Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2024
  • #amravti #vidhansabhaelection2024 #ravirana #navneetrana #zee24taas
    Amravati Ravi Rana BJP Workers Oppose | अमरावतीत भाजपकडून रवी राणा यांना विरोध | Zee 24 Taas
    बातमी अमरावतीतून... लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा पराभव झाल्यानंतर आता आमदार रवी राणा यांच्याही उमेदवारीला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. विधानसभा निवडणुकीत रवी राणा नको असा ठराव भाजप कार्यकर्त्यांनी एका बैठकीत घेतलाय.अमरावती जिल्हा भाजपच्या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलाय. बडनेरा विधानसभा मतदार संघ महायुतीतुन भाजपलाच सोडावा आणि स्थानिक भाजपला उमेदवारी द्या अशी मागणी स्थानिक भाजपनं केलीय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक आणि भाजप स्थानिक कार्यकर्त्यांवर वरवंटा फिरवणारे रवी राणा नकोच यासाठी स्थानिक कार्यकर्ते लवकरच भाजप श्रेष्ठींची भेट घेणारेत. त्यामुळे सध्या अमरावती जिल्ह्यात राणा दाम्पत्याला भाजपचा कडाडून विरोध होतोय.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 63

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Місяць тому +41

    रवि राणाला भाजपने तिकीट दिल तरी १००% पडणार

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 Місяць тому +22

    घरी बसून हनुमान चालीसा बोला 🤔😂🤣

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Місяць тому +23

    हे सुध्दा निवडणूकीत पडनार.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Місяць тому +23

    बंटी... बबलीला अती शहाणपने कामाला आलेत... नको तिथं उंगल्या करण्यात वेळ घालवला.... 😄😄😄😄🚩🔥✋🎺

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Місяць тому +14

    ह्याला देऊच नका तिकिट हा पडणार

  • @crazy1596
    @crazy1596 Місяць тому +12

    निवडून येत नाही

  • @devendraahire4789
    @devendraahire4789 Місяць тому +10

    राणा निवडून नाही येणार😂😂😂😂 १००% टक्के

  • @vijayfokmare7219
    @vijayfokmare7219 Місяць тому +12

    100% पडणार राणा

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd Місяць тому +11

    बबली पडली, आता बंटी चा नंबर. अमरावती वडनेरा नवीन काम करणारा आमदार निवडा, नौटंकी करणारा नको.

    • @user-dt1yz6re6p
      @user-dt1yz6re6p Місяць тому

      एकदम राईट बोलला भाऊ

  • @amsawant2020
    @amsawant2020 Місяць тому +8

    मराठी च लोकांना मतदान करा ,हे राणा वैगरे नको .

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 Місяць тому +9

    अरे बावा महाराष्ट्रातुनच भा.ज.प संपणार मग काय कुणाला ही द्या

  • @samadhanAkal
    @samadhanAkal Місяць тому +11

    हनुमान चालीसा म्हणा घरी

  • @sanjaypachkawade9295
    @sanjaypachkawade9295 Місяць тому +6

    काहीच फायदा नाही पडणार आहे

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 Місяць тому +9

    राना पडनार

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p Місяць тому +3

    बबली और बंटी यांचा राजकारणातून खेल खतम एक वाक्यां यांना भारी पडलं भारत मे रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा अशी जबरदस्ती केल्यामुळे राणा दाम्पत्यांच राजकारण खतम झालं

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Місяць тому +2

    लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रातच होणार आहे,अमरावतीच काय घेऊन बसलात, विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार

  • @miliadubiawoodbuyermaharas7396
    @miliadubiawoodbuyermaharas7396 Місяць тому +8

    Chakka ahe Ravi

  • @tusharkhirale4328
    @tusharkhirale4328 Місяць тому +4

    Nahi yanar

  • @ankushjogdand8732
    @ankushjogdand8732 Місяць тому +4

    👍 good

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 Місяць тому +1

    BJP ने कृपया रवी राणा यांना तिकीट देऊ नये ही विनंती आहे

  • @Omkaware3185
    @Omkaware3185 Місяць тому +2

    काही च टेन्शन घेऊ नका

  • @bhimraobelgaonkar1535
    @bhimraobelgaonkar1535 Місяць тому +3

    Barobr aahe

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es Місяць тому +1

    Tension naka gehu rana la padu

  • @milinduke8677
    @milinduke8677 Місяць тому

    बडनेरा विधान सभेत महाविकास आघाडी चा विजय निश्चित

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 Місяць тому

    Ekdam barobrrr😂

  • @SalimShah-nk8bv
    @SalimShah-nk8bv Місяць тому +2

    😂😂😂

  • @user-bl6ux1rm7s
    @user-bl6ux1rm7s Місяць тому

    यानी अपक्ष्य यावे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому +1

    Rana rani che rajkaran haddapar honar.

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 Місяць тому

    नवनीत राणा यदि पक्ष रहती थी और कांग्रेस और राष्ट्रवादी के समर्थन प्रीति तो हमको चुनकर आती थी भाजपा में जाकर अपने हाथों से अपने पांव पर कुल्हाड़ी वाली रवी राना नवनीत राणा ने।

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 Місяць тому +3

    Khar ahe hyana hatva amhi sarv paksha ektra yuan bjp la nivdun devu

  • @ameenrazaqurashi9380
    @ameenrazaqurashi9380 Місяць тому +1

    Rana nako

  • @sureshbajaj7243
    @sureshbajaj7243 Місяць тому

    Only fo Congress party ko amravati se

  • @user-jv7it5oz2g
    @user-jv7it5oz2g Місяць тому

    Bjp ने गेम केला फडणवीस म्हणतात त्याला bjp मध्ये कोणालाच मोठं नाही होऊ देणार पन्त

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Місяць тому +2

    BJP 🤣 🤣

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey Місяць тому +2

    😂😂😂😂

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 Місяць тому

    जय हनुमान जय राम

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 27 днів тому

    अब यह भी घर पर जाएंगे

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es Місяць тому

    Naka re naka dya type ticket azuun padnaar to😊

  • @SamYt-zq9es
    @SamYt-zq9es Місяць тому

    Rana and bhi chi humkum sahi padavich laagnaar

  • @pravinmantri5667
    @pravinmantri5667 Місяць тому

    Ring Road ghotala

  • @chetanjawarkar4888
    @chetanjawarkar4888 Місяць тому

    Ravi bhau apksh ubhe rha nivdun yeta

  • @khanathar.2791
    @khanathar.2791 Місяць тому

    Ab aaya uth pahad k niche...😂😂😂

  • @Avengers-gy4uh
    @Avengers-gy4uh Місяць тому

    Kitihi yojna aana konalahi tickit dya tari nivdun nahi yenar

  • @khanisrar9613
    @khanisrar9613 Місяць тому

    Laybhari

  • @user-vn5lw5jd1o
    @user-vn5lw5jd1o Місяць тому

    वापर झाला फेकन देणार

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 Місяць тому

    Meeting gheun nirnay nka gheu yanche vagan bgha

  • @amolchaudhari9504
    @amolchaudhari9504 Місяць тому

    😂😁😂😁

  • @user-bl6ux1rm7s
    @user-bl6ux1rm7s Місяць тому

    याना अपक्ष लधू दवा

  • @salimsayyed8203
    @salimsayyed8203 Місяць тому

    Deposit japt honar

  • @umeshdhawale-bl5kf
    @umeshdhawale-bl5kf Місяць тому

    रविभाऊ तुम्ही निवडुन येणार....!!!आमचे मत फक्त रविभाऊ राणालाच...👍👍👍🚩

  • @dilippurohit6627
    @dilippurohit6627 Місяць тому

    Tula swapna pdal ka re bjp sampnanar

  • @murtalenitish3430
    @murtalenitish3430 Місяць тому

    Ravi rana amdar bjp 100 takke